जातीवरच गेलेशेवटी पण ओबीसी समाज हार मानणार नाही❤❤ याची किंमत मोजावी लागणार❤
@vijaykalamkar976613 сағат бұрын
भुजबळ नाकारलं तर पुढं भाजपच राजकारण कठीण
@mahadevtapkire21439 сағат бұрын
भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळाले पाहिजे
@GaneshShende-e7e12 сағат бұрын
छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाही याची किंमत मोजावी लागणार फडणवीस साहेब❤❤❤
@santoshmusale367212 сағат бұрын
एखादे मंत्रीपद evm ला पण द्या
@arjunchaudhar-nf3yl13 сағат бұрын
आदरणीय लोकप्रिय छगन भुजबळ साहेब यांना पण मंत्री पद मिळाले पाहिजे जय भगवान
@subhashpatil200213 сағат бұрын
कश्याला , कमी झालं का
@ramakantgore254313 сағат бұрын
भुजबल साहेबना davlyabaddal अजीत दादा चा जाहिर निषेध
@arjunvir199113 сағат бұрын
जाहीर निषेध व्यक्त केला
@rajaramsonavane823813 сағат бұрын
भुजबळ साहेब यांना डावलून राष्ट्रवादी ला चालणार नाही.. महायुती ला मोठा फटका बसेल.. महायुती ला भुईसपाट ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही
@subhashpatil200213 сағат бұрын
हाकला त्याला एक OBC
@rahulkale11298 сағат бұрын
धनगर समाज यांना जाणूनबुजून मंत्री मंडळापासून वंचित ठेवण्यात आले आहे असे दिसत आहे पण याचे परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतील
@shahajishinde849212 сағат бұрын
काय हातवारे काय आविर्भाव
@arjunchaudhar-nf3yl13 сағат бұрын
भुजबळ साहेब हे ओबीसीचे जेष्ठ आहेत त्यांना मंत्री पद मिळाले पाहिजे जय भगवान जय ओबीसी
@tukaramkhatke716213 сағат бұрын
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात भाजप व शिवसेना पक्षाने एकही धनगर समाजाला मंत्रिपद दिलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाची घोर निराशा. धनगर समाजाची मतं चालतात,पण धनगर समाजातील नेतृत्व चालत नाही.
भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून वगळले हे खरे आहे का,खूप मोठी हानी होईल पक्षाची,किंमत मोजावी लागेल
@deepakvaidya14638 сағат бұрын
@@krushnnathdudhal3002 आपण सर्व लगेच आपले मत व्यक्त करतो काही गोष्टी ठरवून बोलून केल्याजातात त्यामुळे पुढे समजेल काय जबाबदारी श्री भुजबळ साहेब यांना मिळेल.
@shahajishinde849212 сағат бұрын
संजय राठोड छगन भुजबळ हसन मुश्रीफ ईडी चे काय झालं पत्रकार साहेब सांगणार का पुजा चव्हाण चं काय झालं
@tukaramkhatke716213 сағат бұрын
धनगर समाजाची मत चालतात पण धनगर समाजातील नेतृत्व चालत नाही.
@सत्यपराजितनहीहोता12 сағат бұрын
समाज पाहून मंत्रीपद देतात का
@AbcXyz-ec6xo13 сағат бұрын
पडळकर साहेबांना धोका दिला देवेंद्र भाऊ धनगर समाज तुम्हाला माफ करणार नाही या पुढच्या काळात
@2sky-p3j10 сағат бұрын
Gopichand padlkar ❤❤❤
@RAJYUVA2211 сағат бұрын
Chandrakantdada ek number
@AbcXyz-ec6xo13 сағат бұрын
पडळकर साहेब लक्ष्मण हाके छगन भुजबळ धनंजय मुंडे यांनी एकत्र येऊन ओबीसीचे नेतृत्व करावं
@deepakvaidya146312 сағат бұрын
शाळा प्रवेश सुरु झाला आहे. लवकरच चमत्कार दिसणार 😂
@krushnarahate750610 сағат бұрын
Sudhir Mungantiwar?
@arjunchaudhar-nf3yl13 сағат бұрын
आदरणीय लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे अभिनंदन
@515rama13 сағат бұрын
चोरटी ताई 😂 डाकू छगन्या 😂
@santoshk351113 сағат бұрын
@@515ramaधुर निघाला😂😂😂😂
@gopalpachpor20887 сағат бұрын
chala chikki khayla milte ajun
@रुस्तुमआपा12 сағат бұрын
मेघना बोर्डीकर जिंतूर🎉🎉🎉
@swanandkumbhar11459 сағат бұрын
जय obc
@digamberjaikar39359 сағат бұрын
हा फक्त भुजबळ साहेबांचा अपमान नाही तर समस्त ओबीसी समाजाचा अपमान केला आहे
@RAJYUVA2211 сағат бұрын
Ajitdada ek number
@GaneshShende-e7e12 сағат бұрын
जय ओबीसी टायगर सेना हिंदू महाराष्ट्र राज्य आम्ही भीक मागणारी माणसनाही मंत्रीपद गेले खड्ड्यात जय ओबीसी टायगर सेना हिंदू महाराष्ट्र राज्य संघटना❤❤❤❤❤❤❤
@balajikarhale-patil145312 сағат бұрын
मी कुनभी मराठा आहेः.. पण मी ओबीसी नाही.. मराठा आहेः
@kailaskhillari10 сағат бұрын
तुम्हाला किती माला देला ते सांगा
@shahajishinde849212 сағат бұрын
एवढा का पत्रकार चेकाळला आहे सावकाश बोल एवढा पागल झाला आहे का
जेवढा आनंद त्या होणा-या मंत्र्यांना झाला नसेल तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त आनंद चॅनेल वाल्यांनाच झालेला आहे
@satishmohod545612 сағат бұрын
खोके भेटतात
@arunjadhav100813 сағат бұрын
कायम यानांच का मंत्री पद फाहीजे नविन लोकानां सदीं मिळालीच फाहेजे जुन्यानी सगळ भोगलय तरी त्यानां परत का दिले जाते
@shivkumaragarwal297812 сағат бұрын
Aho pan Khate Vatap kuthe aahet?
@devanandshende300912 сағат бұрын
Bahut buri bat
@vikasghuge66888 сағат бұрын
आता शेतकऱ्यांना काय मिळणार
@shreyatonde12 сағат бұрын
नक्कळी माणूस आहे मि पैसे भरले परंतु अजून कोर्स नाही आले याच्याकडे सायबर crime कडे कंप्लेट करा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@mukundgulawani23307 сағат бұрын
कोण हा ॲकर???🤔... फडणवीस मंत्रीमंडळाची बातमी देतेना एवढं नाचायचं?.... नशीब !!!! अंगावरचे कपडे काभून नाचला नाही...भाऊ तोरसेकर म्हणतात तसं ही " शेंबडी " पोरं मिडीयात आल्यापासून मराठी पत्रकारितेची पार वाट लागलीय!!!😢
@YashMurgulwar13 сағат бұрын
OBC neta Chhagan Bhujbal ka nai
@BhausahebRanbaware-nq1my13 сағат бұрын
Nitya Naka geu
@pradipmahajan35167 сағат бұрын
आम्ही ओबीसी आणि आम्ही पुढच्या इलेक्शनला दाखवू भाजपला पण
@umeshrandive129813 сағат бұрын
Bakwas mantrimandal currpt minister
@dnyaneshwarsabe894313 сағат бұрын
SANJAY KUTE Yana pahije hoti kinva CHAINSUKH SANCHETI Ya doghanoaiki 1la bhetla pahije hota.
@YashMurgulwar13 сағат бұрын
Sagade Marathi mantri vatat
@balasahebwaghmode232113 сағат бұрын
शेवट पर्यंत तुम्हाला यादी मिळाली नाही नुसते संभाव्य मंत्री म्हणून बोंबलत होता
@subhashyamgar59713 сағат бұрын
यांना धनगर मत पाहिजेत पण धनगर मंत्रिमंडळात नको आहे.. जाहीर निषेध