मास्क घालून घालून कानाला गठ्ठे पडलेत. आणि हा शशांक डबल मास्क घाला म्हणतोय.. अरे ते कान आहेत का भिंतींची खुटी😂😂😂
@vaishali59563 жыл бұрын
😀😀😂😂😂
@tusharsonar20303 жыл бұрын
😃😃
@dnyandevkale35953 жыл бұрын
@@tusharsonar2030 5४त !
@sandeepwasulesingarkurha75073 жыл бұрын
🤓🤓🤓🤓
@beHappy-gp1ie3 жыл бұрын
😃😀😂
@khanderaokanade80723 жыл бұрын
जेव्हा निवडणूका होत्या तेव्हा कोरोना फिरायला गेला होता 😅😅आता तो आपल्या फॅमिली ला घेऊन आलाय वाटत🤣😂😂😂
@coolnaresh2903 жыл бұрын
Right bhau
@bhagyashalanikalje31403 жыл бұрын
👌👌🤣🤣
@rupalinimbalkar55163 жыл бұрын
He kharych agdi brobar ahy 🤣🤣🤣🤔👌👍
@bestknowledge58923 жыл бұрын
😀😀😀😀😀😀😀😀😀😀😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
@ketanpawar97463 жыл бұрын
कोरोना कधीच संपला आहे....पण जी लस बनवली आहे त्याचा साठा मोठया प्रमाणावर आहे...तो साठा संपवण्यासाठी सरकारने नवीन कोरोना आणला आहे.
@prakashdanane30423 жыл бұрын
Khar ahe bhau
@venkatesh70513 жыл бұрын
एकदम खरं
@atrangi493 жыл бұрын
Correct 👍
@atrangi493 жыл бұрын
100% खर बोललात भाऊ
@nikhilmane65323 жыл бұрын
Vancine barobar ny aahe jana vancine det aahe tayna corona hot aahe
@dipakrao87263 жыл бұрын
करोना च्या नावाखाली लुटायचे काम सुरू आहे
@santoshmasal88483 жыл бұрын
कोरोना..कोरोना किती दिवस अरे बंद करा आता, वातावरण बदलामुळे प्रत्येक वर्षी लोक सर्दी खोकल्यामुळे दवाखाने पेशंटनि भरलेली आम्ही बघितली आहेत.
@sagarsalunke86653 жыл бұрын
प्रत्येकी कुटुंबातील व्यक्ती च्या बँके खात्यात 15000/--- महिना टाकतं चला...पुन्हा तुम्हाला काय करायचं ते करा लॅकडाऊनचं .
@ashokchate4613 жыл бұрын
या सरकारला फक्त नोकर भरती करायची नाही म्हणून हे सगळं चालु आहे....
@akshaysanas10553 жыл бұрын
Bhavaa ata Kasa barobar bola
@rushikeshvispute38243 жыл бұрын
khar🥇💯💯
@manojsutar6103 жыл бұрын
Brobr bolash
@sanjaygadekar11693 жыл бұрын
मी तर म्हणतो सगळे आपण एकदाच मरूया. म्हंजे कोणी कोणासाठी रडायला नको.
@supriyapatil49493 жыл бұрын
😂😂
@beatzone54233 жыл бұрын
काय हा फालतूपणा लावला आहे..बास करा आता तुमचं राजकारण😡😡
@ramandeshmukh23813 жыл бұрын
बरोबर आहे फक्त राजकारण आहे
@sharadbhosaleofficial25923 жыл бұрын
सगळ्या थापा आहेत, माणसाला जगणं मुश्किल झालं आहे, तुम्ही देशाच्या अर्थ व्यवस्थेची वाट लावली, मुलांना नोकऱ्या नाहीत, लाजा वाटू द्या.
@rushikeshmangure83973 жыл бұрын
Ho
@parmeshwarsurwase3813 жыл бұрын
अगदी बरोबर आहे साहेब🙏💕
@nihirabandagar4503 жыл бұрын
Tyat mahagai vadvun thevli.lockdown hote.middle class income band hote.khayche vande hote.sarkarne kontya tondane bughet aanle.kay fayda.gas n oil lach monthly income sapmptoy.
@manojpatil24573 жыл бұрын
Tumhi mhanje BJP ne
@ty_ece_64_vidhateprashantp53 жыл бұрын
आवो आमचे college चालू आहे college la 1000 - 1500 विद्याथी college ला येतात
@vinitaugaonkar46833 жыл бұрын
Eka bench var tin jana aani mhnta social distancing
@roshanpatil86803 жыл бұрын
Right
@dattatraydahale46633 жыл бұрын
Are mg tu jau nakos na
@vinitaugaonkar46833 жыл бұрын
@@dattatraydahale4663 sadly no-one asked for your opinion
@dattatraydahale46633 жыл бұрын
@@vinitaugaonkar4683 are ghari mar na mg
@shubhampitambareofficial80633 жыл бұрын
अभिनंदन TV9
@satyanveshi_truth_seekers3 жыл бұрын
मंत्र्याना जर करोना होत असेल तर विद्यार्थ्याना होणार नाही का . मग बोर्ड परीक्षा काशी देणार विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या पुढच्या भविष्याची कलगी आहे ना मग विद्यार्थी जगले तर च त्यांचा पुढचा आयुष्य चांगला असेल बोर्ड परीक्षा रद्द कर
@D.M.19873 жыл бұрын
बरोबर आहे १४ एप्रिल बाबासाहेबांची जयंती साजरी करू नये म्हणून निमित्त करून पाहत आहे.
@Gtkth3 жыл бұрын
Don't aware Dalit samaj and trible people. That is a reason.
@abhijeetjadhav48413 жыл бұрын
अहो बसकी आता लोकांना अजून किती भीती घालताय ,,आफ्रिकेतुन कोरोना काय उडी मारून आलाय काय
@wasimpatel88213 жыл бұрын
😂😂👌👌
@omkarsutar29143 жыл бұрын
Corona pan mhanat aasel majha pan fayda ghenare lok aahet jagat 🤣
@himanshueklare21003 жыл бұрын
😁😁 peshal viman karun khaas gov. Of india aanla ...
@ianbom3 жыл бұрын
Why did dr.joshi abruptly disconnected the call ???????
@ArchiesBhanushali3 жыл бұрын
Close all schools colleges in Maharashtra
@ArchiesBhanushali3 жыл бұрын
@Msd captain yes
@tejashrichaudhari56993 жыл бұрын
@Msd captain 🤣🤣😂
@rupalinimbalkar55163 жыл бұрын
12vichyhi band borda kra
@vishalsonawane12763 жыл бұрын
किती खरं आणि किती खोटं?
@Sahasrara10083 жыл бұрын
Om Shanti..... .....
@mukeshmore8893 жыл бұрын
लोकांचा मनात भीती घालणं हीच तुमची न्यूज का? ह्या dr ला आधी २ दा लस दया.
@roshanpatil86803 жыл бұрын
😂
@kaustubhmane57963 жыл бұрын
🤣
@VishalGawade213 жыл бұрын
Barobar
@AZHARKHAN-pe8iz3 жыл бұрын
Barobar aahe
@bestknowledge58923 жыл бұрын
😃😃😃😃😃😃
@vedshridharme45053 жыл бұрын
कोरोना लस आली आणि त्यावर सरकारने खुप खर्च केला आणि त्याला साठवण्यासाठी पण भरपूर खर्च येतो आहे म्हणून नवीन कारोना आणण्यात आला आहे की लोकं लस लावेल आणि पैसा वसूल होईल ........🙏
@dattawaghmare6393 жыл бұрын
लक्षण म्हणजे बहिरेपणा येतो. त्यामुळे मिडियावाले आणि डॉक्टर संपर्क तुटला.
@unstopablegamer46263 жыл бұрын
😂
@bestknowledge58923 жыл бұрын
बहिरेपणा 😃😃😃😃😃😃😃
@nivrutti67813 жыл бұрын
हळूहळू कोरोनाची वातावरण तयार केले होते.
@bhaugaikwad97893 жыл бұрын
नवीन कोरोनाची लक्षणे सांगा
@pratikrchavan90933 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@bhimashankarjunglemedicine3 жыл бұрын
नाकाला वास येत नाही, सर्दी, खोकला, हलका ताप, डोके दुखणे
@NN-gs9nq3 жыл бұрын
शाळा महाविद्यालये सुरू झाल्यानंतर कोरोना चा धोका आणखी वाढला आहे सध्या अॉनलाईन शिक्षण सुरू ठेवणेच उचीत आहे, फक्त फी वसुल करण्यासाठी शाळा महाविद्यालये सुरू केली आहे
@Rutik_bhadait3 жыл бұрын
Yani chalu kele tr khar school college jr students lokana corona zala tr he lok hospital che paise kharch karnar ahet ka...
@ArchiesBhanushali3 жыл бұрын
International flights var control aana
@surekhapatil49843 жыл бұрын
अरै तुम्ही पैशेवाले घरी बसून आरामात खाश्याल आम्हा गरिबाना का त्रास देता जगू द्या आम्हाला
@bestknowledge58923 жыл бұрын
सामान्य जनतेला त्रास होतो.
@akshaysurve2043 жыл бұрын
Bc दहा रुपय च्या मास्क लोकांचे प्राण वाचवले असते तर लोक मेली नसती.. आता फक्त कोरोनाच आहे वाटत बाकीचे रोग गायब झाले सर्व..
@rajeshdivategurukul103 жыл бұрын
लस कुठे गेली संपली का सर्वसामान्य लोकांना लस का मिळत नाही बाहेच्या देशांना भारत लस पुरवतो आधी सर्वसामान्य जनतेला नीट करा मग बाकीच्यांना द्या साहेब 👏
@sanketgavali16213 жыл бұрын
वारे कोरोना.
@venkatesh70513 жыл бұрын
No उल्लू बनाविंग.....
@aniketpanmand92073 жыл бұрын
पूर्ण पाच वर्षे कोरोनात घालायचा विचार आहे का सरकारचा
आर काय चाललय काय नवीन गाडी लाँच केल्यासारख नवीन corona 🙄
@durgagurnule3413 жыл бұрын
महत्त्वाच सागायच विसरलात तुम्ही
@bharatjadhav83943 жыл бұрын
बंद करा रे हलकटांनो
@yogeshveera58673 жыл бұрын
मला नाही वाटत अजून कोरोना असेल वो मॅडम
@rahulbhoir78723 жыл бұрын
Koron हा 99 % फेक आहे गरीब लोकनला लुटायचा प्लान आहे
@radheshamgaikwad37223 жыл бұрын
विषाणू यानांचा माहीत , त्याच गांव , त्याचा जन्म, त्याची जात , बायका पोरं, लफडे , स्ट्रेन हे सगळे चॅनल, डॉक्टर व राजकारणी यानांच माहीत. अरे आता कुठे धंदे चालु झालेत का लोकांना उपाशी मारता ?
@RS-wp5di3 жыл бұрын
अगोदर शाळा आणी महाविद्यालय बंद करा काहीच सोशल डिस्टसिंग पाळत नाहीत
@rikckybhai3 жыл бұрын
मागच्या वेळी लंडन आलेला 2nd पार्ट च काय झालं
@ashokdevkate23123 жыл бұрын
डॉक्टर पेक्षा मीडियावाल्यांना कोरोना जास्त माहित होतो,
@sushilshingare41493 жыл бұрын
Ok
@santoshbirkale3 жыл бұрын
ते आमचे 15 लाख कधी येणार ते सांगा आधी
@selfmotivated44043 жыл бұрын
येत्या मार्चपर्यंत पुना लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट शक्यता आहे
@subhsonu30853 жыл бұрын
लोकांना नकारात्मक बातम्या दाखवून आजारी पाडा
@jyotigoodlife20193 жыл бұрын
आता प्रत्येक आपले बायलॉजिकल हत्यार काढून आपली बायलॉजिकल ताकद दाखवून फक्त माझा भारत देश सोडून सर्व देश कोरोनाvच्या नावाखाली आपली ताकद दाखवून देतील. 🙏🙏🙏
@dacingvishal34603 жыл бұрын
London madhla new Corona parat India madhe ala vatt 🤔🤔
@rajendrakaingade69513 жыл бұрын
संपर्क तुटला आहे.
@aryankundal..29973 жыл бұрын
शशांक उलटी करून मर्सिल रे तू 😠😠
@ProfGulabraoBhoyarMAMEdSET3 жыл бұрын
जो पर्यंत मोदी आहे सत्तेवर तो पर्यंत भारतातून काही कोरोना परत जाणार नाही...वाटल्यास जिथून म्हणजे चीन मधून कोरोना केव्हाचाच निघून गेला आहे ...तिथ आता काहिच नाही....
@rajeshjogale63363 жыл бұрын
त्यांना का घेतल महाराष्ट्रात
@bharatjoshi30673 жыл бұрын
ग्राम पंचायत निवडणूका कीती गर्दित झाल्यात बदल झालेत ग्राम पंचायत मधे मेव्हा काही नियोजन नन्दते
@funnyjoker1m3533 жыл бұрын
Colleges band kara
@behonest40673 жыл бұрын
Ha 😆
@maheshchaynakhava94913 жыл бұрын
All Maharashtra June Paryant lock Down kara .
@harishtilekar56043 жыл бұрын
लक्षन नाही सांगितले
@pradipnikam96573 жыл бұрын
यांना लक्षणच माहित नाही😊😊😊😊😊
@bharatjoshi30673 жыл бұрын
जुन्या कांग्रेस किंवा राष्ट्रवादी पद्धतीने निवडूका झाल्यात तेव्हा मुख्यमंती साहेब टिव्ही वर समजुत दार पणे भाषण करायला आले नाहित खर असेल त्या पद्धतीने कार्य करा . कृपया
@shivam-cb1iv3 жыл бұрын
नविन कोरोना. आला म्हणता पहिले डाँक्टरांना दयायचे पैसे बंद करा मग कोरोना कमी होईल.1500000 देता.
@jaganjadhav97823 жыл бұрын
Dr la dile janare paise jar kami kele tar corona positive kami yetil
@anandhatte39993 жыл бұрын
How's school to go
@ashagunjkar67473 жыл бұрын
नवीन कोरोनाची लक्षणे सांगितले नाही..
@sameerpaygude35853 жыл бұрын
झटपट 😂 बरोबर आहे तुमच .. पहिला हळू हळू होयचा...…!
@suhasphuge52223 жыл бұрын
बास करा आता
@sanketjadhav40783 жыл бұрын
श्रीमंत लोक पैशाचा माज दाखवण्यासाठी मास्क नाही घालत त्याच्या मुळे लॉक डाउन चे परिणाम माध्यम वर्गीय माणसाला भोगावे लागत आहे.
WE WANT CONCESSIONS IN COLLEGE AND SCHOOL FEES AND ELECTRICITY AND PETROL DIESEL AND EMI
@माया-फ2ङ3 жыл бұрын
खाजकी दवाखान्यात डाँक्टर लोकांची लुटमार चाललीय कोरोनाच्या नावाखाली
@bestknowledge58923 жыл бұрын
निवडणूक होजे पर्यंत लपून बसला होता. अता बाहेर निघत आहे. आता दुसर्या देशातून येत आहे 😃😃😃😃😃 प्रत्येकाच्या खात्यावर महीना 10,000 टाका आम्ही घरात बसून राहू.
@sachindhebe49093 жыл бұрын
प्रत्येक म्हैन्याला नवीन कोरोना वायरस यत रहनार का?
@banwarilal38763 жыл бұрын
Korona se drna ki koye bat nhi h bimariya to hmesha hi ati jati h kya malaria ke kesh nhi ate kya positive tb ,dengue ese hi korona bi ek viral disease h lekin logo ko etna dra diya jata h midia walo ne ki log dr se hi mrte h korona se nhi 🙏🙏
@kantaramturukmane32973 жыл бұрын
Yes dactarla kiti risavat milali aahe
@madhavividekar74043 жыл бұрын
Hivali adiveshanacha veles london madhun ala hota ata unali adiveshanacha veles south Africa kay keel chalu ahe
@dnyaneshwardholepatil20393 жыл бұрын
Dr ka kay sanga kalna
@sudhirpardhi95483 жыл бұрын
कोरोणा गेला चुलीत ते पेट्रोल च बॅगा काहीतरी कॉरोना वाढला म्हणून पेट्रोल वाढला
@sandeepwasulesingarkurha75073 жыл бұрын
राईट
@nanabhaushinde53543 жыл бұрын
करोना च्या काळात दवाखाना किराणा यांनी दोन नंबर मध्ये पैसे उकळले आम्ही गोरगरिबांनी काय करायचे फाशी शिवाय आम्हाला पर्याय नाही
@sachinugale24653 жыл бұрын
Barobar ahe bhau
@djprashu1433 жыл бұрын
Shashank la adi qurntine kara 😅
@maheshchaynakhava94913 жыл бұрын
All Maharashtra serva sea Beach tourist sathi Band kara .
@sachindulam92583 жыл бұрын
Evdhe divas jhopla hota corona ata navin ala market madhe new corona virus🦠😷 jhatpat pasarto
@harishchaudhari9993 жыл бұрын
Corona mule vadlela trp kiti????
@raviiohakare65523 жыл бұрын
😂 लक्षण सांगायचं बोल तर call kat करतोय,🤪🤪🤪
@akashbhatkar45263 жыл бұрын
यांना काय काम नाही का
@harishchaudhari9993 жыл бұрын
Starinth lagech mahit zala India's fast zala corona checked Navin vacancy.....🎉🎉
@ravindrasangle36953 жыл бұрын
कुणालाच काहीही होतच नाही
@udaygharat88833 жыл бұрын
डॉक्टर झाला बहिरा🤣
@shaileshsonone96393 жыл бұрын
या न्यूज वाल्याना लोकांची खूप काळजी दिसते वाटते.. नुसता फालतू पणा
@rakhikale8593 жыл бұрын
Fakt amrawti akola ani yavatmal yethech navin corona rugn aahet ka ??? Ani mumbai nagpur madhe jithe airport aahet baher deshatil lok yetat tithe covid che navin patient nahit
कोराणा आल तर खूप येऊ द्या पण रुंगणा कडून पैसे न घेता विलाज करा प्राव्हेठ दवाखान्यात सुध्दा मोफत उपच्यार व्हायला पाहिजे मग बगा कोरोणा कसा पळतो
@digambarkhose82123 жыл бұрын
आमची लाईट बंद केली आहे रानात ली त्याच दाखवा थोडं टीव्ही 9 ला शेतकरी मरायला लागला आहे महाराष्टातील
@ashokgondane24123 жыл бұрын
पहले ST मधली, ट्रॅव्हल्स, टॅक्सी मधील गर्दीवर लक्ष देणे गरजेचे आहे
@tradingiq32493 жыл бұрын
डॉक्टर ला काय कळतं कंपाउंडर ला बोलवा .....
@ArchiesBhanushali3 жыл бұрын
Mumbai local trains var restrictions lava
@धोनीधोनी-त9न3 жыл бұрын
काय पण सांगा उध्वा सरकार
@SonuKumar-iv5ql3 жыл бұрын
O news valya bai .Kay purava aahe tumachakad ki te doctar sashakt Joshi aahet.lakashn sagayla gela tar doctar joshicha Aavaz gayab.kay lahan poravani kartay.
@neetayadav97633 жыл бұрын
Lock down rahudya pn shala college pahilyanda band Kara 😂 college la jaych mhanle ki Corona chi lakshane disu lagtat aata 😆
@RATHOD_SAHAB1113 жыл бұрын
🙏 nagpur ke water park band karao pahele us say jayda khatara hai nagpur me corona baad ne ka 🤔🤔🤔🤔🤔🤔