मी बेळगावकर!! आता हा फक्त राजकारणाचा विषय झाला आहे . आता मराठी माणसाला संपूर्ण प्रमाणे संपवलं गेला आहे... राष्ट्रीय पक्षांनी हा विषय संपवलय ..
@prashantgawas87734 күн бұрын
हेच खरं वास्तव आहे. फक्त राजकारणासाठी वापर करतात, खरचं तोडगा काढायचा असेल तर आताच ही खरी संधी आहे. केंद्र आणि राज्यात एकच पक्षाचे सरकार आहे. निदान केंद्रशासित प्रदेश करण्याचा विचार करावा.
@rdnegan3 күн бұрын
BELAGAV is 7th UNION Territorial in INDIA 🇮🇳
@PralhadIngwale4 күн бұрын
बेळगांव आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच ....जय महाराष्ट्र ❤🚩🚩🚩💯
@marutipatil88742 күн бұрын
Maharashtra sambhala mg belgaum baga
@Rocky-x03xКүн бұрын
😂😂😂 Very funny...
@MohanPatil-y7q4 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रला विनंती मराठी माणसाला फार त्रास करतात हो कुणी तरी नाय द्या आम्हा सिमा वासियांना 🙏
@PrakashPatil-wq8il4 күн бұрын
🚩होय मी मराठा 🚩 अन्याय आणि अत्याचाराला अंत असतो तो जवळ आलेला आहे जरा थोडसं सहन करा एक दिवस उगवेल आणि तो सूर्य असेल फक्त मराठ्यांचा सीमा भाग मराठ्यांचा आहे मराठ्यांचा राहील मराठ्यांच्याच मनगटाच्या जीवावर आज आपण तिथे राहतो आहे कोणत्याही मराठ्यांनी हिंमत हरायची नाही 🚩होय मी मराठा 🚩 🚩होय मी मराठा🚩
@santoshvarale77564 күн бұрын
Kay pan khuta bolu nkos
@SJ-hs6cs4 күн бұрын
@@santoshvarale7756 कधीतरी बेळगावला जावून बघ मग अन्याय काय आहे ते कळेल.
@MohanPatil-y7q4 күн бұрын
@@santoshvarale7756तु ये आणि रहा मग समजेल
@MohanPatil-y7q4 күн бұрын
@@santoshvarale7756 तु ये मग आणि राहा समजेल तुला साल्या
@ajitshinde8354 күн бұрын
महाराष्ट्र सरकार आज पर्यंत सोयीच राजकरण करत आलय ह्याच मूळ आम्ही मराठी सीमावासी कायम अन्यायाला सामोरं जात आहोत..🙌💯
@रोशनब्राह्मण4 күн бұрын
ते दिल्लीत जाऊन गांधी घराण्याची चाटण्यात व्यस्त होते.
@information58723 күн бұрын
मी निपाणी येथील रहिवासी असून मला असं वाटतंय हा विषय आता थांबवा कारण कोणालाच मराठी लोकांविषयी काही पडलेलं नाही ना कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकार
@Deep893 күн бұрын
बेळगाव हे केंद्र सरकार च्या त्याब्यात द्यावे जो पर्यंत निकाल लागत नाही तो पर्यंत
@maheshpatil889622 сағат бұрын
बेळगांव खानापूर कारवार निपाणी बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
@NILESHGCEK4 күн бұрын
माझ्या मते ही correct वेळ आहे मोदी सरकारला... एक तर महाराष्ट्र सामील करा... आणि कर्नाटक ऐकत नसेल तर केंद्रशासित करून टाका. विषय संपवा.
@socialisemuslim14 күн бұрын
भाऊ महाराष्ट्रातील न्यूज चॅनल ही बातमी का लाऊन धरत नाही
@sundarkengar62947 сағат бұрын
Karnatak madhe rahun belgaav chya pragati kolhapur,sangli ya jilhyanchyanpeksha adhik zhali ahe ...pragati karaychi ahe tr je border varche belgav javleche maharashtrat jilhe ahet त्यांची प्रगती करा... कश्याला हवा आहे बेळगाव? आता तो कर्नाटकचा झाला असून तिथे त्यांनी खूप प्रगती ही केली आहे... आणि मला ही अस वाटत की हा जिल्हा महाराष्ट्रात असता तर तिथे आता जेवढी प्रगती आहे तेवढी झाली नसती..🙏
@Riyazshaikh-i8n9 сағат бұрын
ಜಯ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ 💛❤
@atharvkadam83014 күн бұрын
Belgaum ❌❌❌❌ Belgav ✅✅✅✅
@vishalpatil86984 күн бұрын
Mi belagavi
@रोशनब्राह्मण4 күн бұрын
@@vishalpatil8698बेळगाव.
@deelipdolekar07552 күн бұрын
महाराष्ट्रातील नेते सक्रिय होत नाहीत तोपर्यंत तरी सिमावाशीयांना न्याय मिळेल असे वाटत नाही लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे
@sagarkoli78733 күн бұрын
अभी नही तो कभी नही, केंद्राने विशेष अधिवेशन बोलावून मराठीवासियांना न्याय द्यावा.
@SharanuBirajdar-jm1sg3 күн бұрын
केंद्र सरकारने आर्मी ना बंगलदेश मध्ये घुसायला सांगावे .महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर वर उभा टाकून काहीही साध्य होणार नाही
@Shivraj-he1sg3 сағат бұрын
महाराष्ट्रातील अनेक देविदेवता या आजही कर्नाटकातील बेळगावात आहेत.जे आजही महाराष्ट्रीय लोक तिकडे जातात.
आम्ही येथे आनंदी आहोत, तुम्ही तेथे सुखानी जागा, राजकारण नको,
@mjuncle47244 күн бұрын
आर्मी नेव्ही रे बाबा, आम्ही येथे आनंदी आहोत, तुम्ही तेथे सुखानी जागा, राजकारण नको,
@vishalrane77833 күн бұрын
Belgav, nipani, karwar Maratha Samaj tayar aahe🎉
@KaranGouda-ub7rf4 күн бұрын
I m from belagav
@ABCDEFGH-i5q4 күн бұрын
जमल नाही कारण हा मुद्दा मिटवला असता तर ह्यांच आणि मुळात शरद पवार यांचे राजकारण इथेच संपल असत आणि आपले मराठी आमदार खासदार हे स्वार्थी आहे त्यांना बेळगाव महाराष्ट्रात आलं काय नाही आलं काय त्यांना फरक पडत नाही आम्ही मुद्दा मिटवणार नाही बोंबला तुम्ही हीच ह्या मराठी राजकारण्यांची भूमिका आहे
@रोशनब्राह्मण4 күн бұрын
म्हणुनच महाराष्ट्रातील व्यक्ति पंतप्रधान होऊ शकली नाही.
@dipak58833 күн бұрын
फडणवीस साहेब बरोबर कार्यक्रम करतात
@eknathpatil36973 күн бұрын
Ha vad kadhi mitnar nahi, sarv marthi jantene apli sanskruti sambhalat karnatkmadhe anandane rahave ,Tasech kanad language mulana shikvavi , mi Marathi kandi mhanun sarvani apli pragati karavi, aai Ani mavshi chya asraane sukhane rahave, mi dekhil sima bhagat rahato, Jai hind jai maharashtr Jai Karnatak dhanyawad
@YashChougule-d5l5 сағат бұрын
आम्ही दोन्ही भाषिक गुण्यागोविदाने रहात आहोत तरी आपण या प्रश्नाला राजकारणाचा विषय न बनविता हा विषय न्यायालयीन असून निकालाची प्रतीक्षा करणे योग्य राहील कन्नड मराठी भंडणात यूपी बिहार राजस्थानी लोक येथे स्थायिक होत असून हिंदी बोलण्याची वेळ आलीय
@rutiksavant7429Күн бұрын
Love from belgav❤
@sureshgawade9129Күн бұрын
❤ 70 साल कांग्रेस के ❤ काश्मीर से 370 हट गया🙏 लेकीन सीमा प्रश्न आज तक न्याय नहीं 🙏 भाजपा की इच्छा हो तो❤ मोदी, देवेंद्र फडणवीस सुलजा सकते हैं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@boomgamer27984 күн бұрын
Shivsena ubt🚩🚩
@deepakmane61163 күн бұрын
महाराष्ट्र आणी कर्नाटक वाद पंच्याहत्तर वर्षे चालू आहे हा वाद भाजप च्या केंद्रीय नेतृत्वाला हा वाद संपवायचा आहे का हे विचारा
@rahulkulkarni9652 күн бұрын
१००००... वर्ष झाले तरी कोर्ट केस चालूच राहणार. तारीख पे तारीख पे तारीख.अशाने अराजकता माजेल देशात.
@rknaik72454 күн бұрын
ahe te kolhapur cha infrastrucre raste ani developent karta yeina ata ani hyana belgaum pn pahije tyachi pn vaat laun taka
@prajstty88465 күн бұрын
Fadanvis ala virodhak akramak. 😢
@ajitshinde8354 күн бұрын
हे फालतु राजकरण तुम्ही करता....!
@MohanPatil-y7q4 күн бұрын
तुला काय माहित सिमवासियांना त्रास कसा होतोय हरामी साल्या
@jotibaghevade95936 сағат бұрын
Modi Govt.Fhadnvis Govt. Belgaon Sema vad Final karu Shkto 100%❤❤
@sureshgawade9129Күн бұрын
❤ कांग्रेस ने 70 साल सीमा प्रश्न दबाया❤ कलाम 370 काश्मीर से हट यगा लेकीन बेलगांव को आजतक न्याय नहीं मिला 🙏🙏🙏🙏🙏
@sss_1988.Күн бұрын
Rajkarni lokaani vaat lavli maharashtra chi aani deshachi pan...
@sarjeraoangaj10512 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष व नेते फक्त पोकळ घोषणा व आश्वासन देणार का त्यांना बांगड्या भरून घरी बसायला सांगितलं पाहिजे!
@RohitUgale-z7l2 күн бұрын
निवडणूक झालीय.... तर आता कोण लक्ष घालणार..... पुढच्या निवडणूक ला बघू - महाराष्ट्र मधील मराठी म्हणवून घेणारे पुढारी
@arjunbhosale1584Күн бұрын
Belgavi he karnatakatach thik aahe ❤
@nikhilathwale11742 күн бұрын
बेळगाव हे साध्या विधेयकाने महाराष्ट्र मध्ये सामील करता येते पण हे का केल जात नाही
@suhassutar56475 күн бұрын
Vishal gomanthak nahe tar kendra shahshit kara
@amitpatil75674 күн бұрын
Marathi people of Belgaum are called as Ghati by Goan Konakani people. Belgaum should not be mearged with Goa. Otherwise Belgaum Marathi people will again face problems. Karwari people are Konkani. So it can be given to Goa.
@vishalrane77833 күн бұрын
Karwarian roots are originated from goa More potential to merge goa still have affection for Maharashtra govt too.
@omkarsuryvanshi22802 күн бұрын
बेळगाव हो या. बाभळी,कोल्हापूर पूरग्रस्त डॅम हो.
@prakashmayanna33103 күн бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢
@SiddheshMane-p9z7 сағат бұрын
Belgaon he fakt maharshtra che aahe
@kiranpatil-p6e2 күн бұрын
Aata Election zali .. EVM ghotala kela .. lokanch lakshya divert karnyavar aata sarkar ch lakshya aahe.. mahagai, Rojgar, lokanche prashn, development vishay bajula thevun aata simavad ha vishay lokanchya manat basavne asl ghanerd rajkaran hya lokanch suru aahe
Belagavi is part of Karnataka. It is already decided. Pl see Bangladesh Hindus and comment afterwards. Jai hind jai karnataka jai Maharashtra.
@basalingayyahiremath5803Күн бұрын
Are mere bai log sirf hamara language alag hai lekin culture rehanshan sub ek hai phir kiu belgaum ko mang kar rahe ho a sirf poltics log aamlogonko parshan kar raha hai baki kuch nahi hamare liye Hamara raje chatthrapathi shivaji maharaj utanahi sammaniya hai jitne aap samman dete ho
@bm_ilyasbm_ilyas45574 күн бұрын
Belgaum is part of Karnataka. It's second capital of state. People's are very happy in Karnataka
@adityaji20015 күн бұрын
Karnatakat congress cha sarkar aahe mhanav tya yedya uddhav la 😅😅😅
@rvkworld64434 күн бұрын
भाजप असूदे नाहीतर काँग्रेस दोघेपण अन्याय करतात म्हणून महाराष्ट्रामध्ये उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांचं सरकार पाहिजे
@udaykewat26094 күн бұрын
मोदी नि बांगलादेश मधल्या हिंदू वर होणाऱ्या अत्याचारा वर काही भाष्य केले का 🤔 बैलभाड्या 🤣
@udaykewat26094 күн бұрын
मोदी नि बांगलादेशी हिंदूंवर होणारे अत्याचार विरोधात काही भाष्य केले का🤔 बैल भाड्या 😂
@Prathmesh1714 күн бұрын
Yachya aadhi bjp ch hot mhntl
@boomgamer27984 күн бұрын
BJP chi hota tav pav nahi dila ani central gov konach ahe
@abhijeetp9612 күн бұрын
Belgavi madhe Marathi kanada Kai nai only hindu rahtat
@UmeshHiremath-nu6ky4 күн бұрын
Belgavi is Karnataka.main. head it always inkarnatak. It impossible ..
@ajitshinde8354 күн бұрын
तू आधी तुझ्या गावात असलेलं बग नतर बेळगांव च बोल
@jaimineerajhans98974 күн бұрын
मराठी माणूस ज्या प्रांतात राहतो तेथे त्यांनी नीट राहावे भांडणे करू नयेत.
@ajitshinde8354 күн бұрын
तुला काही माहित आहे का....??? तुझ्या मराठी मातृाषेचां नायनाट केलेला चालेल का...??
@SJ-hs6cs4 күн бұрын
मूर्खा इतिहास माहिती करून घे. बेळगाव मुद्दाम कर्नाटकात सामील केलं गेलं त्याकाळी.