एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणुन जनतेने पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे करा
@sureshbhosle46673 күн бұрын
बरोबर
@PushpaAwari-c3g4 күн бұрын
मंत्री कोणी होऊ किराणा मालाचे भाव योग्य ठेवा आणि शेतकऱ्यांचा मालाला हमीभाव द्या
@Adipatil.564 күн бұрын
🫵💯
@honey2023-f9j4 күн бұрын
हिंदुत्व साठी थोडं त्रास सहन कर की.
@PankajBhalerao-v3o3 күн бұрын
Ky bolnar ata
@pankajsarode95754 күн бұрын
मुख्यंमत्री फक्त एकनाथ शिंदे साहेब दूसरा कुनीही नको
@rahulchopade83634 күн бұрын
महाराष्ट्राचे आदरणीय गोरगरीब जनतेचे व शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवणारे शेतकऱ्याला गोरगरिबांना कष्टाची भाकर मिळवून देणारे माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्यामुळेच महाराष्ट्रातल्या एवढ्या सीटा लागलेले आहेत महायुतीच्या एकच साहेब एकनाथ साहेब🙏🎉💐🙏
@dattusonawane82403 күн бұрын
मुख्य मंत्री शिंदे साहेब हेच झाले पाहिजे महाराष्ट्र ला शिंदे साहेब मुख्य मंत्री पाहिजे सर ❤❤❤❤❤❤❤
@gajananbembeakar284 күн бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री
@GanpatraoPatil-k6e4 күн бұрын
आमदार देवेंद्र फडणवीस तुमच मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐
@RAMESHPATIL-bj6zl4 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब
@babanpaandre50503 күн бұрын
फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे. किंवा पंकजा ताई.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@vikassuryawanshi39614 күн бұрын
मुख्यमंत्री पदाचे मानकरी फक्त शिंदे साहेबच आहेत जनतेचा कौल शिंदे सरकार💐💐
@mirohankadam4 күн бұрын
एकनाथ संभाजी शिंदे 🏹🚩🗿
@Saaretuzyasathi3 күн бұрын
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री... पंकजा मुंडे...
@Narayanrao124 күн бұрын
विजयाचे प्रमुख दोन कारणे आहेत 1500 ✅ OBC ✅
@nileshpatil3724 күн бұрын
🙏🏻नमस्कार..! ☝🏻आता अडीच वर्षे मुख्यमंत्री देवंन्द्र फडणवीस आणि अडीच वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असा फॉर्मिला ठेवा...👍🏻 🙏🏻धन्यवाद🙏🏻
@dineshkharpade60664 күн бұрын
निवडणूक आयोगाला मत मोजणी परत करायला बोला...
@HaridasKowa-p1c3 күн бұрын
बरोबर आहे
@keshavkolhe56284 күн бұрын
जनतेने शप्पत फाळके दिया असे वाटत नाही.काही तरी घोटाळा वाटतो.
@Pamuaghao51.4 күн бұрын
पंकजा ताई
@BhartiBhosale-ux8nx4 күн бұрын
शिदे खरच चागले आहेत गरिबाचा वाली शिदे साहेब ❤
@DattaPakhare-h5q4 күн бұрын
पंकजा मुंडे
@amolvidhate44304 күн бұрын
❤🎉❤ ओबीसी समाज ❤🎉❤
@vijayborade5927Күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत जनतेचा पाठिंबा.
@sachinmagar-jc8gdКүн бұрын
शिंदे साहेब मी मराठा आहे शिंदे साहेबावर आमचा विश्वास आहे शिंदे मुळे तुम्ही एवढ्या जागा आणू शकला विसरू नका
@gangadhardeore88453 күн бұрын
ऊत्तर महाराष्ट्र ने १४ आमदार निवडून दिले.आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाला पाहिजे शेतकरी साठी. मि आंन्णासाहेब पाटील महामंडळ चा लाभार्थी.
@satishbhise-qj9le3 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहीजे अशी आमच्या जनतेची इच्छा आहे
@sanjayjagtap22083 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून पाहिजे आहेत म्हणून तरी जनतेने कव्हर दिला आहे
@kesarsingjarwal89873 күн бұрын
मुख्यमंत्री होणार तर एकनाथ शिंदेच झाला पाहिजे
@kesarsingjarwal89873 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणारच होणार
@technicalsk34853 күн бұрын
Only one शिंदे साहेब🔥💥💝
@mjolnirediting64293 күн бұрын
देवेंद्र फडणवीस आयघल्या केळ घे
@krusnatpatil40832 күн бұрын
हिंमत असेल तर कागदावर मतदान घेऊन निवडून येऊन दाखवावे
@madanpatil27987 сағат бұрын
भाजपा चा डीएनए ओबीसी असल्यामुळे भाजपाने मन मोठे करून ओबीसी मुख्यमंत्री करायला पाहिजे.... आपलं काय मत आहे मित्रांनो....
@royal_India...3 күн бұрын
नरहरी झिरवाळ साहेब यांना मुख्यंत्री करा
@DnyaneshwarRathodMaharaj3 күн бұрын
नमस्कार सादर प्रणाम आमची एक मागणी आहे महाराष्ट्र सरकाराच्या जनते कडून की ही माहिती आपण माननीय मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे व्हावे हे आमच्या महाराष्ट्राच्या जनतेकडून नम्र मागणी आहे
@vivekowhal40523 күн бұрын
तुम्हाला हात जोडून विनंती करतो संजय राऊत,सुषमा अंधारे, असीम सरोदे,कराले मास्टर,श्याम मानव,यांच्या पैकी एकाला मुख्यमंत्री करा
@prakashronge44083 күн бұрын
साहेब परत एकदा शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून पाठवा
@pralhadlahane1794 күн бұрын
मुख्य मंत्री कोणीही व्हा शेतकराच्या मालाला भाव द्या
@NanasahebDhumal4 күн бұрын
आहो फडणवीस साहेब दम आसेल तर बयायलेट पेपवर मतदान घया आणि मग एवढे सीट आणून दाखवा मग कळेल तुमचा विकास
@ravipailКүн бұрын
आशिवाद देणारे गरिब घेणारे करोडपत्ती आझून किती पाहिजे विकास चिमुटभर लोकाच्या हातात सर्वाचे भविशय दबोबचळन्याच काम चालू दया
@ankushnalawade56104 күн бұрын
खासदार निवडणूक झाली तेव्हा इ व्ही मशीन चांगले होते, ना तेव्हा कुनिही बोलले नाही
@SurekhaWarule3 күн бұрын
मुख्यमंत्री शिंदेंना करा
@jyotirakshe79904 күн бұрын
दादालाच. करा .
@nirwalartstailors61694 күн бұрын
अमेरिकेच्या ह्यकरणे EVM मशीन मधून आशीर्वाद मिळून घेतला.
@vishalvalavi722Күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब ❤
@SominathPawar-x9y4 күн бұрын
Shinde mukhamantri
@madangutthe50223 күн бұрын
कर्जमाफी करा पुढच्या इलेक्शनला सुद्धा तुमच्या सरकारी
@amitabhbachchan27274 күн бұрын
Bjp चे मराठा आमदार जास्त आहेत। म्हणून मराठा आमदार विखे पाटिल हेच मुख्यमंत्री व्हावे। एकनाथ, अजित उपमुख्यमंत्री होतील। आणि छत्रपति शिवाजी महाराज यांचे पुन्हा रयतेचं राज्य येईल।
@santoshbade38454 күн бұрын
Pankaja tai
@Sadashivchandurkar4 күн бұрын
लक्षम हाके सर जिंदाबाद
@Arjun.m12q4 күн бұрын
मराठ्यांचे 200 आमदार निवडून आले 😂😂
@pravindangat3 күн бұрын
शिंदे मुखमंत्री होणार
@ankushdate54143 күн бұрын
आता हिम्मत असेल तर जातीनिहाय जनगणना करा आणि त्याप्रमाणे देशाची व्यवस्था चालवा फक्त एकाच जातीचे आणि नोकरदा
@k.n.rathod76714 күн бұрын
हा आभार जनतेचा विश्वास नाही, EVM चे आभार मानावे फडणवीस
@ravibedre61673 күн бұрын
पाणीपत शब्द विचार करून वापरावे विनंती🙏
@pravinchavan75373 күн бұрын
उद्योगधंदे, वेगळा विदर्भ, मोठ मोठ्या कंपनी गुजरात कडे नेले तर नवल वाटू देऊ नका. हिंदुत्वची शाल जेव्हा डोळ्या वरून उतरेल तेव्हा समजेल रोजगार, नोकरी काय असते ते.
@VanvasWaghade3 күн бұрын
Deva bhau
@BhartiBhosale-ux8nx4 күн бұрын
ईवीएम मुळ फडणवीस
@subwaysurfers59633 күн бұрын
श्री एकनाथ शिंदे साहेब , मुख्यमंत्री यांचे अधिपत्याखाली एक हाती एवढे मोठे यश संपादन केल्याने सर्व लाडक्या बहिणीची ईच्छा आहे कि त्यांनाच मुख्यमंत्री करुन सर्व बहिणींना आनंदीत , खुश करावे.
Evm कोणच बंद करू शकत नाही. हा भारत देश हिंदुराष्ट्र घोषित करण्यासाठीचे हे सर्व प्रकार खुलेआम चालणार कारमधून गर्व से कहो हम हिंदू म्हणून बोंबाबोंब करणारे पण यात सामील आहेत म्हणून आता फुले, शाहू ,आंबेडकर या महापुरुषांच्या नावांने राजकारण करू नये . जय श्रीराम, अल्ला हो अकबर या नावानेच राजकारण करणे देश हिताचे आहे.
@rahemanshekh80644 күн бұрын
उध्दव साहेब जिन्दाबाद ❤❤❤
@Wankey-y9k4 күн бұрын
😂😂😂😂😂
@subhashmore69494 күн бұрын
जनाब उद्धव घरी बसा आता 😂
@9096bapu4 күн бұрын
Shinde sahebana mukhamantri kara
@shortvideo-dk8oo4 күн бұрын
ए व्ही एम मशीन घोटाळा करून कोणी बी मुख्यमंत्री बनतो
@pravindangat3 күн бұрын
शेत मालाला चागला भाव द्या
@sandipjagtap49012 күн бұрын
1 नाथ
@Arushbhaigamer4 күн бұрын
Ekhat shinde sr
@rjbhosale24444 күн бұрын
Evm hacker bjp
@rekhamohite92704 күн бұрын
Khotarda
@ranjitbobade48774 күн бұрын
अबे फडणवीस मशीन मध्ये घोळ झाला आहे जनता तुम्हाला निवडून देणार नहीं
@hemantshinde68704 күн бұрын
100% Correct
@DilipJadhao-g8z3 күн бұрын
Sanjay bhau
@tusharshelake45093 күн бұрын
Cm शिंदे
@pankajsarode95754 күн бұрын
राजकारणात मतदान करू नाही असे वाटते
@NiteshShingote-c8n2 күн бұрын
एकनाथ शिदे
@shivajimagar-fj8rb4 күн бұрын
महाराष्ट्रातला हिंदू जागा झालाय, वफ बोर्ड च्या जमिनी वाटणारे पक्ष सतेत नको आहे evdach
@jaganpatil24154 күн бұрын
२० ते २३ मध्ये जनतेने तुम्हाला भर भरून दिलं
@oppophone-ps7ks3 күн бұрын
फिर शिंदे सरकार
@uddhavraut66154 күн бұрын
जय महाराष्ट्र
@StudyGSkids4 күн бұрын
Fadnavis cm Maratha cm nakoy
@DyaneshorSirsat3 күн бұрын
C m only OBC ❤❤
@ShidhodhanKambale4 күн бұрын
घपळा केला रे
@tusharkaklij29324 күн бұрын
Evm cha jhol kela Doghi Raksas ne😢😢😢😢
@Tushar-q5e5g4 күн бұрын
शिंदे नको
@dilipvaravatakar65943 күн бұрын
EVM Gotala karun
@ManikShelke-v4v4 күн бұрын
वकबोड् चाविचार करा
@KendresaraswatiShiddeshwar3 күн бұрын
Dm onli cm
@vijaykamble15494 күн бұрын
Jite jite MNS strong zone hot tikade fakt shivasena UBT win hay..... Asli pan lok elected hotat nahi patat
@ShriramBhakti024 күн бұрын
Ishwar Karo pankaja Tai Munde CM hou de
@dinkarkhandare13844 күн бұрын
E vm gadbad
@ManoharTakwade4 күн бұрын
EVM ka camatkar
@ummatiallhumdulillah83024 күн бұрын
Dholya tula ashirwad nahi dila koni...tu hiravun ghetlayes to....ata rahilela Maharashtra lavkar vikun tak aani lav saglyanna bomblayla😡
@GolaitYuvraj4 күн бұрын
Tu nahi pahije mukjamanti
@BalasahebShinde-d9i4 күн бұрын
Hi
@yuvrajsomkuwar22474 күн бұрын
He answered janten nahi dil tumacha election commission n setting n kel