एकदम बरोबर आहे साहेब महाराष्ट्रात अश्या निकालाची अपेक्षा नव्हती
@umesh54696 сағат бұрын
शिला वडापाव खा मग आता 😂
@ravsahebmane55767 сағат бұрын
एकदम बरोबर आहे, जाधव साहेब. सर्वांनी एकत्र बसून पुढची दिशा ठरवण्याची गरज आहे. नाहीतर लोकशाहीचा अंत होणार हे नक्की.
@narayantayde47077 сағат бұрын
मग हा कसा निवडून आला 😂
@guruji_bro1237 сағат бұрын
🥐🥐🥐भोपळ घेते का भोपळ 😂😂😂
@vijayrandive89067 сағат бұрын
@@narayantayde4707आपण शोध घ्या , कारण आपण फार विद्वान आहात 😢
@udaynigudkar88467 сағат бұрын
मी बसायला तयार आहे😂😂
@ssryr64276 сағат бұрын
😂😂😂😂
@BaluKanthle7 сағат бұрын
हार्दिक शुभेच्छा निष्ठावान शिवसैनिक साहेब
@umeshkamble93904 сағат бұрын
हे आणि निष्ठावाण 🙏🙏🙏🙏🙏
@pradippote57516 сағат бұрын
प्रथम भास्कर जाधव साहेब यांचं अभिनंदन व तुम्ही जे बोलले ते अगदी बरोबर बोललात
@ManishaTope-sy1le7 сағат бұрын
साहेब मी खुप गरीब घरची आहे मी कोणाकडूनही पैसे घेतलेले नाही, पण आमच्या मतदार संघात बीजेपी वाल्यांनी खुप पैसे वाटले तसेच संपूर्ण राज्यात वाटले त्यामुळे तुम्ही मागे पडला आहे
@adinathlakhane68686 сағат бұрын
Right🙏🙏
@datta7866 сағат бұрын
😂कोणिही धुतला तांदळाच्या नाही दोघेही वाटत होते
@SinghmP2449 минут бұрын
Okk
@Mh015874 сағат бұрын
हे असे हरियाणा आणि महाराष्ट्राचे निकाल पाहून लहान मुल ही सांगू शकेल काही तरी गडबड आहे💯💯
@vickrantdevhre82337 сағат бұрын
एकनिष्ठ भास्कर जाधव साहेब, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन🎉🚩🌹🚩💐 सत्य परिस्थिती आहे
@ashokgoranti43555 сағат бұрын
जाधव साहेब तुमचे अभिनंदन पुर्वी म्हणजे १९७०, १९८०. दरम्यान महाराष्ट्रात गल्लोगल्ली शिवसेनेचे शाखा असायचे आता ते शाखा दिसत नाही शाखा बंद पडली आहेत. ती शाखा जीवंत ठेवण्याच काम करा तरच महाराष्ट्र टिकेल.
@ashokkore28827 сағат бұрын
अभिनंदन, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@RajaramPawar-md7zf4 сағат бұрын
अगदी बरोबर विश्लेषण.
@Pratik-wo5xj4 сағат бұрын
Ekdam barobar bolalat saheb tumhi
@madhukarwalunj8616 сағат бұрын
भाजपाचे समजू शकतो. पण अजित पवार,शिंदेच्या तेवढ्या जागा येणे शक्य नाही.
@JagdishSonawane-q2x7 сағат бұрын
हार्दिक निकाल शेकडा 70 टक्के लोकांना मानायचं नाही. फक्त सगळीकडे पैशाचा पाऊस पाडला गेला. काही गाढवे विकली गेली फक्त एक हजारात.
@GaneshShejwal-uh6uq7 сағат бұрын
अभिनंदन साहेब तुमचं मी पण मान्य करणार नाही हा महायुती चा विजय म्हणजे लोकशाही चा विजय नाही कारण मी दोन वेळा मशाल चं बटण दाबून पण वाजत नव्हतं लोकशाही संपुष्टात आली
@sagargawade3846 сағат бұрын
खोटं बोलण्यात माहीर
@hankarkavach6 сағат бұрын
जा मग आता 2029 ला बटण दाबशिल 😂😂
@Jaymaharashtramaza6 сағат бұрын
तुला पंजाला मतदान कर बोल तर मशाल केल उमेदवार उभा नव्हता तेथे 😂😂😂
@sarjeraophalke29276 сағат бұрын
Same Haryana election
@rameshchoudhary4134Сағат бұрын
लोकसभेला बटन दबत होत 😂😂😂😂
@aniketsawant31124 сағат бұрын
नाच्या तू आला म्हणजे उबाटा नाय 😂
@dnyaneshghaytidak9227 сағат бұрын
❤काय कळ बर आहे ते पूर्ण ताकत लाऊन शोधा नाहीतर सगळे संपतील वेळीच जागे व्हा
@vickygharat85727 сағат бұрын
बॅलेट पेपर वोटिंग वर होते ते evm ओपन झाल्यावर वाढल्या
@ManishaTope-sy1le7 сағат бұрын
Abhinandan saheb
@vijaymulay46857 сағат бұрын
Udhav Saheb zindabad
@rajendrakayande41347 сағат бұрын
जो विकास की बात करेगा, वही देश पर राज करेगा।
@Hrushikesh_T7 сағат бұрын
उध्दव आणि साहेब???😂😂😂
@PawanPawan-qo1sv7 сағат бұрын
यूपी बिहार गुजरात जिंकले maharshta हरला😢😢😢😢
@kishorwaghchoure17553 сағат бұрын
🎉🎉
@milindrane49955 сағат бұрын
हिंदु जागा होत आहे एवढं तरी मान्य करा साहेब... उगाच जनतेचा अपमान करू नका
@ketanskhobragade4 сағат бұрын
बरोबर बोले...सर्वच शॉक आहेत
@JITENDRAKHATAVKAR7 сағат бұрын
अभिनंदन जय महाराष्ट्र ❤
@milindrane49954 сағат бұрын
कोकणातील मतदारांना खुळे समजु नका. त्यांनी सर्वांचे पैसे घेतले आणि जे करायचं तेच केलं आहे. आम्ही तुमच्या देवांचेही बाप आहोत, स्वामी समर्थ, प्रभु श्रीरामचंद्र, गणेश, आई भवानी, शिवरायांचा जाहीर करण्यात आलेला अपमान तुम्ही सहन केला पण महाराष्ट्रीय जनता हे कधीच सहन करणार नाही तेव्हा आत्मचिंतन करावे अशी विनंती
@baluwaykar23787 сағат бұрын
जनतेसाठी काहीतरी करा गडबड आहे नक्की शोध जनता तुमच्या पाठीशी आहे
@gauranggameplay5 сағат бұрын
बरोबर आहे नक्कीच शोधा गडबड आहे
@VikramKoli-if8gt6 сағат бұрын
एकदम सही
@sharadsvlogs5337 сағат бұрын
1500/- महाराष्ट्र च्या जनतेची किंमत
@nitinkhardikar62515 сағат бұрын
1500 /- ताई शुभेच्छा
@kuttanshrisai66456 сағат бұрын
Ekdam barobar sab
@vijaynarvekar60007 сағат бұрын
बरोबर आहे महाविकास आघाडी साधारण १० वाजता ४१/४०/४१ होते ते पाच मिनिटांत शेअर मार्केट सारखे सटकन खाली आलं.
@dipteshpawar30136 сағат бұрын
😂😂😂
@hankarkavach6 сағат бұрын
Moye moye 😂😂
@jagdishpandit12955 сағат бұрын
अभिनंदन साहेब 💪👍👌💪👍
@vishwanathdalvi72806 сағат бұрын
भास्कर तुमचे पक्ष बळकट नाही तर नेमलट आहे
@shivajikotkar8986 сағат бұрын
Right sir
@siddharthmore33804 сағат бұрын
अभिनंदन साहेब खूप खूप शुभेच्छा
@pukhrajbrahmane52226 сағат бұрын
जाधव साहेब ही सर्व किमया लाडकी बहीणीची आहे. महायुती सरकार कडून लाडक्या बहीणीचे आभार 🙏
@pravindesai9824 сағат бұрын
एकदम बरोबर आहेः जाधव साहेब
@tatyakudale8353 сағат бұрын
साहेब अभिनंदन,
@kishorkakde81247 сағат бұрын
लक्ष्मी दर्शन घेतले जनतेने
@kbc98677 сағат бұрын
आवाज लैच खाली गेला जाधव साहेब
@rajendrakayande41347 сағат бұрын
जो विकास की बात करेगा, वही देश पर राज करेगा।
@nitinasapure7 сағат бұрын
Jo muft ka Paisa batega wohi desh pe raj karega
@rajendrakayande41346 сағат бұрын
जो विकास को बढ़ावा देगा उसे ही देश पर राज करने का मौका मिलेगा.
साहेब तुम्ही माना किंवा मानू नका पण ते एक सत्य आहे
@RameshGaikwad-h5l5 сағат бұрын
❤❤❤❤❤❤ great saheb
@jameslobo68075 сағат бұрын
The famous Bhaskar Jadav konkani words. Lag Lavave Lagin ani kam Karave Vegin.⭐️⭐️⭐️
@pintudeshmukh84267 сағат бұрын
❤❤❤
@ramshingade097 сағат бұрын
विश्र्वास नाही EVM वर तर राजीनामा दे आणि पुन्हा निवडणूक लढव 😂
@drmaheshbobade81697 сағат бұрын
स्वरा भास्कर पन हेच बोलली अन बिचारि रडली पन😅
@mayurjadhav25117 сағат бұрын
Evm
@umesh54696 сағат бұрын
अजून रडा लाळ चाट्यानो 😂
@dhondibachikane98355 сағат бұрын
सत्य आहे
@pmarathe10676 сағат бұрын
बरोबर
@kanchanshingare48847 сағат бұрын
अभिनंदन साहेब
@devendramajarekar95977 сағат бұрын
हा निर्णय कुणीच मान्य करू शकणार नाही.
@harshkalpande14974 сағат бұрын
हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही... हे माझं सरकार नाही... 🤬🤬🤬🤬
@thetiger3947 сағат бұрын
तुम्ही जोपर्यंत पराभव स्वीकारून काम करणार नाही तो पर्यंत तुम्ही असेच हरणार. पराभव स्वीकारला पाहिजे आणि कुठे चुकतंय यावर विचार करून कामाला लागलं पाहिजे
@sureshdalvi56894 сағат бұрын
जनादेश हरला आणि धनादेश जिंकला लोकशाही आहेच कुठे निवडणूक आयोग न्यायालय हे सगळे विकले आहेत
@rajeshreeparkar48796 сағат бұрын
🔥🔥🔥👍🚩🚩
@anilgole38106 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@poojadamodar86427 сағат бұрын
Yes 50.50 hote direct down zale me purn bghitl results
@sachinjoshi23077 сағат бұрын
सुपडा साफ
@कोकणस्वार6 сағат бұрын
अभिनंदन भास्कर साहेब 🎉
@udaymhatre30094 сағат бұрын
माहिती प्रमाणे पैशाचा वापर खूप झाला आहे. त्यांना ठाकरे व शरद पवार ही नाव महाराष्ट्रातुन संपवायचं आहेत व त्याला आपल्यातल्यातळ्याच लोकांनी फितूर होऊन साहाय्य केले व पैशाच्या लोभने घात केला
@anildhaygude63197 сағат бұрын
वाचालाय तर निट वाघ लय शहाणा असल्या सारखं करू नको.
@mahadevshendge34237 сағат бұрын
Jay Maharashtra saheb
@santoshjoshi72016 сағат бұрын
लाट नाही जनतेने महाविकास आघाडीचा माज ऊतरवलाय.
@chandulalparakramee388829 минут бұрын
भास्कर जाधव म्हणजेच शिवसेना, खर तर उद्धव ने राजीनामा द्यावा, आणि भास्कर दादा ला पक्षाचे अध्यक्ष करावे, मग कसे घोडे लावतात बघा, उद्धव साधा माणूस आहे, त्याला अध्यक्ष पद झेपत नाही हो आता आदित्य ल तर आयुष्यात झेपणार नाही,
@DnyanobaBochare-v8s6 сағат бұрын
लोकसभेला महायुतीचे कार्यकर्ते शांत होते आशिष सभेला पब्लिक दिसू लागली यावेळेस हाय घाई केली नाही कामाला लागले
@vijaymundhe31192 сағат бұрын
आरे उध्वस्त केले😂😅
@shashiavaghade40087 сағат бұрын
शिवसेना भोयदापाडा शाखेकडून खूप खूप अभिनंदन साहेब
@balkrishnadode79016 сағат бұрын
ग्राऊंडवर जनता नाराज आहे.
@tanajikadam56314 сағат бұрын
Layki
@sachinkothavale7037 сағат бұрын
उगी उगी बाळा, रडू नको.
@j.c.chavan94722 сағат бұрын
एकनिष्ठ??? अरे हा तर राष्ट्रवादीतून आलाय.
@mahadevsonwane88506 сағат бұрын
अभिनदन साहेब🎉🎉
@balirammore79487 сағат бұрын
जे झाले कांदा मुळे झाले लोक सभे मधे शेतकरी नाराज होते
@santoshsalvi19897 сағат бұрын
साहेब जनता तुमच्या सोबत आहे
@umesh54696 сағат бұрын
केळ 🍌
@sardarkhot44667 сағат бұрын
फेर फार झाला आहे ..हे नक्की
@SanjeevanZwade1756 сағат бұрын
अभीनंदन साहेब
@VaishamKshir12 секунд бұрын
Kam kara lagte gharat basun भुकुन jamt nahi भास्कर 😂😂😂
@marutiprakhi56407 сағат бұрын
भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहि सचा शिव सैनिक अभ्यासु नेता
@yogeshbhendolkar37956 сағат бұрын
Khar aahe jadhav saheb aahe
@sandeepbeedkar21206 сағат бұрын
पुढील पाच वर्ष जनतेत जा परिवर्तन करा
@narayandharashivkar30897 сағат бұрын
लोकसभेला काय झालेलं होतं मग ?
@anilparab49745 сағат бұрын
१५०० दिले नव्हते😅😅😅😅😅😅
@pritamparab96863 сағат бұрын
Saheb मी kudal cha aahe kattar shiव sainik मी आता akach सांगतो plz reqwest karto aata तरी raj saheb आणि uddhav saheb yani akatra yav बgha काय hot ते 🙏
@HiwarajNeware2 минут бұрын
जनतेने खोटं बोलणाऱ्या लोकांना नाकारलं
@tusharhasurkar81796 сағат бұрын
तुम्ही नकाच करू मान्य... त्याची गरजपण नाही... लोकसभेला इतकं का नटला होतात... आपलं ते बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटे...😂
@charudattasangare49647 сағат бұрын
अहो भारताने चौदा पासुन इवीएमच्या खुप लाटा पाहिल्या आहेत जयभीम जयशिवराय जयभैरव
@satyavanmayekar52956 сағат бұрын
मतदान टका वाडला विजय होणारच 😂
@PrashantPawar-qe5wb7 сағат бұрын
नाशिक, नगर ,धुळे कांदा उत्पादक पटा आहे लोकसभेला नाराज होतो आम्ही तेव्हा 12जागा पाडल्या आता 50 निवडून दिलेल्या आहेत🎉🎉😂😂
@sumitbandal59717 сағат бұрын
kuch to gadbad he
@ShrikantGhanekar-qp1mh6 сағат бұрын
आमदार आमच्या गावचा आहे
@duryodhanjadhav2186Сағат бұрын
आरे बाबा आता सर्व लोकांना दिसत कोण कामाचं कोण बिनकामाचा आहे आता समजल का ? काम सांगतो म्हणून शिंदे व अजित पवारांनी विकासासाठी बंडखोरी केली होती.
@bipeenroy55 сағат бұрын
मी कधीच खोट बोलत नाही 😂
@SanjayGawde-i2f6 сағат бұрын
गिर गया तो तो ही टांग ऊपर खुद को राजा हरिश्चंद्र समजताय
@AmitDemapure4 сағат бұрын
Ha voh jita hai isliye uski tang uper hai kya karoge tum
@rosieblueposie69084 сағат бұрын
Single party democracy
@masteraaryarajesharadgarud402643 минут бұрын
२०१४ पासून evammच्या लाटा पुन्हा पुन्हा देशात येत आहेत .. महागाई वाढली,न्याय विकला, भ्रष्टाचार खुप झाला, तरी हे का येतात तर फक्त मशीन मुळे च येतात..कपटनितीचा भाग म्हणून काही जागा आणि काही राज्यांमध्ये खरा निकाल लागतो म्हणून काही जागा आणि राज्य दुसऱ्या पक्षाच्या निवडून येतात.....