Maharashtra Election Result : मतदारांपेक्षा मतदान जास्त कसं? निवडणूक अधिकारी काय म्हणाले?

  Рет қаралды 30,632

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 320
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br 2 сағат бұрын
जगातील अती प्रगत देश सुध्दा ballet paper वर का निवडणुका घेत असतील
@sattyajitshelke8027
@sattyajitshelke8027 Сағат бұрын
झवण्या population बग ना. कसला आई घालतो 😂😂
@patil1210
@patil1210 Сағат бұрын
Ballot paper Europe sarkhe ghetat Karan tikade fakt 1 to 2 crores astat ... Pan Maharashtra ek state voter 10 crores ... Doosri ghosta ballot paper madhaye insufficient hoti .... Barbur vote cancelled hote. Karan jar ballot paper stamp ek candidate ka jaagi nahi marli var Kali zali ....magh tya Varun vaad hote... Plus paper waste jaasti hoti. Mahun bharat desh EVM voting ghetat.... Ballot paper old system Gunda cha vapar karun ... Election boot capture karache.... Pan atta tyana te karat yet nahi. Indian EVM voting machine he standalone machine hahe .. mhanje ti battery var chalte... Same as the calculator machine...Tila hack karayala bluetooth, internet, mobile Kiva any electronic means hacking possible nahi... . Election commission saagale national and regional sarva parties na challenge kela ki tumhi saagale ya Ani EVM voting hack karun dakhava 1 crore winning amount dehu ase pan sangitale pan ek pan party aali te challenge gyala.. hopefully now understand.
@Henry43978
@Henry43978 Сағат бұрын
कारण लोकसंख्या आणि आपल्यासारखी बूथ कॅपचरिंग मतपेटी पळवणे असले प्रकार घडत नाहीत
@patil1210
@patil1210 Сағат бұрын
Ballot paper Europe sarkhe ghetat Karan tikade fakt 1 to 2 crores astat ... Pan Maharashtra ek state voter 10 crores ... Doosri ghosta ballot paper madhaye insufficient hoti .... Barbur vote cancelled hote. Karan jar ballot paper stamp ek candidate ka jaagi nahi marli var Kali zali ....magh tya Varun vaad hote... Plus paper waste jaasti hoti. Mahun bharat desh EVM voting ghetat.... Ballot paper old system Gunda cha vapar karun ... Election boot capture karache.... Pan atta tyana te karat yet nahi. Indian EVM voting machine he standalone machine hahe .. mhanje ti battery var chalte... Same as the calculator machine...Tila hack karayala bluetooth, internet, mobile Kiva any electronic means hacking possible nahi... . Election commission saagale national and regional sarva parties na challenge kela ki tumhi saagale ya Ani EVM voting hack karun dakhava 1 crore winning amount dehu ase pan sangitale pan ek pan party aali te challenge gyala.. hopefully now understand.
@toufikkhatib6102
@toufikkhatib6102 Сағат бұрын
Buthcapturing maddhe koni pravinya milavale aahe he akhya bharatala mahit aahe -bharatacha adhunik chanaakya 😂​@@Henry43978
@MachindrKade-g7m
@MachindrKade-g7m 2 сағат бұрын
निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे
@GajananMaharaj460
@GajananMaharaj460 Сағат бұрын
Ata 5 varshani vichar karu
@युगहिंदुत्वका
@युगहिंदुत्वका Сағат бұрын
म्हणजे बुथ कैप्चरिंग सोप 😂😂
@vpnarwade
@vpnarwade 55 минут бұрын
कश्याला शासनाचा खर्च वाढवता
@Yash-qx8xc
@Yash-qx8xc 8 минут бұрын
Bjp vale aahet tyana nakoy 😂
@pranjal-s3z
@pranjal-s3z Сағат бұрын
अहो सर्व साधारण माणूस हे आपले क्लिष्ट विष्लेशन कसे काय समजणार ....त्यापेक्षा निवडणुका पारदर्शक अशा बॅलेट पेपरवरच घ्याना ...विषय संपवा लोकशाही वाचवा...
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 54 минут бұрын
योग्यच बोलता दूध का दूध और पानि का पानी होऊनच जाऊद्या
@yogeshwarlanjewar3936
@yogeshwarlanjewar3936 Сағат бұрын
यालाच म्हणतात गोड बोलून.............निवडणूक आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🙏🎉🎉🙏🙏🙏
@SSSSS1434
@SSSSS1434 28 минут бұрын
He दलाल गोदी बिकाऊ मीडिया ही ना ह्यांचया तोंदातुन सवाल निघत नाही विपक्ष ला बोलवतात तेव्हा बरोबर सवाल करतातत खरी वाट महाराष्ट्र ची वात हया दलाल मीडिया नी लावली आहे जर हे विकले गेलेले नसते तर निवादनुक आयोगाची हिम्मत झाली नसती हेर फेर करायचि
@yunussheikhpolicebhartiexam
@yunussheikhpolicebhartiexam Сағат бұрын
जनतेचा विश्वास आता निवडणुका आणि लोकशाहीच्या मार्गाने जगण्यावरून उडत चालला आहे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची काय अवस्था करून ठेवली आहे राजकारण्यांनी
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 2 сағат бұрын
ईव्हीएम मुळे लोकशाही धोक्यात सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली
@rajpatil6336
@rajpatil6336 Сағат бұрын
😂😂😂😂
@ShravanPawara-p2u
@ShravanPawara-p2u Сағат бұрын
महायुतीच कसं झालंय तुम्ही कोणत पण बटण दाबा जिंकणार आम्हीच.
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 55 минут бұрын
बरोबर बोलता
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 2 сағат бұрын
EC पहिल्या सारखे नाही राहिले? शेषन यांच्या काळात सत्ताधारी पक्षाचे ही काही ही चालत नव्हते.
@dnyaneshwarrindhe3974
@dnyaneshwarrindhe3974 Сағат бұрын
कोन शेषन.
@damodarverekar2659
@damodarverekar2659 Сағат бұрын
​@@dnyaneshwarrindhe3974sarvancha bap
@baburangeela93
@baburangeela93 Сағат бұрын
​​@@dnyaneshwarrindhe3974 T. N. Sheshan
@kshitijpatinge4522
@kshitijpatinge4522 Сағат бұрын
शेषन नंतर स्वतः काँग्रेस मध्ये गेले
@rajpatil6336
@rajpatil6336 Сағат бұрын
😂😂😂😂
@ashutoshawasare8935
@ashutoshawasare8935 Сағат бұрын
मग अस असेल तर पोस्टल बॅलेट मध्ये आघाडीवर असलेली आघाडी EVM मत मोजणी सुरू झाल्यावर एकदम पिछाडीवर कशी पडली? मनसेच्या एका उमेदवाराला फक्त 2 मते कशी काय पडली? या प्रश्नाची उत्तरेही द्या.
@manojmete277
@manojmete277 2 сағат бұрын
लोकशाही धोक्यात आली आहे
@rajpatil6336
@rajpatil6336 Сағат бұрын
😂😂😂😂
@RajratanBhasarkar
@RajratanBhasarkar 58 минут бұрын
Ho भावा
@kakajaybhaye2939
@kakajaybhaye2939 Сағат бұрын
मग कशाला पाहिजे ईव्हीएम जर मतदाना कोनाला केले हे माहीत होत नसेल तर
@deoraobawane891
@deoraobawane891 Сағат бұрын
सगळे अधिकारी दबावत काम करत आहे. चुकीच्या गोष्टीचे समर्थन हे अधिकारी करतात
@sourabhthorat9550
@sourabhthorat9550 45 минут бұрын
Vaze thodich astat sagale
@Fakt96kuli
@Fakt96kuli 25 минут бұрын
​@@sourabhthorat9550बरोब्बर 💯 हे लोक वाझे पेक्षा दहा बारा पावलं पुढचे आहेत 🤣🤣🤣
@milindgodse7024
@milindgodse7024 Сағат бұрын
निवडणूक अधिकारी घोडीला घोडा लावत आहेत
@rajpatil6336
@rajpatil6336 Сағат бұрын
😂😂😂😂😂
@Ganesha070
@Ganesha070 22 минут бұрын
अतिशय योग्य आणि शांततापुर्वक विश्लेषण
@maheshkanade7600
@maheshkanade7600 2 сағат бұрын
अरे कारण कसली सांगता आता तफावत आलीच नाही पाहिजे
@MaheshJawale-f2x
@MaheshJawale-f2x 59 минут бұрын
मराठी माणसाने मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी 160 हुतात्मे झाले परतु आज मुंबई गुजरात्याना देण्यासाठी आजचा मराठी माणूसच जबाबदार ठरणार आहे.
@RanjitSingh-yt6og
@RanjitSingh-yt6og Сағат бұрын
चुकीच्या गोष्टी शांतपणे पटवून देण्याचा प्रयत्न
@maheshpatil-gy8ms
@maheshpatil-gy8ms Сағат бұрын
थेट काय बोलले सर्व खोटं बोलले
@vijaysawant2572
@vijaysawant2572 Сағат бұрын
टी एन शेषन यांना थोड्या कालावधीसाठी निवडणूक आयुक्त पदी बसवावे...🙏🙏
@patil1210
@patil1210 Сағат бұрын
Toh savta Rajiv Gandhi cha gaadi maghe pala cha ...😂😂😂😂😂... Tyachi PR saate madhaye newspaper and news channel ne Keli ... Ki toh kadak election commissioner hota....
@युगहिंदुत्वका
@युगहिंदुत्वका Сағат бұрын
काय समजून सांगताय राव। जबरदस्त।
@seemababar6529
@seemababar6529 2 сағат бұрын
हे सर्व बोलतात पण बॅलेट पेपर चा वापर का होऊ शकत नाही
@sattyajitshelke8027
@sattyajitshelke8027 Сағат бұрын
Population बग ना. थोडा पार ढोक आहे ka नाही 😂
@np7001
@np7001 52 минут бұрын
6.5cr votes tumhi mojat basnar humanly 3days madhye nikal laval ka mg?
@vijayvijayjadhav6952
@vijayvijayjadhav6952 55 минут бұрын
इथून पुढे मी आणि माझे कुटुंब मतदान करणार नाही कारण आम्ही दिलेलं मत ही भलतीकडे जाते असे दिसून आले आणि ज्या योग्य उमेदवाराला द्यावं तर तो उमेदवार दुसऱ्या पक्षात खुर्चीसाठी जातोय सत्ताधारी सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@arungaikwad7410
@arungaikwad7410 2 сағат бұрын
ते तिकडे सरकार स्थापनेसाठी पळापळी करत आहेत.त्याना मतदान केलेले डोळे लाऊन बसलेत कोण होतय मुख्यमंत्री म्हणून. व ईकडे चर्चा करून काही ऊपयोग नाही असे वाटते।
@dattatrayambi3804
@dattatrayambi3804 2 сағат бұрын
जनतेनी EVM बंद होऊन बॅलेट पेपर वरच निवडणूक झाली पाहिजे अशी मागणी करत असताना निवडणूक आयोग आणि सरकारची इतकी जबरदस्ती कशासाठी करत आहे. जनतेच्या मागणीनुसार बॅलेट पेपरवरच निवडणूका झाले पाहिजे...
@Premium_stock
@Premium_stock 2 сағат бұрын
10 janm le le beta wo ab hoga nahi
@patil1210
@patil1210 Сағат бұрын
Magh lok sabha election result cancelled kara .. West Bengal, Himachal Pradesh, Punjab,Delhi, Karnataka, Andhra Pradesh,Kerala, Tamil Nadu pan parat gya aadhi ... Magh bola😂😂😂😂😂😂
@saurabhthuse9541
@saurabhthuse9541 Сағат бұрын
Janta nhi fakt MVA ani mns supporter boltat😂😂😂😂 jantene shantit kranti keli so ata radicha dao challay😂😂😂😂 basa ghari ata nidan 5 varsha😂😂😂
@maheshtawade3027
@maheshtawade3027 Сағат бұрын
​@@patil1210ho evdach kashala haryana, MH, GUJ, MP, CG, MANIPUR, RJ and so on.. Evdha shakya nasel tar kamit kami pudhil election tari ballet paper var ghetal pahije
@patil1210
@patil1210 27 минут бұрын
@maheshtawade3027 pehle Congress ,ubta Ani Sharad pawar la Sangha aadhi dum asel tar... Magh baghu... I am sure these three parties will not resign from the respective State because they are fraud and doing fake narratives...
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 2 сағат бұрын
येथे सफाई देण्यापेक्षा ज्यांनी चूकीची माहिती पसरवली त्यांच्यावर कारवाई का नाही?.... मशिन ची अचूकता जास्त असतं, तफावत रहाण्याचे कारण नाही, म्हणून लोकांची शंका निवडणूक प्रक्रियेवरच रहाते
@amitrakshe5773
@amitrakshe5773 Сағат бұрын
Sir ,muons ani neutrinos Kay ast te mahit ahe ka? Tyacha effect electronic circuits warti hot asto. Te jara bagha
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 2 сағат бұрын
वामन मेश्राम योग्य...evm मशीन फोडून टाका.
@Samyak_Meher
@Samyak_Meher 58 минут бұрын
Waste of Time नुसते गोल गोल उत्तर देणे चालू आहे
@maheshkadre2157
@maheshkadre2157 2 сағат бұрын
कसल्या sop च्या बाता करता, न्याय संगत नसलेल्या आणि तर्कसंगत नसलेल्या sop आहेत.
@kishorpawar7400
@kishorpawar7400 Сағат бұрын
आता या अधिकाऱ्यांना पण शिकवुन आनलेल दिसतय... एवढ्या दिवसानंतर
@tulshirammore1279
@tulshirammore1279 31 минут бұрын
आपले साहेब आहेत तर सर्व काही मुमकिन आहे!
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Сағат бұрын
जनतेचा विश्वास उठला आता निवडणूक आयोगवरून....😂😂
@rajpatil6336
@rajpatil6336 Сағат бұрын
😂😂😂 बर
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Сағат бұрын
@rajpatil6336 हो ना
@mukeshview8514
@mukeshview8514 37 минут бұрын
एकदम उत्तम स्पष्टीकरण... आता तरी सुधारा रे, नेत्यांच्या कर्म दारिद्र्य वरती बोला, ईव्हीएम वर काय टाइम पास करताय.
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn Сағат бұрын
एवढी किचकट प्रक्रिया आहे ईविएम मशीन बद्दल, ही प्रक्रिया खुद्द उमेदवारांना सुध्दा समजणार नाही, घोळ झाला हे सुध्दा कळत नाही. मग ही ईविएम मशिन नसलेली बरी?
@arunsurayvashi9917
@arunsurayvashi9917 Сағат бұрын
कारणे सांगून काय उपयोग नाही. कॅल्क्युलेटर वर साधे गणित जुळत नसले तर काय कामाचे कॅल्क्युलेटर फेकून देतात. काय तरी फेकाफेकी चालू आहे.
@MainuddinShaikh-bd6se
@MainuddinShaikh-bd6se Сағат бұрын
आता महानगर पालिकेची निवडणूक evm वर होण्याआगोदर जणतेन आवाज ऊठवला पाहिजे नाही तर निवडणूक होऊ देऊ नका
@vijaydeshpande239
@vijaydeshpande239 2 сағат бұрын
आजवरची सर्वात स्पष्ट आणि अधिकृत माहिती..👌👌
@Sunil-w6y
@Sunil-w6y 42 минут бұрын
समजल देशपांडे
@suyogpawar9852
@suyogpawar9852 36 минут бұрын
Thank you team great work , proud of you
@mukundpawar2028
@mukundpawar2028 Сағат бұрын
हा सर्व खेळ आगोदरच ठरवला गेला असेल कारण या वेळस महा विकास आघाडी ची हवा होतो..कसे मतदान आपले व उमेदवार निवडणू आणायचे
@abhimanyualtekar7060
@abhimanyualtekar7060 52 минут бұрын
अतीशय महत्वाची माहिती.
@DeshmukhVinod-kh6ed
@DeshmukhVinod-kh6ed 57 минут бұрын
हि घोळ पुर्ण महाराष्ट् भर झाला साहेब यावरून असे कळते की निवडनुक आयोग फक्त एका पाटी साठी काम करते
@tabishkhan9148
@tabishkhan9148 12 минут бұрын
ह्या साहेबांचं नावात कुलकर्णी आहे. समझदार को इशारा काफी है.
@arunpadghan8788
@arunpadghan8788 Сағат бұрын
निवडणूक आयुक्तानं वास्तव सिध्द करुन दाखविले पाहिजे
@balasahebnagtilak6721
@balasahebnagtilak6721 Сағат бұрын
एवढा आटास evm वर मतदान घेणयाची गरज काय बॅलेट पेपरवर का घेत नाही
@moryatech4
@moryatech4 47 минут бұрын
पण ज्या यंत्रणेत संशय निर्माण होतो अशी यंत्रणा वापरवीच का ?? त्या बदल्यात दुसरी पारदर्शक यंत्रणा वापरण्यात काय गैर आहे...
@shubhambura3016
@shubhambura3016 2 сағат бұрын
मॅडम जशे तुम्ही आकडे वारी दिली आहे आत्ता आरोपचे तसें ट्वीट वर काय आकडे वारे तेही समोर स्क्रीन वर दाखवा
@PVP90
@PVP90 Сағат бұрын
माझ्या फॅमिली tr या नंतर मतपत्रिका असेल तरच मतदान करणार भविष्यात
@maheshkadre2157
@maheshkadre2157 2 сағат бұрын
पोस्टल व्होटस् ने काय पाच ते सात टक्के मते वाढतात का?
@vivekkondawar3122
@vivekkondawar3122 Сағат бұрын
साहिल जमिनीवर उतरा, हवेत जास्त उडू नका. तुम्ही स्वतःला बादशहा समजता.
@shaile5506
@shaile5506 8 минут бұрын
कित्ती कित्ती गोड बोलता हो......मला तर ह्रदयविकाराचा धक्का येता येता राहीला😂😂
@BalasahebKudale-b9c
@BalasahebKudale-b9c 33 минут бұрын
अता कशा वर भी निवडणुक घेतली तरी फरक पडणार नाही. फक्त फोर्स लागणार. ऐवडचArmy
@Kokan-k50
@Kokan-k50 Сағат бұрын
यंत्रामध्ये तफावत एवढी येतेच कशी ........यंत्र योग्य नसेल तर balllet पेपर वर घ्या
@VasantMalche-ee2eu
@VasantMalche-ee2eu 56 минут бұрын
😂😂😂😂 धोखा धोखा 😂😂😂😂
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 25 минут бұрын
मत न मोजणे हे तर भयानकच. मशीन बिघडतेच कशी? ते जे सांगतात ते चूक आणि दिशाभूल करणारे आहे.निकालावर परिणाम होवो की नको पण ती मत मोजलीच पाहिजे.
@Malher-h8d
@Malher-h8d 20 минут бұрын
निवडणूक प्रक्रिया निर्दोष आहे.
@Indoupdates999
@Indoupdates999 21 минут бұрын
Very good information, thanks for clarification.
@shivajisopanjadhavjadhav3788
@shivajisopanjadhavjadhav3788 54 минут бұрын
निवडणूक आयोग विकला गेला आहे त्यामुळे या अधिकाऱ्यावर कोण विश्वास ठेवणार
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 27 минут бұрын
निलासत्यनारायण यांनी इवीएम मशीन गुजरात मधून का आणल्या असे विचारल्याचे वाचले.त्याबाबत काय म्हणण आहे
@DeshmukhVinod-kh6ed
@DeshmukhVinod-kh6ed 52 минут бұрын
हा अधिकारी आहे का सरकारचा प्रवक्ता आहे अशि शंका येते
@abhimanyualtekar7060
@abhimanyualtekar7060 50 минут бұрын
पुढल्या वेळेला मतमोजणीचं यूटयूबर थेट प्रक्षेपण केलं पाहिजे फार काही कठीण काम नाही.
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 48 минут бұрын
अ हो या देशात चाललंय तरी काय.....? इथे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुद्धा राजकीय भाषा बोलतात..... सामान्य नागरिकांनी काय अर्थ घ्यावेत....?
@yamunabhusari9311
@yamunabhusari9311 Сағат бұрын
समाधान झाले नाही एकाच मतदान केद्रावर चार ते पाच कर्मचारी मतदान करू शकतात त्यांची नावे यादीत पुढील क्रमांक टाकून घेतात
@dhondappajirage2432
@dhondappajirage2432 3 минут бұрын
साहेब एवढे सगळे सांगता कांही ठिकाणी त्या उमेदवारांची मते त्यांना मिळालेले नाहीत त्याबद्दल सांगा
@ramkrishnawavhal5505
@ramkrishnawavhal5505 Сағат бұрын
वशीला लावून साहेब झाले आहे असे वाटते
@jagannathsalunke9602
@jagannathsalunke9602 26 минут бұрын
निवडणूक आयोग हेच स्पष्ट बोलत नाहीत
@maheshpatil-gy8ms
@maheshpatil-gy8ms Сағат бұрын
Evm हटाव देश बचाओ
@pradeepsurve247
@pradeepsurve247 33 минут бұрын
Well explained Sir... 👍
@sameerdhuri4424
@sameerdhuri4424 19 минут бұрын
प्रत्येक राजात ए. व्ही. एम. कि बॅलेट पेपर पाहिजे यासाठी निवडणूक आयोगाने मतदान बॅलेट पेपरवर करून घ्यायला पाहिजे व त्यात कोण जिंगत ते ठरवावे
@aadikadale4851
@aadikadale4851 2 сағат бұрын
लोकशाही संपली
@JayBhimkigunj
@JayBhimkigunj Сағат бұрын
पण आम्ही काय म्हणतो निवडणूक आयोग कोण ठरविणारा कि तुम्हाला EVM व्दारेच मतदान करावे लागेल? हा तर प्रक्रियेचा आणि मतदाराच्या हक्काचा अवमान नव्हे का? मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी तुम्हाला काय हरकत? असेही आमच्या टॅक्स मधुनच प्रक्रियेला पैसा वापरतात ना?
@PradnyaKamble-z6b
@PradnyaKamble-z6b 48 минут бұрын
अगोदरच मतदान झालेले होते अशा मशिन्स प्रोग्राम करुन मतदानासाठी ठेवलें होते . मतदारांना हक्का पासून दूर ठेवले.
@anindian1225
@anindian1225 Сағат бұрын
EVM हटाव देश बचाव🚩🚩
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 34 минут бұрын
घोळ शब्द ही कमी पडेल असे सारे झाले आहे.
@Saandeepjadhav
@Saandeepjadhav 12 минут бұрын
गोड बोलण आल की शंका वाढते😊
@vpnarwade
@vpnarwade 55 минут бұрын
पोस्टल मतदान विसरले वाटते.
@sharadbade6525
@sharadbade6525 57 минут бұрын
निवडणूक आयोगाने गिरीश लावून घेतल तेंव्हा सर्व लुज झाले
@machhindrajagadale4363
@machhindrajagadale4363 57 минут бұрын
सर्व उत्तरे शंका निरसन करणारी नसून ती अजून शंका वाढवणारी आहेत १) जर ballot papaer che vote मतमोजणी करताना सकाळी येते असे असते तर evm madhe झालेल्या मतचे % कसं वाढते. मतमोजणी संपल्यानंतर आणि मतमोजणी करण्याच्या दिवस आधी आलेले % मग EVM चे % म्हणून का नाही declare करू शकत?
@KuldipB-om6zu
@KuldipB-om6zu 39 минут бұрын
दोघे पण विकलेले आहेत... चॅनेल आणि अधिकारी
@dbansode8264
@dbansode8264 26 минут бұрын
डिस्प्ले न दाखवलेल्या मशिन एकापेक्षा अधिक असतील तर काय.
@rajpatil6336
@rajpatil6336 Сағат бұрын
किती रडणार जिते तो हम हारे तो EVM नाचता येईना अंगण वाकडे😂😂😂😂 रडा अजुन
@dilipmuley4613
@dilipmuley4613 Сағат бұрын
ही माहिती सामान्य जनते ला कळली तर आव्हाड सारखे राजकीय नेते उघडे पडतील ना...
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 Сағат бұрын
, विवी पॅट स्क्रीनवर एक पक्ष दाखवतं आणि प्रत्यक्षात चिठ्ठी दुसऱ्या पक्षाची चिठ्ठी असेल तर ते ग्राह्य धरलं जातं का?
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 2 сағат бұрын
आता बहुतेक हात वरती करून मतदान घ्यावे असे सांगितलं जाईल
@K.D.-p3h
@K.D.-p3h Сағат бұрын
आणि ते हाथ मोजेल कोण?😂😂😂😂
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 29 минут бұрын
टिव्ही पण खरेदी केली आहेत सगळीच बनवाबनवी चालू आहे
@eknathhase
@eknathhase 38 минут бұрын
एव्हढा गोंधळ व अविश्वास असेल तर ईव्हिम हवेच कशाला? जगभरात जर मोठ मोठाली लोकशाही देश ईव्हिम मशिन वापरत नाहीत तर भारत जी जगातील लोकशाहीची जननी म्हणतात तर येथे ईव्हीएम मशिन शिवाय निवडणुका का घेतल्या जाऊ नयेत?
@uddhavnagre6769
@uddhavnagre6769 Сағат бұрын
निवडणूक अधिकारी साहेबांनी जे सांगितले ते फक्त मत मोजणी तफावत म्हणजे वोट कमी का होते ते सांगितले परंतु येथे प्रश्न आहे की वोटिंग का वाढले ते सांगायला हवे होते??????
@DashrathAldar-j7t
@DashrathAldar-j7t Сағат бұрын
बॅलेट पेपरवर याच्यापेक्षा मोठे मोठे घोटाळे केलेले हे महाभाग आहेत म्हणून निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन आणली आहे
@abhijeet0578
@abhijeet0578 29 минут бұрын
इंग्रजी सत्ता चांगली होती असे म्हण्याची वेळ आली आहे
@manojranawade-tc5bo
@manojranawade-tc5bo Сағат бұрын
मी तर मतदान करण सोडून देणार आहे माझा विश्वास नाहीं राहिलं
@dilippatil2940
@dilippatil2940 Сағат бұрын
आरोप न.2 खरे का खोटे ते मुबईतकने विचारावे
@diwakartayade7227
@diwakartayade7227 38 минут бұрын
भाजप हटाव देश बचाव Evm चा खेळ नंगानाच चालू आहे.मला हा निकाल मान्य नाही.लोकशाहीला हा धोका आहे
@bharatsanap5038
@bharatsanap5038 Сағат бұрын
निवडणूक आयोग पक्ष पाती करतोय
@prakashsalunkhe7505
@prakashsalunkhe7505 2 сағат бұрын
300 ची 600 कशी मतदार 300 झाले
@anilkamble112
@anilkamble112 Сағат бұрын
Sagle postal votes eka centre varch hote ka
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer Сағат бұрын
​@@anilkamble112 Gola jalya Revolution chalu kar
@RaviPednekar-z2r
@RaviPednekar-z2r 37 минут бұрын
जोपर्यंत पोस्टल ballet कॉऊंटिंग सुरु होतं तोपर्यंत सगळं ठीक होतं, हे सांगा त्यांना 😊
@dnyaneshwarsul6724
@dnyaneshwarsul6724 Сағат бұрын
निवडणूक आयोग आणि अधिकारी मोदी शहाणी दावणीला बांधलेले आहेत....
@subhashmane8982
@subhashmane8982 Сағат бұрын
म्हणजे तुम्ही वाटले तसे रिर्जड देऊ शकतो
@sarthaktutorial3743
@sarthaktutorial3743 Сағат бұрын
Ballot paper chi counting Kara
@heartlymusical6806
@heartlymusical6806 52 минут бұрын
काही लोकांना हे पण माहित नसेल कि EVM मशीन ने मतदान घेण्यासाठी प्रोसेस मनमोहन सिंग कळतच सुरु केली होती
@subodhishinde1997
@subodhishinde1997 Сағат бұрын
चोर स्वतः म्हणत आहे मी चोरी केलेली नाही
@vishwasshirsat5207
@vishwasshirsat5207 30 минут бұрын
अरे पण बॅलेट पेपर वर मतदान घ्या अशी जनतेची मागणी आहे.... तुला काय प्रॉब्लेम आहे ..? जनतेचा नोकर आहेत की मालक ..?
@anjalipotdar571
@anjalipotdar571 Сағат бұрын
यांना बातम्या द्यायला ठेवा...... कारण सरकारी भाषा बोलतात हे..... खूप हुशार आहेत......
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,3 МЛН