असं केल्यामुळे तर विरोधी पक्षात जाऊन बसण्याची वेळ येते हे प्रत्येक पक्षात होते
@rameshrathod960012 сағат бұрын
एकदम बरोबर आहे विशलेशंन
@vitthalchougule590411 сағат бұрын
राजकारण म्हणजे स्वतःचा स्वार्थ ठेवानेची सुवर्णं संधी आहे
@GaneshMekale-dl3rc9 сағат бұрын
शिंदे साहेब कुठं या खुनशी माणसाच्या नादी लागलात जे ठाकरे चे झाले नाही ते तुमचे काय होणार....😂😂😂
@DPP5899Күн бұрын
तुम्ही म्हणता एकनाथ शिंदे हुशार राजकारणी आहेत पण ते खरोखरच हुशार राजकारणी असते तर त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी 13 जागी भाजपसमर्थक उमेदवार उभे केले नसते
@sandeeppawar-pn8sk23 сағат бұрын
एकनाथ शिंदे हुशार आहेत म्हणुन ते मुंख्यमंञी झाले भाजपा मधुन उमेदवार घेणे अणि आपल्या चिन्हावर लडवणे हि हुशार आहे ना
@tukaramdevhade-ou1ii15 сағат бұрын
उद्धव साहेब यांच गेम च्या नादात भाजपान स्वताः चा गेम केला
@bhagwankorgaonkar60397 сағат бұрын
जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला!
@sureshdalvi568923 сағат бұрын
भाजपा चा हा जुना चं खेळ आहे
@rukmajimugwane2497Күн бұрын
तुम्ही नांदेड दक्षिण व उत्तर सांगताय तर मुखेड च पण बोला
@ganeshraut207Күн бұрын
28 जागयावर बंडखोरि
@vikaskadam394917 сағат бұрын
चांगलेच विसलेचन
@meghaingle19435 сағат бұрын
जय भीम जय वंचीत ❤
@sanjayjayant539510 сағат бұрын
DEVENDRA HAS BOOKED HIS SEAT IN CENTRE. NOT BOTHERED ABOUT DIRTY POLITICS OF MAHARASHTRA.
@ashokjagadale61152 сағат бұрын
एकनाथला मुख्यमंत्री बनवला देवेंद्र ने का एकनाथ ची किंमत है
@pradeepjagdale10213 сағат бұрын
शरद पवार साहेब अजित दादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे सरकार बनवणार मुख्यमंत्री कोण होणार माहीत नाही पण देवेंद्र फडणवीस हा गुजरातला जाणार एवढी खात्रीपूर्वक सांगतो हेच सूत्र विनोद तावडे साहेबांच्या हातात दिले असते तर महाराष्ट्रात वेगळे चित्र बघायला भेटले असते राम कृष्ण हरी माऊली वाजणार अशी तुतारी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस नगरपालिकेत जाणार गुजरातच्या
@chandrakanthambire6961Күн бұрын
उत्तम राजकीय अभ्यास पूर्ण विश्लेषण
@ManojThombare-bq4udСағат бұрын
वैजापूर
@rajanthange2761Күн бұрын
कटू सत्य,,
@AshokPokharkar-b2lКүн бұрын
❤
@vinayakjayabhaye30015 сағат бұрын
निवडणुकी नंतर मोठा ब्वांब आघाडीतच फुटू शकतो, सी येम् पदासाठी, हरले तर एक फुटलेला पक्ष पुन्हा येकत्र, येऊ शकतो
@shivajijadhav69629 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस हे एक व्यक्ती असे आहेत आपल्या बरोबर किंवा पूड गेलेले तेनला नको वाटते त्यासाठी ते कोणत्याही थराला जातात
@rukmajimugwane2497Күн бұрын
शिंदेचे ही जवळपास 15 ठिकाणी भाजप विरोधात बंडखोर उभे आहेत, उदाहरण मुखेड विधानसभा
@irshadpathan613712 сағат бұрын
Daryapur (Amravati)
@nitinbarwade42646 сағат бұрын
लोकशाहीचा अंत झाला आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात..... वस्ताद 🙏🏻🙏🏻
@shankarpukale70105 сағат бұрын
Bjp गेम करणार शेवटी शिंदे साहेबाचा
@sudhirnashte3816Күн бұрын
Nuksan bjp ch Zale aahe
@amarchavan89626 сағат бұрын
याला फडणविस निती म्हणतात 😅 एकनाथ शिंदे यांनी भरपूर काम केली आहेत त्यांची प्रतिमा लोकांमध्ये जास्त चांगली आहे 💯 तरी फडणविस chi लोक चांगली जिरवणार 💯
@Hemant118914 сағат бұрын
Kiti paisay milalay ...??
@pramodshingote88399 сағат бұрын
Shinde shiyaye Maharashtra madhe dusra Kone CM jaste kale teku shakath nahi
@anilpotdar2540Күн бұрын
Independents and dissidents are all in party and they disturbed the maha yuti as well as Maha vikas aghadi
@sachinbhosale50225 сағат бұрын
Shinde saheb+ saharad pawar + congress = New government of MH
@nandughadi6739Күн бұрын
Hi
@VishwanathPatil-m5s10 сағат бұрын
Spreading low level thinking ,spoiling the Social fabric is the worst sin It returns to the origin of the speaker .Misguiding people for dirty purpose .
@BajiraoPatil-h6w10 сағат бұрын
त्याना बाळासाहेबा शाप लागला होता
@medhatambat725810 сағат бұрын
बाळासाहेबांचा शाप उध्दव ठाकरेंना लागला आहे त्यांच्या मुलाने कांग्रेस चे पाय धरून मी बाळासाहेबांच्या म्हणण्या प्रमाणे सिध्द केल आजहे
@abhishekpurohit2174Күн бұрын
Amahala tenchya madhe yudha nako ahe tyamule tumcha ha abhyasacha video tya doghanparyent pochu dya mhanje te doghe hi ekatra maharashtra la pudhe nhetil. Please forward to both shinde saheb and fadnavis saheb.
@vikaskshirsagar559110 сағат бұрын
दादा जनता काय मत देतील
@KishorShah49 сағат бұрын
BJP will form the government
@NmadeoTodmal4 сағат бұрын
Nathancha nath Eknath
@Hemant118914 сағат бұрын
Tumi patrakar lok...Chai biscuit Waley....tumhala Kay tras
@bhalchandratondwalkar255014 сағат бұрын
Devendra phadanvis aur Eknath Shinde dono hi aaj gujar gaye to mah ki janata ko kuch fark nahi padega
@murlidhargangane8064Күн бұрын
Bjp shinde gatala khupch adcnit ant ahe padasati
@rameshdadatavar1897Күн бұрын
शिंदे साहेब किंग मेकर होणार ❤❤
@MukeshJaat-h7iКүн бұрын
Kya bjp shinde sheb ko mukymanrti degi
@balasahebkandekar4780Күн бұрын
जरा सकारात्मक विचार करायला शिका आपल्या डोक्यात चांगले काही नाही