Рет қаралды 1,008,510
Biography & lifestyle of Ansar Chacha Nasib VadaPav 1 | समनापूर वडापाव संगमनेर | Interview part 1
कसं केलं एका वडापाव च्या गाडीवर आपला विश्व निर्माण..!
कुठलाही धंदा छोटा नसतो, भंगार उचलण्या पासून ते स्वतच्या मोठा बंगला बांधण्या परेंतचा प्रवास कसा केला ऐका अन्सार चाच्यांकडून..!
तुम्ही वडापाववाले अनेक पाहिले असतील पण समनापुरच्या या चाचांची बात ही कुछ और है... डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेऊन अन्सार चाचा आपल्या खास शैलीतुन ग्राहकांना आकर्षित करतात. त्य़ांचा विडियो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहे तेव्हा व़डापाववाल्य़ा अन्सार चाचांशी केलेली खास बातचीत......
अहमदनगर नाशिक महामार्गावर संगमनेरजवळ समनापुर हे 6500 हजार लोकवस्ती असलेले गाव... महामार्गावर असलेले नसीब वडापाव सेंटरचे मालक अन्सार इनामदार यांनी 1978 साली वडापाव व्यवसाय सुरू केला ग्राहक हा राजा असुन तो आपल्याला मदत करतो या भावनेतुन ग्रहकांना खुश करने हे जणू त्यांचे ब्रीदवाक्य आहे. मुंबई पुणे नाशिक सह राज्यभरातुन प्रवास करणारे लोक अन्सार भाईच्या वड्याची चव चाखल्याशिवाय पुढे जातच नाही. चाचांची दिवसाला 1500 ते 2000 वडापावची सहज विक्री होते
अन्सार चाचा चे फेमस काही डायलॉग
महा प्रचंड वेग धारण कर.! ३ पॅकेट कर कायदेशिर.!
अक्का उभी आहे ८ महिन्या पासून.!
दादा ना चटका दे.! "एक पिता की दोन पिता" "चटक्याला समुद्राचा झटका मार"
" प्रचंड वेगाने" "नेता मध्ये कार्यक्रम राबवून टाका"
"खाता की नेता" "5 दे दादांना प्रेमाने"
"आपण गिऱ्हाईकाच्या जीवावरच माकडावाणी उड्या मारतोय भाऊ"
"माय बाप"
पता- संगमनेर-कोपरगांव रोड, समनापूर, संगमनेर, 422605
वडापाव- 10 ₹
विडियो को जरूर लाईक किजिये, चॅनल को Subscribe किजिये और व्हिडिओ को जरूर शेअर कीजिये!!
Address- Sangamner-Kopargaon Rd, Samnapur, Sangamner Maharashtra 422605
Give us a thumbs up if you like this video, Subscribe to our channel if you haven't & share this video with your foodie Friends!!
Thanks a lot ... for Watching My video's. & please "LIKE" & "Share" and "Subscribe"
the videos if you enjoyed watching or also "COMMENT"
If you want To suggest something or Appreciate.
....................................................................
follow me on-
Instagram- / that_odd_engineer
facebook- / raj.chavan.146
.....................................................................
Thanks for Watching
THAT ODD ENGINEER
#vadapav #sangamner #samnapurvadapav