मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नाडिस यांनी पुढाकार घेतला नसता तर कोकण रेल्वे झाली नसते
@nandrajachrekar51254 күн бұрын
नक्कीच पण रेल्वे झाली आणि विकासाऐवजी कोकणाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली असे वाटत नाही का? उठ,सुट यूट्यूब वर महाराष्ट्रातल्या इतर जागा विकणाऱ्या ऐवजी, कोकणातल्या जागा विकणारे दलाल यांची सुळसुळाट झालेली वाटत नाही का? काही वर्षानंतर कोकणातील परंपरा, निसर्ग सौंदर्य तेच राहील का? कोकणातील विकासाबरोबरच,निसर्ग सौंदर्य टिकवण्यासाठी धडपड नाऱ्या यूट्यूबर्स ना पाठबळ देण्यासाठी सर्व कोकणी माणसांनी एकत्र येणे गरजेचे वाटते
@akshaylifestyle29643 күн бұрын
नक्कीच ❤
@Requital_is_Necessary5 күн бұрын
कोकणातला माणूस आत्ता पासून फक्त हिंदुत्वाला साथ देणार ⛳💪
@mandarandurlekar14 күн бұрын
@@Requital_is_Necessary हो ना! शेखर निकम हिंदुत्ववादी आहे का? उदय सामंत, दीपक केसरकर, नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीतून जिंकत होते आता ते सेनेत आहे!
@MaheshJikamde-x2d4 күн бұрын
कोकणात पैसे घेऊन भा ज पा निवडणूक जिकते, कोकणी माणूस लाचार आहे पैसे साठी.
@vishwanathrane55313 күн бұрын
फक्त आणि फक्त हिंदुत्व आणि हिंदुत्वाची बाजु घेणारा पक्ष सोबत कोकणी माणुस मग ती व्यक्ती कोणी ही असो.उद्दव ने कोकणी माणसाला ग्रुहीत धरणे सोडावे.तु हिंदुत्व सोडले तुला आम्ही सोडले हिशोब बराबर.आता एकही मत मिळणार नाही.आत्ता माज उतरल्यावर तुला हिंदुत्व आठवले का? तु हिंदुत्वाचा वापर तुझ्या सोयीनुसार करणार तर खात बस शिळी बिर्याणी आम्हाला काहीही सोयरसुतक नाही आता.
@adityaminde80852 күн бұрын
पैसा खूप वाटला
@Requital_is_NecessaryКүн бұрын
@@mandarandurlekar1 अरे मुर्खा नेत्यानंमुळे पक्ष नसतो विचारधारा आणि कृती मुळे असतो.... उध्या मोदीने अमित शाह ने जरी मतानांच्या लालसा पोटी हिंदू विरोधी समाजाचा लाळघोटणे पणा केला तर त्यांना सुधा असाच पराभव करू 💪⛳
@gabbar_jan_blossom48345 күн бұрын
अतिशय सुंदर माणूस आणि योग्य माहिती सर 👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽 राजकीय अनुभव असलेले आहेत.. सर... 👌🏽👌🏽👌🏽👍🏽👍🏽🙏🏽🙏🏽
@SomnathPandit-z1d5 күн бұрын
खरेच खूप सुंदर माहिती दिली पत्रकार सरांनी😅अगदी बरोबर आहे कट्टर वैगरे काही राहिले नाही......... पुढील पिढीला काही घेणे नाही पैसा मोठा झाला.
@dineshhegde5144 күн бұрын
फार चांगले विश्लेषण. कोकणातला राजकीय प्रवास थोडक्यात मांडलात. धन्यवाद.
@anilphirke29415 күн бұрын
नेत्याने खंडली वसूल करून स्वतःचे घर तयार करायचे आणि त्यांच्या वरती विश्वास ठेवायचा त्याच्यावरती निष्ठा ठेवायचे असं म्हणायचं आपल्याला
@Sports.frenzy115 күн бұрын
भाजप आणि मोदीने अजित पवारची 70 हजार करोडची खंडणी गिळून पुण्यवान झाले 😂😂
@SantoshNikam-vk6nv2 күн бұрын
@@Sports.frenzy11 correct 💯
@MaheshGhadigonkar4 күн бұрын
❤ राणे साहेब
@konkansrushti38025 күн бұрын
मुंबई गोवा २५ वर्षांपूर्वीच झाला पाहिजे होता त्याकडे काँग्रेसस ने लक्ष दिले नाही याची सल कोकणी माणसांच्या मनात कायम आहे काँग्रेस ने कोकण विकासाकडे कधीच लक्ष दिले नाही
@sandipangne81355 күн бұрын
राऊत 10वर्षे खासदार होते काय केलं काही नाही म्हणून पडले
@RavindraNeware-m5y5 күн бұрын
Konkan Railway hee congress chich yojna Hoti
@sameersawant56194 күн бұрын
Are 11 varsh to Gadkri tya khatyacha mantri aahe aani tyani kabul kel ki Ho hi mazi chuk aahe mag tumche Dole aani kan...... Kuthe gele harle Harley pan kahi hi karn deu naka @@RavindraNeware-m5y
@santoshhmlv13764 күн бұрын
हो मी तुमच्या मताशी सहमत आहे.. पण या महामार्गला 10 वर्षे पूर्ण होत आली. अजून किती वाट पाहावी लागेल देवा जाणे.
@sameersawant56194 күн бұрын
@santoshhmlv1376 Rupaye det nahi gadkari kam jithe chalu aahe tithe bagha kam kiti aaramat chal l aahe kamala gati kadi yenar jeva kharch karnar baki kahi hi karan nahi
@rajendraraut8034 күн бұрын
ठाकरेना कोकणात आपटलेनाही. उचलुन आपटवले. 🔥🔥🔥 याचा सारख समाधान नाही.
@dipakkamble84315 күн бұрын
राजापूर, लांजा क्षेत्रात अगोदर असलेल्या आमदारांनी कीती कामं केली,हे तिथल्या जनतेला माहीत आहे. लोक आता कामं करणाऱ्या व्यक्तीला निवडतात. मग ती व्यक्ती कुठलीही असुदे... राजकारणा पेक्षा समाजकारण करणार्या व्यक्तिला समाज स्विकारतो.... जय महाराष्ट्र...
@kailasshendkar53364 күн бұрын
कोकणात येणाऱ्या प्रकल्पांना विरोध महाविकास विकास आघाडीने केला हिंदुत्वाला विरोध महाविकास आघाडीने केला त्यामुळे महाविकास पराभव केला
@APatil12345 күн бұрын
शिवसेना फूटलेली नाही, तर शिवसैनिकांनीच ठाकरे - राऊतला सेनेबाहेर हाकलले आहे.
@rameshmestri85975 күн бұрын
मा.उध्दव ठाकरे साहेब काॅगेस बरोबर गेले म्हणून कोकणात पाडले हिंदूचा पाठीशी राहीले पाहिजे होते ते राहिले नाही
@manoharghadi48964 күн бұрын
उबाठा मध्ये दम राहिला नाही हे खरं आहे.
@vishwanathrane55313 күн бұрын
खेळ खल्लास आत्ता मुंबई महानगरपालिका पण ठेंगा मिळणार.आता मुंबई मद्दे सुद्धा शिंदेच्या सेनेचे च उमेदवार निवडून येतील आणि महापौर सुद्धा होईल तु बस चोळत आत्ता.
@jagannathvishe90785 күн бұрын
भास्कर जाधव पण काठावर पास झाले आहेत नाहीतर काहीच शिल्लक राहिले नसते
@Angelboss1003 күн бұрын
2800मतांनी आलाय तोह रुबाब बघा त्याचा
@shrikant68424 күн бұрын
जो काम करेल तोच निवडुन येईल
@sanjaypednekar67014 күн бұрын
कोकणी मानूस आता पैसे घेऊन मतदान करतो, त्यांना महाराष्ट्राची अस्मीता, निष्टा , स्वाभीमान इत्यादीशी काहीही देनं घेनं नाही, मथू दंडवते यांच्या सारख्या महान नेत्याला देखील कोकण रेल्वे आल्यानंतर पराभूत केले होते
@सोरकुल3 күн бұрын
पेडणेकर पैसे घेतो की नाही याबद्दल शंका आहे..पण त्याचा भाऊ पैसे घेऊन खाऊ खातो.
@vrushalic33894 күн бұрын
कोकणची माणसे चांगल ओळखतात चांगल काय आणी वाईट काय ते बरोबर बडवायचे त्याला बडवतात आपटतात .असेच चांगल कार्य करत रहा .
@bhaidhupkar17875 күн бұрын
भाजपची सगळी मत शिंदे गटालाच मिळाली . फक्त त्यांना किंमत नाही हि गोष्ट खरी आहे .
@rameshmestri85975 күн бұрын
तीन वेळा आमदार खासदार निवडून देऊन सुद्धा राजापूर चा विकास झालेला नाही एकदा मा.उध्दव ठाकरे साहेब यांना वाडी वसतयात पाठवा
@sandipangne81355 күн бұрын
UBT काही कामे केली नाहीत
@mohanpawar38663 күн бұрын
हे खरं आहे. साधा dr. सुद्धा आज राजापूर तालुक्यातील कित्येक गावात नाही.
@wshreedhar5 күн бұрын
आटोपले असे शीर्षक पाहिजे होते😂
@SandipBandagale-p7s3 күн бұрын
Right
@ramchandranaik19715 күн бұрын
फक्त, पैसा,मतदार हा आत्मकेंद्री झाला आहे उगाच ज्ञानाचे अमृत पाजु नका, कृपया👍 सत्य बाजु बघा यापूर्वी पैसा वापरला का?
@Angelboss1003 күн бұрын
काम बोलतो नुसता पैसा नाही ठाकरे काम 0 पैसे 0 नुसता घर भरून ठेवतात आपली
@ramchandranaik19713 күн бұрын
@Angelboss100 ५ वर्षात समजणार🤣
@धनंजयमहाजन-ष8र11 сағат бұрын
आता सर्व लोक हिंदुत्वाला साथ देणार आहे
@aniketsawant3112Күн бұрын
ज्यो हिंदू धर्म कि बात करेगा वही सिंधुदुर्ग पे राज करेगा... जय श्री राम 🏹🚩🚩🚩
@Abvids1235 күн бұрын
बारासू रेफायनरी च्या विरोधामुळे आमच्या पूर्ण गावांनी त्यांना मतदान केले नाही, कोकणाचा विकास थांबवाला त्यांनी 😢😢
@mandarandurlekar15 күн бұрын
😂😂बारसू रिफायनरी मुळे विकास होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल हे वाटत असेल तर तुम्ही धन्य आहात! आज रायगड ला सावित्री नदी ची स्थिती पाहा त्यात आत काम करणारे अधिकारी ते कामगार मध्ये १-२% मराठी फक्त!
@surajsawant42415 күн бұрын
Javude yeil akkal tevha kalel@@mandarandurlekar1
@rahulgolapkar4 күн бұрын
गावात किती केमिकलं इंजिनियर आहेत 🤣
@Sunita-nk7te4 күн бұрын
Barsu mul ulat kokanchi vaat lagel ulat ekhada it park karayla lava
@mandarandurlekar14 күн бұрын
@@Sunita-nk7te काहीच होणार नाही तेथे सामंत बंधु आपलं रिसॉर्ट बांधतील हे मात्र खरंय!
@hindurashtrakesipahi3 күн бұрын
मागास कोकणी थोड शहाणा होतोय, आजुन ही 200 ला एक मत एवढीच त्यांची किम्मत
@vasantjadhav17994 күн бұрын
निष्ठेच्या नावा खाली आंधळे बनण्या पेक्षा डोळसपणे मतदान करणे केव्हाही चांगले खाली कार्यकर्त्यांनी निष्ठा सांभाळली आणि नेत्यांनी धोतराचा काष्टा सोडावा तशी निष्ठा बदलावी ?
@atharvapalande51695 күн бұрын
पैसा झाला मोठा मता चा महापुरु मोठा… किती पुरयाच ह्या पैसेवालेना
@rajendraraut8034 күн бұрын
तुझ्या पोटात फारच दुखतेवाटत जळकुंड 🔥🔥🔥🔥🔥🔥
@rahulgolapkar4 күн бұрын
पैशाचा अमाप वाटप हे मुख्य कारण आहे
@yasinbeig56635 күн бұрын
Only money my friend.
@ashoknaik67904 күн бұрын
कोकणातले बीजेपी चे नेते एवढे जर हिंदुत्ववादी होते तर त्यांनी प्रत्येक मताला पाच-पाच हजार का वाटले याचे उत्तर जरा द्या. आता कोकणातल्या जनतेला विकास नको, तर ती आता विकावू झालेली आहे.
@lomeshbamne24874 күн бұрын
पैसा जिंकला....
@satishkerkar76915 күн бұрын
Paisa
@konkansrushti38025 күн бұрын
संजय झोपला मशाल विझली पण बाळासाहेबांचा विचार (धनुष्य बाण) जिंकला
@Angelboss1003 күн бұрын
अति आत्मविश्वास कोण ठाकरे
@mvn90865 күн бұрын
ज्या आमदारांनी विधिवत शपथ घेतलेली नाही त्यांना सोमवारी विधानमंडळ परिसरात प्रवेश करता येऊ शकतो ?
@konkansrushti38025 күн бұрын
काँग्रेस बरोबर जातो त्याला कोकणी जनता बरोबर जागा दाखवते
@varun_.94_773 күн бұрын
धनुष्य बाण उध्दव ठाकरे यांच्या असतं चित्र वेगळे दिसले असते
@TTYutu-f6x4 күн бұрын
Paise charle aahet hya lokani
@prashantvaze115514 сағат бұрын
काय नसतं. आजकाल चा मतदार हा अतिशय format आहे. 1000 पासून 10000 पर्यंत एका मताची किंमत त्याला मिळत आहेत. सोबत चिकन दारू मिळते. सोबत पाकीट मिळतात. त्यामुळे जो जास्त पैसा वाटेल to मत मिळवतो
@pramodpusdekar41364 күн бұрын
😮
@varun_.94_773 күн бұрын
मराठी माणूस हा 500रु विकला आहे त्यांना दारू मटन पाहिजे
@SantoshNikam-vk6nv4 күн бұрын
फक्त ईव्हीएम हे सर्व जनतेला माहीत आहे यावर विश्लेषणाची गरज नाही
@milindkulkarni31983 күн бұрын
सिद्ध कर नोमानी चोख्या
@santram.uniqueКүн бұрын
Evm mule 🎉
@jaimineerajhans98975 күн бұрын
आता शिवसेना राजकारण कोणाचं करत आहे?
@vasantkatkar4 күн бұрын
कोकणात कामे करितनाहीत.रोड 20 ते 25 वर्ष होत नाही कामे ठण ठाण
@rameshmestri85975 күн бұрын
राजन साळवी साहेब यांनी मतदार संघात अजून अपुर्ण विकास कामे असल्या मुळे निवडणूकीत हरले
@technicalnik35405 күн бұрын
Te survatila diwali ankachi advertisement avaj denara Aditya thakrey aahe ka 🧐
@prasad8084Күн бұрын
4.20 चुकीची माहिती आहे. १९९१ सली विनायकराव महाडिक नाहीं तर मेजर सुधीर सावंत निवडून आले होते. विनायक राव महाडिक Sindhudurg मधून कधीही खासदार झाले नाहीत
@rajendradeshmukh86665 күн бұрын
Supda saf pude hi honar😂😂😂😅😅😅
@NarayanDarekar-q5b4 күн бұрын
कोकणी माणूस 4000 रुपय दारू मटणासाठी लाचार झाला तुम्ही कशाला उपदेश करताय
@vishwanathrane55313 күн бұрын
देशात पुर्वी एक नंबर लागायचा कोकणी माणसाचा स्वाभिमान आणि अभिमान मद्दे.परंतु आता एवढी बेकार परिस्थिती या राजकारण्यांनी करुन टाकली आहे कोकणी माणसाची तो देशातला एक नंबर चा लाचार माणुस ओळखला जातो ही सत्य परिस्थिती कोणी ही नाकारु नये.
@rajeevraje14 күн бұрын
Mahagaddar Maharadya Mamu of Nomani Sena wld not hv crossed 12 but for MNS.
@kurundkar15 күн бұрын
करेक्ट विश्लेषण.
@umeshnaik8445 күн бұрын
एकच कारण प्रत्येकी १००० रुपये .. पैसा जिंकला आणि कोकण हरले
@mandarandurlekar15 күн бұрын
❤हेच शोधत होतो मी! येथे बहुतांश कमेंट्स illogical आहेत पण ही कमेंट परफेक्ट आहे!
@VijaySutar-i3z5 күн бұрын
मुंबई करासाठी तीन हजार फक्त
@mandarandurlekar15 күн бұрын
@@VijaySutar-i3z 💀💀
@pratapraodesai36905 күн бұрын
मित्रा मी कोकणात राहतो 1000 नाही 5000
@keepsocialdistance16435 күн бұрын
😂😂😂😂मायनो सेनिक लॉजिक 😂😂😂
@nitinshinde92685 күн бұрын
बाळासाहेब ध्रुतराष्ट्र झाले शेवटी शेवटी
@sameersawant56194 күн бұрын
jante var ati vishvas aata te divas nahi rahile aata janta LADKI zali aahe
@gangarde4 күн бұрын
आपटले नाही हो अँपटले.
@sureshjadhav45184 күн бұрын
ही,इ,वी,एम,ची कमाल होती,ठाकरेंची ताकद अबाधीत आहे,
@SaurabhChaudhari-b6t4 күн бұрын
बरोबर आहे राजन साळवी आणि वैभव नाईक निवडून यायला पाहिजे होते पण राणे आणि सामंत बंधूंनी पैशाचा महापूर आणला😢😢
@piyushpate45605 күн бұрын
Bogus ahe ha,kokni mansache Balasahabanvar prem hote ani ahe
@nisha2804 күн бұрын
बोगस विश्लेषण करून मोठे व्हायचा प्रयत्न
@fasterfene98494 күн бұрын
बाळासाहेबांवर प्रेम आहे म्हणून तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला जिंकून दिलं ☺️☺️☺️
@rajeshvichare9973 күн бұрын
अमाप पैसा वाटला..
@nileshpingulkar64165 күн бұрын
Tumhala kai mahiti nahi ka. Kiti vatale matala.
@keepsocialdistance16435 күн бұрын
😂😂😂 तुला फावड्या ने शेट्टी दिले 😂😂बस मोजत 😂😂
@vijayprakashshetye3064 күн бұрын
Tay tar sagalikade apatale
@asn75354 күн бұрын
EVM, ED ani CBI kuthe ahe.
@pratibhagulavani49515 күн бұрын
कोकणातल्या लोकाना माहीत आहे याची लायकी नाही म्हणुन saglicadech आपटला
@nileshpingulkar64165 күн бұрын
1500 geun
@keepsocialdistance16435 күн бұрын
😂😂😂तू पेंग्विनची डांग चाट 😂😂😂
@Dnyaneshwar-bx4mp5 күн бұрын
संजय राऊतांणी हनुमाम मुद्रेतं मौन व्रत धारण करावे ऊबाटा न 1 होईल
@amit52864 күн бұрын
Udhav thakrey che yek Marathi ani marathi mansa sathi yekad adolan karya sanga..25 varsh shivsene kade BMC hoti mag ka parprantiy mujor jhale ka marathi manus Mumbai baher fekala gela
@shashikantmulay365 күн бұрын
Kokan tch ka aptle atple, baki thkani babat kay?aptle atple ki.
@SandipBandagale-p7s3 күн бұрын
Lokana vikas hava manun vikasakade jhukale kokan
@sandeshkanade28084 күн бұрын
Vinyak Raut ne kahi kam kele nhi
@pad38054 күн бұрын
Na Ghar ka Na Ghat ka aisi halat ho gayee.ubata ki.
@pradeepthatte20635 күн бұрын
उबाठा म्हणजे लादलेले लाचार नेतृत्व !
@Sports.frenzy115 күн бұрын
तुझ्या बापाने पण तुला लाचारीने काढलं 😂😂
@pappunale54924 күн бұрын
Evm मुळे
@amit52864 күн бұрын
Kal to mahesh sawant ala hota koknat tyachi khup lal karat hote
@RavindraNeware-m5y5 күн бұрын
Mhanje vyakti Pujakach chaalltaat kaa
@diliparekar40076 сағат бұрын
ठाकरे नी कोंकण वासियांकदून फक्त मते घेतली. पण कोकण वासियांना काहीही दिले नाही.
@pushpalatanaik91673 күн бұрын
E vi m machin ne koknat uddhav thakre yanchya pakshala apatale
@hindurashtrakesipahi3 күн бұрын
कोकण महामार्ग पंचवीसेक वर्ष तरी होत नाही
@manoharmahadik39655 күн бұрын
Gujrat, Gohatila Khokyasati Gele Ashana Matdan Karne Yogya Aahe ka? EVM Ne Mate Vadavli,Tar Gadhari kara, Khoke gya Tumalach Mate Milnar
@RajrajaChola4 күн бұрын
हिरवे साप मग चांगले काय? बाळासाहेबांच्या पोराने आणि नातवाने शेण खाल्ले हेही सांगा.
@matrixmind765 күн бұрын
१००% अंतु बर्वा 😂
@vijayprakashshetye3064 күн бұрын
Kokanatalya netyani apale bangale bandale
@sachinparab27184 күн бұрын
Paise vatale kokani manus vikala gela
@Ekanathutekar5 күн бұрын
ते आता प्रत्येक निवडणुकीला अपटट राहणार
@vinodparab59584 күн бұрын
ईव्हीएम हॅक केल्यामुळे बाकीचे सोडा
@XWHYZ20243 күн бұрын
Na thakare na pawar ajibat thara nahi yanna kokanat aple chele sodun kokanat ghan dhande krtat he lok
@RajeshRaut-h6h5 күн бұрын
EVM mule.
@SAWANT-rd4zm5 күн бұрын
CONGRESS SONIYA SENA MAHA AGHDI HATAV MAHATKABADAN MUKAT BARAT
@subhashchonkar6574 күн бұрын
कोकण रिफायनरी, मॅट्रोला आणि धारावीचा विकासाला आडकाठी करणे, हे ह्यांची कामं नंतर गुजरातच्या नावाने बोंब मारायची, स्वता काही करायचे नाही
@sureshjangam-ff2wd4 күн бұрын
जो हिंदूंना साथ देईल त्यालाच आम्ही निवडून आणू
@kirankatle24274 күн бұрын
आता सध्या evm मध्ये घोळ झाला असा नकारात्मक संदेश जो राज्यामध्ये विरोधक पसरवत आहेत ते कितपत योग्य आहे
@nileshm10514 күн бұрын
नावडतीचे मीठ अळणीच असते 😊
@sagarhake17544 күн бұрын
हिंदुत्ववादी महायुती
@rajendradeshmukh86665 күн бұрын
🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧
@vickysoni7375 күн бұрын
Are kaka 5000 re madhe mat vikle gele aani tumhi kashala dusre lughde dhotay
@mandarandurlekar15 күн бұрын
👍🏻True
@keepsocialdistance16435 күн бұрын
😂😂😂तुला फावडायची बस मोजत 😂😂
@prakashbowalekar47814 күн бұрын
Ho
@SaurabhChaudhari-b6t4 күн бұрын
बरोबर आहे राजन साळवी आणि वैभव नाईक निवडून यायला पाहिजे होते पण राणे आणि सामंत बंधूंनी पैशाचा महापूर आणला😢😢