No video

Maharashtra Vidhan Sabha 2024 : Bachchu Kadu यांचा प्रहार जनशक्ती पक्ष विधानसभेच्या २० जागा लढवणार?

  Рет қаралды 8,231

LagavBatti

LagavBatti

Ай бұрын

🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
महायुतीचा भाग असूनही बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करत अमरावतीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना विरोध केला. भलेही बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार निवडून आला नसला तरीही त्यांनी नवनीत राणा यांच्या पराभवामागे महत्वाची भूमिका पार पडल्याचं म्हंटलं गेलं; पण आता विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार? विधानसभेत बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष २० जागांवर तयारी करतोय. त्यातही प्रहारचा मतदार वर्ग असलेल्या विदर्भात जवळपास ९ ते १० जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत प्रहार जनशक्ती पक्ष आहे.
#bacchukaduonVidhanparishad #bacchukaduvsravirana #बच्चूकडूविधानसभा #BacchuKaduNews #VidhansabhaElection2024 #VidhansabhaElectionupdate
---------------------
KZbin : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------
Hello! Welcome to Lagavabatti's KZbin channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Пікірлер: 28
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 Ай бұрын
कांग्रेस चे मत बच्चू कडू ला मिळणार नाही नुकसान BJP लाच होणार.
@ganeshtathe3403
@ganeshtathe3403 Ай бұрын
जय प्रहार 🔥🔥
@kusumpusam7503
@kusumpusam7503 Ай бұрын
जो शेतकरी की सेवा करेगा वही विधानसभा के चुनाव लडने का अधिकारी है
@dipakkantale4686
@dipakkantale4686 Ай бұрын
Only bacchu bhau
@dharmendrameshram7152
@dharmendrameshram7152 28 күн бұрын
10 yetil bachu bhauchya Sita 💯 Vidrbhat
@SurendraWankhade-s9z
@SurendraWankhade-s9z 28 күн бұрын
यावर्षी बच्चु कडु बी जे पी चार गेम नक्कीच विधानसभा निवडणुकीत केला शिवाय राहत नाही.
@anilkoperkar9106
@anilkoperkar9106 Ай бұрын
Ho
@rameshkakde419
@rameshkakde419 Ай бұрын
Ho bachchu kadu. Great
@prinalborkar9484
@prinalborkar9484 Ай бұрын
बडनेरा तून पुन्हा दिनेश बुब
@user-sl2xf4pr6q
@user-sl2xf4pr6q Ай бұрын
अचलपूर मतदार संघात लोकसभेत कडु चे depojit जप्त झाले
@atulamle9362
@atulamle9362 Ай бұрын
​@@user-sl2xf4pr6qachlpur loksaba nhi aah kadhi banli 😂
@Nirmal_bachhav
@Nirmal_bachhav Ай бұрын
I love you Mohini madam❤❤
@anilkoperkar9106
@anilkoperkar9106 Ай бұрын
होय
@AdhikarikAwaaz
@AdhikarikAwaaz Ай бұрын
ऐसे डमरू बजाने वाले महाराष्ट्र में बहुत मिल जाएंगे जनता भी होशियार हो गई है कि किसको लाना में किसको ना लाना जो मुर्दे के भी पैसे खाने वाले लोग रहते हैं उनको क्या चुन के लाना
@bharatpatilgawandehingnika8310
@bharatpatilgawandehingnika8310 Ай бұрын
ADCC bank pan
@siddharthsawale3664
@siddharthsawale3664 Ай бұрын
बच्चू कडू मुळे बळवंत भाऊ वानखडे यांचे मतदान कमी झाले
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh Ай бұрын
बरोबर आतून राणा ला मदत झाली याच्या दिनेश बुबमुळे
@sumitkadu982
@sumitkadu982 Ай бұрын
बच्चू भाऊ मूडेच बळवंत भाऊ निवडणू आले
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh Ай бұрын
लगावं बत्ती जास्त महत्त्व देत आहे या नौटंकी बाजाला हा स्वतःच यंदा अचलपूर मधून आमदार होणार नाही
@babanthakre7244
@babanthakre7244 Ай бұрын
बच्चु भाऊ पाचवेळा आमदार बनणार म्हणजे बनणार
@sumitkadu982
@sumitkadu982 Ай бұрын
अरे ४ वेडा निवडणू आले भाऊ आता पण येणार
@user-ke4hl4yq7r
@user-ke4hl4yq7r Ай бұрын
भाऊ चुकीचं बोलत आहात तुम्ही, बच्चूभाऊ लाईफ टाइम आमदार बनणार 👍​@@babanthakre7244
@AS-zk8vg
@AS-zk8vg Ай бұрын
अचलपूर मधून नाही जमत आता कडू चा
@mbkmasterbrandknowledge3478
@mbkmasterbrandknowledge3478 Ай бұрын
मेळघाट विधानसभा मतदारसंघ या वेळी पेसा भरती झाली नाही तर... .. अशक्य होईल. मात्र त्यांनी पेसा भरती ला न्याय दिला तर नक्कीच जिंकले.. कारण, सर्व पेसा भरती बाधित सुशिक्षित बेरोजगार तर आहेच परंतु राजकुमार पटेल साहेबांनी शब्द दिले होते बघुया.. मेळघाटातील निकाल फक्त पेसा भरती वर अवलंबून असेल. हे नक्की
@kunaltaywade1834
@kunaltaywade1834 Ай бұрын
4
@dharmendrameshram7152
@dharmendrameshram7152 28 күн бұрын
Mhavikas aaghadi yeil ek said purn nahit ajun foda fodicha rajkarn kartil savr samany lokacha nuksaan hoto
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 48 МЛН