25000 प्लस लीड फिक्स शेतकरी पुत्र देवदत्त निकम साहेब
@dilipunde98113 күн бұрын
👍
@advtdeepakpatil3 күн бұрын
यानां ग्राऊंडचा आभ्यासच नाही
@CoolNonsti22 сағат бұрын
Nahi ka okk😂😂
@SiddharthTambe-o5i4 күн бұрын
23 नोव्हेंबरला एकच जल्लोष... फक्त नामदार दिलीप वळसे पाटील साहेब...❤️❤️❤️❤️ घासून नाहीतर ठासून होणार... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ✌️⏰⏰⏰⏰⏰⏰✌️
@vikasgaikwad8304 күн бұрын
pawar saheb 🔥❤️💯
@milindbarve33343 күн бұрын
निकम साहेब आमदार होणारं
@rkgamingnlm43364 күн бұрын
आजीत दादा तर नगर जिल्ह्यात प्रचार सभेत सांगितले बोगदा होणार असेही आजीत पवार म्हटले मवीआ चे सरकार आल तर बोगदा होणारं नाही कारण आमचें केंद्रात सरकार आहे त्यांना बोगदयाची परवानगी मिळणारं नाही काय सांगतात पत्रकार
@amolthorat49154 күн бұрын
या पत्रकार पैकी कोणी ही पदवीधर पत्रकार नाही. यांच्या कडे कोणतीही पदवी अभ्यासक्रम नाही. हे आसेच झालेत.
@NileshNighot-pv9xd3 күн бұрын
निकम साहेब आमदार
@shinde22243 күн бұрын
निकम साहेब आमदार होणार आहे 💯
@CoolNonsti22 сағат бұрын
Ho ka 😂😂
@VikasKokane-pk9xx3 күн бұрын
जनतेला का विचारलं नाही मग
@ShantaramMankar-nw7qy4 күн бұрын
Only Dilipvalase Patil
@VikasKokane-pk9xx3 күн бұрын
जनता वेडी नाही
@CoolNonsti22 сағат бұрын
Bilkul nahi 😂😂
@YogeshWalunj-wd8sm4 күн бұрын
उद्या याच पत्रकारांना बोलवा. मग बोलू.
@CoolNonsti22 сағат бұрын
Ok bolva😂😂
@ankushlabade98933 күн бұрын
निकम साहेब फिक्स आमदार
@CoolNonsti22 сағат бұрын
Fix⏰
@swapnilsarawade3 күн бұрын
फक्त वळसे पाटील साहेबच 🎉🎉🎉🎉
@vaibhavdarekar87954 күн бұрын
सगळे पत्रकार घाबरून बोलतेय
@yashalpatil64284 күн бұрын
No no barobar bole ahe. To the point
@TabajiLokhande-su2yo4 күн бұрын
वळसे पाटील फिक्स आमदार 2024
@pravinjadhav66914 күн бұрын
या सर्वांना स्टार प्रचारक म्हणून ठेवायला पाहिजे होत.पण आता इलेक्शन झालं
@anilabhang76364 күн бұрын
अहो या पत्रकारांनी वळसे पाटलांचं काम पूर्वी केलं होतं आणि हे पत्र का म्हणतात आदिवासी भागांमध्ये पाणी आहे हे बोलायला ह्यांना लाज वाटते का
@niru10013 күн бұрын
फक्त वळसे पाटील साहेब 😎✌️⏰
@pramodnighot50013 күн бұрын
हे सगळे abp मध्ये पाहिजे आणि त्यांना विचारणारा आंबेगाव चां पत्रकार पाहिजे होता abp माझा न्यूज बंद होईल😂😂😂😂😂😂
@ganeshmengade85284 күн бұрын
चाटेगिरी किती
@mangalshinde46493 күн бұрын
Jalfhlat hotoy
@CoolNonsti22 сағат бұрын
@mangalshinde4649 ho kharach😂😂😂
@akashjunnarkar30363 күн бұрын
हे सर्व कमिशन एजंट आहे
@vikasbhor-z3d3 күн бұрын
सर्व पत्रकारांवर वळसेपाटिल यांचा दबाव आहे.
@amoljambukar3133 күн бұрын
फक्त साहेब
@mahendratalekar28813 күн бұрын
हे तालुक्यात नवीनच दिसत आहेत कुठून धरून आणलेत
@mauli81593 күн бұрын
वळसे पाटील ❤✌️
@nitinpingale57964 күн бұрын
लोकांन समोर का नाही शपथ घेतली किती खोटं बोलत आहेत
@sameerpthorat3 күн бұрын
फक्त वळसे पाटील साहेब
@yashalpatil64284 күн бұрын
Agdhi barobar bole. It’s easy to sit and comment behind phone ekda bolun bagha mal kalen
@ranjanadumbre76683 күн бұрын
1990पूर्वीचा आंबेगाव ज्यांनी पाहिला त्यांनाच विचारा बदल विकासआणि प्रगती त्यामुळे वळसे पाटीलच 🎉🎉
@SB_EDITS_24223 күн бұрын
अहो ही सर्व पवार साहेबांची कृपा . आणि 25 वर्ष सत्ता मंत्रीपद असून आजही तालुक्यात 40 टक्के भाग पाण्यापासून वंचित आहे. आणि शेजारचे 3 तालुके पहा केव्हाही मंत्रीपद त्या तालुक्याला मिळाले नाही तरीसुध्दा सुजलाम सुफलाम् आहे.
@vishalawate93304 күн бұрын
हे पत्रकार दिलीप वळसे पाटलांचे आहेत
@sharadbombe21243 күн бұрын
16*74@9*2@23 निकम साहेबच विजय होणार
@BEMechBankhele3 күн бұрын
आंबेगावात गाजावाजा दिलीपराव एकच राजा
@balasahebghodekar43014 күн бұрын
दिलीप वळसे पाटील साहेब आमदार आणि दिलीप वळसे पत्रकार एकाच घरातील दोन नाणी त्यामुळे हे आमदार साहेबांचा सांगणार पण निवडून जे येणार ते देवदत्त निकम येणार
@rahulwagh34433 күн бұрын
आले किती गेले किती उडून गेला थवा यंदाच्या बारीला देवदत्त निकमच आमदार हवा
@pandudimble34824 күн бұрын
Nice
@NishantJadhav-w7z4 күн бұрын
❤️⏰💯
@shivrtnaproduction30073 күн бұрын
13.40
@digamberpokharkar70824 күн бұрын
15:40
@vish57184 күн бұрын
पक्ष कोणताही असो ब्दल झाला पाहिजे
@CoolNonsti22 сағат бұрын
Kasla badal😅
@namdevraskar45373 күн бұрын
वळसे पत्रकार खरं बोलता का ? - बोगद्यासाठी च्या कारणामुळे वळसे यांनी पवार साहेबांची साथ सोडली - सफेत झुट आहे .
@chintamansalve-ce2zx3 күн бұрын
पञकार बांधवानो भावनिक मुद्यावर नाही तर पैशावर लोकांनी मतदान केले हे सत्य आहे
@mangalshinde46493 күн бұрын
Radicha daav honar mag tumcha😢
@digamberpokharkar70824 күн бұрын
Only Sharad Pawar saheb zindabad
@rupalipawar83044 күн бұрын
Pawar khan😂😂😂
@makaranddhumal10873 күн бұрын
हे पत्रकार नाहीत पैसे देऊन उभे केलेले पोपट आहेत.
@YogeshThorat-l2g3 күн бұрын
पवार साहेबांना मान पण मत वळसेपाटलांना
@nitinpingale57964 күн бұрын
हा पत्रकार वळसे आहे निरगुडसर चा आहे
@pramodwavhal26644 күн бұрын
पत्रकार साहेब पहिली बाईट जी दिली ग्राउंड रिपोर्टवर त्यांनी बोलायचं का वळसे पाटलांच्या नावाने खोबरे उधळायचे
@prafulshinde15983 күн бұрын
निकम साहेब आमदार झाले
@CoolNonsti22 сағат бұрын
Zale ka😂😂
@sureshtalekar8154Күн бұрын
म वि आ (मला आता विसरा 😂)
@gauriborhade-kb7rq3 күн бұрын
... आमदार नवा निकम हवा गद्दार नको शेतकरी पुत्र हवा , ❤ , ...
@kisanmasale21093 күн бұрын
हा कोण बोलतो आदिवासी भागात नॅचरल पाणी आहे अरे धरण आमच्याच भागात आमच्या लोकांना प्यायला पाणी नाही शेतीला पाणी नाही जमिनी आमच्या गेले अजून पुनर्वसनाचा काही नाही आणि बोलतो नॅचरल पाणी आहे जरा गावागावात जाऊन बघ जरा आरोग्याच्या सुविधा नाहीत मोठे आजार झाले साप चावला तर माणसाला मरणच पत्करावे लागते आणि वळसे पाटील ३५ वर्षे आमदार आहेत तरी अशि परिस्थिती आहे
@akbarmujawar90923 күн бұрын
२१, २२ हजार मतांनी वळसे साहेब येणार निवडून 🙏👍
@NavanathDate-o2r3 күн бұрын
सगळे विकत घेतले आहे पत्रकार
@sagarlondhe7053 күн бұрын
मग ऐवढ्या वर्षात लोणी धामणी पहाडदारा भागात पाणी का दिले नाही सात गाव पठार या भागात पण नाही मग ऐवढ्या वर्षात फक्त कार्यकर्ते आणि खपले घर सभांळले का
@Jayganesh94 күн бұрын
Udya bheta sagle 😂
@YogeshPatil-el5bl4 күн бұрын
कोणीही आला तरी बोगदा होणारच
@4511VB3 күн бұрын
फक्त निकम साहेबच
@YogeshThorat-l2g3 күн бұрын
वळसे पाटील 🎉
@mangeshpawar84313 күн бұрын
पाकिट पत्रकार परिषद चालू आहे😂😂😂
@pavanhande69143 күн бұрын
वळसे पाटील साहेब
@dattatrayamodhave76313 күн бұрын
बदल म्हणजे आंबेगाव शिरूर पूर्व जुन्नर पारनेर च पाणी बदलून जास्त रोहीत ला द्याच निवडून आला तर नाही तर कोण जामखेडकर कर्जत गेल तेल लावीत
@swaraj-bf8em3 күн бұрын
Sagle patrkar nirbhid ahet😢😢
@ranganathmetangale73124 күн бұрын
तरूण मतदार वळसे पाटीलयांचेच
@pravintemkar28273 күн бұрын
पत्रकार आतुन सांगतात पडणार
@AdinathMengade3 күн бұрын
Ab ki bar shard Pawar
@santoshtalekar84694 күн бұрын
हे सगळे एका विचाराने आलेले आहे
@rushikeshgawade92663 күн бұрын
Kiti divas sharad pawarchi sahanubhuti chalnar Kia rajkaran ahe kam rahila bajula 😂😂😂
@suniltambe16663 күн бұрын
Only वळसे patil
@ketankhandale97723 күн бұрын
हे पत्रकार आहेत का लाभार्थी
@dhananjayjadhav85494 күн бұрын
आरे पत्रकार योजना करूनच जारणे पाणी देणार नीट भाषण ऐकत जा जराशी.
@sanjaykhedkar7304 күн бұрын
काम सत्ताधारी करतात की विरोधक चू
@sudhirbhor84053 күн бұрын
Comment वाचा jara 😂..... पत्रकार साहेब
@sujaytemkar73183 күн бұрын
पत्रकार कसा असतो
@chintamanijambhalkar68583 күн бұрын
हे पत्रकार आहेत कि प्रचारक?
@rupeshsaid98074 күн бұрын
Nakki 40 varsh patrkar ahet ka he ka saglech labharthi
@mayurnagawade63804 күн бұрын
1000 rs ne paise dile jantela Ani tumhi Kay sangtay