🚩🚩खुप छान। 🚩बोला ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज कि जय।🚩🚩
@AkashJadhav--yr5vz6 ай бұрын
Om chaitanya कानिफनाथ महाराज ❤की जय
@jyotipandav9657 Жыл бұрын
ओम चैतन्य कानिफनाथ नमः ओम नवनाथ नमः 🙏🙏🙏कानिफनाथ सरकार की जय
@ratnakarchillal62694 жыл бұрын
जय जय कानिफनाथ। वंदू चरण नाथांचे । भाग्य उजळे तयांचे। जय नवनाथ जय कानिफनाथ।
@jayashreekamble36503 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manjushatakarkhede25232 жыл бұрын
Jainavnath
@gavthiswimmingclass62272 жыл бұрын
ॐ चैतन्य कानिफनाथाय नमो नमः खुप सुंदर आहे कानिफनाथांचे मंदिर परिसरात असलेल्या अनेक ठिकाणी असलेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली माहिती समोर आली असून त्यात आतापर्यंत केवळ आपल्या देशातील महाराष्ट्रातच नवनाथांनी समाधी घेतली।। ॐ नवनाथाय नमः।।
@santoshshinde4924 Жыл бұрын
Om Namo Chaitanya kaninath Maharaj ki Jay Ho
@prashantwalke45202 жыл бұрын
Website :shrivridheshwar.in/ श्री वृद्धेश्वर परिसर हा एक दिवसाच्या सहलीसाठी एक उत्तम परिसर आहे. सुंदर असा अत्यंत निरर्गरम्य गर्भगिरी डोंगर आहे. पाणायचे झरे, शांत असा मंदिर परिसर ध्यान, योग साठी भाविकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसर हा मनाला ऊर्जा देणारा आहे. हे ठिकाण “आयुर्वेदिक” वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे. श्रद्धा वृद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना इथे असे सांगतात की दर वर्षी महाशिवरात्रीला इथली शिविपिंडी गव्हाच्या एका दाण्याएवढी वृद्धिंगत होते म्हणुन “वृध्देश्वर” नावाने ओळखले जाते. शिविपडीवर एक खळगा असून त्यात कायम पाणी असते. काशीची गंगा इथे प्रकट झाली आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे उत्सव महाशिवरात्रीचे व सोमवार चे औचित्य साधून हजारो भाविक तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनाचा लाभ घेतात. अहमदनगर जिल्ह्यातील घाटशिरस येथील श्री क्षेत्र वृद्धेश्वर हे नाथ पंथाचे आद्य शक्तीपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे कसे पोहोचायचे अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला (घाटशिरस) जातो. घाटशिरस हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. हे अहमदनगर पासुन ४० कि.मी. तर पाथर्डीपासून २९ किमी अंतरावर आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. मढी ते श्री वृद्धेश्वर मंदिर जाण्यासाठी 20 मिनिटे लागतात. मढी आणि श्री वृद्धेश्वर मंदिर दरम्यान अंदाजे अंतर ११ किमी आहे. वृध्देश्वराच्या पुर्वेकडे ५ कि.मी. अंतरावर सावरगाव नजीक श्री मच्छिंद्रनाथाच्या उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर मढी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ हे विराजमान झाले आहे. नवनाथापैकी कानिफनाथांची संजीवन समाधी श्री क्षेत्र मढी येथे आहे. अहमदनगरहून पाथर्डी रोडवरील निवडूंगे हे गाव ४२ कि.मी. आहे. तेथून ३ कि.मी. अंतरावर मढी हे गाव आहे. पाथर्डीहून मढी हे गाव १२ कि.मी अंतरावर आहे. मढीपासून श्री मच्छिंद्रनाथ ६ कि.मी., वृध्देश्वर १२ कि.मी. व श्री मोहटा देवी २० कि.मी. अंतरावर आहे. दररोज नगर आणि पाथर्डी बसस्थानकामधून मढीकरिता बसेस आहे. अमावस्या, पौर्णिमेच्या वेळेस जादा बसेसची सोय आहे. त्याप्रमाणे यात्रेच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बस स्थानकांमधून एस.टी. बसेसची सोय केली जाते.
@varadchidrawar31823 жыл бұрын
खूप खूप अति सुंदर मंदिर आहे खूप समाधान वाटलं पाहून एकदम भव्य वाकड
@नारायणपँवारगोपावास3 жыл бұрын
जय श्री कनिपनाजी गुरू महाराज की जय
@vimalbhor342 Жыл бұрын
ओम कानिफनाथ आदेश
@sagarchaudhari60792 жыл бұрын
🚩🚩ओम अवधूत चिंतन🚩🚩 🚩🚩गुरुदेव दत्त🚩🚩
@himmatjiwade15133 жыл бұрын
हिम्मत अजिनाथ जिवडे धन्यवाद खूप मस्त वाटले कानिफनाथांचा इतिहास ऐकून नवनाथाची नवनाथाची संत सांप्रदायाची अशीच परंपरा चालू हेच नाथ महाराजांना मी नमस्कार करतो मच्छिंद्रनाथ आय नमः गोरक्षनाथ आय नमः जालिंदर नाथाय नमः कानिफनाथ आय नमः गहिनीनाथ आय नमः नागेश नाथाय नमः चर्पट नाथाय नमः भर्तरीनाथ आय रेवन नाथाय नमः,,