Sandeep Varpe | EVM मध्ये घोळ? पडताळणीची मागणी, पराभवानंतर संदीप वर्पेंची फेर मतमोजणीची मागणी

  Рет қаралды 62,043

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 243
@PrabhakarLokhande-x1s
@PrabhakarLokhande-x1s 4 сағат бұрын
हीच घटना मुख्यमंत्र्याच्या घरात झाली असती तर आज काय केलं असतं
@amartyarandive6078
@amartyarandive6078 2 сағат бұрын
मुख्यमंत्र्यांनी परत गुवाहाटी चे ticket घेतले असते
@swapnilsabale697
@swapnilsabale697 2 сағат бұрын
रिक्षा घेऊन पळून गेला असता
@kamalkumar-gk1lx
@kamalkumar-gk1lx 4 сағат бұрын
जनता महविकास आघाडीसोबत आहे...
@RajveerDongare-qb2ks
@RajveerDongare-qb2ks 2 сағат бұрын
Tumhi cha aahat amhi nahi amhi fakta mahayuti barobar....
@prashantkamble4374
@prashantkamble4374 2 сағат бұрын
😂😂😂yz
@ravipalve3333
@ravipalve3333 2 сағат бұрын
गप्प लवड्या 😅😅
@thefarmer007
@thefarmer007 Сағат бұрын
नौटंकी
@ravipalve3333
@ravipalve3333 Сағат бұрын
@@SirLeveL. तुझ्या आईचा वंजारी मागुन पुढुन लागलेत पहा
@Rajukadamtatya-r6w
@Rajukadamtatya-r6w Сағат бұрын
आंदोलन उभे करा 60 ते 65 टक्के महाविकास आघाडीची 70% जनतेची ईव्हीएम मशीन विरोधात उभे राहण्याची तयारी आहे
@bhimraokore3793
@bhimraokore3793 2 сағат бұрын
100% VVPAT मोजणी झालीच पाहिजे. जय महाराष्ट्र
@vijaytekade9835
@vijaytekade9835 Сағат бұрын
Control unit madhe kiti jama hotat he koni sangu shakat nahi vvpat mojun kahi samajnar nahi
@Harshada-k9f
@Harshada-k9f 3 сағат бұрын
फेर निवडणून व्हायला हवी . पुन्हा मतदान घ्या बॅलेट पेपर वर
@vikas.tondse
@vikas.tondse Сағат бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@JaywantChavan-wp4fz
@JaywantChavan-wp4fz 3 сағат бұрын
मागणी करून काहीही होणार नाही भारताचा श्रीलंका झाला पाहिजे त्या शिवाय सरळ होणार nahi
@nrxwarrior8508
@nrxwarrior8508 2 сағат бұрын
Mala pan asech vatat aahe jantene rastyavar utarun hya Modi Shahala palvun lavle पाहिजे
@altafkudle4433
@altafkudle4433 Сағат бұрын
Apne vichar sarvat Sundar aaheit
@sanjaynagtilak3433
@sanjaynagtilak3433 4 сағат бұрын
ईव्हीएम मशिनची फेर मतमोजणी केली तर कोणताच फरक पडणार नाही, त्यापेक्षा व्हीव्हीपीटी पर्ची काऊंट करा.
@samrat1590
@samrat1590 3 сағат бұрын
व्हीव्हीपॅट फक्त शो साठी आहे.
@samrat1590
@samrat1590 3 сағат бұрын
व्हीव्हीपॅट फक्त शो साठी आहे. पडताळणी साठी नव्हे.
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 3 сағат бұрын
व्ही व्ही पोट मतदारांना स्वतः टाकायला हवी कारण मतदाराची खात्री होईल, संशयाला जागा रहाणार नाही.
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb 2 сағат бұрын
VVPAT नाही ना दाखवणार 5% वर
@SaathiRe-wc5yk
@SaathiRe-wc5yk Сағат бұрын
नाही... फेरमतदान चिठ्ठयांवर... हाच उपाय...
@salubapawar783
@salubapawar783 4 сағат бұрын
हजार टके मत मोजणी केली पाहिजे 🌹🇮🇳🌹जय संविधान 🌹🇮🇳🌹
@samrat1590
@samrat1590 3 сағат бұрын
व्हीव्हीपॅट फक्त शो साठी आहे.
@samrat1590
@samrat1590 3 сағат бұрын
व्हीव्हीपॅट फक्त शो साठी आहे. पडताळणी साठी नव्हे.
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 4 сағат бұрын
1000% घोटाळा झाला आहे
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 3 сағат бұрын
महाराष्ट्राची फेर निवडनुका करा. त्या पण बॅलेट पेपरवर. सर्व पक्षांने. E.V.M. बंद करा. नसता सर्व पक्ष संपनार हे मात्र निश्चित.
@raghunathchougale98
@raghunathchougale98 2 сағат бұрын
फेरनिवडणूक घ्यायला हवी तीपण बैलेटवर घ्यायला हवी खरोखर उद्धव साहेब पवार साहेब यांच्या सभांना फार मोठी गर्दी होती
@sjshukla5697
@sjshukla5697 Сағат бұрын
आता लाखो लोकांनी रस्त्यावर आंदोलन करायला हवे त्याशिवाय सरकारचं डोकं ठिकाणावर येणार नाही.
@surajwakure9317
@surajwakure9317 3 сағат бұрын
आंदोलन उभे करा महाराष्ट्रातील जनता MVA सोबत आहे
@riderbaba4562
@riderbaba4562 3 сағат бұрын
Nhi obc bjp sobat😂
@sachinbansode6069
@sachinbansode6069 2 сағат бұрын
​@@riderbaba4562मुख्यमंत्री पद अनाजी पंताकडे
@RajveerDongare-qb2ks
@RajveerDongare-qb2ks 2 сағат бұрын
Fakta tu man Bhawa amhi nahit sobat MVA chya.....
@sachinbansode6069
@sachinbansode6069 2 сағат бұрын
@RajveerDongare-qb2ks विषय MVA चा नाही EVM मशीन मध्ये जो मतांचा घोळ झाला त्याच्याशी संबंधित आहे
@dipak6021
@dipak6021 2 сағат бұрын
​@@riderbaba4562गप रे
@arbarshaikh4730
@arbarshaikh4730 Сағат бұрын
संदिप भाऊ अत्यंत सुरेख आणि सय्यमी मुलाकात दिली.,..❤❤❤❤
@kjere123
@kjere123 3 сағат бұрын
मुरबाडमध्ये 2019 आणि 2024 मध्ये भाजपला 174000 समान मते मिळाली, हे कसे शक्य आहे, EVM चा चमत्कार?
@dmprabhudesai
@dmprabhudesai 3 сағат бұрын
जिंकले ल्या आमदारांना विचारा फेरनिवडणूक घ्यायची इच्छा आहे का.. Ballot paper वर?
@sachinbansode6069
@sachinbansode6069 2 сағат бұрын
हो आहे ना
@dmprabhudesai
@dmprabhudesai 2 сағат бұрын
@sachinbansode6069 त्यांना सांगा मी officially राजीनामा देतोय सभापती कडे, शप्पथ घेण्यापूर्वी.. आनी द्या राजीनामा.. कुठलाही भत्ता चालू होण्या आधी
@anandnilgiri843
@anandnilgiri843 3 сағат бұрын
100 % मत मोजणी झाली पाहिजे
@arungaikwad7410
@arungaikwad7410 Сағат бұрын
आज या विरोधकांना मशीन चा जो त्रास झाला आहे.तो परत शिवसेना (शिंदे गट) व अजित दादा या पक्षांनाही होऊ शकतो. त्या मुळे त्या प्रकार च मतदान घेऊच नये.
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 2 сағат бұрын
महायुतिच्या @@@ दम नाहीं बेलेट पेपरला समोर जायला 🔥🚩✋🎺
@anindian1225
@anindian1225 59 минут бұрын
EVM हटाव देश बचाव 🚩🚩 आम जनता रास्ते पे उतरो🙏🙏🙏
@navinraut5920
@navinraut5920 3 сағат бұрын
निवडनुका रद्द करा.. फेर निवडनुका Ballot पेपर वर घ्या
@vijaykhule795
@vijaykhule795 2 сағат бұрын
फेर मतमोजणी झालीच पाहिजे
@rameshkulkarni2974
@rameshkulkarni2974 Сағат бұрын
म्हणजे यांना घरातल्या लोकांची पण मतं मिळाली नाहीत.... 😂😂😂
@NareshAute
@NareshAute Сағат бұрын
😅
@krushnaji4940
@krushnaji4940 2 сағат бұрын
मी याच गावात राहतो याची जिंकण्याची शक्यता नव्हतीच.
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 2 сағат бұрын
मतमोजणी करणारे मशीन सेट केलेले असल्याची शक्यता दाट आहे.ईव्हीम मशीन जोडल्यावर ज्या मशीन ला ईव्हीएम जोडून मतमोजणी केली जाते ते मशीन सुद्धा चेक करणे गरजेचे आहे.
@rupeshborle3319
@rupeshborle3319 3 минут бұрын
आपल्या इथे हुकूम शाही आहे की लोकशाही याचीच शंका वाटते.. इथे श्रीलंके सारखं झालं पाहिजे .. त्यासाठी विरोधी पक्षाने पुढे आले पाहिजे ..जनता आपल्या सोबत आहे.. पण लवकरच...
@neelimakadam8055
@neelimakadam8055 3 сағат бұрын
Mat mojni परत व्हायला पाहिजे
@ambadasshejao522
@ambadasshejao522 2 сағат бұрын
*मशीनमध्ये घोळ होऊ शकत नाही म्हणतात मग डिजिटल इंडियात ही आकडेवारी का जुळत नाही* *Evm बंद करून बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या हा मुद्दा विरोधी पक्षाने संसदेत उचलायला काय हरकत आहे.*
@VasantShinde-d8w
@VasantShinde-d8w Сағат бұрын
दादा सह 36 जण भाजपकडे गेले उद्धव ठाकरेचे 40 जण गेले त्याच्यापेक्षा तो घोटाळा मोठा होता
@shriramjadhav6582
@shriramjadhav6582 3 сағат бұрын
बॅलेट पेपर वरच निवडणुक घेतली पाहिजे
@DrVijayRaybagkar
@DrVijayRaybagkar Сағат бұрын
खरंय , बूथ ताब्यात घेण्याचा आणि मतपेट्या पळवून नेण्याचा व्यवसाय या नालायकांनी अगदी बंदच पाडला हो !
@TukaramSonawane-eb5cz
@TukaramSonawane-eb5cz 44 минут бұрын
संदिप भाऊ हाम तुमरे साथ हे
@sunilchaudhari970
@sunilchaudhari970 2 сағат бұрын
बॅलेट पेपर वरील भ्रष्टाचार ईव्हीएम पेक्षा जास्त राहील त्यात मतदान केंद्रे बळकावली जातात
@meedadarkar8302
@meedadarkar8302 3 сағат бұрын
EVM ban kara
@BhikanlalJaiswal
@BhikanlalJaiswal 2 сағат бұрын
महाराष्ट्र टाइम्स मिडिया वाले ऐकर दादा मी पण मतदाता आहे बॅलेट पेपर वर निवडनुका घेतली पाहीजेल मशिन मध्ये काही विश्वास नहीं
@anilshinde5886
@anilshinde5886 22 минут бұрын
राजकीय घराणेशाही नष्ट झाल्या शिवाय काहीही सुधारणा होणार नाही. गेली ७० वर्ष आपलं घर भरण्या शिवाय दुसरे काय केले. मतदार आता शाहणा झाला आहे.
@Manoj-cd8hq
@Manoj-cd8hq 3 сағат бұрын
*यात नवल काय आहे...म्हणूनच म्हणतो मोदी आणि त्यांची पार्टी इतके लोकप्रिय आहेत की नवरा उभा असला तरी बायको मोदीलाच मत देते...तरी सुद्धा मोदी बॅलेट पेपर वर मतदान घ्यायला घाबरतात...डेपॉझीट जप्त होईल म्हणून.*
@amartyarandive6078
@amartyarandive6078 2 сағат бұрын
हे सरकार लोकसभेला फक्त चाचणी घेत होते, आता त्यांनी खरा घोळ केला
@dnyaaneshwardhome7794
@dnyaaneshwardhome7794 Сағат бұрын
तुम्ही महायुतीचा उमेदवार असता तर एक दिवस आधी उमेदवारी भेटली असती तरी निवडणूक जिंकली असती
@mohanpatil3952
@mohanpatil3952 2 сағат бұрын
आता रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहीजे नाहीतर लोकशाही हे चोर संपवून टाकतील
@ravindrathalkari5329
@ravindrathalkari5329 3 сағат бұрын
सत्ता आली तरी लोकांच्या मनातील हे शासन नाही. सत्ता आली तरी महायुतीच्या आमदाराच्या चेहऱ्यावर खरे हास्य दिसत नाही संकरीत शासन आहे हे
@arbarshaikh4730
@arbarshaikh4730 Сағат бұрын
कोपरगाव करांच खरंच भाग्य म्हणाव लागेल की मुबिन खान सारखा अभ्यासू पत्रकार लाभला....
@ayushsuryawanshi1997
@ayushsuryawanshi1997 15 минут бұрын
आंदोलने करा येवढे करा की ह्या लोकांना पुन्हा निवडणुका घ्याव्या लावा..........bjp हटवा नाहीतर हे लोक आपल्याल हिंदुं च्या नावाने गुलाम बनवतील
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 2 сағат бұрын
लपलेल्या लबाड्या खोदून बाहेर काढण्यासाठी एक व्हा
@NK-ly3cp
@NK-ly3cp 25 минут бұрын
जो पर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत घोटाळा झालाय!- मावा आघाडी
@Like_to_explore_the_world
@Like_to_explore_the_world 2 сағат бұрын
EVM प्रकरण लावून धरा सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही
@shahajimarshivne4609
@shahajimarshivne4609 33 минут бұрын
Break EVM and save Democracy...
@salkarmanoj
@salkarmanoj 43 минут бұрын
कुटुंबातल्या ४ जणांनी दगा दिला नसेल कशावरून.
@sharadchandradhole8935
@sharadchandradhole8935 32 минут бұрын
ज्यांच्या घरात ७ मतदार असूनही ज्यांना केवळ ३ मतें मिळाली आहेत, त्यांनी EVM ऐवजी कुटुंबियांची फेर तपासणी केलेली बरी.
@RaysingPadvi-hd7ls
@RaysingPadvi-hd7ls 3 сағат бұрын
दादा साहेब बूथ प्रतिनिधी असतात, त्यांना किती मतदान हे बूथ आधिकारी प्रतिनिधीना एकूण मतदान झालेला अकडेवारी लेखी स्वरूपात देत असते, तीन आकडेवारी तपासून पहा खर काय आहे ते कळेल बूथ प्रतिनिधी व बूथ आधिकारी यांना एकञ बसून निष्कर्ष काढा. तेव्हा खर काय खोट काय कळेल
@themahesh2168
@themahesh2168 3 сағат бұрын
लोकशाही संपली ....
@namitakedari8185
@namitakedari8185 2 сағат бұрын
मत मोजणी पुन्हा झाली पाहिजे
@specialone.........
@specialone......... Сағат бұрын
घर का भेदी लंका ..... म्हणी प्रमाणे घराचा माणसाने शांतपणे काम दाखवलै
@prakashchandwadkar2085
@prakashchandwadkar2085 31 минут бұрын
मत दिल्यावर vvpat वर दिसत, चुकीचं असेल तर त्याच वेळी तक्रार करायची असते?
@marutisale5239
@marutisale5239 Сағат бұрын
घरातल्या घरातल्यांनी विरोधात मतदान केले असण्याची शक्यता आहे
@vishalsonawane2411
@vishalsonawane2411 Сағат бұрын
सब गोलमाल हैं
@ravindramarne9065
@ravindramarne9065 Сағат бұрын
काही म्हणतात कोर्टात जा-----कोर्ट कधीच विकले गेले आहेत
@shankarpadgilwar4389
@shankarpadgilwar4389 2 сағат бұрын
5% VV PAT मध्ये पडलेल्या मताची व EVM ची पण तपासणी केली जाते.
@mohandasgumbade-f8c
@mohandasgumbade-f8c 4 сағат бұрын
Padatalani zalich pahije
@anandnilgiri843
@anandnilgiri843 3 сағат бұрын
हे चुकीचं आहे सगळ्यां उमेदवार ना चेकिंग करू द्यावी
@amartyarandive6078
@amartyarandive6078 2 сағат бұрын
भारताचा बांगलादेश होणार 😢
@shaikhmohsin190
@shaikhmohsin190 3 сағат бұрын
EVM
@SachinGaikwad-b3o
@SachinGaikwad-b3o Сағат бұрын
घराणेशाही आणी ईव्हीएम मशीन मुळे पराभव झाला माहाविकास आघाडीचा
@ashoknagras1258
@ashoknagras1258 2 сағат бұрын
फक्त मनोरंजन
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp 41 минут бұрын
सरळ आहे.. उर्वरित चार जणांनी व्यावहारिक विचार करून मतदान केलं.. त्यांना माहित आहे तुम्ही निवडून येणार नाही.. उगाच वाया घालवण्यापेक्षा दुस-याला दिलेलं बरं.. उगाच इव्हीएम च्या नावाने रडू नका.
@ॐPRAKASH-o5w
@ॐPRAKASH-o5w Сағат бұрын
बॅलेट पेपर चा जमाना मी पहिला आहे, सर्वात जास्त घोळ होतो,..
@WasimPathan-w6c
@WasimPathan-w6c Сағат бұрын
फेर मत मोजणी नको. ...फेर निवडणूक झाली पाहिजे. ... ते पण बॅलेट पेपर वर 👍
@subodhtambe8620
@subodhtambe8620 2 сағат бұрын
सत्ता धर्यान मध्ये दम असेल तर बलेट वर पुन्हा निवडून घेल.
@deepaklad8943
@deepaklad8943 4 сағат бұрын
Apituet करुन केस दाखल करा
@sanjaynagtilak3433
@sanjaynagtilak3433 4 сағат бұрын
न्यायालय सरकार आणि निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाल देतो हे आज पर्यंत दिसून आले आहे.
@संजयलोखंडे09
@संजयलोखंडे09 4 сағат бұрын
VVPAT चेक केली पाहिजे
@sunandabramhane7859
@sunandabramhane7859 3 сағат бұрын
उपयोग नाही
@संजयलोखंडे09
@संजयलोखंडे09 27 минут бұрын
​@@sunandabramhane7859का...?
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 13 минут бұрын
येवढं असेल तर तुम्ही नेते आहात पैसे आहेत, पक्ष आहे, मग पुढची कारवाई चालू करा फेर मतदानाची
@prafullachandrakale5242
@prafullachandrakale5242 Сағат бұрын
कुटुंबात 10मतदाता असतील त्यातील कीती लोकांनी .तदान केले.हारल्यावर बहुतेक ऊमेदवार कारण शोधतात पण सकाळी ऊठुन शिव्या देतात तेव्हा काय शेण खातात.
@yadavramdhari
@yadavramdhari 52 минут бұрын
त्या मतदान केंद्रा च vvpat count करा
@mayurpathre6619
@mayurpathre6619 Сағат бұрын
मी घरच्यांना पहले सांगून वोट दुसर्यांना द्या evm evm मला कराच आहे...
@surendrapatil2871
@surendrapatil2871 3 сағат бұрын
I have also doubt.
@sunilchaudhari970
@sunilchaudhari970 2 сағат бұрын
कुटुंबातील लोकांनी तुम्हाला मत दिले याची गॅरंटी आहे का तुम्हाला
@sahebraoingale7359
@sahebraoingale7359 3 сағат бұрын
फेर मतमोजणी आणि त्यासोबतच व्ही,व्ही,प्याडची पर्चीआणि काउंटींग मशीन वरचे आकडे याचा तालमेल बसते का हे पहाणे गरजेचे आहे.
@salkarmanoj
@salkarmanoj 33 минут бұрын
बॅलेट पेपरवर फेरनिवडणुका घेण्यास हरकत नाही ,पण त्याचप्रमाणे प्रत्येक वोटिंग बुथवर पोलिसांबरोबर कमीत कमी ४आर्मीचे जवान विथ AK47 सहित तैनात करण्यात यावे व बुथ क्यापचरींग झाल्यास शुट ऍट साइट ची परवानगी देण्यात यावी.
@PrakashShedge-k1x
@PrakashShedge-k1x 3 сағат бұрын
याचा जबाब कोर्ट निवडणूक आयोगाला मागू शकत नाही का. पण कोर्ट भाजप धार्जिणे झाले आहे.
@kumarajitm5408
@kumarajitm5408 Сағат бұрын
50 खोके ghevun आमदार फोड़ना पेक्षा इलेक्शन कमिशन ला खरीदी करने सौंपे आहे
@JaywantChavan-wp4fz
@JaywantChavan-wp4fz 3 сағат бұрын
कायद्याच्या नादी लागू नका
@meedadarkar8302
@meedadarkar8302 3 сағат бұрын
Affidavit kara
@ravipalve3333
@ravipalve3333 2 сағат бұрын
ईएमवी मध्ये नाही कुटुंबातील घोळ आहे तपासुन घ्या 😅😅
@dayanandbansode3880
@dayanandbansode3880 Сағат бұрын
जनतेने बॅलेट बरोबर रहावे
@akshayugade3626
@akshayugade3626 27 минут бұрын
भारताचा रशिया झाला आहे.
@RamchandraShelake-k6s
@RamchandraShelake-k6s 3 сағат бұрын
निवडणूक आयोगEvi प्याड चित्राची मोजणी का करत नाही यांचे उत्तर कुलकर्णी सो का देत नाही
@rajaramkolekar1202
@rajaramkolekar1202 2 сағат бұрын
बूथ मत मोजणी ची,vvpat मोजणी ची मागणी करण्यात यावी, मोकळी तक्रार करू नये
@shivajipokharkar7317
@shivajipokharkar7317 48 минут бұрын
आहो केवळ विडिओ टाकू नका आयोगाकडे लेखी तक्रार करा त्याच्या उत्तराची 15 दिवस वाट पहा आणि नंतर सर्व तक्रारी एकत्र करून कोर्टात दावा दाखल करा
@GorakshanathKharat
@GorakshanathKharat Сағат бұрын
जनता mva बरोबर होती, जनता हा निकाल मान्य नाही
@rajubhau8686
@rajubhau8686 2 сағат бұрын
Ladkya bahini paolya ❤
@umeshsalvi8102
@umeshsalvi8102 2 сағат бұрын
कोर्टात जा!
@balasahebpatil5367
@balasahebpatil5367 Сағат бұрын
कुटुंबात वाद आहेत.
@rajunaik26
@rajunaik26 3 сағат бұрын
Maharashtra Times ❌ Muslims Times ✅
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed Сағат бұрын
धक्का दायक निकाल आल्या ने सर्वांनाच शंका येणे साहजिकच आहे.
@sunilkathe8954
@sunilkathe8954 Сағат бұрын
जनता गप्प का आहे उद्रेक व्हायला पाहिजे ❓❓
@ayazqureshi1265
@ayazqureshi1265 Сағат бұрын
संदीप भाऊ तुम्हाला आणि mva ला फार राजकीय नुकसान होईल हेच दृष्टी कोणातून तुम्हाला आणि mva ला जन आंदोलन उभा करावं लागणार आहे , जन आंदोलन शिवाय आता काहीच पर्याय शिल्लक राहिलेला नाही ,, आणि कोर्टात जाऊन काही ही सिद्ध होणार नाही,, म्हणून आता एकच पर्याय आहे जन आंदोलन
@masudmansuri5051
@masudmansuri5051 Сағат бұрын
EVM band Kara plz
@ववववववव
@ववववववव 2 сағат бұрын
सर, मी xxxxउमेदवाराला मतदान केले आहे.हे मला माहीती आहे. आता मला केलेले मतदान खात्री करुन घ्यायची आहे.काय करायचं.सल्ला द्या.
@satish.official950
@satish.official950 2 сағат бұрын
Vvpat chi checking zali pahige
@BalasahebMakhare-f4t
@BalasahebMakhare-f4t 2 сағат бұрын
जनत
@yashwantpawar8414
@yashwantpawar8414 51 минут бұрын
100% घोटाळा तर झालाच आहे.पण या दंडुकेशाही च्या पुढे काहीही चालणार नाही.
@imtiyajmulani9
@imtiyajmulani9 3 сағат бұрын
Evm var shanka nahi tar purn vishwas ahe ki evm purnpane tamper keli jau shakte...ani kelich ahe tyashivay ase nikal yene shakyach navhate....ban evm
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 2,1 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 2,1 МЛН