मानलं साहेब... 👍 पराभवाने खचून न जाता.. नवीन सुरुवात.. Great.. आमचे माजी पालकमंत्री लातूर जिल्हा,.. 🙏
@manishashelke76327 күн бұрын
संकट जरी गंभीर असले तरी साहेब खंबीरआहे
@mangeshdeshmane56447 күн бұрын
हे सत्य आहे
@navnathwabale49087 күн бұрын
खरच चांगला माणूस आहे थोरात साहेब कधीच कोणत्या पदाचा मोह नसणारा नेता
@suraj-sg6gq7 күн бұрын
😂😂😂😂
@THORVEMPIRE7 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@akashsatpute65666 күн бұрын
😂😂
@JayMaharashtra0776 күн бұрын
😂😂😂
@Rahul198204 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@anindian12258 күн бұрын
जनतेच्या झालेल्या गर्दी वरूनच जाहीर होतेय,तुम्ही अजिक्यच आहात 🎉🎉🎉
@travellersagar4377 күн бұрын
ह्यातले अर्धे थोरात विरुद्धी मत दिलेले असतील. खायला आले असतील तिथे 😂😂😂
@anindian12257 күн бұрын
@travellersagar437 भावा तुझा अनुभव सांगतोयस काय 😂😂
@travellersagar4376 күн бұрын
@@anindian1225 आम्ही सुद्धा गेलो होतो जिंकलेली आणि हरलेल्या दोघांच्या सभेत. जो हरला त्याने सुद्धा थैंक यू सभा ठेवली होती. तिथेबोआन खायला गेलो आम्ही 😂😂
@anindian12256 күн бұрын
@@travellersagar437 तू काय फक्त खायला कुठे भेटते तेच बघतोस 😀😀😀
@CharudattaShinde-oe4sl2 күн бұрын
Great बाळासाहेब थोरात , हे शक्य नाही 🌷🌷😢
@priyankabhamare92688 күн бұрын
जे झाले ते वाईट घडले असा भला माणुस कसा विश्वास ठेवेल जनतेवर..
@avinashpatil92467 күн бұрын
मी संगमनेर मतदार संघाचा मतदार नाही मात्र बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे मला खुप वाईट वाटले . ज्यांनी महाराष्ट्रात कॉग्रेस जिवंत ठेवली त्यापैकी एक सुस्वभावी नेते बाळासाहेब
@subhashpatil8266 күн бұрын
शान्त स्वभावी नेता 👌🏻👌🏻👍👍
@sudhirgarad34653 күн бұрын
साधा,सरळ ,प्रामाणिक राजकारणातील आदर्श नेता...अशा नेत्याचा पराभव म्हणजे खरोखरच लोकशाहीचा पराभव म्हणावा लागेल.कोणत्या दिशेने चाललाय महाराष्ट्र माझा...
@vijaypatil87298 күн бұрын
पराभवाकडे एवढी गर्दी म्हणजे हा विजय
@DnyanuMandekar8 күн бұрын
@@vijaypatil8729... नंतर जेवण ठेवलं होत..
@rahulphatangare24418 күн бұрын
Evdhi gardi mhanje majja gheyla ali hoti.
@Targetmoviez957 күн бұрын
Amhi pn hoto gardi madhe.pn khi zale tri vote amol bhaulach karnar amhi😂😂😂😂
@balasahebpadwal58087 күн бұрын
बाळासाहेब थोरात पडले नाही प्लॅन करुन पाडले
@VidhyaRaut-t9x7 күн бұрын
हो काही मुर्खांना मानस ओळखता येत नाही
@bhagwat99928 күн бұрын
संगमनेर तालुका थोरातांना कधीच सोडू शकत नाही 💯 हे शहरातील कोणताही जाणकार सांगेल 😢 पण जाऊदे सध्या सत्याला कसोटी आहे 💯
@indian623538 күн бұрын
फक्त EVM मुळे थोरात हरलेत, नाहीतर नसते हरले😢
@meedadarkar83028 күн бұрын
Markadwadi pattern follow kara
@Pankaj-y7w3i8 күн бұрын
Ashi manse jevha nivdnuk hartat tevha samaj kontya dishene ani vicharane challay hech distey.
@championcorner84498 күн бұрын
ते हरले नाहीत बांधवां नो , त्यांना ठरवून हरवले गेले आहे . आपली लोकशाही हरली आहे .
@user-zl3se7 күн бұрын
थोरात कसायांचे पालनहार आहेत.
@pralhadnikam88097 күн бұрын
राजकारणात ह्या व्यक्तीमत्वाची नितांत गरज आहे ❤❤
@pawar86838 күн бұрын
साहेब सोडूच नका आता विरोधकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत
@sanjaykusumbe.29137 күн бұрын
लोकांना लोकशाही समजली नाही,हेवा वाटावा असा शांत,स़यमी थोरातसाहेब पराभूत झाले याच आश्चर्य वाटते
@ajitkale48856 күн бұрын
खूप मोठा धक्का आहे साहेबांचा पराभव होईल असं वाटलं नव्हतं खूप चांगलं काम साहेबांचा आहे
@pratu_micro_art6 күн бұрын
खरच खूप सय्यमी आणि अप्रतिम काम करणार नेता महाराष्ट्राला मिळाला आहे…❤
@qwtqjjadhj8 күн бұрын
बाळासाहेब थोरात हे चांगले गृहस्थ आहे
@indian623538 күн бұрын
@@qwtqjjadhj ❤❤❤
@itz_official_mahesh3 күн бұрын
आम्ही संगमनेर तालुक्यातील नाही पण असा सुसंस्कृत, संयमी आणि जनतेवर भरभरून प्रेम करणारं व्यक्तीमत्व म्हणजे बाळासाहेब थोरात साहेब
@GopinathAndhale8 күн бұрын
saheb❤
@PShinde208 күн бұрын
पडले ते 😂
@VidhyaRaut-t9x7 күн бұрын
साहेब ग्रेट
@VidhyaRaut-t9x7 күн бұрын
काही मुर्खांना मानस ओळखता येत नाही हे देशाचं दुर्दैव
@santoshyelmame89057 күн бұрын
मुळात हा थोरात साहेब यांचा पराभव नसून तुम्हा आम्हा माणसाचा पराभव आहे.... जनतेने मतदान प्रक्रिया पार पडली त्यात थोरात साहेब कसे पराभूत झाले हे मनाला पटत नाही... आपल्या महा राष्ट्र देशात लोकसाही संपत चालली आहे...
@pappupatil15128 күн бұрын
साहेब ❤
@AmolKankate-z9t8 күн бұрын
आमचा अभिमान आणि शान साहेब
@ajinathshejul3 күн бұрын
असा माणूस आमच्या तालुक्याला पाहिजे होता राव😢😢
@Dighe-lk7ej7 күн бұрын
साहेब तुम्ही 40 वर्ष आमदार होते मग 40 वर्षामध्ये तुम्हाला तळेगाव भागाचा विकास का बर का ताला नाही निमोना वडगाव साकुर या भागांना 40 वर्षामध्ये का बरं पाणी दिलं नाही हा एक प्रश्न पडतो कारण की आपल्या शेजारी सिन्नर तालुका असून त्यांच्याकडे मंत्रीपद सुद्धा नाही त्यांनी आप क्या सिन्नर मध्ये नदी जोड प्रकल्प मंजूर केला आहे आपल्या शेजारी राहत आहे त्यांच्या इकडे पाटाचं पाणी आजच्या गावाला जोडला गेला आहे मग आपल्या संगमनेर तालुक्याला का बरं वंचित ठेवलं या याच पाण्याविना दिवस काढायला लावले शेजारी भोजापूर चारी असेल त्याही चारी ला पाणी सोडले नाही मग 40 वर्षामध्ये काय केले बर तुम्ही फार चांगले आहे मी बी तुम्हाला मानतो पण तुम्ही भोजापूर चारी ला पाणी सोडावं लागत होतं त्यामुळे तुमच्यावरती फार लोक नाराज आहे तुम्ही निळवंडे चा पाठ केला तो पाठ तळेगावच्या खालून गेला निळवंडे च्या डोंगरांमधून गेला तुम्ही पाटाचा आराखडा करताना का असा विचार केला नाही की हा पाठ तळेगाव मधून जावा म्हणून तेवढं भोजापूर ला पाणी सोडला असता तरी बरं झालं असतं पण काय तुम्हाला राजकारण करायचं होतं पाण्याचं तुमच्या कन्या म्हणतात हा तळेगाव दुष्काळी भाग आहे म्हणून मग 40 वर्षामध्ये साहेबांनी काय केलं हा प्रश्न पडतो एक सर्वसामान्य युवकाला
@rajendragorde48697 күн бұрын
अहो विखे पाटिल घराणे पण गेली 70/75 वर्षे नगर जिल्ह्याचे खासदार केंद्रात मंत्री, कायम सत्तेत पालक मंत्री मग नगर जिल्ह्याचा विकास का नाही झाला, हे एकदा त्यांना पण विचारा, आणि कायम जिकडे सत्ता तिकडे ते लगेच जातात 🙏
@VijayFartale6 күн бұрын
मग आता पुर्ण पाणी भागत घ्या फिरून आली आता छान सधी लई दिवसान🎉
@Dighe-lk7ej6 күн бұрын
@@rajendragorde4869 अरे दादा आपल्या संगमनेर तालुक्याच मंत्री कोण होता संगमनेर तालुक्याचा विकास नाहीं करता आला विखे साहेबांनी राहत्या तालुक्याचा विकास केला आहे
@mysmys14153 күн бұрын
@@Dighe-lk7ejकाय केळं विकास केला विखेनी आमचा राहता तालुका फिरून बघ मग कळेल किती विकास केला विखे पाटलांनी आला निधी का गेला खिशात भ्रष्टाचारामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी कोणी असेल तर राधाकृष्ण विखे पाटील हेच नाव समोर येईल.. एकनाथ विखे 8 वेळा खासदार, राधाकृष्ण विखे 8 व्यांदा आमदार,तो बालिश बुद्धीचा टायगर सुजय विखे माजी खासदार, शालिनीताई विखे दोन वेळा जिल्हा परिषद अध्यक्ष एवढे सगळे पद यांच्याच घरात मग विकास कुठं शेट्ट उपटत आहे... सगळा तालुका धुवून खाल्ला ह्या हरामींनी आणि तु सांगतो विखे पाटलानी विकास केला...
@niteshpatil13996 күн бұрын
Sadha manus .......Excellent sir.....
@tulshirammore12798 күн бұрын
... सत्तेच्या गुर्मीत ईव्हीएम च्या सहाय्याने जिंकलेले अजुन कितीक दिवस आनंद साजरा करतील!.. शेवटी न्याय तर होईलच!
@indian623538 күн бұрын
💯
@The_Truth_38 күн бұрын
भाजपा च्या शासनात न्याय शब्द शोभत नाही
@rahulphatangare24418 күн бұрын
More saheb EVM nahi Tambe ani Vikhe ni barobar kaam kele.
@ankushgore867 күн бұрын
Rada jorat aankin 😂😂😂😂
@tanmays65097 күн бұрын
Are vikhe ne game kela😂😂
@rkumade19957 күн бұрын
थोरात साहेब आप आगे बढ़ो हम महाराष्ट्र की जनता आप की साथ ही थोरात साहेब जिंदाबाद❤❤❤
@monikakalaskar86668 күн бұрын
संकटाच्या काळात पुन्हा नव्याने उभारी घेऊ
@sudarshangade20513 күн бұрын
जायंट किलर. अमोल भाऊ खताळ 😂❤
@Happyfaces21217 күн бұрын
गर्दी म्हणजे कार्यकर्ते.... जनता नाही... सामान्य माणूस कधी कुणाचा सभेला जात नहीं....
@atulpatil59762 күн бұрын
महाराष्ट्राला लाभलेले संयमी नेतृत्व . खरचं खूप वाईट वाटले साहेब पडले तेव्हा.😢
@Royal_Shetkari147 күн бұрын
40वर्षात साधी एक एमआयडीसी आनता आली नाही. साकुर पठारभग चा आजचा पाणी प्रश्न तसाच आहे.एकदा बारामती जाऊन बघा पवारांनी कशी बनवली. यांनी fkt स्वात्तची घरे भरली .संघ आणि कारखाना यांच्या जीवावरच निवडून याच विकास गेला खड्ड्यात.
@balasahebpadwal58087 күн бұрын
मग पवारांनी बारामती मोठी केली तर शरद पवार कसे संपले उत्तर द्या
@Royal_Shetkari147 күн бұрын
@balasahebpadwal5808 शरद पवारांनी बारामती मोठी केली.पण बकिकडे लक्ष दिलं नाही.शरद पवार आणि अजित पवार यांना आजही बारामती मानते.तिसरा कुणीही तिथे निवडून येणारं नाही.पण थोरातांचे त्यांच्या च मतदार संघातून पराभव होतो म्हणजे काय
@sunny-ms77 күн бұрын
Are bhau aplya kde agother kahi ch navt khup dile tyani आम्ही साकुर चे आहोत साकुर जवळून नदी जाते आमच्या पाण्या ची पूर्ण सोय केलेली आहे साहेबांनी...
@Royal_Shetkari147 күн бұрын
@@sunny-ms7 पिंपळगाव देपा,साकुर फाटा,.....पिण्यासाठी पाणी नाही.आणि साकुर च्या शेतकऱ्यांनी स्वत्त खर्च केला आहे नदी वरून पाणी अनल आहे.
@sunny-ms77 күн бұрын
@@Royal_Shetkari14 विखे पाटील यांनी साकुर मधी मंजूर झालेल्या योजना बंद केल्या त्या दिसल्या नही..... त्यामधे खांबा वरवडी पिंपळगाव येथील पाणी पाईप लाईन योजना होती ते पण नसन दिसली
@Sanketkhawale182 күн бұрын
माणूस म्हणून खूप चांगला आहे हा माणूस.. सय्यामी शांती प्रिय नेता चेहऱ्याहून दिसतेय.. येक दा भेटलो माणसाला पण फॅन करून ठेवलं
@pravinkadam30078 күн бұрын
Saheb खूप वाईट वाटत
@monikakalaskar86668 күн бұрын
Great saheb
@abhishekdesai35568 күн бұрын
Haar jeet honnar cha after all it's a politics pan saheb great ahyt
@DnyanuMandekar8 күн бұрын
40 वर्षांनंतर साहेब पहिल्यांदाच कार्यकर्त्यांच्या एवढे जवळ गेले.. नाहीतर अगोदर स्टेज वरूनच निघून जायचे.. 😄😄😄😄😄😄
@TradewithRX6 күн бұрын
😂😂
@shivrajkhatode27548 күн бұрын
कार्यकर्त्यांनी लोकांना वेठीस धरले म्हणून लोकांनी याचा राग साहेबांवर काढला
@rahuldeshmukh76957 күн бұрын
पराभव का झालं या वर काम करा.... तालुक्यातील लोकांना गृहीत धरू नका...... सहकार संस्था...कारखाना मधील बांडगुळ ची दहशत संपवा... लोकशाही आहे...
@AnuRaj-jp9eg8 күн бұрын
❤❤great
@vitthalwani90892 күн бұрын
साहेब तुमच्या कार्याला सलाम 💐🙏
@raut55327 күн бұрын
यावरून एक सिद्ध होतं की कितीही मोठा नेता असला की तो पराभवानंतर जमिनीवर येतोच
@dabhadeganesh47537 күн бұрын
Narendra Modincha kay, te kadhi yenar jaminivar
@sopanphatangare44255 күн бұрын
@dabhसंसद भवन च्या पायऱ्या वर डोके ठेऊन नतमस्तक झालेत पहिले का आपण adeganesh4753
@ghanshyamborase39347 күн бұрын
प्रत्येकाला जमिनीवर यावेच लागते नियतीचा खेळ. B+ साहेब. ऊन व पाऊस हा जीवनाचा भाग.
@pankajshelke64716 күн бұрын
माणूस खूप मोठा मनाचा आहे एक नो ❤
@MachindrKordkar7 күн бұрын
Evm कुरणमधे बरोबर थोरातांना मतदान जादा करत कायराव पराभव सरळ - सरळ मान्य करा
@SagarRadeMaharaj8 күн бұрын
एवढा अभ्यासू नेता आज विधान सभेत हवा होता
@indulkar18 күн бұрын
40 years kay kela??
@Royal_Shetkari147 күн бұрын
@@indulkar140 वर्षात साधी एक एमआयडीसी आनता आली नाही.इथले तरुण पुणे मध्ये कामाला जातात.
@sairajnichit3587 күн бұрын
@@indulkar1tuzya bapa la vichar kay kela mg ta sangtin😂
@RaviKale-v8g7 күн бұрын
आमच्या साठी फक्त थोरातसाहेब
@subhashshirole24337 күн бұрын
कशाला
@tshsu738 күн бұрын
थोरात पडले हे आश्चर्य जनक आहे
@SubhashLandge-gv6xn7 күн бұрын
आपण जे केलं ते आपले कर्तव्य होते, सांगायची गरज नाही
@SwatiSawant-h5g7 күн бұрын
Mi indaur, pune yethil aahe. Sahebanchi khup bhashne aamchya येथे zali. सुसंस्कृत, sayami Netrutwa आहे. Tumchya sangmner talukyachi साहेब shan aahet. Padlyavar धक्का बसला तो ही नवखा Umedvar vishwas basat nahi. ❤❤❤
@rahulthorat58436 күн бұрын
आमचे साहेब पराभूत झाले, विश्वास बसत नाही, राजकारणावरचा विश्वासच उडाला......
@rajendratambe93557 күн бұрын
संगमनेर मधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कधीच हार घातला नाही, महाराजांना कधीच अभिवादन केले नाही.
@Marthaahire078 күн бұрын
तूमचा,सवॅत,मोठा,विजय,आहे,हि,जनता
@BanduRatnaparki7 күн бұрын
बाळासाहेब. थोरात. ग्रेट 👍👍
@akshaySPatil43127 күн бұрын
दक्षिणेत सुजयदादा विखे पाडल्यावर भरपूर गुलाल खेळले होते साहेब😂😂😂😂 त्यांनी पण पराभव pachavala होता आता तुम्ही पण पाचवा. उलट बाळासाहेब थोरात साहेबांनी विखे पाटलांना साथ deyla पाहिजे जर दोघे एकत्र राहिले तर महाराष्ट्रात सर्वात जास्त नगर जिल्ह्याचा विकास होईल.
@prashantkhairnar42407 күн бұрын
Dal badlu Gaddar vikhe Congress var mothe zale 😂😂😂😂😂
@gopaladamande86493 күн бұрын
काँग्रेस सोडून कोण गेले... ते बघा
@vijaynarute45567 күн бұрын
हा पराभव नाही हा जनतेचा विजय आहे पन बाकी सर्व जन जानता जय व्हा बाळा साहेब थोरात .
@sachindeshmukh80878 күн бұрын
ज्या संगमनेर मध्ये थोरात सोडून इतरांचे बॅनर लावले तरी ते फाडून टाकले जात होते. तेथे गल्लीबोळात आमदार अमोल खताळ यांचे बॅनर पाहून आनंद झाला. एकअधिकार शाही संपली.
@ShivnathNawale-zt1vp5 күн бұрын
बरोबर
@PavanrajPavanraj-f7v7 күн бұрын
एवढे दिवस सत्ता भोगले महाराष्ट्राला हा पहिल्यांदा चेहरा दिसतोय आता दुसऱ्यांना पण सत्ता बघू द्या
@SachinNavle-s3k5 күн бұрын
Ye ye thighat💯💪tha gret saheb
@shubhamvishwasbhosale90688 күн бұрын
पराभूत झाले म्हणून जनतेत आले नाही तर स्टेजवरून गेले असते उलट जनतेने खूप छान केले माणसाला जाणीव होईल सामान्य जनतेची
@dabhadeganesh47537 күн бұрын
Narendra Modi kadhi yetil jaminvar
@KiranGaikwad-z1q8 күн бұрын
Thorat saheb saheb आहे
@Geography878236 күн бұрын
माणुसकी कुणाकडे आहे...आज सर्वांना समजले असेल...साहेबां शिवाय आपल्याला पर्याय नाही. साहेब आम्ही नेहमी तुमच्या सोबतच.
@BalasahebKanawade-dh5yj7 күн бұрын
साहेब आपण ज्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे दिली ज्यांना तुम्ही मोठं केलं त्या त्या लोकांनी प्रचार करताना लोकांना सांगायचे साहेब एक लाखाचा निवडून येणार आणि मुख्यमंत्री होणार साहेबाला मतच नाही मागितलं
@patilsourabh76887 күн бұрын
अस सुद्धा झोलल असु शकत .😟😟😟😟😟
@akshaydarekar65272 күн бұрын
थोरात साहेब...जनता तुमच्यासोबत आहे आणि EVM त्यांच्यासोबत आहे...परंतु विजय हा तुमचाच आहे💯🤞🤞🤞
@aababodkhe24682 күн бұрын
बाळासाहेब थोरात साहेब यांचा पराभव म्हणजे संगमनेर तालुक्यातील जनता हि आराजक्ता पसंत करू लागली कारण एक सुशील नेता पराभूत होणे म्हणजे मतदारांनी स्वतः पायावर पाडून घेतलेला धोंडा आहे
@ratnasinhrajeghatge7786 күн бұрын
King
@DHANYATAPAINTSANDART7 күн бұрын
❤एकच साहेब थोरात साहेब.
@life38057 күн бұрын
त्याच्या भावना महत्वाच्या नाही आम्हा शेतकऱ्यांना पाण्यावाचून वंचित ठुले 40 वर्षे पाणी देतो देतो असेच बोबले आता नाटकें करत आहे मुलीला सेटल करण्या साठी
@Shivraj2fouji7 күн бұрын
ही आपल्या कार्यकर्त्यां ची कला आहे त्यांनी च तुम्हाला पाडले अणि आता तुम्ही त्यांच्या साठी भरपूर वेळ देतील म्हणुन असे केले असेल
@arjunthube63498 күн бұрын
थोरातांची निमे मते वेळ वली कारण मुख्यमंत्री होणार होते
@dilipsangar62177 күн бұрын
आदरणीय श्री.थोरात साहेब म्हणजे शांत,संयमी व लोकप्रिय व्यक्तीमत्व.
@kishorshinde21287 күн бұрын
आता मेळावे घेऊन कारखाना,पंचायत समिती,जिल्हा परिषदसाठी तयारी सुरू केलीय वाटत. गोरगरीब, सर्वसामान्य माणूस यांची दिशाभूल करून फसवणूक कशी करायची हे तुमच्याकडून शिकावं. परंतु एक मात्र लक्षत ठेवा आज लोक हुशार व स्वाभिमानी झालेली आहे तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही.
@rj87702 күн бұрын
👏🏻👏🏻
@ShohebPathan-k7q7 күн бұрын
❤ pahilai paasun jante che hero aani Aaj hipan sangamner che hero aahe balasaheb thorat aani kaayam rahanar ❤
@gajanansonawanesangamner58118 күн бұрын
बाळासाहेब थोरात पडू शकतं नाहीं
@abhijeetdholepatil40057 күн бұрын
लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येक 5 वर्षा नंतर आमदार आणि खासदार बदलला पाहिजे जनतेने आणि विशेष म्हणजे घराणेशाही ल मत नहीं द्यायला पाहिजे
@RatnadeepBiradar1236 күн бұрын
साहेब छान
@UmeshPatil-q8y6 күн бұрын
असला नेता आमच्या महाराष्ट्रात आहे आम्हाला खरंच गर्व आहे.
@shitalugalmugle8 күн бұрын
आमच सरकार...आमचे साहेब ✌️
@audumbarpanchal5347 күн бұрын
बाळासाहेब थोरात साहेब पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागा. सर्व जनता तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे..
@akashkhatal80707 күн бұрын
एकाच जातिसाठी काम करत राहाल तर आस होनारच ना कार्यकर्ते मोठे केले सर्व सामान्य माणसाला विसरले त्याचा हा पराभव आहे
@sidghodekar24007 күн бұрын
साहेब 2002 ला दंगल झाली आमच्या घरावर दगडफेक झाली त्यावेळी तुम्ही लोक प्रतिनिधी म्हणून साधे चौकशीला ही नाही आलात. उलट तुम्ही दंगल करणाऱ्याला एक लाखाची मदत केली
@Sujit_75417 күн бұрын
आवाज उठवा याबद्दल
@sk-cy7bx7 күн бұрын
सर ❤❤❤❤❤❤you
@ganeshghodekar44057 күн бұрын
ग्रेट व्यक्ती
@samruddhihole58526 күн бұрын
Balasaheb thorat saheb❤🥰
@juramgite74947 күн бұрын
फक्त काँग्रेस सोडा तुम्ही चांगला माणुस आहे .
@fundesir72273 күн бұрын
जनतेच्या मनातील खरा नेता
@IMRANRSHAIKH-u5w8 күн бұрын
I like Thorat sheb we all love you
@surendramapari8354 күн бұрын
बाळासाहेब थोरात सारख्या नेत्याच्या उदृश शक्तीने घडवून आणलेला पराभव खूपच चटका लावून गेला. महाराष्ट्रातल्या राजकारणातील ही मोठी शोकांतिका.
@PushpaLad-o3pКүн бұрын
जुगाड बसEVM
@babsahebshinde91237 күн бұрын
बाळासाहेब थोरात म्हणजे संगमनेर तालुक्याचा दाऊद इब्राहिम आहे
@GajananPatil-y1y7 күн бұрын
😂
@हिंदू_सेना7 күн бұрын
विखे काय मियाभाई आहे का मग ?
@sunilkharde80778 күн бұрын
Great Thorat Saheb
@narayannibe79177 күн бұрын
साहेब हार जीत चालू असते...पराभवाने खचून न जाता...जनतेत जाऊन त्यांचे दुःख समजून घ्या.
@JitendraPagare-e2b5 күн бұрын
Great 👍
@rajendratambe93557 күн бұрын
त्यांनी हिंदुची कधीच बाजू घेतली नाही त्याचा हा परिणाम आहे