Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड खुला फिरतोय, सरपंच प्रकरणासाठी SIT नेमा; Sambhajiraje कडाडले

  Рет қаралды 58,472

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#SambhajirajeChhatrapati #SantoshDeshmukh #BeedSarpanch #AjitPawar
संभाजीराजे छत्रपतींनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी संभाजीराजेंनी केली आहे. बीड जिल्हा बिहारच्या मार्गावर चाललाय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल असूनही तो खुला फिरतोय, सरकारला कसं जमतं? अशी टीका त्यांनी केली. यापुढे अशा गोष्टी चालू देणार नाही म्हणत मी ग्रामस्थांसोबत आहे, असेही त्यांनी सांगितले. तर इथल्या आमदारांना मंत्री करू नका, अशी विनंती त्यांनी अजित पवारांना केली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 558
@laxmanjadhav1688
@laxmanjadhav1688 8 сағат бұрын
बरोबर बोललेत महाराज साहेब
@dattatraypatil3306
@dattatraypatil3306 6 сағат бұрын
विशाळगडावरील मुलांची अवस्था केस झाली आहे त्यावर बोला
@Balaji-r7h
@Balaji-r7h 8 сағат бұрын
सरपंच बापु आंधळे यांचा पन खुन झाला होता यांच्यावर पन बोला न्याय मिळवून द्या फक्त जाती जाती मध्ये तेड निर्माण करू नका म्हने आम्ही राजे राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही स्वतः म्हनत राह संभाजी राजे
@Xyzghbbb
@Xyzghbbb 7 сағат бұрын
Asli क्रूर हत्या नव्हती अणि andhale मारायला गेला होता सगळ्या talukyala माहिती आहे
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 7 сағат бұрын
Aandhale la maranaryala dya na fashi aamhibkuth nako mbnatoy
@prasadkunjir1835
@prasadkunjir1835 7 сағат бұрын
एक माणूस मेलाय आणि तु जातीयवाद करतोय राजे राजे आहेत ते कुठल्या गुंडाला पाठीशी घालत नाही धनु सारखं
@Hindu-y3u
@Hindu-y3u 6 сағат бұрын
बरोबर बोलले. हे लोक जाती बघून संवेदना व्यक्त करतात. Sc समाजाच्या किती लोकांच्या हत्या यापेक्षा क्रूर पने केल्या गेल्या आहेत कोणी बोलणार नाही. या हत्येबाबत पण पण न्याय व्हायला हवा. फक्त जात बघून संवेदना change करू नका....
@Shetkari124
@Shetkari124 6 сағат бұрын
Are boudh mula sathi tho madath karay geltha​@@Hindu-y3u
@NamdeoGarje
@NamdeoGarje 8 сағат бұрын
अरे बाबांनो तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा जातिवाद केला आणि आता मुंडेंना जातिवाद करा
@SomanathBargaje
@SomanathBargaje 7 сағат бұрын
बस रे एक आमदार मिळाला निवडून नाही आला
@Royal-c2v
@Royal-c2v 6 сағат бұрын
बीड मध्ये नेत्यांची घरे जळआली तेव्हा कुठे होता तुम्ही
@MBAaag
@MBAaag 6 сағат бұрын
ती पण त्याच लोकांनी जाळली, मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी
@santoshk3511
@santoshk3511 6 сағат бұрын
​@@MBAaagखर बोला भाउ
@Xyshnvnnfj
@Xyshnvnnfj 6 сағат бұрын
क्लब मध्ये (कॅसिनो )
@deepaksanap8999
@deepaksanap8999 6 сағат бұрын
तु कोण आहे स तु राजे कधी झाला रे मी आहे म्हणून हे तुला सोभते का संभाजी तु कुठे आणि राजकारण कुठे तु बीजेपी च्या विरोधात होता स तुला किती लायकी होते ते लोकांनी दाखवले रे संभाजी
@sharadpatil9430
@sharadpatil9430 5 сағат бұрын
Tuzi aai usat जवली लोकांनी
@dahiphale5473
@dahiphale5473 7 сағат бұрын
अरे त्या आंधळे बद्दल पण बोला महाराज
@Xyzghbbb
@Xyzghbbb 7 сағат бұрын
Andhale मारायला गेला होता हे तालुक्याला माहितीय अणि येव्हडा क्रूर अणि दुसरे video पाहिले मारताना तर 😢 संवेदना जातीपातीच्या पुढे असतात
@maheshkatkhad
@maheshkatkhad 7 сағат бұрын
याच दुखणं फक्तं d m la मंत्री होऊ नये हीच आहे
@SairajTambe-1010
@SairajTambe-1010 6 сағат бұрын
Are tu ky dm ...
@rajendradange3219
@rajendradange3219 6 сағат бұрын
कोण डिम
@moreramkrishna9414
@moreramkrishna9414 7 сағат бұрын
छान विचार मांडले आहेत तुम्ही.
@MRBS-xb4bw
@MRBS-xb4bw 8 сағат бұрын
आरोपीला शिक्षा जरूर द्या पण विनाकारण कोणाला बदनाम करु नका __राजकारण करायच असेल तर dm boss ekta bas👑🦁
@sachinghodake9029
@sachinghodake9029 7 сағат бұрын
लाज वाटायला पाहिजे .आपण कुणाची बाजू घेतोय. समज तुझ्यावर किंवा तुझ्या भावावर वेळ आल्यावर करशील का समर्थन चुत्या😢
@kaganednyaneshwar5362
@kaganednyaneshwar5362 8 сағат бұрын
महाराज तुम्ही तरी जातीवाद करु नये वाल्मीक कराड चा एखादा व्हिडिओ शेअर करा
@d.m.5410
@d.m.5410 7 сағат бұрын
काय videoचे सांगतोय...रे....परळीत कोण खंडणीखोर आहे..तुला माहीत नाही काय????
@उमेशखाडे
@उमेशखाडे 8 сағат бұрын
जाती,जाती,मधे,भांडणं,लावनारे,नव्हते,शिवाजी,महाराज,अठरा,पगड जातीला,घेऊन,चालनारे,राजे,होते,ते,आपल्या,सारखे,नव्हते,जय,भवानी,जय,शिवाजी,महाराज,की,जय,
@YuvarajPawar5252
@YuvarajPawar5252 8 сағат бұрын
झालेला मर्डर जाती बाहेर होता का 😡
@santoshsumbe1393
@santoshsumbe1393 7 сағат бұрын
Khun zalay re, tuzya gharatil zala asta mhanje samjal. Ast tula
@Xyzghbbb
@Xyzghbbb 7 сағат бұрын
Asle ghan vichar chalvanare jatiyavadi bhadave ahet tumhi
@PandurangJogdand-z6u
@PandurangJogdand-z6u 7 сағат бұрын
तुझ्या घरात झाला असता खून तर असच बोलला असता का तू
@monanalpe424
@monanalpe424 7 сағат бұрын
खून का बदला खून से ......
@PradipRajankar
@PradipRajankar 8 сағат бұрын
OBC che घर जलल तेवहा kuthe गेलते tumhi
@Xyzghbbb
@Xyzghbbb 7 сағат бұрын
अरे त्यात मराठा पण होते छोट्या विचाराचा तू साल्या
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 сағат бұрын
Prakash solanke obc ahet ka ?????
@ajinkyarocks9994
@ajinkyarocks9994 8 сағат бұрын
फक्त जातिवाद
@vijaychavan7975
@vijaychavan7975 7 сағат бұрын
एकच राजे होऊन गेले ते म्हणजे शिवाजी महाराज
@baburaokhade8837
@baburaokhade8837 7 сағат бұрын
वाल्मिकी अण्णा चे कोणीही वाकडे करू शकत नाही
@Coolmood100
@Coolmood100 7 сағат бұрын
महाराज फक्त श्रीमंत उदयन राजे भोसले
@shridharlahane8484
@shridharlahane8484 7 сағат бұрын
हे सर्व तेथील लोकप्रतनिधींनी आणि पोलीस विभाग यांच्या आशीर्वादानेच त्या गरीब आणि कर्तव्यनिष्ठ तरुण सरपंच याचा निर्घृण खून केला. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे.
@rushikeshgavli5938
@rushikeshgavli5938 8 сағат бұрын
काही नाही यांना फक्त बीड मधून मुंडे संपवायचे आहेत आधी ताई ला लोकसभेला पराभूत केले आता dm साहेबाना पाडू शकले नाहीत म्हणून त्यांच्या वर आरोप करत आहेत काय मंत्री पद देऊ नका
@A_06j
@A_06j 7 сағат бұрын
आधीच संपलेला आहे शेवटचा घटका मोजत आहेत
@baliramdongare9753
@baliramdongare9753 7 сағат бұрын
तो कसं निवडून आला ते माहित आहे आम्हाला
@sarthakbodke5555
@sarthakbodke5555 6 сағат бұрын
काही वाकड करू शकणार नाहीं हे
@GaneshSable-d7s
@GaneshSable-d7s 6 сағат бұрын
EVM ची कृपा म्हणून निवडूण आला नाहीं तर संपलाच होता
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 6 сағат бұрын
तो कसा आला हाच प्रश्न पडतो आहे
@sandipkhedkar7374
@sandipkhedkar7374 8 сағат бұрын
हे बघून असं वाटतंय याच्या आधी बीड मध्ये कोणताही गुन्हा झालाच नाही हाच पहिला गुन्हा आहे ....
@Xyzghbbb
@Xyzghbbb 7 сағат бұрын
Tuza bhau asa marla asta na mg kalala asta pahilach gunha ahe kay te
@MicroPlan-z6v
@MicroPlan-z6v 8 сағат бұрын
संभाजी भोसले वाल्मीक अन्नाची माफी मागा.
@dipakshelke5751
@dipakshelke5751 7 сағат бұрын
Br
@audhootpanhalkar6805
@audhootpanhalkar6805 7 сағат бұрын
valmik khup motha badsha aahe ka
@dineshnarode157
@dineshnarode157 6 сағат бұрын
नाही मागीतली काही होहील का
@netajigharage1414
@netajigharage1414 6 сағат бұрын
Asle tuze anna bunna tithe hajrivar ahet wadyavar😂😂😂😂
@vijaysangle3606
@vijaysangle3606 7 сағат бұрын
वंजारी जातीला च का विरोध करायला लागले काही समजत नाही यांच
@prasadkunjir1835
@prasadkunjir1835 7 сағат бұрын
इथं विषय जातीचा नाही जातीचा आहे म्हणून त्या वाल्मिक ला पाठीशी घालू नका तुम्ही जातीयवाद सोडून द्या
@prasadshitole1630
@prasadshitole1630 7 сағат бұрын
Tumhich saglyat jast jatiyavadi ahe te pankaja kay padli tumchi gandch jalali are parabhav pachavta yet nahi tar kashala ladhavta nivaduka
@param-t1n
@param-t1n 6 сағат бұрын
यांना वाटतयं खालच्या जातीच्या लोकांनी आमच्या ताटा खालचे मांजर होऊन राहिले पाहिजे
@popatvilag4401
@popatvilag4401 6 сағат бұрын
विषय जातीचाच आहे म्हणून एवढे कावळे वळवळ करत आहेत. विषय जातीचा नसल तर जरांगे आणि संभाजी भोसले तुमचे सगळे मराठा नेते बीड मधील गोळीबार झालेल्या कुटुंबातील लोकांची भेट का नाही घेतली.. आणि हे स्वतः ला छत्रपती चे वंशज म्हणतात हे असले
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 сағат бұрын
Jaticha vishay yetch nahi fakt amch evdhach mhanan ahe ki vanjari samajane aropila support karu naye.
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 8 сағат бұрын
SIT स्थापन करून चौकशी करा.
@purushottampawar3275
@purushottampawar3275 8 сағат бұрын
धन्या वाल्या ह्या दोन्ही जातीयवादी गुडांना शिक्षा झाली पाहिजे
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy 8 сағат бұрын
बाळा तू लहान आहेस आजुन.... जातिवाद नको करू
@tukarammunde3759
@tukarammunde3759 7 сағат бұрын
Tuzya aai la zaval
@paragchaudhari7964
@paragchaudhari7964 8 сағат бұрын
DM ❤❤
@A_06j
@A_06j 7 сағат бұрын
😂😂😂
@RajS-ws4qv
@RajS-ws4qv 7 сағат бұрын
😂😂
@rahulsalunke9010
@rahulsalunke9010 7 сағат бұрын
ओबीसी तिरस्कार आहे साहेब मंत्री पद भेटू नाही म्हणून करता का काय...
@bajiraobajirao704
@bajiraobajirao704 8 сағат бұрын
नावापुरते राजे राहिले किमान तुम्ही तरी राजकारण करू नये अशी अपेक्षा होती पण तुम्ही ही त्यातलीच मनी
@somnathpatre359
@somnathpatre359 7 сағат бұрын
हे कसं काय राजे
@Xyzghbbb
@Xyzghbbb 7 сағат бұрын
Are सामान्य माणसाला हेच पटतय
@anilrathod3073
@anilrathod3073 7 сағат бұрын
खूप निर्लज्ज
@Xyzghbbb
@Xyzghbbb 6 сағат бұрын
@@anilrathod3073 अरे तुझा भाऊ असा क्रूर मेला तर समजल राजे कोणत्या भावनेतून बोलतायत
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 сағат бұрын
Kay rajkaran kel aropila shiksha zali pahije yaat kay rajkaran
@BalajiKendre-ek2od
@BalajiKendre-ek2od 8 сағат бұрын
शेट्ट वाकड होत नाही आत्ता माननीय धनंजय मुंढे साहेब उद्या मंत्री पदाची शपथ घेतील.उगीच ऐका जातीला टार्गेट करत आहात.आणि विषय राहिला संतोष भाऊ चा तर आम्ही सगळे त्यांना न्याय मिळावा या साठी त्यांच्या फॅमिली सोबत आहोत आणि राहणार....जय भगवान जय शिवाजी
@shahajikadam5580
@shahajikadam5580 7 сағат бұрын
Gapre
@sachinghodake9029
@sachinghodake9029 7 сағат бұрын
वेळ जेव्हा तुझ्यावर येईल ना .कळेल तुला.
@BalajiKendre-ek2od
@BalajiKendre-ek2od 7 сағат бұрын
@shahajikadam5580 तू गप्प😂
@Xyzghbbb
@Xyzghbbb 7 сағат бұрын
Vakada tar zalay asli masti salyano asla जातीय विष
@DipakKabale-ky9de
@DipakKabale-ky9de 7 сағат бұрын
100% जातीपाती वर राजकारण खरं तर संतोष भाऊ चा अतिशय क्रूर पद्धतीने जीव घेतला त्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे आरोपी आमदार आसू किंवा खासदार असो तुझ्याशी काही घेणं देणं नाही आरोपी आरोपी असतो नक्कीच त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि राजे तुम्ही जातीपातीचा विषय करू नका आम्ही सर्व संतोष अण्णा च्या
@walwateharshad3557
@walwateharshad3557 8 сағат бұрын
राजे लां विधान सभेतील पराभव अजून पचवता आला नाही.
@akashkartule7780
@akashkartule7780 8 сағат бұрын
Are laj dhar thodi tuza bhau jar tya Deshmukh chya jagi asata tar asach bolala ka
@Xyzghbbb
@Xyzghbbb 7 сағат бұрын
Are to motha manus आहे पण tuze विचार लहान आहेत
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 сағат бұрын
Aani kahi lokanna loksabhecha parabhav ajun sahan nahi zala beed madhe
@CopsVikasmundhe
@CopsVikasmundhe 6 сағат бұрын
तुम्हाला राजे म्हणायची लाज वाटते सर्व अठरा पगड जाती घेऊन सोबत जायचे असता परभणी मधील आंबेडकर येवढ्या महान साहेबा बद्दल अपशब्द वापरले तेव्हा कुठे गेले होते तुम्ही बीड मधे जरांगे पाटलांनी जाळपोळ केली तेव्हा कुठे होते तुम्ही आणि हो सरपंच संतोष देशमुख बद्दल तुम्ही धाऊन आले तसे सरपंच बापू आंधळे च्या हत्ते बद्दल का नहीं बोले तुम्ही तर जाती वाद केलेला आहे मी हे नहीं म्हणत की संतोष देशमुख चे जे आरोपी आहे ते सुटायला नहीं पाहिजे पण तुम्ही जसे त्यांच्या हत्ते साठी धाऊन आले तसे सरपंच बापू आंधळे च्या वेळी का नहीं आले स्वतः ला उगाच छत्रपती नका म्हणून घेऊ छत्रपती तो असतो जो सर्व जाती ना सोबत घेऊन चालतो. एकदा छत्रपती चा अर्थ समजून घ्या मंगच आपल्या नावा समोर लावा छोटा जास्त बोलो पण खर बोलो जय हिंद.
@suyashkande8259
@suyashkande8259 8 сағат бұрын
जाती वाद रंग चालु आहे
@Xyzghbbb
@Xyzghbbb 7 сағат бұрын
वाल्मिक la support करणारे जातीय रंग देत आहे सगळ्या zillyala mahiti to vasulya ahe
@arjundhaytadak8977
@arjundhaytadak8977 7 сағат бұрын
हो राजे ही भाषा शोभते का छत्रपतीच्या वंशज आहेत ज्याच्या तोंडून एका जातीचे महाराज आहेत हे
@sks1464
@sks1464 7 сағат бұрын
तुमचा काय संबंध छत्रपती शी फक्त मराठा 🚩
@Xyzghbbb
@Xyzghbbb 7 сағат бұрын
अरे त्यांचे विचार हे गरिबांच्या साथीला असतात मात्र तु angle vegla pahtoy beta tu स्वतः angle बदल
@jaihind8335
@jaihind8335 6 сағат бұрын
​@@sks1464का संबंध नाही? छत्रपति म्हटले का मी फक्त मराठा जातीचा राजा आहे? तुम्हीच जातीवादी म्हणतात तस आजकाल, छत्रपति फक्त मराठ्याचे, पण छत्रपति स्वतःला रयतेचे राजे म्हणवून घेतात, रयत म्हणजे समजतय का तुला?
@sks1464
@sks1464 6 сағат бұрын
@@jaihind8335 छत्रपती नी स्वतः ला काय म्हणले नाही जो आरोपी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे मग तो कोणी पण असो
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 сағат бұрын
Tumhi aropila sath deu naka
@Pointprotech7
@Pointprotech7 7 сағат бұрын
आपल बगा 😅😅 घर का ना घाट का
@Ma-s6f
@Ma-s6f 8 сағат бұрын
फक्त एक वंजारी ह्याला जमत नाही देशमुख चा भाऊ काय म्हणलं आहे ते पाहा उग इथ येऊन वातावरण तापू नका
@General-p6p
@General-p6p 6 сағат бұрын
राजेंची भूमिका अगदी योग्य आहे . यापेक्ष्या ही आक्रमक असेल तरी चालेल . आणि हो लोकहो त्या गुन्हेगारांना जातीच्या , पक्षाच्या नावाखाली वाचवू नका नाहीतर उद्या त्या सरपंचासारखी वेळ तुमच्यावरही येईल😢🙏
@rameshthorat117
@rameshthorat117 8 сағат бұрын
पोलिसच गुंडागर्दी करायला लागले तर गरीब जनतेने संवरक्षण दाता म्हणून कुणावर विश्वास ठेवायचा.
@Coolmood100
@Coolmood100 7 сағат бұрын
राजेशाही नाही लोकशाही आहे समजल निघ आता येथून महाराज फक्त उदयन राजे भोसले
@sks1464
@sks1464 7 сағат бұрын
तुमचा काय संबंध छत्रपती शी फक्त मराठा 🚩
@Stbhopale
@Stbhopale 7 сағат бұрын
Bhokanya gapp mude cha chamacha
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 сағат бұрын
Lokshahi ahe mhanunch nyay magat ahe tari jal jal hote ka
@udhavjaybhaye7894
@udhavjaybhaye7894 8 сағат бұрын
आता राजेशाही नाही लोकशाही आहे.महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देश चालतो.
@sks1464
@sks1464 7 сағат бұрын
तुमचा काय संबंध छत्रपती शी फक्त मराठा 🚩🚩
@udhavjaybhaye7894
@udhavjaybhaye7894 7 сағат бұрын
@sks1464 छत्रपती ऐकच छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही ओळखत नाहीत आमच्या लोकांविषयी बोलले म्हणून उत्तर द्यावं लागते
@sks1464
@sks1464 7 сағат бұрын
@@udhavjaybhaye7894 तुम्ही ओळखत नाही तुम्हांला विचारलं कुणी तुमची किंमत किती तुमची माणसं गुन्हेगार आहेत त्यांना गोंजारत बसा जेव्हा स्वतः चा मुलगा गुन्हेगार होईल तेव्हा समजेल
@vishalkarpe2606
@vishalkarpe2606 7 сағат бұрын
संविधान मधे आरोपी ची जात नसते आम्ही शिवाजी महाराजांच विचार आणि संविधान मानतो
@udhavjaybhaye7894
@udhavjaybhaye7894 6 сағат бұрын
@@vishalkarpe2606 मग जातीचा संबंध का आणला तुमच्या नेत्यांनी राहिला विषय आरोपीचा तर दोषींना फाशी झाली तरी आम्हाला काही देणं घेणं नाही पण विनाकारण राजकारणी लोक याच्या आडून जातीवाद करून दुसऱ्यांना अडचणीत आणणार असतील तर मग आम्ही पण हा अन्याय सहन करणार नाहीत
@bapubankar4722
@bapubankar4722 6 сағат бұрын
कसला महाराज हा
@sporadic.user9
@sporadic.user9 8 сағат бұрын
छ .संभाजीनगर मध्ये महिन्याला कमीत कमी 15 अपहरण -खून होवू लागले तिथं काही नाही बोलत तुम्ही महाराज !! फक्त लहान समाजातला आहे म्हणून टार्गेट करता का ?? जो कोणी दोषी असेल त्याला कारवाई झाली पाहिजे !!
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 6 сағат бұрын
खरय
@YUw2320
@YUw2320 6 сағат бұрын
कुठ होतात रे ..सांग बर चाट्या...मुठबर असुन कशाला माजल्या सारखे करता
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 сағат бұрын
Tumhi tya aropich samarthan karu naka fakt
@George-ji2uj
@George-ji2uj 7 сағат бұрын
बीड मधील लोकांचे नेत्यांचे घरे जाळली, हॉटेल जाळली त्यावेळी राजे कुठं होते... बिहार बघायला आले नाही
@Xyzghbbb
@Xyzghbbb 6 сағат бұрын
@@George-ji2uj अरे जळालेली घर मराठा आमदाराची पण होती सगळे मोठे लोक आहेत पण गरिबांना त्रास नव्हता
@jaybhagwan1910
@jaybhagwan1910 6 сағат бұрын
सांग एखाद बाळा घर प्रकाश दादाच सोडता ​@@Xyzghbbb
@santoshk3511
@santoshk3511 6 сағат бұрын
​@@Xyzghbbbमोठे लोकांचे घरे जाळ लेली चालतात का तुला?😮😮😮
@RajkumarMare-mh5wf
@RajkumarMare-mh5wf 7 сағат бұрын
राजे शान्त व्हा... परभणी साठी पण बोला राजे...
@sks1464
@sks1464 7 сағат бұрын
प्रकाश काय करतोय obc obc करतोय
@sanketdhakne4534
@sanketdhakne4534 7 сағат бұрын
यांचा problem एकच आहे dm मंत्री नाही झालं पाहिजे बाकी कोणीच त्या परिवाराच्या मायेला नाही आलेलं...सगळे राजकारण करतायेत
@baburaokhade8837
@baburaokhade8837 7 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या समाजाने साथ दिली ह्या सगळ्या जगाला माहित आहे
@sks1464
@sks1464 7 сағат бұрын
तुमचा काय संबंध छत्रपती शी फक्त मराठा 🚩
@baburaokhade8837
@baburaokhade8837 7 сағат бұрын
गद्दार कुठले
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 сағат бұрын
Tumhi tar ajibat nahi dili tyamule gyan deu naye
@radhakisantarav1376
@radhakisantarav1376 8 сағат бұрын
राजकारण पुणा जातिवाद
@pratapgodage6686
@pratapgodage6686 7 сағат бұрын
बरोबर आहे महाराज
@madanchauthe3970
@madanchauthe3970 6 сағат бұрын
धनंजय मुंडे पालकमंत्री फिक्स लाव ताकद
@YogeshDhakane-w6h
@YogeshDhakane-w6h 7 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज 18 प्रगट जातींना घेऊन चालायचे आणि आणि हे एक महाराज जातिवादी निघाला
@tukarammunde3759
@tukarammunde3759 7 сағат бұрын
GP re jaativadi
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 сағат бұрын
Jatiwadi lok amhala jatiwadi mhantat 😂😂😂 what a joke
@DBmc-g2d
@DBmc-g2d 6 сағат бұрын
tuzya ghartla konitri asa dole jalun marla na ma kalel tula
@SunilLatpate
@SunilLatpate 7 сағат бұрын
No 1jattwati
@RangnathJadhav-u7l
@RangnathJadhav-u7l 6 сағат бұрын
साहेब उद्या तुमच्या सोबत एखादा कार्यकर्ता असेल आणि त्यांना जर गुन्हा दाखल केला असेल तर त्याला तुम्ही कारणीभूत आहात का
@meghrajmunde6939
@meghrajmunde6939 7 сағат бұрын
तू होतोका मग मंत्री 😂😂😂
@SpringfieldReels
@SpringfieldReels 7 сағат бұрын
sandeep shrisagar ne beed cha bihaar kerun thevla ahe
@mukteshwar1004
@mukteshwar1004 6 сағат бұрын
तुमच्या तिकडे बघान काल cha 1 मर्डर झालं निघाले तिकडे बीड ल गोदड घेऊन निघाले 😂
@PandurangIngole-mi4cy
@PandurangIngole-mi4cy 7 сағат бұрын
विश्वास नागरे पाटील सरांच्या हातात हे केस द्या
@MicroPlan-z6v
@MicroPlan-z6v 7 сағат бұрын
@@PandurangIngole-mi4cy आणखी एक मराठा जातीवाद करायचा राहिलाय का?
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 сағат бұрын
​@@MicroPlan-z6vho beed madhil adhikari kiti jatiwadi ahet he pahilay lokanni 3 tas FIR banavla nahi.
@surajbikkad922
@surajbikkad922 7 сағат бұрын
हा तोच आहे का ज्याची एक पण जागा निवडून आली नाही तो ..सुफडा साफ
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 8 сағат бұрын
कशाला जातिवाद करताय सरकारला सांगा एसआयटी चौकशी करायला
@shivajiraoghodke4467
@shivajiraoghodke4467 7 сағат бұрын
मराठा समजा बधल बोलले की जातीवाद म्हं ट ले जाती
@anilsarde2865
@anilsarde2865 6 сағат бұрын
Kay re zatya
@gopaladamande8649
@gopaladamande8649 6 сағат бұрын
फडणीस झोपला
@body_wispo147
@body_wispo147 7 сағат бұрын
एक दोन चामच्यांचा बोलणं ऐकून प्रतिक्रिया देवू नका महाराज पूर्ण माहिती घ्या उगाच एकद्या प्रकरणं धरून एकद्याला बदनाम करु नका
@babasahebchaure5713
@babasahebchaure5713 7 сағат бұрын
Are sambhu jevlas ka?
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 сағат бұрын
Yeil tuzya ghari jevayla
@PadmakarChavan-yo1iu
@PadmakarChavan-yo1iu 6 сағат бұрын
बिहार ला लाजवल बिड न
@dahiphale5473
@dahiphale5473 7 сағат бұрын
धनुभाऊ मंत्री होत असतात,, तुम्ही पडले
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 7 сағат бұрын
डोके कमी झाले doctor कडे जा
@PadmakarChavan-yo1iu
@PadmakarChavan-yo1iu 6 сағат бұрын
हुकूमशाही कडे वाटचाल महाराष्ट्र ची
@nitinsuryawanshi7277
@nitinsuryawanshi7277 7 сағат бұрын
बरोबर राजे
@nitingaikwad7418
@nitingaikwad7418 6 сағат бұрын
खंडणी प्रकरणात दलीत समाजाचा काहीही संबंध नाही, फक्त केस मजबूत करणे एवढाच अटा पिटा चाललय, एवढंच फुले शाहू करतोय तर मग परभणी घटनेचं काय त्याबद्दल बोल
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 8 сағат бұрын
Puna jatiwad
@Deepak-o7s6x
@Deepak-o7s6x 7 сағат бұрын
तुमचा वेगळा पक्ष आहे त्या मुळे तुम्हाला बोलायच आधिकर नाय
@rahulnagve1160
@rahulnagve1160 6 сағат бұрын
अगदी बरोबर मुद्दे विचारात घेतले महाराज, सरपंच यांच्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे.
@user-rr1uw5so9v
@user-rr1uw5so9v 7 сағат бұрын
😃 Tu kon ishara denara.❓❓❓
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 6 сағат бұрын
Your father
@shubhu9834
@shubhu9834 7 сағат бұрын
हे असलं शोभत नाही संभाजी राजे तुम्ही एकेरी बोलताय विरोध करायचा म्हणून विरोध करताय 😢😢 उदयन राजे भोसले जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
@chaitanyaborude5980
@chaitanyaborude5980 6 сағат бұрын
साहेब आधी आपण निवडून या मग लोकांना सल्ले द्या.
@Shinde0567
@Shinde0567 7 сағат бұрын
निवडणुकी च्या आदी जी महाराष्ट्रभर झुंडशाही केली तेव्हा कुठे होते तुम्ही..
@ajaymali917
@ajaymali917 7 сағат бұрын
Gpp tu lka
@balajibirajdar9207
@balajibirajdar9207 6 сағат бұрын
राजे इतकं राजकारण नको
@PradipRajankar
@PradipRajankar 8 сағат бұрын
खुप जतिय vadi aahe maharaj
@chaitanyaborude5980
@chaitanyaborude5980 6 сағат бұрын
सर्व धर्म समभाव ठेवणारे छ.शिवाजी महाराज कुठ आणि ही जातीयवादी लोक कुठ😢😢😢
@sandeeppuri8222
@sandeeppuri8222 6 сағат бұрын
हत्या फक्त बीड मध्ये च होतात का,, चष्म्याचा नंबर बदला,कोण कोणत्या जिल्ह्यात घडत नाही का
@baburaokhade8837
@baburaokhade8837 7 сағат бұрын
सरपंच बापू आंधळ्याचा कोण झाला त्यावेळेस तुमच्या डोळ्यात काय गेलत
@YUw2320
@YUw2320 6 сағат бұрын
होना कुठहोता मग तुझा धन्या..तेंव्हा
@baburaokhade8837
@baburaokhade8837 6 сағат бұрын
तुझ्या घरी
@ajaymali917
@ajaymali917 7 сағат бұрын
Tula DM la kahi bolu nko valmiki Anna na pn nko bolu
@Xyzghbbb
@Xyzghbbb 7 сағат бұрын
DM che 32 call ahet आरोपी च्या फोन वर ani वाल्मिक che पण ani नाव नाही घ्यायचा साला जातीयवादी
@dipak6021
@dipak6021 6 сағат бұрын
आदरणीय राजे आदरणीय कोंडगारे साहेब आणि आदरणीय दीपक भाई केदार साहेब आपण खरच लोकशाही जपातात... आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे 🙏🙏
@RangnathJadhav-u7l
@RangnathJadhav-u7l 7 сағат бұрын
साहेब भारतामध्ये संविधान लागू आहे अशी घटना जर गुन्हेगार असेल तर त्याला सुद्धा मिळाली पाहिजे परंतु विनाकारण जातीजातीमध्ये वाद निर्माण होऊन हिंदू धर्मामध्ये अडचणी निर्माण होत आहेत जय शिवराय
@ashokkanade1665
@ashokkanade1665 6 сағат бұрын
गरीबांचा मौलाना तुमसे कॉलेज में एडमिशन बोला
@amolchoure3765
@amolchoure3765 6 сағат бұрын
तुलाच मंत्री करायचं आहे आत्ता
@raosahebshinde1405
@raosahebshinde1405 7 сағат бұрын
पुढची 5 वर्षे असेच चालेल कदाचित.
@sandeeppuri8222
@sandeeppuri8222 6 сағат бұрын
महाराज आपण वंशज आहेत तर सत्य काय ते तपासा जातीयवादी वक्तव्य नका करू साहेब
@Gavkari11
@Gavkari11 6 сағат бұрын
बरोबर आहे महाराज साहेब
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 7 сағат бұрын
राजे तुम्ही चूप बस
@sandeepgandal7445
@sandeepgandal7445 7 сағат бұрын
जातीत तेड करू नका शिवाजी महाराजचे वंशेश आहात
@SpringfieldReels
@SpringfieldReels 8 сағат бұрын
sandeeep arrest kera , sandeep shrisagar arrest jhala che paehjee
@baburaokhade8837
@baburaokhade8837 7 сағат бұрын
तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढे चांगलेच आहे आम्हाला आमची पण किती आहे ताकत ते दाखवतो तुम्हाला उद्या दोन्ही पण मंत्री आमचेच असणार
@sks1464
@sks1464 7 сағат бұрын
तुमची औकात काय आहे रे चिरकूट हे राज्य मराठ्यांचा आहे
@RangnathJadhav-u7l
@RangnathJadhav-u7l 6 сағат бұрын
ते अंबड मध्ये एका मुलीला आत्महत्या केली 16 वर्षाच्या त्याच्या मागे काय कारण आहे ते शोधा ना साहेब साहेब तुम्ही असे कृत्य करू नका तुम्ही शिवाजी महाराजांच्या वंशज आहात
@my8818
@my8818 6 сағат бұрын
कै. संतोष देशमुख यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही..💯🫵🚩
@ashokjadhav5377
@ashokjadhav5377 8 сағат бұрын
राजे.मराठ्याना.आदेश.द्या.ह्याना.सुचना.नाहि.समजत
@User93579
@User93579 8 сағат бұрын
Ha kasla raaje ..ha tar sandhisadhu jativadi kutra ..
@nileshrajepawarpatil4699
@nileshrajepawarpatil4699 6 сағат бұрын
अगदी बरोबर राजे
@pandurangmunde8679
@pandurangmunde8679 6 сағат бұрын
गप रे सभया
@sunilhemake9362
@sunilhemake9362 6 сағат бұрын
काही महिन्यांपूर्वी मरळवाडी ता. परळी येथील सरपंच बापु आंधळे यांची पण हत्या झाली होती, तेव्हा कुठे गेले होते सर्व नेते
@sachinmunde4103
@sachinmunde4103 6 сағат бұрын
एक नंबर महाराज 🚩🚩🙏
@MicroPlan-z6v
@MicroPlan-z6v 8 сағат бұрын
याची सुर्वात मराठा आरक्षणाच्या जाळ पोळी पासून झाली.
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 22 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 13 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 33 МЛН