Рет қаралды 2,367
Kitty party म्हणजे धमाल मस्ती. त्यातून जर theme असेल तर अजूनच गम्मत . आजचा video आहे आमच्या Maharashtrian theme kitty चा. अगदी पारंपारिक dress code, दागिने आणि हो उखाणे सुद्धा . हे सर्व बघायचे आहे ना, मग video शेवटपर्यंत बघा. #kittypartythemes #Maharashtrianthemedkittyparty #kittypartyideas