Dada एकच काम आहे ,,,घोडा 2 पायावर उभा कसा करायचा ते सांगा...🙏
@rushikeshchavan41572 жыл бұрын
Training dya tyala
@nitinmane33742 жыл бұрын
@@rushikeshchavan4157 training tr chalu ahe ,,pan उचल तर ते लय उचलत आणि नाही तर मग मागे सर इकडे सर तिकडे सर अस करत ,,मग मला अस म्हणायचं आहे की त्याला कुणीकडे अशी दोरी वगेरे बांधली आणि ती ओढली तर शांत उचलता येईल का ,,किंव्हा कुणीकडे हात लावला तर लगेच उचलेल शांत ,,, असं काय असेल तर सांगा की दादा🙏🙏🙏,,आणि reply dila tya बद्दल खूप खूप आभारी