खूप छान रेसिपी पण महदेवाच्या कोणत्याही उपवासाला भगर चालत नाही.
@namasvijagtap7911 Жыл бұрын
दादा ह्या उपवासाला भगर चालत नाही आमच्याकडे खात नाही
@anilkashid9061 Жыл бұрын
महादेवाचे कुठले. ही उपवास, भगर, चालत. नाही
@anilkashid9061 Жыл бұрын
भगर महाशिराञीला चालत नाही दादा
@Pbk67 Жыл бұрын
👌👌सकाळच वातावरण खूप छान .रताळी घरची उपवासाला मस्त .रताळ्याचे बटाट्यासारखेच असते
@yatinkulkarni2239 Жыл бұрын
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! तुम्हां सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@suvarnasable6728 Жыл бұрын
मस्तच रानात फराळाचा बेत 👌👌👍
@ratnaprabhahegde8440 Жыл бұрын
Very nice and delicious fasting thali recipe Vaini. Mouth watering recipe. Thank you for sharing this recipe. Happy to see you all together sitting and having food.
@suvarnasarwade1603 Жыл бұрын
नमस्कार दादा वहिनी महाशिवरात्रीच्या सर्व सहकुटुंब सहपरिवाराला खूप खूप शुभेच्छा. मस्त निसर्गाच्या सान्निध्यात फराळाचा बेत एक नंबर 👌 👌. शेतातील रताळे आणि त्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपी छानच. जय गुरूदेव दत्त 🙏🏻 🙏🏻
@sarthakdatir6155 Жыл бұрын
भगर नाही खात
@yogitatrivedi9441 Жыл бұрын
Yummy faral...Happy shivratri
@supriyamohite1600 Жыл бұрын
मस्त निसर्ग रम्य वातावरण उपवास चे पदार्थ छान बनवले तनुजा वहिनी रताळ्याचे गूळ गव्हाचे पीठ टाकून पुऱ्या तळा छान लागतात घरचे रताळे अहेताई तात्या सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा