साहेब तुमी टेन्शन घेऊ नका आम्ही सर्व तुमचे समर्थक तुम्हाला नक्की विजयी करणार आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करू दगडाची माती करून पण तुम्हाला पडू देणार नही साहेब... तुमी.. जसे ठाण्या मध्ये दिघे साहेब तसेच अलिबाग मुरुड रोहा आमचे हक्काचे दळवी साहेब.. तसाच वारसा तुमी जपत हात... आणि शेवट पर्यंत असेच राहा साहेब गोर गरीब साठी लढत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🙏🏻तुमचा हात आमच्या डोक्यावर असू द्या साहेब... तुमच्या साठी काय....🎉🎉🎉🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
@SapremMore-ld1sv5 күн бұрын
दमदार आमदार मा श्री महेंद्र शेठ दळवी साहेब 🚩🚩💪🏻
@rohanpatil639317 сағат бұрын
दमदार आमदार मा. श्री महेंद्र शेठ दळवी साहेब ❤🚩
@nareshbherle4804 күн бұрын
Asa amadar punha hone nahi १०० takke saheb apanach आमदार