पॉप्युलर मराठी मूवी पाहण्यासाठी इथे क्लिक करा : Tya Ratri Paus Hota / त्या रात्री पाऊस होता - bit.ly/Tya_Ratri_Paus_Hota_Movie - Guru Pournima / गुरुपौर्णिमा - bit.ly/Guru_Pournima_FullMovie Dharla Tar Chavtay / धरलं तर चावतंय - bit.ly/Dharla_Tar_Chavtay_Movie Bhay / भय - bit.ly/Bhay_Movie Zhak Marli Bayko Kel / झक मारली बायको केली i - bit.ly/Zhak_Marli_Bayko_Keli Savtrichi Sun / सावित्रीची सून - bit.ly/Savitrichi_Soon Swami Public ltd / स्वामी पब्लिक लिमिटेड - bit.ly/Swami_Public_Ltd Sasucha Swaymvar / सासूचं स्वयंवर - bit.ly/Sasucha_Swaymvar Makdacha Lagin / माकडाच लगीन - bit.ly/Makdacha_Lagin
@saloni59854 жыл бұрын
qqà1QQ1
@manishabaing4194 жыл бұрын
@@saloni5985 5च
@ramdasbhatkal52423 жыл бұрын
Are
@gauravsalve37483 жыл бұрын
❤️
@ravindrbagul52463 жыл бұрын
Fly hybrid
@vijaypatil61052 жыл бұрын
अप्रतिम चित्रपट. चित्रपटात अलका आठल्ये, अशोक सराफ, उषा नाईक, किशोरी अंबिये,आनंद काळे, अविनाश खर्चिकर, प्रमोद शिंदे अलका कुबल यांच्या मामी तसेच मध्यवर्ती भूमिका साकारलेल्या नंदा शिंदे यांची भूमिका छान आहे. पण सर्वात जास्त कमाल केली आहे ती आईच्या भूमिकेतील अलका इनामदार यांनी. त्यांचे संवाद, पाठांतर कमालच. चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांची गीते अप्रतिम. कथानक उत्तम!उषा नाईक यांच्या म्हणी लाजवाब. प्रकाश हिलगे यांचं दिग्दर्शन 👌👌👌👌👌. चित्रपटाची सर्वात मोठी बाजू म्हणजे चित्रपटाचा शेवट. चित्रपटामध्ये सरिताचे लग्न लावून 'माहेरची पाहुणी' न दाखवता कुष्ठरोग्यांच्या सेवेकरिता सरिताने घेतलेला निर्णय म्हणजे बाबा आमटे यांच्या कार्याला एक प्रकारची सलामीच दिलेली आहे.
@rahulchitalkar1636 Жыл бұрын
Ho❤❤❤
@vijaypatil61052 жыл бұрын
दर्जेदार, उत्कृष्ट, एक नंबर जेवढी विशेषणे लावावीत तेवढी कमीच पडतील या चित्रपटासाठी. हॅट्स ऑफ हिलगे सर🤗
@rahulchitalkar1636 Жыл бұрын
Imotional heart'touching and motivetional story' आनी कहितरी नवीन शिकायला पहायला बेतल ❤❤❤
@harshvardhansalve538825 күн бұрын
अलका कुबल अशोक मामा सराफ नंदा शिंदे अलका इनामदार यांनी खुप छान काम केलं आहे चित्रपटात ❤ तसेच उषा नाईक , किशोरी आंबिये यांच्याही भूमिका छान आहेत !!
@vikaspatil7404 жыл бұрын
या चित्रपटात सरिताची भुमिका अतिशय छान होती
@ganeshdedhamukh8784 жыл бұрын
एल
@fuaybjhfijbnkrddhuihcbj Жыл бұрын
हा चित्रपट बघून मनाला एकच दुःख वाटलं असे भाव असण्यापेक्षा नसलेले बरे😢 बाकी काही नाही कुणाच्या भाऊ जया आणि कुणाचा कोण पण भावांचं मात्र वाईट वाटतं😢
@dilipmulmule1533 жыл бұрын
सरिताची भूमिका अलकाताई पेक्षा छान आहे
@pramodkank115010 ай бұрын
अप्रतिम कल्पना. फॅमिली सोबत असे चित्रपट बघायला बरे वाटते. डोळे पाणावतात. 🙏🙏
@mittureddy79115 жыл бұрын
सरिता ताई , अलका कुबल , अशोक सराफ आणि सरिता ताईची मायाळू आई यांची चित्रपटातील भूमिका विशेष आवडली ... सरिता ताईंचा समाज कार्याचा निर्णय पण खूप आवडला... ज्यांच्या ज्यांच्या डोळ्यातून हा चित्रपट पाहाताना अश्रू आले त्यांनी लाईक कमेंट करा ...
@VijayPatil-vl2yo2 жыл бұрын
प्रकाश हिलगे ह्यांच दिग्दर्शन उत्तम! चित्रपटाचं कथानक, संवाद लेखन छान.सर्व कलाकारांचा अभिनय अप्रतिम! उषा नाईक यांच्या म्हणी लाजवाब.पात्रांची निवड 👌👌. कथानकाच्या गरजेनुसार श्रवणीय गाणी.चित्रपटाचा शेवट 👌👌.अलका आठल्ये,अलका ईनामदार, अशोक सराफ, उषा नाईक,किशोरी अंबिये यांचा अभिनय अप्रतिम.चित्रपटाची मध्यवर्ती भूमिका 'सरु'ची आहे.'सरू'ही वैद्यकीय क्षेत्रात पदवीधारक आहे.त्यामुळे ही भूमिका अश्विनी भावे सारख्या कसलेल्या अभिनेत्रीला देणे गरजेची होती.
@rahulchitalkar1636 Жыл бұрын
खुप मोटिवेशन होते हया चित्रपतामुले मेडिकल chyaa स्टूडेंट ला ❤❤❤❤❤ एक नंबर आहे हा चित्रपट 😘 लव ❤❤❤❤❤❤❤
@ashokwalekar89284 жыл бұрын
माहेरची पाहुनी हा चित्रपट बहिणीच्या प्रेमाची आठवण आहे.
@riyasonkusre86273 жыл бұрын
,⁰0
@riyasonkusre86273 жыл бұрын
3
@kondekaranchisunbai68293 жыл бұрын
खुप छान आहे सिनेमा..... डोळे पाणावले
@aadityapimpare36988 ай бұрын
आता रात्रीचे सव्वा एक वाजलेत आणि मी हा चित्रपट बघतो आहे आजही खूप रडायला येतंय पण पहिल्यांदा जेव्हा पाहिला होता ती feeling च वेगळी होती गणपतीचं जागरण करत असतांना हा चित्रपट पाहिला होता डोळे दाटून आले होते चांगल्या माणसांना आयुष्यात होणारे त्रास बघुन गलबलायला झाले
@RamKursh4 ай бұрын
Ho ka
@jayshreetawade40152 жыл бұрын
कोण आहे ही सरीता. ती दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात का दिसली नाही. किती किती छान काम केले आहे या चित्रपटात ❤️❤️❤️
@vijaypatil61052 жыл бұрын
"प्रेमांकुर" चित्रपटात प्रशांत दामले यांच्यासोबत तसेच "शुभमंगल सावधान" चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत हीने काम केले आहे.तसेच "नवसाचं पोर" व "सुर्वंता" या चित्रपटातही काम केले आहे.या नायिकेचे खरे नाव नंदा शिंदे.
@gorakhnamdas4935 Жыл бұрын
Kalubai chya navan chanbale
@nikhilvaybhat98583 жыл бұрын
खूप छान आहे हा चित्रपट काळजाला हात घालणारा 🙂
@rahul.69697 ай бұрын
आईच्या भूमिकेतील अलका इनामदार याचं संभाषण म्हणजे काळीज पिळून टाकणार असतं डोळ्यातलं पाणी कधी गालावर येत कळत नाही असे कलाकार परत होणे नाही
@poonamsutar73502 ай бұрын
Shooting is from kolhapur and i am from kolhapur that's why also l love this movie ❤
@shilparahangdale89042 жыл бұрын
khup Sundar chitrpat aahe ha..... Khar tr gaurai che divas Astana gaurai che gane pahune ha chitrpat disla...... 😊
Prakash hilge sir hands up🙌. Kay film banvlat sir lai bhari. Super. Usha Naik hyancha Mhani Lajvab. Jagdish khebudkaranchi Geete Aprtim. Story&direction Super. Samajprabhodan bhari
@prasannab37904 жыл бұрын
Alka Kunal, Nanda shinde and all actresses nice acting...
@madhurinaikre20073 жыл бұрын
Fx mg hcnfjhfjbnnhfffdzf ha gj go g
@madhurinaikre20073 жыл бұрын
❤️🧡💛💚💙💜🤎🤎🖤🤍♥️💘💝💖💗💓💞💕💌❣️💟💔
@kalyanipatil52852 жыл бұрын
Khupch sundar ani emotional movie dolyt pani alya shivay rahu shakat nhi marathi movie nehmi hrudyla sparsh karatat .