Mahesh Ghatule MPSC Topper | MPSC Rajyaseva topper podcast | MPSC Rank 1 Deputy collector

  Рет қаралды 10,109

Inspire Talks

Inspire Talks

Күн бұрын

विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "Inspire Talks"
UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असल्यामुळे आपले जे मित्र, नातेवाईक किंवा स्वतः निवड झालेले असाल तर आपण स्वतः संपर्क करू शकता किंवा त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा.
आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व Inspire talks वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
Call us on: 7722039009
Whatsapp us:
wa.me/+91772203...
#motivation #motivationalquotes #motivational #mpsctopper #police #celebration #competitiveexams #mpscexam #deputycollector #mpsctopper

Пікірлер: 12
@Quickmoneydaily
@Quickmoneydaily 3 күн бұрын
जे कोनी पण कोणत्या ही एका exam वर target tevtat ते लवकर सक्सेस होतात.....
@InspireTalksOffice
@InspireTalksOffice 3 күн бұрын
@@Quickmoneydaily yes
@s.arthak-9990
@s.arthak-9990 2 күн бұрын
हे सर श्री योगेश्वरी नुतन विघालय अंबाजोगाई मध्ये शिकले
@BHARATSENA.
@BHARATSENA. 2 күн бұрын
हे सर रीडिंग न लावता रूमवर अभ्यास करून राज्यात प्रथम आले ❤❤❤❤❤ म्हणजे केल तर काहीही होते .
@itishrikumbhar4375
@itishrikumbhar4375 19 сағат бұрын
Roommate matter kartat
@SamrathodA5
@SamrathodA5 2 күн бұрын
Congratulations sir🎉 Hv a grt carrier ahead
@R_d-s8s
@R_d-s8s Күн бұрын
महाराष्ट्रात धनगर पोर MPSC च्या पेपर मध्ये Topper आले म्हणुन बाकीच्या बर्‍याच लोकांच्या बुडाखाली आग लागली 😉😂 सोप आहे का राज्यात पहिल यन❤ जय मल्हार महेश सर..Congratulations 🎉
@Maratha_45
@Maratha_45 21 сағат бұрын
तुम्ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात नाही राहत....... 🚩🚩🚩🚩🚩
@R_d-s8s
@R_d-s8s 19 сағат бұрын
@@Maratha_45 हो, नाही रहात आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रात आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसुन महाराष्ट्राच्या Respected मुख्यमंत्री आणि Respected उप-मुख्यमंत्री यांच्या आई-बहिणीवर On Camera शिव्या दिल्या गेल्या.. "तेव्हा कुठे गेला होता तू ? तेव्हा तुला नाही वाटल का जो प्रश्न आता वर तू मला विचारला, तेव्हा त्याला नाही का विचारावासा वाटला ? का तुझ्य अस आहे आपल ठेवायच झाकून भलेही ते चुकीच असो..?" आठव कोणी दिल्या त्या शिव्या अजून सुद्धा KZbin वर available असेल..! I Respect all "Respected Great Man" But Everybody knowns Who is started first from 15 months ..! सर्व महाराष्ट्राला माहिती आहे मागच्या गेल्या 15 महिन्या पासून सुरुवात कोणी, कुठे, कशी आणि काय-काय बोलून केली ते..! So brother Cool..! आणि हो Offcourse सर्व समजाच्या च्या गरीब लोकांना आरक्षण भेटलच पाहिजे संविधान मार्गाने ..! पण आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खाली बसुन शिव्या ऐकून घेतल्या जाणार नाही ! कारण हे स्वराज्य निर्माण करताना फक्त एकाच जातीच्या लोकांच रक्त नव्हत सांडल तर असंख्य जाती-धर्माच्या, 18 पगड जातीच्या लोकांचा जीव गेला त्यांच सुद्धा रक्त सांडल..तेव्हा कुठे हे स्वराज्य निर्माण झालय..! "वेळ असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास नीट आणि लक्ष देऊन परत एकदा वाच..!" त्यामुळे इथून पुढे कोणत्याही एका व्यक्तिचि किवा कोणत्याही एकाच समाजाची मक्तेदारी या देशात किवा महाराष्ट्रात खपून घेतली जाणार नाही..! कारण "भारत देश हा संविधान मार्गाने चालतो..मुघलशाहीने नाही..!" आणि हो इथून पुढे Respected आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ❤️ पुतळ्याला खाली बसुन शिव्या ऐकून घेतल्या जाणार नाही..! || जय शिवराय- जय मल्हार- जय भीम-जय संविधान - जय हिंद 🇮🇳 ||
@pallavirajas
@pallavirajas Күн бұрын
❤❤❤🎉🎉🎉congratulations sir. Mla pn rajyaseva exam pass karachi aahe.
@mpscsmarttricks556
@mpscsmarttricks556 3 күн бұрын
खूप छान सांगितले सरांनी. मला पण राज्यसेवा काढायची आहे
@gajendrak5162
@gajendrak5162 3 күн бұрын
Congratulations sir 🎉🎉
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 12 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 2,4 МЛН
MPSC RESULT 2023 | UNIQUE PODCAST WITH TOPPERS' | PALLAVI WAYKAR
13:11
THE UNIQUE ACADEMY
Рет қаралды 14 М.
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 347 М.
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН