Mahesh Landage: महेश लांडगेंचा संताप, जाहीर कार्यक्रमात विरोधकांना धमकी वजा इशारा

  Рет қаралды 536,232

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Пікірлер: 831
@deepakgaikwad5984
@deepakgaikwad5984 13 күн бұрын
अजितभाऊ गव्हाणे 👌
@sanjeevgawas4683
@sanjeevgawas4683 9 күн бұрын
Shri ajit bhau ghavane ❤❤❤fix Aamdaar
@sss19881225
@sss19881225 6 күн бұрын
@@sanjeevgawas4683 स्क्रीन शॉट काढून ठेवलाय तेवढा विलास लांडेंचा बळीचा बकरा अजित गव्हाणे खुश होईल 23 तारखेला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣भोसरीत फक्त महेश दादाच कोरोना असो कोहापूरचा पूर असो एका फोनवर महेश दादा धावून आलाय ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️त्या महेश दादाला सोडून ह्या मलिदा गॅंगला मतदान करायला मतदार काय येडे आहेत का???????
@SunilShelar-w6h
@SunilShelar-w6h 11 күн бұрын
बरबात काय 100%पडणार लई भारी 🙏👍
@a1a23vte66
@a1a23vte66 13 күн бұрын
असे लय दादा आले आणि गेले इतिहास जमा झाले जनतेचे नोकर आहात नोकर सारखे रहा मालक बनू नका
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 13 күн бұрын
कामावर बोला कामावर...😅 ज्या रस्त्याने तुम्ही प्रचार करत आहे तो पण दादांनीच केला आहे...😂😂😂
@msbrand9140
@msbrand9140 13 күн бұрын
​@@Hjkkkbhhjकांदे बटाटे विकून तर नाय बनवला ना का घरचे पैसे लावले 😮
@santoshborhade1820
@santoshborhade1820 13 күн бұрын
तुला 🔔 माहिती दादा कसा आहे tu राहतो कुठे हे. तुला माहिती नसेल हे भोसरी आहे आणि दादा ने. लई विकास केला आणि तुला पण आम्ही जमा करू बर का नेट बोल
@user-gu8re1ib4h
@user-gu8re1ib4h 13 күн бұрын
रस्त्याचा र्दज्या पहा किती खराब आहेत
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 12 күн бұрын
@@user-gu8re1ib4h अजित गव्हाणे, रवी लांडगे, लांडे यांच्या प्रभागातील रस्ते बघा आधी.... प्रभाग सांभाळता येईना... आणि ह्यांना विधानसभा आमदार व्हायचंय....😂😂😂 गेले ४.१० वर्ष कुठे होते अजित गव्हाणे??? का रस्ते आत्ता १५ दिवसांत खराब झाले??? बरं सामान्य लोकांशी जनसंपर्क दादांचा आहे.. गव्हाणे आज माहित झाले असतील लोकांना 🤣
@user-gu8re1ib4h
@user-gu8re1ib4h 13 күн бұрын
देवा कडे न्याय आहे पाहतो तो खरे आहे आपण आपल पण आठवा तुमच्या साठी कोणी कोणी काय केल पेरल तेच उगवत नियतीचा न्याय आहे आमदार साहेब
@kingbaba7929
@kingbaba7929 13 күн бұрын
लय खाल्लंय यांनी याला अजिबात मतदान करू नका
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
तू नको सांगू माकडा, क्वार्टर भेटली तूला, बायको पोरं उपाशी झोपले ते बघ
@kingbaba7929
@kingbaba7929 11 күн бұрын
@surajkkr3280 तुला दिवाळी चिवडा भेटला वाटतंय 🤣🤣🤣
@user-gu8re1ib4h
@user-gu8re1ib4h 10 күн бұрын
आखाड पार्टी ​@@surajkkr3280
@damodarverekar2659
@damodarverekar2659 9 күн бұрын
​@@surajkkr3280 Tula janachi nasel tar manachi tari laj lajja balag
@kingbaba7929
@kingbaba7929 9 күн бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣​@@damodarverekar2659
@DadaDamare
@DadaDamare 11 күн бұрын
माज उतरवा
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
माज नाही तळमळ आहे जनते प्रती, आणि तू शेजारच्या कृपेची पैदास तूला कशाला उत्तर पाहिजे
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 13 күн бұрын
डर जरुरी है... येणार तर तुतारीच 🚩🇮🇳
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
कामं आहे दादा ची ❤
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 11 күн бұрын
@surajkkr3280 3 काम सांगा जी पूर्ण झाली आहेत मागील 10 वर्षात?
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 10 күн бұрын
@@Aanand. तू फुकटची आखाड पार्टी खा आणि दादा दादा करत बस दादा कधी तुझा ७/१२ खाणार माहित पण पाडणार नाही 😂
@RageeniminuVeer-t9g
@RageeniminuVeer-t9g 10 күн бұрын
तुतारी
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 7 күн бұрын
तुतारीची झाली मुतारी आता काय येना तुमची तुतारी विसरूनजा येणार तर mhautich
@shreyashnarhare
@shreyashnarhare 11 күн бұрын
अशाप्रकारे आमदारांची दादागिरीची भाषा करू नये जनतेत जा तिथे न्याय मागा
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
दादा गिरी कोण करतं ते बघ अगोदर तू
@nanasahebsurwase9906
@nanasahebsurwase9906 8 күн бұрын
20 तारखेनंतर माजी आमदार होणार आहेस तू महेश लांडगे
@sss19881225
@sss19881225 7 күн бұрын
​@@nanasahebsurwase9906कमेंट डिलीट करु नको फक्त भाऊ 🙏🙏🙏🙏🙏23 ला लीडचा आकडेच टाकतो तुझ्या समोर 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sss19881225
@sss19881225 7 күн бұрын
​@@nanasahebsurwase9906कमेंट डिलीट करु नको नाहीतर स्क्रीनशॉट काढून ठेवतो..... येणार तर महेश दादाच...23 तारखेला लीडचा आकडा टाकतो 🙏🙏🙏🙏कारण एक फोन केला ना दादाला कामे होतात भोसरीत.... लोकांना बाकी काय पाहिजे 🙏🙏🙏🙏कमेंट करण्यापूर्वी कोणी काय केले ते पहा????? कोणी मतदारांना दमदाटी केली ते पहा???? खरे खोटे याची माहिती घे....इथे स्थानिक लेवलला व्हाट्स अप सगळे लगीच कळते 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@jaypatil6055
@jaypatil6055 5 күн бұрын
@@surajkkr3280सगळ्यांनी माहीत आहे महेश दादा काय करतो ते
@vishwasshelar3322
@vishwasshelar3322 11 күн бұрын
💯 टक्के पडणार
@manojshelot2840
@manojshelot2840 13 күн бұрын
🤔प्रचाराचे भाषण आहे की धमकी???? भोसरी विधानसभेतील मतदारांनो विचार करा मतदान करताना 🙏😊
@bhushanpagar9786
@bhushanpagar9786 11 күн бұрын
महायुती चे सर्वच उमेदवार भीती च वातावरण निर्माण करताय.
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 11 күн бұрын
👌👌👌​@@bhushanpagar9786
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 11 күн бұрын
💯👌☝️
@Shivajiawate4318
@Shivajiawate4318 11 күн бұрын
परभव डोळ्यासमोर दिसला की माणसाची आशीच अवस्था होते . सरळसरळ गुंडगीरीची भाषा वापरली जाते . हे काही नवीन नाही .
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
​@@Shivajiawate4318 माकडा तूला काय माहित, दादा यांनी काय कामं केली मतदार संघात, बेवडा
@rahuldeshmukh7695
@rahuldeshmukh7695 13 күн бұрын
परिवर्तन अटळ..... भोसरी चा सुसंस्कृत चेहरा..... Well educated..... अजित भाऊ गव्हाणे
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
😂
@Shivshambho123
@Shivshambho123 11 күн бұрын
अशी टिंगल करत जाऊ नका 😂😂
@RamdasNarawade-v5y
@RamdasNarawade-v5y 10 күн бұрын
😂😂😂
@yogiji2929
@yogiji2929 10 күн бұрын
Shetta...Mahesh dada hatrick honar. Landyan shiway gavhane la kon vote karat nahi
@rahuldeshmukh7695
@rahuldeshmukh7695 10 күн бұрын
तुला रोजा वर ठेवलाय का reply द्यायला ​@@surajkkr3280
@pravinrananaware6222
@pravinrananaware6222 11 күн бұрын
महेशदादा लांडगे आपला पराभव अटळ आहे.
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
दादा कामाच्या पावतीवर हैट्रीक करणार
@yogiji2929
@yogiji2929 10 күн бұрын
Amhi niwdun denar 23 la dol ughadun bgh ekda fkt
@Chichane
@Chichane 8 күн бұрын
​@@surajkkr3280तुमच्या दादांचा यावेळेला टांगा पलटी नक्कीच होणार आहे पराभव हा डोळ्यासमोर दिसत आहे भोसरी कर यंदा परिवर्तन नक्कीच करणार
@SachinBharambe-y7x
@SachinBharambe-y7x 7 күн бұрын
Only Mahesh Dada
@kingofkings8594
@kingofkings8594 6 күн бұрын
नानावाऱ्या बापला बोलव तुझा😂
@rajumurkute8014
@rajumurkute8014 11 күн бұрын
हे आहेत सुसंस्कृत महाराष्ट्राचे आमदार,जे खुले आम धमकीच देत आहेत.
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
माकडा, सुसंस्कृत पण तू नको शिकवू
@rajumurkute8014
@rajumurkute8014 10 күн бұрын
@surajkkr3280 मग तू शिकव सुसंस्कृत
@AnitaKale-p6n
@AnitaKale-p6n 8 күн бұрын
​@@surajkkr3280राजकारणी कोणाची नसतात दुसऱ्या साठी कोणीही भांडू नका भावानो
@sanjayshinde161
@sanjayshinde161 13 күн бұрын
याला म्हणतात पायाखालची वाळू सरकने 😂
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
कळेल नंतर
@sudk4545
@sudk4545 13 күн бұрын
काम दाखवा...फक्त स्टंटबाजी आणि फक्त जातीवादी..
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
कामं आहे म्हणून हक्काने जनते समोर जातात
@vikaskadam4820
@vikaskadam4820 11 күн бұрын
उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे माहीत नाही पण आमदार व्हायच्या आधी अशी धमकी देत असेल तर चुकून निवडून आला तर काय होईल
@Radhikakadam-e4y
@Radhikakadam-e4y 9 күн бұрын
Awghd hoil
@MahadevKharat-c2o
@MahadevKharat-c2o 7 күн бұрын
Bjp
@bharatnikam2354
@bharatnikam2354 6 күн бұрын
Yalamhantthdadagiri
@bansilalwagh4371
@bansilalwagh4371 11 күн бұрын
भाषेवर संयम ठेवा. लोकशाही आहे. जास्त मनावर घेऊ नका.
@dangeasad-hy2lr
@dangeasad-hy2lr 13 күн бұрын
अजब दादागिरी आहे
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
१५ वर्षे पुर्वी दादा गिरी आम्ही अनुभवली रे बाळा, आता कुठं कामं होतात भोसरी मध्ये
@dnyaneshwargaikwad7066
@dnyaneshwargaikwad7066 11 күн бұрын
पराभव दिसतोय महेश लांडगे
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
गव्हाणे ला म्हणावं , अजून किती तुझ्या सारखे क्वार्टर प्रेमी बाळगले तरी जनता विकास कामांवर मतदान करणार
@NarendraPandav-d9j
@NarendraPandav-d9j 11 күн бұрын
जनतेला दम देऊ नका, जनता तुम्हाला जागा दाखवेल 👊
@yogiji2929
@yogiji2929 10 күн бұрын
Jantela nahi det to Kay tujha paksha aani netya sarkha handga nahi...landyan khali padnara
@Ayush21-o2h
@Ayush21-o2h 12 күн бұрын
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 👍
@ManojPatil-kj5gd
@ManojPatil-kj5gd 10 күн бұрын
मिया शरद
@SachinBharambe-y7x
@SachinBharambe-y7x 7 күн бұрын
Ram Krishna Hari nav aatac kas aathavte ekevedi ramac astitva var bolat hote va kay lacari aahe
@AjitGole-b2s
@AjitGole-b2s 13 күн бұрын
मराठी मधील एक म्हण आठवली....वाघ एकटा येतो.....लांडगे कळपाने येतात.....😂😂😂
@Shivajiawate4318
@Shivajiawate4318 11 күн бұрын
बरोबर आहे .भाजप ,शिंदे गट , आजीत पवार गट ,सदाभाऊ खोत व आसे बरेच जन कळपाने आले आहेत .
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
​@@Shivajiawate4318 आणि बाकीचे धुतल्या तांदूळ चे गोळा केले गव्हाणे ने
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 11 күн бұрын
काय हि भाषा,"विनाश काले विपरीत बुद्धी"
@sagargurav26
@sagargurav26 12 күн бұрын
अरे रस्ते नीट कर आधी... लांडगा आला रे आला का करतो सारखा ..😂😂
@dnyaneshwargaikwad7066
@dnyaneshwargaikwad7066 11 күн бұрын
आता फक्त महाविकास आघाडी जिंकणार 💯
@vasantsangare2432
@vasantsangare2432 13 күн бұрын
धारकरी म्हणाला पडला आता 😃😃
@yogeshmore8538
@yogeshmore8538 12 күн бұрын
साहेबांना आम्ही दोनवेळा 'आमदार ' म्हणून निवडून दिले होते पण त्यांना दहा वर्षांनी नगरसेवक यांनी केलीली काम स्वतःची काम म्हणून सांगावी लागत आहे... तर दहा वर्षाचा आमदार निधी गेला कुठं??????? याच उत्तर साहेबांनी द्यावे एवढंच
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 13 күн бұрын
दाबा बटण तुतारीचे... कोन बघायला येणार आहे.... बारा गाव दुसरी, एक गाव भोसरी, देत नाही संधी तिसरी, तिसरे बुटन म्हणजे स्वतःच्या पायावर 5 वर्ष धोंडा मारून घेणे..... 1 नंबर चे बटण दाबा आणि 1 नंबर माणूस निवडून आणा........ जय श्रीराम 🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳
@AyushJedhe-l2j
@AyushJedhe-l2j 6 күн бұрын
तुम्ही अशा भाषेमुळे आता बहुतेक पडणार.सर्वसामान्य जनतेला दादागिरीचा भाषा आवडत नाही.दादा हे राजकारण आहे.हे असच चालत.
@मिभारतीयआहे
@मिभारतीयआहे 12 күн бұрын
तुतारी अजित भाऊ 100%
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 11 күн бұрын
माता माऊली रक्षण असे दादागिरी करून नाही होत साहेब
@jeewanpawar2230
@jeewanpawar2230 11 күн бұрын
किती माज आहे बघा. माज उतरवा 20 तारखेला
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
ये माकडा तूझी लायकी काय रे, घरी खायला पोराला बघ, तुला क्वार्टर भेटली की लागला भुकाया
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
आणि तू माज उतरवणार का, शेमण्या
@vrushabhtambe9081
@vrushabhtambe9081 13 күн бұрын
20 tarkhe Nanatr rahilele hafte gola karnar na barobar na
@rushiraut3760
@rushiraut3760 13 күн бұрын
😂😂😂
@dadapatil6049
@dadapatil6049 11 күн бұрын
भाजप प्रणित गुंड आमदार महेश लांडगे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागत
@arvindraj2349
@arvindraj2349 11 күн бұрын
अरे काय धमक्या देत आहात,कोण अफवा पसरवत आहे जे आहे ते सर्वांना माहीत आहे, आम्ही आमच्या मनावर मतदान करणार महाविकास आघाडीला जिंकवणार ✌️
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
धमक्या देणार तुमच्या त आहे, महेश दादा मुळे तर सगळे व्यवस्थित आहे 🙏
@user-gu8re1ib4h
@user-gu8re1ib4h 9 күн бұрын
​@@surajkkr3280खरच काय बाप रे😮
@VJFrames
@VJFrames 8 күн бұрын
Educated People will vote Ajit gavhane
@NarendraPandav-d9j
@NarendraPandav-d9j 11 күн бұрын
कोणता पिंड आहे ते पण सांगून टाक ☝️
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
तूझा कोणता ते सांग माकडा
@shreeenterprises5614
@shreeenterprises5614 9 күн бұрын
अरे पांडव उपऱ्या तुझं गावच बघ आम्ही गावकरी बघून घेऊ
@JeetendraGaikwad-bs8om
@JeetendraGaikwad-bs8om 6 күн бұрын
​@@shreeenterprises5614खरं आहे ते
@dnyaneshwargavhane4136
@dnyaneshwargavhane4136 7 күн бұрын
परिवर्तन डरावना है लेकिन परिवर्तन ही विकास है
@nileshbaviskar1612
@nileshbaviskar1612 10 күн бұрын
अश्या लोकांचा माज उतरवा
@msbrand9140
@msbrand9140 13 күн бұрын
बकासुर म्हणत होत कोणीतरी 😮
@giridharyeole7185
@giridharyeole7185 8 күн бұрын
ही तर धमकी
@dadapatil6049
@dadapatil6049 11 күн бұрын
एकच वादा गव्हाणे दादा
@praveenbankar7931
@praveenbankar7931 13 күн бұрын
भाषा संयमी हवी.
@popatkedari9044
@popatkedari9044 9 күн бұрын
अरेरे.... काय वेळ आली पाहा.... आतापर्यंत सत्ता यांचीच होती... तरी अशी भाषा?!!!!😂
@Kunalgavande-w7m
@Kunalgavande-w7m 11 күн бұрын
जय हो..... अजित गव्हाणे 🤝💪💪💪💪
@pratikkamble5612
@pratikkamble5612 11 күн бұрын
पडणार आहे म्हणून frustration आलंय
@surajkkr3280
@surajkkr3280 11 күн бұрын
ते असंच बोलतात नेहमी frustration वगैरे काही नाही, तुमच्या सारखं क्वार्टर प्रेमी असा अंदाज लावतात फक्त
@sachinrajpure235
@sachinrajpure235 10 күн бұрын
कामावर मत मागायचं असतं धमक्या देऊन मत मागायचं नसतं नाहीतर पराभव निश्चित
@ashokbhalerao5421
@ashokbhalerao5421 7 күн бұрын
धमकी देऊन मतदान, घेता येत नाही, कार्यकर्ते सोडा, समाजासाठी काम केली पाहिजे, नेता सभ्य असावा सुशिक्षित असावा, उगाच भडकावू, भाषण नसावे, विकास काय करणार यावर बोलायला पाहिजे
@dangeasad-hy2lr
@dangeasad-hy2lr 13 күн бұрын
आमदार विरोधकांवर शब्द जपून वापरा लोकशाही आहे
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 11 күн бұрын
तु धमकी देतो का प्रचार करतो....
@DigambarPanode
@DigambarPanode 11 күн бұрын
सामान्य जनतेला हा उमेदवार भाषणातून धमकी देत आहे निवडणूक आयोगाने दखल घेतली गेली पाहिजे
@Ghevarisatish
@Ghevarisatish 10 күн бұрын
नक्कीच
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 7 күн бұрын
धमकावणा-या महाशयांनी भोसरी भागात कोट्यावधींची जाहिरात बाजीवर खर्च केला आहे.
@sanjaychavan9829
@sanjaychavan9829 11 күн бұрын
तुमचा पिंड भ्रष्टाचाराचा आहे हे माहीत आहे जनतेला....😂
@VijayPatil-dd4kd
@VijayPatil-dd4kd 7 күн бұрын
महेश दादा 💪💪
@sachinrajpure235
@sachinrajpure235 10 күн бұрын
विरोधकांना बोलायचं जनतेला धमकी कशासाठी
@VaibhavIngavale-v4i
@VaibhavIngavale-v4i 13 күн бұрын
Ramkrishna Hari
@SarikaJadhav-tt6fz
@SarikaJadhav-tt6fz 12 күн бұрын
वाजवा तुतारी
@prakashgawade1456
@prakashgawade1456 11 күн бұрын
आरे तुज्या दादागिरिला......बसवतो
@Rajveer127-f1q
@Rajveer127-f1q 11 күн бұрын
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
@user-go5uh7wc6x
@user-go5uh7wc6x 9 күн бұрын
भोसरी बिहार मध्ये नाही महाराष्ट्र मध्ये आहे तुझ्यासारखे छप्पन्न आलेत महेश लांडगे पवार साहेबांच्या उमेदवाराचा विजय आहे ध्यानात ठेव
@omkarkeluskar7013
@omkarkeluskar7013 2 күн бұрын
ĺĺĺ
@dryuvrajkadam-318
@dryuvrajkadam-318 13 күн бұрын
महविकास आघाडी येणार bjp संपत चालली एकनाथ घेऊन
@VisambarBangar
@VisambarBangar 6 күн бұрын
Nice
@JitendraBhangare
@JitendraBhangare 11 күн бұрын
नक्कीच हा पडणार
@gopaldave4612
@gopaldave4612 8 күн бұрын
महेश दादा जिंदाबाद🚩🚩🚩
@sudk4545
@sudk4545 13 күн бұрын
स्वार्थी राजकारणी...ठेकेदार
@barkatalishaikh945
@barkatalishaikh945 12 күн бұрын
शेवटी ह्यानी ह्याची औकात दाखवली १००% हरणार गुंडागिरीची भाषा वापरतो लाज वाटली पाहिजे ह्याला
@bhaskarpunde5069
@bhaskarpunde5069 12 күн бұрын
आयोव😂😂😂 आत्ताच दादागिरी का...धमकी ?? मतदार बघतोय बरं का😮😮
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 9 күн бұрын
मते मागतोय का धमकी देतोय,नक्की पडणार हा
@abhijitnawale5661
@abhijitnawale5661 7 күн бұрын
रवी भाऊ लांडगे 🔥
@vijaytathe8971
@vijaytathe8971 13 күн бұрын
हार समोर दिसायला लागल्या मुळे, बिथरले आहेत, आमदार साहेब
@siddhantubale7
@siddhantubale7 13 күн бұрын
Ajit bhau gavhane 55000 chya lead ne nivdun yenar
@gopaldave4612
@gopaldave4612 8 күн бұрын
स्पष्टपणे बोलणारा महेश दादा1लाख टक्के निवडून येणार🚩🚩🚩
@guruprasaddewadiga9689
@guruprasaddewadiga9689 9 күн бұрын
चाकण रोड ला किती त्रास होतो गाडी वाल्याना याचा विचार करा
@Shivajiauti-01
@Shivajiauti-01 7 күн бұрын
इथच पडला...✅💯
@AmolNalawade-mb2df
@AmolNalawade-mb2df 9 күн бұрын
दादा ग्रेट व्यक्ती महत्त्व.. ग्रेट आमदार महेश दादा लांडगे
@samarthgardenservices3564
@samarthgardenservices3564 11 күн бұрын
पिंड राजकारणाचा नाही तर मग राजकारणात ,, गोट्या खेळायला आले का मग.. 😂😂
@ambekarswapnil
@ambekarswapnil 11 күн бұрын
Only Tutari✌✌✌
@sachinkatkar9595
@sachinkatkar9595 8 күн бұрын
ते कोणा बद्दल वाईट बोलत नाही . ती वेकती सचा माणूस आहे. जय शिवराय जय शंभुराजे ❤❤
@tusharchavan4682
@tusharchavan4682 5 күн бұрын
Ekach Vada Mahesh Dada Vijayee Bhav Jai Bhavani Jai Shivrai
@sanjaytapkir3262
@sanjaytapkir3262 7 күн бұрын
दमदार व प्रामाणिक होतकरू आमदार आहे दादा
@AjayGosavi-rj2mg
@AjayGosavi-rj2mg 12 күн бұрын
दादा आसा शब्दा वापरायचं नाही दादागिरी नाही करायची
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 7 күн бұрын
जनतेला नम्र विनन्ती मतदान करताना विचार करुण मतदान करा,
@VivekSawant-r7t
@VivekSawant-r7t 11 күн бұрын
निवडनुक आयोग झोपलाय वाटतो.हा धमक्या देतोय.
@abhijeetkhaire7989
@abhijeetkhaire7989 11 күн бұрын
हे पडणार आहेत असं पण
@naimkhan3611
@naimkhan3611 13 күн бұрын
Only ajit bhau
@yujitmore3709
@yujitmore3709 10 күн бұрын
महेश लांडगे लवकरच माजी आमदार... हा माज जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही...
@Learn1154
@Learn1154 8 күн бұрын
एवढी जबरदस्ती well done
@ravindralandge9982
@ravindralandge9982 10 күн бұрын
घाबरलंय....😂
@शेतीकरीविश्व
@शेतीकरीविश्व 8 күн бұрын
महेश दादा खुप धाडसी आहे, मराठा समाज साठी एकटा विधानसभा त लढला होता,
@ashokchoudhary8226
@ashokchoudhary8226 8 күн бұрын
चिट्टी आली गडी शांत झाला. राजकारणात भाषेवर अकुष मोजकच बोलेले बर साहेब
@pghadage1467
@pghadage1467 10 күн бұрын
पराभव समोर दिसायला लागला की अस होत दादा
@ashokpatil8979
@ashokpatil8979 6 күн бұрын
मी वारकरी आहे म्हणतो आणि धमकी देतो जनतेची कामे करा जनता भडकली तर अंगावर कपडे पण राहणार नाही
@Ghevarisatish
@Ghevarisatish 10 күн бұрын
धन्य आहे
@SantoshDhakane-y2r
@SantoshDhakane-y2r 9 күн бұрын
दादा तुम्ही अगदी बरोबर बोलले
@ShivajiThakar-cz7ye
@ShivajiThakar-cz7ye 11 күн бұрын
परिवर्तन अटळ. भोसरीरिकरांचं ऐका जरा
@007MH11
@007MH11 6 күн бұрын
दादा विजय आपलाच आहे ❤🎉
@sunilsharma72-f8d
@sunilsharma72-f8d 6 күн бұрын
माझे मत विकासाला माझे मत नामदार विखे साहेबांना❤❤❤❤
@arunmore6646
@arunmore6646 9 күн бұрын
Only tutorial power Saheb Ajit
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po 10 күн бұрын
आपल्या नावात लांडगे आहे.... लांडग.....काय करू शकतो....हे समजेल .वाघ आला तरी लांडग .....काय करणार..पडला की २० तारखेला समजेल
@DiguPatil-sx6rn
@DiguPatil-sx6rn 6 күн бұрын
एक no भाऊ
@shivajipatil7728
@shivajipatil7728 11 күн бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@sunilsharma72-f8d
@sunilsharma72-f8d 6 күн бұрын
लोकाचे दुःख जाणून घेणारे एकमेव नेता आमचे नामदार साहेब विखे पाटील🔥🔥🔥🔥🔥
@SinghmP24
@SinghmP24 9 күн бұрын
ह्यो आमदार, ह्याचेच सरकार,आणि ह्याचाच कार्यकर्त्यांना त्रास 😂😂
@kkvlogs9979
@kkvlogs9979 11 күн бұрын
आखाडात मटण खाऊ घालुन मतदान मागणे चुकीचेच आहे, १५००रु त तुमच घर चालवून दाखवा.कमळ उमलतय चिखलात आणि चिखलात घालूनच राहणार.१००टक्के.
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,5 МЛН
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 75 МЛН
भोसरी विधानसभा आढावा 2024
18:06
sandy n yadav
Рет қаралды 83 М.
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,5 МЛН