अगदी ट्रॅफिक पोलीसाने अडवले किंवा कोणी पैशांवाचून उपचारास राहत असेल तर विरोधक असेल तरी धावून येणारा साधा शिवसैनिक सावंत तर दुसरीकडे अजून कशातच काही नाही तरी अपॉइंटमेंट भाषा करणारा VIP उमेदवार.
@swapnilnipanikar937514 күн бұрын
अस असेल तर अमित पाडा 😊
@shreeproperties642013 күн бұрын
महेश पडणार 🚩
@sachinmalekar308313 күн бұрын
@@shreeproperties6420tu kon property vala ?
@BuaratChivilkar14 күн бұрын
ONLY MVA 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@rajkumarpatil539314 күн бұрын
Only Mashal🎉🎉🎉🎉🎉
@mandarmhatre605014 күн бұрын
दादर, माहीम आणि प्रभादेवीचा एकच वाघ महेशदादा सावंत 👍🏻💐🚩
@tanajidumbre436214 күн бұрын
महेश सावंत हा ढाण्या वाघ निवडुन येणार आहे. येऊन येऊन येणार कोण भगव्या व ऊद्धव बाळासाहेब ठाकरेचा ढाण्या वाघ निवडुन येणार आहे. जयमहाराष्ट्र.
@sagargurav846214 күн бұрын
😂😂😂😂😂जोक वाघ?
@ajaywagh176914 күн бұрын
Great 👍👍❤❤
@cryptominingguide881014 күн бұрын
Tu bail ahes he disatay@@sagargurav8462
@nishantgavade722414 күн бұрын
kon jyani balasahebchi shivsena congress barobr geley....😅... visra maharashtra ch kalyan zal mhnun asale lok alayver
कृपया भगवा झेंडा🚩 काढून हिरवा झेंडा लावा 🇵🇰 कारण स्वाभिमान तर गमावला उद्धव ठाकरे ने
@sunilsawant296514 күн бұрын
ONLY MASHAL ❤❤
@rameshpawar768314 күн бұрын
महेश दादा. 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@manishghatole801114 күн бұрын
Very very very very very very very good 💯❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Shivsena2114 күн бұрын
ओन्ली खा. पक्षप्रमुख श्री उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@sandeepkhavre437214 күн бұрын
Only Uddhav Balasaheb Thackeray🚩🚩
@arvindraj234914 күн бұрын
B Team ...BJP साठी साहेब तत्काळ सभेसाठी बाहेर पडले.. शिवसेना मताच विभाजन करण्यासाठी राज यांना प्रचारात आणला आहे...राज यांना जनतेने नासिक,मुंबई,पुण्यात सत्ता दिली होती यांनी काय केलं जनतेने पाहावं.. मित्रानो तुमच्या मताचे विभाजन करून भाजप महायुतीला सत्तेत आणण्याचा हा डाव जनतेने समजून घेऊन मतदान करावे....
@AshishKanim-ny9oe11 күн бұрын
B team kongress mg shivsena(UBT) suddha zali aahe 😂
@Rkkrit14 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजय होणार
@kunalpatil755714 күн бұрын
महेश सावंत
@vasantpanchal835214 күн бұрын
योग्य विश्लेषण केले.अभिनंदन.सावंत साहेब तुम्ही १००% यशस्वी होणारच.
@shankarmanjalkar864114 күн бұрын
Mashal 👍
@shankarsalunke84814 күн бұрын
Mahesh sawant win ❤❤❤❤❤❤❤
@sanjaypatil610414 күн бұрын
जय महाराष्ट्र ⛳🙏
@vishaltalawadekar282314 күн бұрын
महेश सावंत विजयी होणार
@RahulBawankar-zy2ry14 күн бұрын
❤🎉❤🎉🎉mahesh sawant saheb only🎉🎉🎉🎉
@shashikantmhetar267014 күн бұрын
साहेब तुमची जीत नक्कीच आहे .
@rushiiiiiiiii799714 күн бұрын
Saheb tumhi nakki jinknar🚩🚩🔥
@satishkothawale926514 күн бұрын
महेश सावंत निवडुन येणार
@santoshmanjrekar410414 күн бұрын
*मशाल जिंकणार 🎉*
@KhanduSirsat-c1x14 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन 🚩🚩🚩
@santoshlashkar910512 күн бұрын
Only Mahesh Sawant sir Ground level la kadihi samanya janteche kam kartat hech 100% jinknar.. 👍😊
@paragbokil146914 күн бұрын
👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩
@rewannathgaikwad94812 күн бұрын
शंभर टक्के महेश सावंत विजयी होणारच
@PrabhaDhaigude-by2dc12 күн бұрын
महेश सावंत 🚩🚩🚩🚩🚩🚩
@Aniket_Lonare_212714 күн бұрын
यंदा अमितसाहेब ठाकरे 🚂🚩
@sbk662014 күн бұрын
सावंत तुम्ही निवडून येणार आहेत 🎉
@ajaywagh176914 күн бұрын
मशाल ❤
@santoshKumbhar-p1j14 күн бұрын
महेश सावंत 🎉🎉🎉
@Dsp-b7r12 күн бұрын
महेश साहेब आपण निवडून यावे हिच शिवसैनिकांची इच्छा!
@man.k514311 күн бұрын
काँगेसवासी चीवसैनिक का 😂😂 कारण बाळासाहेबांचा शिवसैनिक राज साहेबांसोबत आहे.....🚩🚩
@amolfavare204414 күн бұрын
🎉🎉🎉 फक्त मनसे
@BhimraoKesarkar-ms6bb10 күн бұрын
हरायला मनसे
@nitinamrale349212 күн бұрын
एकच दादा महेश दादा 🚩🚩
@suniltunge179214 күн бұрын
महेश सावंत.....
@ShrihariHolkar-u8j5 күн бұрын
महेश सावंत हे नवीन विद्यमान आमदार झालेले असून माहीम जनतेचे आभार
@konkan425810 күн бұрын
Only mahesh sawant साहेब
@manineesawant21114 күн бұрын
आम्ही महेश सावंत बद्दल खूप चांगलं ऐकून आहोत खरंच ते निवडून यायला पाहिजे 👌
@prafulrane874312 күн бұрын
🚩🚩🔥👌👌
@baputepugade743814 күн бұрын
अमित ठाकरे 100% निवडून येनार.
@RajVinherkar14 күн бұрын
Mns only
@ajaylad6899Күн бұрын
तुमचे काम मी बघितलेय माहीम दादर मध्ये राहत नसलो तरी तुम्ही तलातून वरती आले आहात आता जिंकलेत खुप काम करा जय महाराट्र
@nitinpanchal302413 күн бұрын
फक्त महेश दादा
@ravibondre226514 күн бұрын
ONLY UDHAV THAKRE SAHEB
@swapnilgitye605814 күн бұрын
महेश एक no कार्यकर्ते आहेत ते दादर विभागातील मराठी माणसाचा आवाज आहे
@satyawanchavan62239 күн бұрын
Only Uddhav Thakare Shivsena
@ashishthormothe448914 күн бұрын
Rajsaheb 🚩❣️
@आम्हीकोकणकर-ण3च8 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩⚔️
@RajendraPathrikar-s9k14 күн бұрын
महेश सावंत मशाल भगव्याची शान
@nivrutidhebe588414 күн бұрын
❤️🔥🚩
@Sachinpardeshi10 күн бұрын
राज साहेब जेवढे झटलेट त्याचा अर्धा भाग पन तुम्हछे साहेब नाही जटले,,,भरपुर मुद्दे आहेत,,जनता सगळ समझते
@marotikawale171014 күн бұрын
राज साहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे येणार
@rajudevda724812 күн бұрын
Uddav Balasaheb Thackeray 🚩🚩🚩🚩
@atulsawant894614 күн бұрын
Only raj saheb
@rtcommonman14 күн бұрын
कुणी काहीही बडबड करो, यावेळी फक्त मनसे 🚂🚂🚂 पक्ष बदलूना जनता धडा शिकवणार...
@sameershirwadkar420413 күн бұрын
काम करावं लागतं फक्त फेसबुक लाईव्ह घेऊन चालत नाही हे तुमच्या साहेबांना सांगा. कारण मी एक शेतकरी आहे आणि तुमच्या साहेबांनी शेतकरी कर्जमुक्ती ची घोषणा केली होती. आणि जे नियमित कर्ज फेड करतात त्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर रक्कम ते देणार होते. मी एक नियमित कर्जफेड करणारा शेतकरी आहे. परंतु माझं नाव कोणत्याही कारणाशिवाय प्रोत्साहन पर रकमेच्या यादीतून वगळण्यात आलं. मी सीएम ऑफिस ला तक्रार देखील केली होती परंतु तुमच्या साहेबांच्या ऑफिसमधून कोणताही रिप्लाय आला नाही. असो........
@sushantgojare408514 күн бұрын
महेश सावंत🔥🚩
@Realtruth-y1j14 күн бұрын
तुलनेने महाविकास आघाडी मध्ये अनेक जबाबदार नेते. जे महाराष्ट्राचा भल बघतील. आताच्या सरकारला मत दिला तर महाराष्ट्राचं काही खरं नाही. सगळं लुटल जाईल . हात जोडून विनंती जे योग्य आहे त्याला मत द्या आणि इतरांना निशाणी पण नीट समजावून सांगा. नातीगोती पाहिली तर आमचे आताच्या सरकार मध्ये आहे . तरी सुद्धा सांगतो आहे तर विचार करा.
@goldenkp99814 күн бұрын
Only mns
@chayajadhav200211 күн бұрын
विजयश्री खेचून आणणारच जय हो उदंड प्रतिसाद
@sohamnaik551614 күн бұрын
Mahesh Sawant for Mahim 🚩
@ankushsawant202012 күн бұрын
सामान्य कार्यकरता महेश सावंत विजयी होणार
@santoshsalvi198912 күн бұрын
सुपारी सम्राट सम्राट राज
@shetkariRaja-cy1po13 күн бұрын
MNS 🚩
@akashsalve65478 күн бұрын
सावंत जी विजयी मिरवणुकीची तयारी करा।
@prathameshchavarkar18714 күн бұрын
Amit thackeray
@sameerkhilare185413 күн бұрын
Fixed MLA 🚩🚩 mahesh sawant saheb
@shree453414 күн бұрын
भावी आमदार महेश सावंत 100% वीजयी होणार ❤
@ganeshshinde765114 күн бұрын
हुशार आहेत
@Govardhanraje14 күн бұрын
Only manse ❤❤❤
@sunilshinde646313 күн бұрын
Mahesh savant khoop boltat bhari
@malisawant528712 күн бұрын
Mahesh sawant vijyi bhav❤
@sanjaydhanawade404113 күн бұрын
महेश सावंत ला निवडून देऊन लोकांच्यामध्ये एक चांगला संदेश दिला जाईल. कार्यकर्त्याला निवडून द्यावे. नेते व नेत्यांच्या मुलांना का निवडून द्यायचे नेहमी.
@sunilgawde621912 күн бұрын
फक्त मशाल
@JayMahadev-z6r14 күн бұрын
Amit sahib thakare win 🎉
@vineshpardale6414 күн бұрын
Savant
@VaibhavPatil-bw4kw14 күн бұрын
मशाल
@krushnalegend28914 күн бұрын
झटला की तु आधी सेना मग काँग्रेस मग सेना 😂
@rajannadkarni393714 күн бұрын
SHINDE. RAJ. SARAKHI SENECHI. AAY. MAY. KADHAT NAHI.
@vinayaksher238514 күн бұрын
Baap change kele tyach Kay ❤
@nileshdalvi701714 күн бұрын
Amit la pada 10 divas adhi yenar ani bolnar mala nivdun dya
@nileshdalvi701714 күн бұрын
Shinde fadnvis cha manus raj
@nitinamrale349212 күн бұрын
❤❤
@rameshwarpadul968014 күн бұрын
मनसे 🎉
@Flash_caars14 күн бұрын
Ekach wada Mahesh dada❤❤
@PradipShigavan14 күн бұрын
जय मनसे
@akashpawara675414 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🚂🚂🚂🚂🚂🚂
@Namdeo-dc9hr13 күн бұрын
एक माणुस स्वताच्या मुलाचे कल्याण करण्यासाठी पूर्ण कार्यकर्ते कामाला लागतो अणि तेच कार्यकर्ते इथे येऊन पक्षाची चुकीची बाजू मांडत आहे 😂
@satishmahadik154314 күн бұрын
फक्त मनसे
@amy-dl1tj14 күн бұрын
मनसे 🚩
@VijayJadhav-mw8qq8 күн бұрын
Mast
@smitatalekar545112 күн бұрын
Only MASHAL
@sachinmistry37314 күн бұрын
महेश सावंत ची सीट जरी आली तरी नंतर कोणीही विकत घेईल 😂
@tamrajkilvish921514 күн бұрын
हें मात्र बरोबर आहे फेकू जिथं सभा घेतो तिथले त्याचे आमदार पडत आहेत.. 😂😂😂
@jaan10enterprises7014 күн бұрын
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂
@jaan10enterprises7014 күн бұрын
मनसे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑
@KartikKhot-x8z8 күн бұрын
Manase 🚩
@knowledgegalaxy814814 күн бұрын
निवडून दिलेले आमदार आणि ज्यांना निवडून देणार आहात ते काम करतायत म्हणजे अधिकच अस काय केलं त्या आमदारांनी.. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, आणि इतर पायाभूत गरजा, आहो या साठीच तर निवडून देतो आपण कोणत्याही आमदाराला ही तर त्याची मूळ 'कर्तव्य' आहेत.. काही लोक तेवढं सुद्धा करत नाहीत.. असो, पण आपण प्रत्येक गोष्टीत टॅक्स भरत आहोत त्याच पैशातून ही पायाभूत कार्य होत असतात.. पण त्या अमुक अमुक पक्षाला निवडून दिल्यावर अधिकची काय कामं केली हे बघायला नको?? . आपल्या मुला मुलींना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, आपली भाषा आपली संस्कृती आपले लोक यांच्यावर अधिक लक्ष देणं, लहान मुलांसाठी मैदान हे तर महत्त्वाचं आहेच पण ते मेन्टेन ठेवण्यासाठी प्रयत्न होतायत का नाही? दवाखाने बनवणे हे तर कर्तव्य आहेच पण त्यात अद्ययावत सोई-सुविधा आहेत की नाही बघायला नको? रस्ते बनवणं कर्तव्य आहेच, पण त्यात ट्रॅफिक होत असेल तर काय उपयोग? . आणि मतदान करताना फक्त आपला परिसर हा एवढा संकुचित विचार करून भागणार आहे का? या महाराष्ट्र राज्याला सध्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे जो औद्योगिक, सांस्कृतिक आणि सर्वच बाजूने विकास करेल आपल्या गड-किल्ल्यांचे प्रश्न आहेत, भाषेचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या लोकांच्या जमिनी हाडपल्या जातायत.. . हे सर्व चालू असताना आपण ज्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतोय तो विधानसभेत हे सर्व विषय मांडू शकणार आहे की नाही हे बघायला नको? आपल्या परिसराची पायाभूत आणि इतर कर्तव्य पार पाडून, पुढे राज्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारे, सुज्ञ उमेदवार निवडून द्या.. हीच आशा, अपेक्षा 🙏🙏
@sachinrambade473514 күн бұрын
महाराष्ट्रा साठी झटणारा एकच नेता राज साहेब ठाकरे नाहीतर तुमचे साहेब फेसबुक लाईव्ह