निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी परिस्थिती वर मात करून जिद्दीनं पुढं जाणाऱ्या पुण्यातील सुनिता पवार ह्या गृहिणीची भेट घेतली. #Hawahawaifilm #Pune #Maharashtra #marathitarka #99productions
Пікірлер: 126
@kirandhawade75532 жыл бұрын
सर व्हिडिओ पाहून डोळ्यात अक्षरशः पाणी आले. सलाम त्या माऊलीला👏🏻 तुम्हीही अशा वंचिताच्या, पीडितांच्या दुःखाला वाचा फोडली त्याबद्दल तुमचेही आभार आणि अभिनंदन💐😍
@jeevanatole84352 жыл бұрын
सुनीता ताई तुझ्या जिद्दीला सलाम👌👌👌🙏 दिव्यांग लोकांसाठी व आमच्या साठी सुद्धा तू आदर्श आहेस. खूप खूप धन्यवाद महेश सर & वर्षा मॅडम
अगदी विलक्षण.. डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग.. सुनिता पवार यांनी जे कर्तुत्व दाखवलय ते प्रचंड कौतुकास्पद आहे... अर्धे हात गायब असताना इतर महिलेप्रमाणे अगदी सहज सगळी कामे करताना पाहून थक्क झालो... विशेषकरुन मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक महेश टिळेकर सरांना खूप खूप धन्यवाद... महेश सरांनी सुनिता ताईंना शोधून काढून, त्यांच्या पर्यंत पोहोचून हा प्रसंग सर्वांसमोर आणला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद... महेश सरांना कर्तुत्ववान महिलांबद्दल खूपच आस्था आहे.. आपुलकी आहे हे यातून दिसून येते... महेश सरांच्या हवाहवाई या नवीन येऊ घातलेल्या सिनेमामध्ये अशीच एका कर्तुत्ववान महिलेची कहाणी आहे...
@Sachin_Hinganekar2 жыл бұрын
शब्दच नाहीत ताईंच्या जिद्दीला 👍 सुनिता ताईंना सलाम… 🙏
@gauravpictures292 жыл бұрын
व्हिडीओ बघून डोळे पाणावले .... महेश दादा आणि वर्षा मॅम तुम्ही खरंच धन्य आहात महेश दादांचे सामाजिक काम सगळ्यांनाच माहीत आहे पण वर्षा मॅम ही सामाजिक कार्यात कुठेही कमी नाहीत .... आमचे कल्याणमधील पत्रकार मित्र मनोहर खेडकर यांच्याही झोपडीवजा घरी त्या आल्या होत्या .. इतक्या प्रतिथयश अभिनेत्री असूनही मनात कोणताही प्रकारचा भेदभाव न बाळगता आपुलकीने त्या सामान्य लोकांमध्ये मिसळतात हे विशेष आहे ....पुन्हा एकदा दोघांनाही सलाम आणि तुमचा चित्रपट सुपरहिट होवो हीच सदिच्छा 💐💐💐
@sunitajawale8369 Жыл бұрын
सलाम ह्या कर्तृत्वाला ताई. 🙏🙏😪😪 थँक्यू महेश दादा व वर्षा ताई . 🙏
@kidsvdo36002 жыл бұрын
दिव्यांग लोकांसाठी व आमच्या साठी सुद्धा तू आदर्श आहेस. खूप खूप धन्यवाद
@evilgoaway282 жыл бұрын
सलाम ताईंच्या जिद्दीला... महेश सर लव्ह यू also and वर्षा ताई.....😘😘😘
विलक्षण आत्मबळ आहे ह्या ताईला... खूप घेण्यासारखी आहे. खूप छान काम करताय महेश सर.
@jayshreebhujbal25842 жыл бұрын
सुनीता ताई खूप च छान माझा सलाम ह्या माऊली ला सर मँँडम
@madhavdate72262 жыл бұрын
Infinite salutes to you Tai. You r a quintessence of what a woman can do if she has a unflinching determination to go ahead with whatever she has. Hope her dream of living the life respectfully comes true very soon.
@jeevanatole84352 жыл бұрын
हवाहवाई टीम ला खूप खूप शुभेच्छा💐👍
@paragchoudhari34762 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला महेश सर! हवाहवाई
@kalpitagirkar78712 жыл бұрын
सुनिता ,खूपच करूण कहाणी आहे . तुझ्यावर परमेश्वर खरोखरच प्रसन्न आहे म्हणूनच संकटातून मार्ग काढण्यासाठी तुला सहनशीलता दिलीय वरदान म्हणून !!!💐💐👍👍👍
@murlidhardhurve27132 жыл бұрын
खूप मस्त प्रमोशन करताय सर मि खूप दिवसांनी थेटर मध्ये मोवी पाहायला जाणार सर मर्दानी मूवी खूप चालणार सर ग्रेट
@avinashdighe8576 Жыл бұрын
Khup chan mi ha vdo pahila ani mg hawa hawai movie pahili khup mast vatali mast
@brasscytin13312 жыл бұрын
Amazing incredible unbilvebal
@souandchiu Жыл бұрын
Speechless ........ आयुष्य चैनीत नाही गेलं तरी चालेल पण सुखी आयुष्य जगता आला पाहिजे ....... Salute tai......
@ajittffcure7 ай бұрын
Sunita is such a strong woman. She is reaching out in many ways despite her challenges and trying to help those around her. May she get all the help and support needed. If there is anything that I come across that might be of benefit to her, I will surely be in touch.
@vn16962 жыл бұрын
खुप खुप मस्त सर 👍 सलाम त्या ताईंना आणि त्यांच्या जिद्दीला . 🙏
@yogeshmokle3387 Жыл бұрын
सलाम तुमच्या जिद्दीला ताई
@samadhanbharti31182 жыл бұрын
थरारक प्रवास आहे.
@shyamprayag21242 жыл бұрын
श्री टिळेकर यांना नमस्कार.आपण अप्रतिम काम करता. धायावड
@bipinsurve21912 жыл бұрын
😍👏🏻👏🏻👌🏻👌🏻khupach Kamal..! bharun ala ekdam🙏🏻 great work sir.
@pravinpatil11942 жыл бұрын
ताई सलाम.... तुमचं कर्तुत्व खूप मोठं आहे.... आम्ही शून्य आहोत.... तुमची जिद्द हीच खरी तुमची ताकद आहे...
@abhijitabhinkar40522 жыл бұрын
महेश टिळेकर सर आणि वर्षा जी ग्रेट.....
@jyotikadam79362 жыл бұрын
I don't have words for your prese👏👏🖖
@SnehAMangurkaR52 жыл бұрын
फार सुंदर, अभिमान वाटलं ताईचा... आणि सर तुम्ही नेहमी अश्या लोकांपर्यत पोहोचता याचा ही अभिमान
@SantoshGaikwad-gc1oh2 жыл бұрын
काय हे, इतक्या महान ताई चे दर्शन तुमच्यामुळे झाले, अत्यंत धन्यवाद, नरेंद्र मोदी साहेबां पर्यंत या ताईना पाठींबा द्या , शब्द नाही सुचत...
@sameergawade6196 Жыл бұрын
Sir tumhala salute
@deep771832 жыл бұрын
समाजातल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून तरूणांना नवी प्रेरणा देताय सर..ताईंचे सुद्धा खुप कौतुक.
@ranjeetdubal21552 жыл бұрын
सुनीता दीदी, खरच तुमच्या जिद्दीला सलाम 🙏🏻🙏🏻
@gazilukade75372 жыл бұрын
🌹mashallah didi Excellent 🌹 👍👍👍👍👍
@nandakumarbavkar24472 жыл бұрын
Sunita tai... manapasun namaskar.. tumhala salam.... All the best for your dreams......!!!
@tanishqshelare77082 жыл бұрын
This is an absolute inspiring story you posted on the internet Mahesh sir..! It didn't even felt to double tap the screen n move the video forward ... Just my hands were freezed and kept watching the entire story of her's, this even movitvates youngsters like us, that we got parents who provide us food money shelter n what not... And still today's youngsters get more lazy to earn n work! Her story just literally cracked the mind n inspired many of us❤️💯 Thank you Mahesh sir and Varsha mam for visiting her and presenting the conversation on the internet! हे असली हवा हवाई।
@butterflyfilmstudio45532 жыл бұрын
Khup chhan vatle..❤️
@gregoriphilips44262 жыл бұрын
Honestly Touching, Wow, must learn from her.
@manoharkamath85612 жыл бұрын
I am very proud Mr. Tilekar that you make us aware of people who are hard working and make an honest living. These video shoot is priceless. When I get a chance I would like to try their home cooked food.
@vijayag36372 жыл бұрын
Mahesh Sir khup khup dhanyavad .
@ganeshkhade25742 жыл бұрын
वाह सलाम ताई तुला
@kavitakeni28712 жыл бұрын
सुनीता ताई तुमच्या जिद्दीला सलाम 👌👌🙏🙏
@vikasjatale3922 Жыл бұрын
Sunita tai nice 👍
@drghule2 жыл бұрын
Great salute 🙏🙏 Tai...
@sanjananikam12112 жыл бұрын
Superb Praise the lord God bless you stronger in and out
@rameshsarale5933 Жыл бұрын
Great great
@raosahebborade8302 Жыл бұрын
GREAT AHET HYA.
@anuradhakhare77262 жыл бұрын
Salam tumchya krtutvala aani jiddila sunita tai .aani tumcha swabhav hoi kiti swabhimani, yatun kharach shiknyasarkhe aahe.
@aniketrodas73352 жыл бұрын
Khup Chan sir ... please tya Tai la job sathi help kara. Ani tumcha new movie aamhi nakii pahato
@mohanmayekar48762 жыл бұрын
मोहन मयेकर. महेश दादा आणि वर्षा ताई मला एक विचारावेसे वाटते ते म्हणजे तुम्ही हे जे करीत आहात ते प्रसिद्धी साठी की आमच्या भगिनीला या कष्टातून बाहेर काढण्यासाठी.जर त्यांची मदत करावी असे वाटत असेल तर त्यांना कृत्रिम हात मिळावेत या साठी एखादा फंड जमविण्यासाठी प्रयत्न केलात तर माझ्या सारखा एक वयोवृद्ध पेन्शनर स्वतःच्या पेन्शन मधून फुल नाही पण फुलाची पाकळी नक्कीच जमा करेल. धन्यवाद.
@jitendrabodhare15022 жыл бұрын
🙏🙏🙏 🙏🙏🙏 🙏🙏🙏 🙏🙏🙏 Shabd apure aahet.
@umeshbhalerao74132 жыл бұрын
ताई तुमच्या जिद्दीला खरोकहर मनापासून मानाचा मुजरा
@ashutoshsankayepatil2 жыл бұрын
U R Always Great Res.Sirji,proud of you😇🙏
@gajananpatil81702 жыл бұрын
सलाम ...
@vishalshinare89692 жыл бұрын
Great work , salute to sunita tai
@archanagore12022 жыл бұрын
खरचं टिळेकर आपले खूप कौतुक
@restoringmobiles67682 жыл бұрын
nishabd.....salute to you tai
@vijayag36372 жыл бұрын
Hats off to Sunita . Speechless 🙊
@amitzoal67312 жыл бұрын
Great Mahesh sir
@vinayaklohar2762 жыл бұрын
Tai tula Salam 🙏🏻🙏🏻 sir good bless you
@amolchandramane66172 жыл бұрын
Salute you Tai🙏🙏
@dipakbansode20082 жыл бұрын
Great!! जे कोणी लोक सुनीता ताईच्या area जवळ आहेत.. त्यांनी ताईला नौकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा...v सरकारने पण घरकुल मंजूर करावे .
@dattatreyjagtap6411 Жыл бұрын
. ताई तुझ्या जिद्दिला सलाम
@vishakhachinchole43802 жыл бұрын
Hats off Tai🙏👍
@sachinkhakam86452 жыл бұрын
खूप छान काम कराहेत सर
@sandippanvelkar255 Жыл бұрын
Nice ❤️
@shivajisalunkhe81472 жыл бұрын
सलाम त्या माऊलीला
@sonalishinde76542 жыл бұрын
Sunita taiee tula khup khup khup shubecha🙏
@vikramadityakamble1362 жыл бұрын
Be proud of you 🙏
@shubhamnevare26702 жыл бұрын
सुनिता ताई सलाम आहे तुम्हाला 🫡
@amitbhatte56212 жыл бұрын
शुभेच्छा Touching
@authenticswad9232 жыл бұрын
सुनिता ताईंना hatts off,तसेच टिळेकर आणि वर्षाताई ना मानायला हवे जे हवा हवाईच्या निमित्ताने भेट देतात. 🙏
@swatilende83292 жыл бұрын
सलाम या मावलीला....🙏
@rehanafadnaik9512 жыл бұрын
👍
@Tushar631002 жыл бұрын
salute🙏
@er.mahadevchougale53452 жыл бұрын
💕 खुप छान
@nomadicalone20812 жыл бұрын
मानलं तुला ताई 👍💯
@sachinpatil-ke9pl2 жыл бұрын
सलाम आपल्या जिद्दीला
@rajeshsinghraj61442 жыл бұрын
Excellent 👍👌
@vilaskalaskar8342 жыл бұрын
सुनीता ताई तुम्ही खुप ग्रेट आहात . देव तुमचे भलं करो
@amitanantghadgeofficial55552 жыл бұрын
छान 👌👌👌
@legendsofgames40472 жыл бұрын
👏 ताई मुजरा करतो तुला
@pranitawarghade12502 жыл бұрын
Salam Sunita 😘
@kirandhawade75532 жыл бұрын
जबरदस्त
@aniruddha79792 жыл бұрын
🙏🏽नम्र विनंती 🙏🏽 मुंबईत मराठी लोकांनी घरगुती जेवण आणि नाश्ता कुठल्या भागात मिळतो त्याची एक यादी तयार करावी म्हणजे मुंबईतल्या आणि मुंबईत बाहेरून येणार्या लोकांना घरचे चांगले पदार्थ मिळतील आणि मराठी लोकांना पण रोजगार मिळेल, हे करणे खूप गरजेचे आहे,
@manishkamthe75812 жыл бұрын
मानाचा मुजरा ताईच्या जिद्दीला
@ravirajingulkar74302 жыл бұрын
सलाम ताई
@anujapagare75172 жыл бұрын
सुनिता ताई साठी 🙏🙏🙏🙏🙏
@vipul30112 жыл бұрын
Dolyatun Pani kadhalas tu Tai tu great ahes
@prakashwaghmare62372 жыл бұрын
🙏👌👌💪💪छान ताई👑👑👸
@ashutoshsankayepatil2 жыл бұрын
सलाम👌🏻👍
@danajijadhav2750 Жыл бұрын
👌🏻👌🏻🙏
@vaibhavrane64202 жыл бұрын
Ya Taila manacha mujura...🙏🙏🙏🙏
@muktanivelkar28702 жыл бұрын
Inspiring
@pawarlab64062 жыл бұрын
Sunita taincha patta(address)milel ka?
@amitdhawade36602 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sangeetagurav11702 жыл бұрын
हृदयस्पर्शी व्हीडीओ
@abhisheksawant44752 жыл бұрын
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आले ताईंचा संघर्ष बघुन.