*शेतकऱ्यांचे खरे प्रश्न कोण सोडवत आहे?*🤔 *राष्ट्रवादी की भाजप/शिवसेना सरकार* ?? *आपले सविस्तर मत Comment मध्ये लिहा* !! ✍ *आणि हो,ताज्या अपडेट व्हिडीओ साठी* *तुमच्या VIRAL IN INDIA ला नक्की SUBSCRIBE करा* *जय हिंद...जय महाराष्ट्र* !!! 🙏🇮🇳👍
@kavyapatil3857 жыл бұрын
VIRAL IN INDIA शिवसेना
@thepanvelkarvlog64417 жыл бұрын
शिवसेना
@vishalraut19487 жыл бұрын
Ak kam kel ani tepn youtube var takal wa....
@entertainmententertainment45207 жыл бұрын
no one....
@varshavarat84197 жыл бұрын
VIRAL IN INDIA Rashtrawadi congress party
@vivekingolikar59072 жыл бұрын
अजीत दादा मी देवाला प्रार्थना करतो कि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हा. अजीत दादा जिंदाबाद
@adeshmtv9074 жыл бұрын
What a brave women, loud argument in front of none other than Dada.
@aniketgurav10746 жыл бұрын
कितीही शिव्या घातल्या तरी या लोकांनी जनतेची कामं केलेली आहेत, तळागाळात राबलेले आहेत म्हणून एवढे मोठे नेते आहेत. अजितदादांमध्ये अनेक दोष असले तर प्रशासनवरची त्यांची पकड आणि कामाचा धडाका त्यांना एक मोठा नेता बनवतो हे मान्य करावंच लागेल
@sanjaybhong50574 жыл бұрын
🙏🙏🙏
@yashwantdhole76454 жыл бұрын
स्त्रीलंपट आहे असं ऐकलं आहे मी.
@Renaissance8614 жыл бұрын
👌🏾🙏🏿
@Rohityadav_174 жыл бұрын
सिंचन मध्ये किती दाबले माहित आहे का?
@pranav44813 жыл бұрын
@@Rohityadav_17 jevdhe fadnavis ni diamond market halyvache ghetle astil, n yani jari khali tari kama kele
@karanbhosale57813 жыл бұрын
Great work sir❤️❤️
@pilchanddevbone7441 Жыл бұрын
शेतकऱ्याची खरे प्रश्न कोणी शेतकरायचे घोषणा कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न कोणी सोडत नाही
लवकरच सुप्रिया ताई याच महाराष्ट्र राज्य पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात दादांचे मनातील जिगरबाज ईच्छा पूर्ण होवो
@chindhudahale95354 жыл бұрын
आजित दादा आपण जे काम करत आहे ते खुप छान काम करता परतु आपण खडेगावाकडे लक्ष दिले तर खुप छान होईल खेडे गावाकडे जे रेशनिग दुकानदार जि हेल साड करतात तिच्याकडे आपण लक्ष दयावे गोरगरिबांना काम धंदा नाही त्याना जर वयवसीथ रेशन मिळत नसल्याने गरिबावर अन्याय होतोय तेव्हा आपण लक्ष द्यावे हि नम्र विनंती मु पो वासाळी ता इगतपुरी जि नासिक रामनगर
@kuteajay765 жыл бұрын
अजित दादा सारखे नेता होणे नाही
@bkpujari24963 жыл бұрын
Great work
@HPgamerz-sm4cg3 жыл бұрын
Wa da da dhanyawad
@surajmullani95045 жыл бұрын
Nice work ajit dada
@babasaheblondhe99476 жыл бұрын
शेतकरी कष्टकरी लोकांसाठी राष्ट्रवादीच... पण राष्ट्रवादीत सध्या गुंडाचही भरणा होतोय
@juststatus38765 жыл бұрын
जे गुंड होते ते गेले आता BJP मध्ये 🤣 दल बडलुच गुंड असता
@pritamjagtap67995 жыл бұрын
gund kuth nyt dada saglikdy kamala priority dya
@hemantlanghe34894 жыл бұрын
सगळे अभिनय सम्राट बाई ने चांगला अभिनय केला
@marutipadghamkar2019 Жыл бұрын
खरं आहे त्यालासुद्धा हेमंत वांगी अभिनय म्हणतात यापेक्षा मोठा अभिनय कोणता ,,,,,,,,,,,
@ankushwakode51337 жыл бұрын
उत्तम काम करत आहात पण 2019 मधे सत्ता आल्या नंतर पण असच काम करत रहा........ही अपेक्षा आहे.good luck
@someshwarkale7763 жыл бұрын
आली सत्ता 😁
@gurunath_Surya5 жыл бұрын
साहेब 60 वर्ष नीट काम केल असत तर हे दिवस नसते आले...ह्या माझ्या माय बापांवर. आणि खरंच फोन लावला का हो तुम्ही कलेक्टर ला त्या बिचारी माऊली ला किती मदत झाली हे पण दाखवा नाही... Viral india उत्तर द्या. बरोबर नाही...? पटत तर like करा मित्रा..
सत्तेत असताना जर हे केल असत तर अस फिरायची वेळ आली नसती .काही नाही पात्र बदलतात तुम्ही सत्तेत गेला की विरोधक हे करणार .
@akashjadhao44967 жыл бұрын
Agdi Barobar.....
@tusharninawe97727 жыл бұрын
Fully agreed
@kirandanane2637 жыл бұрын
Agdi barobar mitra
@alliswell94527 жыл бұрын
Very true
@angrajgaikwad78057 жыл бұрын
bhikarya tuzya aai ne karj mafi kel kay mg 2008 la
@GaneshLakde-gx6of7 ай бұрын
Ajit Dada 👍👍👍
@bharatpatil54304 жыл бұрын
Great Dada
@chindhudahale95354 жыл бұрын
पवार साहेब आपण खुप चांगलें काम करत आहेत धनयवाद
@sharaddevadhe77764 жыл бұрын
अशिक्षीत आसल्या मुळे ऑनलाईन कळत नाही. आसे का साहेब
@gangajinaik1494 жыл бұрын
शेतकऱ्याचे दुःख फक्त शेतकरीच समजू शकतो. स्वअनूभवातून सांगतो शासनाने असचं शेतकऱ्याला वारयावर सोडल आणि विरोधकांनीही फक्त राजकीय उपयोगासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उपयोग केला तर हा देश महासत्ता होणे दूर अन्नाला महाग होईल.
@azharmujawar23735 жыл бұрын
Mast
@vsmashe3 жыл бұрын
2 वर्षे झाली सत्तेत आहेत आणि महावितरण भरती(विद्युत सहायक) 2 वर्षे झाली प्रलंबित आहे .सगळं आता ह्यांच्या हातात असताना सुद्धा काहीच करत नाहीत .फक्त सत्तेवर नसतानाच यांना लोकांचे प्रश्न दिसतात 👎👎👎👎👎👎👎
@PravinKadam-fg8bm7 жыл бұрын
१५ वर्षात अशी तत्परता आणि आत्मीयता दाखवली असती तर काय बिघडले असते का
@SandipJadhav-wk9qy6 жыл бұрын
।।
@pawanautade99435 жыл бұрын
🐶
@abhijeetb57455 жыл бұрын
Pavya tu gelta ka madat magay me gelto mla madat milali
@prashantk13365 жыл бұрын
दाखवली गेली अशी तत्परता कित्येकदा.. पवार यांच्या घरातून कधीही कोणीही खाली हाताने माघारी फिरत नाही..
@abhijeetb57455 жыл бұрын
Mhnunch aale aaj 1,65,000 lead ne record break zala aani saglyanche deposit japta zale
@hellboy75437 жыл бұрын
Why.....?
@virajsawant69805 жыл бұрын
अजित दादा देव माणूस आहे गरीबांसाठी
@सुभाषगायकवाड-भ4ब6 жыл бұрын
अजित पवार साहेब तूम्ही मुख्यमंत्री पाहीजे एकच वादा अजित दादा
@bhagojiphad3966 жыл бұрын
ताई
@panjabkhade2643 Жыл бұрын
I am proud you Dada
@ambadaskoli6142 жыл бұрын
दादा एक नंबर
@ameetk45873 жыл бұрын
Wahh re advertisement 😂
@prathameshkudale91417 жыл бұрын
NiCĒ 👌
@somaballal60575 жыл бұрын
एकच वादा अजित दादा.....
@ssdhamale80727 жыл бұрын
एकच वादा अजित दादा
@santoshjadhav46587 жыл бұрын
sab chanal bikau hi Dhamale
@omprakashmathpati65516 жыл бұрын
Bjp
@dilippote38012 жыл бұрын
एकच वादा अजित दादा कामाचा लगेच निवाडा
@saymoodininamdar41633 жыл бұрын
👌👌👌
@chaitanyagholappatil26062 жыл бұрын
👍👍👍
@shashank14395 жыл бұрын
Great Ajit Dada Pawar Patil.
@ranjitrajput80483 жыл бұрын
👍👍
@sureshkale7503 Жыл бұрын
मा.अजित दादा जिंदाबाद
@pradipg96217 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या न्यांय्य्य हक्कासाठी फक्त राष्ट्रवादी कांग्रेस.. एकच वादा.. अजित दादा...
@ramrajeshingate55716 жыл бұрын
आता तुम्हाला हेच काम शोभतात वाट लावलेली तुम्ही महाराष्ट्राची
@sagarsatav797 жыл бұрын
बीजेपी ला वैतागलोय. एकच भूल कमल का फूल
@onkarsurvase18415 жыл бұрын
kay bhau
@howdareu1355 жыл бұрын
Lokana paramanki pane kaam karnare lok nakot... Hech khare.
@vishal235683 жыл бұрын
@@howdareu135 agdi brobr bole tumhi
@udayarsolikar71685 жыл бұрын
1 no dada
@ranjeetmane76796 жыл бұрын
ताई दादा बोलले विहीर मिळणारच तुम्हाला दादानचा पक्का वादा असतो
@गणेशपंढरीनाथखरातपाटील6 жыл бұрын
Good work दादा
@prafulpatil46277 жыл бұрын
Dada.......Dada.......... Fakt dadach
@maulizarad18485 жыл бұрын
दादा विजय आपलाच आहे
@raajpunekar90697 жыл бұрын
Dada tumi hatat power ghya...chan kam karal👌
@prajyotghone36645 жыл бұрын
Supriya Tai Sule😘😘😘 ekdam mast
@somnathjadhav30497 жыл бұрын
साहेब
@chindhudahale95354 жыл бұрын
आम्हाला तुमच्या सारखा नेता मिळाला पाहिजे
@akashkamble53344 ай бұрын
असाच रोजगार उपलब्ध करून द्या प्रत्येकांना
@manojkhomane88287 жыл бұрын
Dada No 1
@as84016 жыл бұрын
Call chalu ahe ka ....
@जयस्तुमराठा-झ1व7 жыл бұрын
दादा भेट हवी आहे. मी .अकलूजकर
@dnaneswharshivale9625 жыл бұрын
म
@sachinbangale69715 жыл бұрын
Bhari
@ashishkadam67495 жыл бұрын
Only NCP....!
@farinmirza33255 жыл бұрын
Ncp
@sunilshinde89363 жыл бұрын
जेव्हा अजित पवार हे एका विधवा बाई ची विहीरिबदलची तक्रार कलेक्टर ला फोन करून कळवितात कमाल आहे..,
@chandrashekhar0167 жыл бұрын
अभिनंदन .. एका महिलेला न्याय मिळण्यास मदत केल्याबद्दल. पण २१व्या शतकांत वावरताना नेत्याच्या मर्जीवर न्याय मिळणार असेल तर महाराष्ट्राला कोणीच अधोगतीपासून वाचवणार नाही . राजाच्या लहरीपणापेक्षा नियमांवर आधारित न्याय मिळणे अपेक्षित आहे . एवढी प्रशासन यंत्रणा असताना न्याय का मिळत नाही ,याची सविस्तर चर्चा करा . म्हणजे केवळ एकच नव्हे तर प्रत्येक कष्टकऱ्याला सन्मानपूर्वक जगता येईल.
@vanshlande26676 жыл бұрын
barobar hai
@abhijeetgajare54835 жыл бұрын
शरद पवार 🔥
@Aj_Mahadev_1515.5 жыл бұрын
Planing
@mahendrshende91007 жыл бұрын
ज्याचा पॅनल पडतो तोच नेहमी प्रश्न सोडवत असतो.
@shubhamthakare98744 жыл бұрын
विदर्भात कधी आणार साहेब 😡😡😡😡😠
@amitnimbhorkar68217 жыл бұрын
क्रॉग्रेस राष्ट्रवादी आणी शिवसेना मिळून सरकार स्थापन करून शेतकऱ्याच कर्ज माफ कराव . आणी या सरकारला चांगला धडा शिकवा .
@sushantgunjal27 жыл бұрын
Hahahaha...the most beautiful question asked by Ajit Pawar..... kutlya bankecha karja kadla..
@digambarwagh3586 жыл бұрын
बिजेपीला आता सत्ये चा माज आलाय
@sanjayhatote28533 жыл бұрын
अजित दादा.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitinchhorliya73114 жыл бұрын
२०१९ नंतर महाविकास आघाडी आली महाराष्ट्राची समस्या sampli
@amolkoli43983 жыл бұрын
फोन लावलाच नाही🤣🤣😂😂
@kiranmistari67474 жыл бұрын
विधवा बाई ना पहिले लाभ भेटला पाहिजे,, कारण तिला सहारा नसतो,, मग तरी सरकार का त्यांना मदत करत नाही
@nilu10244 жыл бұрын
अजित दादा ज्यांना जमीनच नाही त्यांचा पण विचार करा.
@bhausahebpise86717 жыл бұрын
सत्तेत असतांना का नाही रस्त्यावर उतरत तेव्हा तर .......
@akshaysalunkhe63575 жыл бұрын
Gapa makda
@RushikeshPuri-sj5fz6 жыл бұрын
विधवा असल्यामुळे त्यांना काही ऑनलाईन वैगेरे कळत नाही 😊😊😊😊
@aniketshelke55075 жыл бұрын
Are Zattya ti educated disti ka tula puri zavanchand uga bhakt ahe mhanun kahi bolaycha ka Tumchya fadan20 tr kai kela nai tarbujya fuglay nusta
@dmsawantpatilsirmaths66105 жыл бұрын
Rushikesh puri tuzi aaila yetay ka online kahi zatya aaila pathav modi kada chanagla tel laun shikvel tila
@keepsocialdistance16435 жыл бұрын
कार्यकर्त्याला फोन लावला असेल.इतक पटापट तो कसे काय सर्व लिहुन घेणार?😀😀😀स्टंटबाजी
@AyushAkashBhoyarSakhi6 жыл бұрын
जेव्हा तुमची सरकार होती तेव्हा काहून नाही दिल पहिलेच दिल असत तर आटा हे वेळ आली नसती, अजून पर्यँत 2 एकर वाल्याले विहीर नाही दिली
@pradipg96217 жыл бұрын
जय राष्ट्रवादी
@babasahebjadhav6 жыл бұрын
प्रत्येक राजकारणी पार्टी जर निवडून आल्यावर असे काम करत फिरले असते तर निवडणुकीत पडले कशाला असते, पडल्यावर फिरतात मग नाही नाही त्या गोष्टी करत फिरतात, पुन्हा निवडून यायची अपेक्षा ठेवून :) फुल कॉमेडी आहे हे राजकारण, कधी कोणाचे पाय धरतील तर कधी कोणाचे पाय ओढतील सांगता येत नाही !
@faheemahmad_mb6 жыл бұрын
Babasaheb Jadhav *बरोबर बोलता साहेब*
@manavsudame51694 жыл бұрын
अजित दादा जिंदाबाद
@govindmore137411 ай бұрын
भाजप सोबत जायच्या आधी दादा चांगले होते Comment मधून दिसून येते, नंतर दादा BJP सोबत जातात नंतर लगेच दादा वाईट होतात,
@dadamasal11 ай бұрын
Hi
@ankushdhainjethankssonybha17345 жыл бұрын
तुम्ही नुसत शेतकर्याचच बघा गोरगरीबांच राहुद्या तसच
@subhashpol8119 Жыл бұрын
आता अजित पवारांनी त्या म्हातारीला सांगितले ते तिला कळाले असेल का?