📢 महिलांना आजपासून सरसकट पैसे वाटप,काहींना काल पैसे आले | लाडकी बहीण योजना | Ladki Bahin Yojna

  Рет қаралды 99,549

RJ MOTIVATION

RJ MOTIVATION

Күн бұрын

Пікірлер: 765
@akshay2811
@akshay2811 Сағат бұрын
घोडं कुठ अडल तुम्हाला माहित आहे कशाला फेकता
@RJMOTIVATION224
@RJMOTIVATION224 59 минут бұрын
कुठे नाही अडले पडताळणी चालू आहे, तसा तपशील उपलब्ध आहे प्रत्येक जिल्ह्यात, चेक करा, त्या सर्वांचा संदर्भ घेऊन तुम्हाला माहिती देतोय,
@SubhashBatwal-uc2tt
@SubhashBatwal-uc2tt 38 минут бұрын
जिल्हा कसा चेक करायचा
@prashantnalang8202
@prashantnalang8202 5 сағат бұрын
तुम्ही लाईक मिळवण्यासाठी ही सगळी नाटकी आहेत । तरी लोकाना फसवायचे धंदे बंद करा
@umedmulla8184
@umedmulla8184 3 сағат бұрын
👍
@VaishaliBhavsar-j4f
@VaishaliBhavsar-j4f 2 сағат бұрын
Ho barobar
@kapil_Nirgude
@kapil_Nirgude 6 сағат бұрын
1 रुपया पण आला नाही.. अजून खोटी आशा लावू नका सर.. लोकांनी कामं धंदे सोडून फक्त याकडे नजर लावून आहेत..
@UmaWadhve
@UmaWadhve 5 сағат бұрын
बरोबर आहे दादा
@kapil_Nirgude
@kapil_Nirgude 5 сағат бұрын
@@UmaWadhve सरकारचा उद्देशचं हा असतो की, मध्यम वर्गीय लोकांनी अशा छोट्यामोठ्या योजनेत गुंतवून राहावं.. जेणेकरून त्यांच्या डोक्यात मोठं काही करण्याचा विचारचं येऊ नाही.. मी रोज अनुभवायलो सर्वचं लोकं आपली स्वतःची कामं सोडून फक्त आणि फक्त याचं कामात किती व्यस्त आहेत ते !
@UmaWadhve
@UmaWadhve 4 сағат бұрын
आशा लावायची नसते न दादा गरीब माणसांना तुमचं बरोबर आहे
@kapil_Nirgude
@kapil_Nirgude 4 сағат бұрын
@@UmaWadhve असो पण ह्या सगळ्या गोष्टी स्वाभाविक आहेत.. कुणालाही आशा ही असतेच.. 😊
@ShabanAnsari-fj6rn
@ShabanAnsari-fj6rn 3 сағат бұрын
7:02 7:03 7:05
@shekharkathe424
@shekharkathe424 6 сағат бұрын
दादा ज्या महिलांना पैसे आले नाहीत मुख्यमंत्री साहेबांनी त्याचीच पहीली फार्म ची दखल घेतली पाहिजे ऊरण रायगड
@SeemaAhuja-u5c
@SeemaAhuja-u5c 5 сағат бұрын
Ha
@BhartiWayal-q9d
@BhartiWayal-q9d 4 сағат бұрын
रोज रोज तेच बघतो आम्ही कंटाळलो तुमचे व्हिडिओ 😂
@KajalWalwante
@KajalWalwante 4 сағат бұрын
Sir maza faram salat zala tare suda paise aal nahi augst madhe sir me mumbai kurla l ward w 400070
@sangitamehta750
@sangitamehta750 3 сағат бұрын
Middle class pis rahe
@DigambarParab-w1o
@DigambarParab-w1o Сағат бұрын
दिपाली दिगंबर परब यांना अजून पैसे आलेले नाहीत जून मधे फोम भरलेला होता अजून पैसे मिळाले नाहित
@mahadevkadam4373
@mahadevkadam4373 6 сағат бұрын
सगळं लाइक मिळवण्यासाठि चालू आहे रोज नवीन नाटकं आहेत
@anitarathod5444
@anitarathod5444 5 сағат бұрын
Ekdam barobar ahe 😂
@nidashaikh9897
@nidashaikh9897 5 сағат бұрын
watchtime like
@sapnamarkal
@sapnamarkal 4 сағат бұрын
Kharch bro
@SonaliBhutada
@SonaliBhutada 4 сағат бұрын
Nadi lagto tyachya kam danda soudun
@Dhruva650
@Dhruva650 2 сағат бұрын
Ho video takun paise kamvayche hyana j Kai mahit nahi
@pramodinipatil6160
@pramodinipatil6160 3 сағат бұрын
आम्हाला आजही पैसे मीळाले नाही तरी लवकरच पैसे जमा केले जावे अशी विनंती आहे
@yogeshkamble109
@yogeshkamble109 3 сағат бұрын
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेपेक्क्षा तुम्हीच जास्त लोकांना फसवतात
@vaijanatheakale8240
@vaijanatheakale8240 6 сағат бұрын
अजून 4 वाजले नाहीत का
@Boooooo997
@Boooooo997 Сағат бұрын
बरोबर बोलले तुम्ही
@stylish2003
@stylish2003 Сағат бұрын
Pata nahi inka 4 kounsa janam may bajega
@RangnathChunarkar-vw5zr
@RangnathChunarkar-vw5zr 5 сағат бұрын
तुम्हाला खोटे बोलण्याचे किती पैसे मिळतात.
@nilnaik3528
@nilnaik3528 3 сағат бұрын
बरोबर
@chetanpatil3823
@chetanpatil3823 3 сағат бұрын
बरोबर
@vaidehiqueen579
@vaidehiqueen579 2 сағат бұрын
@@chetanpatil3823 barabar
@VaishaliBhavsar-j4f
@VaishaliBhavsar-j4f 2 сағат бұрын
Barobar
@Aakash.waghri
@Aakash.waghri Сағат бұрын
Very good 😂
@BajarangGonde
@BajarangGonde 5 сағат бұрын
बंद करा व्हिडिओ टाकायचे खोटं बोलणं आता
@ManjiliChavan
@ManjiliChavan 5 сағат бұрын
लाईक आणी कॉमेंट्साठी रोज एक् नवीन व्हिडिओ बनवा,विषय एकच
@govindukande-dp6to
@govindukande-dp6to 3 сағат бұрын
नाहीं मिळाले भावा लय चॉकलेट देता भावा तुम्ही किती खाता
@santoshibhandari5164
@santoshibhandari5164 5 сағат бұрын
दादा मला 3000 रुपये मिळाले .आहे. तिसरा हप्ता किती तारखेला मिळणार आहे.
@ArchanaKatore-q5u
@ArchanaKatore-q5u Сағат бұрын
Aamala tr 1 hi rupya midala nahi aani tumhi tisrya hapta vichart aahat
@KalyaniSolunke
@KalyaniSolunke 6 сағат бұрын
ज्याला गरज आहे पैशाची त्यालाच पैसे
@MrRocks-er5ix
@MrRocks-er5ix 5 сағат бұрын
Sir Je Garib Mahila Ahe Tyanach Baher Kadale Ahe Jya Mahilana Garaj Nahi Tyana Paise Milale Ahe sir
@ManjushriNanaLande
@ManjushriNanaLande 5 сағат бұрын
Sir मला अंकी एक ही रुपय आला नाही माझा फ्रॉम ऑगस्ट मध्ये approved झाला तरी हि पैसे आले नाहीत
@user-wo7mz1xg9k
@user-wo7mz1xg9k 4 сағат бұрын
1 रुपयाचे 4500 डॉलर मिळाले धन्यवाद.thank you शक्तिमान
@JayAglave
@JayAglave 3 сағат бұрын
खुप पैसे आले हो ताई आम्हाला रुपये आले तुम्हाला डॉलर आले 😢😢😢
@user-wo7mz1xg9k
@user-wo7mz1xg9k 3 сағат бұрын
@@JayAglave डॉलर म्हणजे 1 चे कॉइन हो.
@manoharnigude5236
@manoharnigude5236 2 сағат бұрын
अस किती दिवस खोटे बोलत राहणार. तुमचा vdo like केल्यानंतर utube कडून किती पैसे मिळाले
@user-oj6wg5ly4k
@user-oj6wg5ly4k 6 сағат бұрын
हेच वेळेवर नाही तर पुढचे काय भरोसा
@rinathanksdirina3616
@rinathanksdirina3616 Сағат бұрын
काय दादा कीती टप्पी देणार अजून एकही हप्ता मिळाला नाही 😢
@nileshparise3002
@nileshparise3002 2 сағат бұрын
४ वाजले नाइका दादा
@SimaBonde
@SimaBonde 5 сағат бұрын
फेक आहे काल सांगत होते कि 19तारखेला पैसे पडेल सांगीतले होते जे आहे तेच रेगुलर दा4वाजेपासुन टाकणार असे बोलहोते काय कामा ला सांगत 1500 रेगुलर 10000 काय सांगत
@Digambar4136
@Digambar4136 4 сағат бұрын
तुझ्या सारखे येऊन काही फालतू खोटं बोलतात म्हणून लोकांचा KZbin वर चा विश्वास कमी होत आहे तूला थोडी पण लाज नाही रोज काहीतरी खोटं बोलायचं आणि व्हिडिओ बनवायचं आणि पैसे कमवायचे
@user-uf5jk7uy8m
@user-uf5jk7uy8m 3 сағат бұрын
परत आलेच का तुम्ही ! आपले हातात कांहीं नसेल , परंतु आपले वाचेतून‌ आपण खरे बोलु शकतो भाऊ!
@akshaypatole6069
@akshaypatole6069 5 сағат бұрын
फालतू गिनी नको करू कोणा ना आश्वासन नको डेऊ
@bhavsarvision7290
@bhavsarvision7290 4 сағат бұрын
मला पहिले 2 हफ्ते आले 3000 रुपये 17 ऑगस्टला 5 सप्टेंबर मधला 1500 चा हप्ता अजून आला नाही
@sandipthorat9797
@sandipthorat9797 4 сағат бұрын
अजून पैसे आलेले नाही एकही रुपया पैसे कधी येणार 31 तारखेला फॉर्म भरला अपूर्व झाला मंगल रमेश थोरात विधवा बाई आहे मुख्यमंत्री साहेब लवकर पाठवा पैसे पुणे जिल्हा कॉमा पूर्ण झाला
@dattasalunke4339
@dattasalunke4339 5 сағат бұрын
सर मि अरूणा सोनावणे राहाणारि वरळी कोळी वाडा माझा फार्म 10/8/24 ला मंजूर झाला माझे बाॅक अपडेट र्सव बरोबर आधार काॅर्ड बाॅकेला लिक आहे तरि पण अजून पैशे आले नाहित
@MrAkki721
@MrAkki721 2 сағат бұрын
Aadhar seeding status active Enabled distoy ka ekda syber cafet jaun check karun ghya te jar active asel tr tumhala paise nakki miltil evdh kaam karun ghya aajch
@kumartajave
@kumartajave 5 сағат бұрын
रोज तेच तेच....
@SangitaSalunkhe-u6m
@SangitaSalunkhe-u6m 10 минут бұрын
आज पर्यंत हेच बोलत आहेत आज पैसे मिळतील उद्या मिळतील परंतु आज पर्यंत ऐक ही रूपया मिळाला नाही फक्त खोटी आशा लावले आहे
@Kanya-id7ur
@Kanya-id7ur 6 сағат бұрын
Sir M 1 rupya pan nahi milala majha form 20 Agusta la approved jhala pan paise milale ñahi
@ushabarad4488
@ushabarad4488 3 сағат бұрын
तुमची खूप आभार मानते खूप खूप आभार
@jayshreejain7311
@jayshreejain7311 4 сағат бұрын
दादा आम्हाला कोणतीही योजना आम्ही घेतलेली नाही आज पर्यंत सरकारची माझा हा पहिलाच फॉर्म भरलेला आहे😊 लाडक्या बहिणी योजनेचा अप्रो झाला तरी पैसे आले नाही 15 वर्षापासून माझे मिस्टर काही करत नाही मला खूप गरज आहे
@गोरखनाथदशरथडोंगरे-स9ध
@गोरखनाथदशरथडोंगरे-स9ध 5 сағат бұрын
कोणाचं खरं कोणाचं खोटं दादा बस झालं आता लय बोर झालो मी
@saifanshaikh63
@saifanshaikh63 6 сағат бұрын
Dada hi yojna fakt votbank prapt karnyasathi Chalu keli Aahe hi yojna Fakt Nivdnuk Hou paryat Chalu rahil Nanter niyamavali lagu karun Chalu tevel Adhikari
@yogeshkamble109
@yogeshkamble109 3 сағат бұрын
लाज वाटुद्या जरा स्वत:ला बंद करा हे धंदे
@suteja5224
@suteja5224 4 сағат бұрын
एका दाजीमुळे सर्वांना शिक्षा का मला पैसे आलेले नाहीत एकही रुपया आलेला नाही स्फुटीनी कायद्याच्या प्रमाणे एकदम बरोबर आहेत माझे कागदपत्रे ओरिजनल आहेत
@siddheshbane6621
@siddheshbane6621 3 сағат бұрын
ह्याच्या सर्व तारखा फेल होतात आणि एकदा योजना पण फेल होणार ह्याचे ती फक्त तारीख सांगू नका 😂😂😂 पाठवतील तेव्हा बघू आजून १ रुपया आला नाही सर्व ओके असून १३ ऑगस्ट आधार लिंक असून येतील तेव्हा आम्ही कापू 🎂🎂
@LilasurajGarel-ey2dy
@LilasurajGarel-ey2dy 5 сағат бұрын
दादा ते जाऊदे पहिले लडकी बहिणीचे आले नाही तर हे कधी मिळालील
@LilasurajGarel-ey2dy
@LilasurajGarel-ey2dy 5 сағат бұрын
पालघर
@Bhaveshpawar99
@Bhaveshpawar99 2 сағат бұрын
भाजपचे नाव 16 भाजपा येणार नाही या सर्व स्कीम वोटिंग जमा करीत करण्याकरिता सुरु करत आहे
@NarhariDongare
@NarhariDongare 4 сағат бұрын
भाजपचा प्रचार करतो हा माणूस
@AnandKadam-q3j
@AnandKadam-q3j Сағат бұрын
अध्यक्ष व्हिडिओ तेच व्हिडिओ काय कधी पैसे येणार ते नक्की सांगा
@pravinhole224
@pravinhole224 3 сағат бұрын
गप रोज सकाळी उठल्यावर तर हेच काम करतो तुज्या मुळे महिला अशे वर आहेत
@vikassiryceducationMH
@vikassiryceducationMH 2 сағат бұрын
तुम्ही चॅनेलला view येण्यासाठी काहीही पुन्हा पुन्हा तेच सांगत आहात.. सरकार नाही तुम्ही वेड्यात काढत आहे सर्व ताईंना
@amolpawar2210
@amolpawar2210 5 сағат бұрын
माझे तर पैसे आले च नाही सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे
@vijaypawar-fz3qr
@vijaypawar-fz3qr 4 сағат бұрын
दादा तुम्ही लाईक साठी व्हिडिओ टाकणं चालूच ठेवा पण, हे सरकार 1 नं. खोटारड आहे.. २०वर्ष झाले एक पण फ्रॉम भरला नव्हता, भरून बघितला त्यात पण एक रुपया सुद्दा आला नाही, यापेक्षा तर सावत्र भाऊ पुरला.....😒
@SmitaBhalekar-us1pb
@SmitaBhalekar-us1pb 6 сағат бұрын
सर ..संजय गांधधी निराधार योजनेवाल्या महीलांना लाडकी बहीन योजनेचे पैसे मिळणार नाही काय ? विधवा महीला सरकारची बहीण नव्हे का.? दादांनो विधवा बहीणींना निराश करू नका ....संजय गांधी निराधार योजनेचे पैसे 1500 रू मिळतात .15000 हजार नव्हे ना....
@Hanumantdandwate.
@Hanumantdandwate. 4 сағат бұрын
हमाली आजपर्यंत एकही रुपया आला नाही
@NileshDeshamukh-j6o
@NileshDeshamukh-j6o 4 сағат бұрын
तिसऱ्या हप्त्याचे पैसे कोणा कोणाला मिळाले ते सांगा किसी आप कैसे पैसे कोणाला जमा झाले नाही असं वाटतंय कोणाचं कॉमेंट करा ना😂😂😂😂😂
@kailaskendre4059
@kailaskendre4059 2 сағат бұрын
सगळं लाईक मिळवण्यासाठी आहे
@Eshawar_102
@Eshawar_102 5 сағат бұрын
दादा आता मोदी सरकारने लॉकडाऊन मध्ये जसे 500रुपये दिले होते तसेच देणार आहे की नवीन काही खाते उघडावे लागणार आहेत
@kaverigawai2205
@kaverigawai2205 Сағат бұрын
बस करा आता महिल्याची फसणुक करणे सरकार येत नाही पैसे भेटणार नाही म्हणून पैसे येत नाही सरकार हे ओळखत म्हणून तर तारिख पे तारिख विडीओ लाईक साठी बनवता तुम्ही
@KamalChavan-r2r
@KamalChavan-r2r 21 минут бұрын
एक रुपया पण आला नाही कसा विश्वास ठेवावा आशा दाखवु नये देणार असेल तर देणार सागा नाहीतर नाही म्हणून सागा
@pavankiradebandsemlya8649
@pavankiradebandsemlya8649 5 сағат бұрын
Super nice
@pralhadsolanke1957
@pralhadsolanke1957 4 сағат бұрын
बस करा आता बदलतया तारका बघुन आमी थकलो काहीच भेटनार नाही हे सरकार नवळ थापा मारत आहे यांचया जवळ पैसाच नाही काय देनार
@sonulande4421
@sonulande4421 8 минут бұрын
खरचं खूप खूप छान माहिती दिली दादा पण पण बरच महिलाना पैसे आले नाही.
@PoojaGopnarayan-c4z
@PoojaGopnarayan-c4z 4 сағат бұрын
पैसे भेटले नाही काय नाही पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पहा सगळेच असे म्हणतात व्हिडिओ पहिल्यांदा पैसे भेटतात का 😢
@Sanatani_RamBhaktt
@Sanatani_RamBhaktt 5 сағат бұрын
Dada mala paise kadhi milanar mala yek paise sudha milale nahi .form sudha approved zhale ty ka milale nahi
@BhojrajBharane
@BhojrajBharane 2 сағат бұрын
एकही रुपया आलेला नाही जुलै मध्ये फॉर्म भरला होता तरी मयुरी मयुरी भोजराज भरणे ठाणेदार जिल्हा गडचिरोली
@shubhamsathe9448
@shubhamsathe9448 2 сағат бұрын
याचं चॅनेल ब्लॉक होत असेल तर करा व्हिडिओ दिसलेच नाही पाहिजे याचे
@venkatjadhav4692
@venkatjadhav4692 Сағат бұрын
यांना काही पण माहिती नाही सर्व चॅनल वाले एक मेकाची कॉपी करत आहेत पैसे 25 ते 30 तारखेला येणार आहेत हेच खरं आहे
@ShreeSwamisamarth-w8d
@ShreeSwamisamarth-w8d 4 сағат бұрын
सर्व तारका फेज झाला म्हणजे तुम्ही खोटं बोलत होतात आज त्याचा अर्थ
@Krishika-wx9vr
@Krishika-wx9vr 4 сағат бұрын
28,29,30 तारखेला पैसे येणार आहेत.. लाडकी बहीण पोर्टल वर आज बातमी आली आहे
@BilalShaikh-tz2xl
@BilalShaikh-tz2xl 5 сағат бұрын
31 july la form approve jhala 30 अगस्त la dbt jhala अजुनही payse Ale नहीं . sambhaji nagar. kannad .pishor uttar dya
@NileshPawara-c9d
@NileshPawara-c9d 3 сағат бұрын
सगळं लाईक मिळवण्यासाठी चालू आहे रोज नवीन नाटकं आहे रोज बेकेत चेक करतात तरीही आले नाही
@user-vw7ms6zv1z
@user-vw7ms6zv1z 5 сағат бұрын
कोणालाच आले नाही पैसे बस कर बाबा राग यैतोय आता 😡😡😡😡😡
@SangitaGodase-cr1rs
@SangitaGodase-cr1rs 4 сағат бұрын
तुम्ही म्हणता कालच्या पासून पाठवले पण आमच्या खात्यावर अजूनही एकही रुपया आलेला नाही
@sanjayshinde7028
@sanjayshinde7028 4 сағат бұрын
फेक बातम्या देऊन जनतेला फसाऊ नये जनता विश्वास. ठेवणार नाही तुमचे वीडियो बगायचे बंद करेल
@shivsutmore
@shivsutmore 35 минут бұрын
बरं आमच्या कोकणातल्या बहिणींचे पैसे आमचे लाडके तीन भाऊ आम्हाला कधी पाठवणार आहेत
@ManishaDeshmukh-k5l
@ManishaDeshmukh-k5l 4 сағат бұрын
ज्या महिलांना एक पण रुपया अद्याप पर्यंत आला नाही त्या महिलांचा पहिला विचार करणे
@ravindrajane5980
@ravindrajane5980 Сағат бұрын
आशाबाई रवींद्र जाने जिल्हा जळगाव जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे तरीही अप्रो चा मेसेज आला नाही
@technicalroshan24
@technicalroshan24 2 сағат бұрын
रोज नवीन नवीन नाटक आहेत काही नवीन नाही फक्त येणार येणार माहिती नसेल तर सांगू नका येणार आहेत की नाही ते
@prakahbhor4380
@prakahbhor4380 5 сағат бұрын
कुठेही पैसे आले नाही उगाच लोकांना वेड बनवायचं काम लावले तुम्ही
@sagarpandare9051
@sagarpandare9051 Сағат бұрын
याचं काय ऐकू नका लाईक मिळण्यासाठी करतात हे लोक रोज
@RajniAher
@RajniAher Сағат бұрын
दादा माला3000रूपये आले 1500कधी येणार
@sanghapalpattebahadur118
@sanghapalpattebahadur118 46 минут бұрын
माझं आहांन आहे जनतेला कमेंट करु नये हिडीओ बघावे पण कमेंट करु नये
@ShrikantKotgule
@ShrikantKotgule 2 сағат бұрын
विडीओ बनवायची घाई करु नका। आधी पूर्ण माहिती जमा करा। नंतर च विडीओ टाक। फेका फे की नका करू
@SangitaJadhav-z2h
@SangitaJadhav-z2h 4 сағат бұрын
❤जूलै/ऑगस्ट चे मिळाले, सप्टेंबर चे मिळाले नाहीत
@sambhajimane6972
@sambhajimane6972 5 сағат бұрын
विधवा महिलेचे एकच मत मिळणार परवडत नाही
@mauligaikwadgaikwad2661
@mauligaikwadgaikwad2661 2 сағат бұрын
एकही हप्ता नाही भेटला, आॉगष्ट 27 ला सबमिट केलय तरीही नाही, खोट नाट बोलुन फसवु नका
@chiragbhandari2988
@chiragbhandari2988 5 сағат бұрын
25आॅगस्टलाच approved झाल्याचा मॅसेज आला पण अजुन एकहीरूपया आलेला नाही .
@adjsamolsuryawanshi
@adjsamolsuryawanshi Сағат бұрын
लाकी बहिनीच्या नावखाली धंदा चालू केला नुसता.
@bapuraobhagwat3112
@bapuraobhagwat3112 4 сағат бұрын
दुनिया झुकती है झुकानेवाला चाइये 😅😅
@KalyaniSolunke
@KalyaniSolunke 6 сағат бұрын
असं रोज सांगते आणखीन पैसे आलेच एकही रुपये आला नाही
@bharatipagar4470
@bharatipagar4470 5 сағат бұрын
कशाला फुकट वेळ वाया घालवत आहे रोज एक नवीन खोटे बोलतात एक रुपया येत नाही
@shilpasarwate720
@shilpasarwate720 Сағат бұрын
आमहाला पैसे कधी येणार पांढरे रेशनकार्ड ला पण दया महिन्याला 1500/- रू
@eknathukande3143
@eknathukande3143 3 сағат бұрын
पैसा आला नाही पार्वती एकनाथ उकऺडे माथला
@RanjanaKharde-z5f
@RanjanaKharde-z5f 31 минут бұрын
हेच येईनात झाले आणि 10 हजार कुठ पातवतील😡
@jyotimahajan97
@jyotimahajan97 4 сағат бұрын
ज्यांना पैसे आले नाही त्यांना आधी पेसे पाठवा
@Bhaveshpawar99
@Bhaveshpawar99 2 сағат бұрын
पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून 25 ते 26 दिवस झालेले आहे तरीसुद्धा पैसे आलेले नाही
@SushantWadibhasme
@SushantWadibhasme 5 сағат бұрын
नुसते व्हिडिओ लांबवा कुन्हीही शेवट पर्यंत पाहत नाही.
@reshmaanjurkar1922
@reshmaanjurkar1922 5 сағат бұрын
Stop spreading fake news for the sake likes ..please dont play with the emotions of poor women ....and dont test their patience level..
@veenashejwal9844
@veenashejwal9844 Сағат бұрын
September che paise ajun ale nahi kadi milnar
@ushabarad4488
@ushabarad4488 3 сағат бұрын
सर माझ्या खात्यात पैसे आले नाही 3000 आले होते पंधराशे रुपये आले नाही
@latamore1544
@latamore1544 5 сағат бұрын
रोजस फोका मारू नका तुमालास माहीत नाही पैसे कधी येणार
@KalpanaSolunke
@KalpanaSolunke 5 сағат бұрын
अजून एक रुपया सुद्धा आला नाही 17 ऑगस्टला फॉर्म भरला 18 ऑगस्टला अपलोड झाला 29 ऑगस्टला आधार लिंक झालं
@jayaahinde1986
@jayaahinde1986 4 сағат бұрын
अजून किती दिवस बहिणींना खोटे बोलता
@ravisangvikar9126
@ravisangvikar9126 4 сағат бұрын
आता पर्यंत एक ही हफ्ता मिळाला नाही फ्रॉम तर जुलै मध्ये भरला आहे आणि फ्रॉम तर अँप्रोव्ह आहे
@SanjayVibhute-m1w
@SanjayVibhute-m1w 5 сағат бұрын
एक रुपाया येत नाही नुसत बकवास आहे मानसांना फसवायच काम आहे
@Umagortyal
@Umagortyal 31 минут бұрын
पैसै ची गरज आहे पण आम्हाला 1रू सुद्धा आलेले नाही
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 19 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 51 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 37 МЛН
The Sad Life of RICH People | Trapped in Rat Race | Dhruv Rathee
21:27
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 19 МЛН