जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी हे एकाच विभागाचे असून जर अपीलेट अधिकारी पैसे खाऊन बसले असतील व जन माहिती अधिकाऱ्यास माहिती देऊ नको अपील मधे मी पुढचं बघून घेईल तर द्वितीय अपील शिवाय पर्याय नाही आणि हे उल्हासनगर महानगरपालीकेत सर्रास घडत असत. अर्ज नाकारण्याच कारण सांगत नाहीत. आम्हाला जे द्यायचं आहे ते देऊ असं उत्तर अर्जदारास देण्यात येत.
@PathPurava Жыл бұрын
8087270122 मेसेज करा
@rohannalavade666811 ай бұрын
👍👍
@rohannalavade666811 ай бұрын
छान माहीत दिलीत मला याचा खूप फायदा झाला
@YogeshRaut-d8k6 күн бұрын
सर व्हिडीओ खूप छान होता सर मी प्रथम अपील करून सुद्धा मला 45 दिवसात कुठली माहिती मिळाली नाही व सुनावणी सुद्धा झाली नाही आणि त्यांनी मुदत वाढी साठी किंवा सुनावणी साठी कसला ही पत्र वेव्हार केला नाही..तरी पुढे काय करणे योग्य होईल
@vasantkumbhar44293 ай бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली सर
@ramdaschandrabhanmohod9779 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद
@MunkirMujawar3 ай бұрын
अतिशय छान 👌
@VishalBhor-c9q3 ай бұрын
Thank u sir khup chaan video
@sujatatilak80872 күн бұрын
जन माहिती अधिकारी आणि फर्स्ट अपील ऑफिसर दोघेही हातात हात घालून काम करत असतात.एकमेका सहाय्य करू अवघे धरू कूपंथ
@pravinkolhapure74994 ай бұрын
ऊतम ऊदाहरण राष्ट्रीय प्रणाम कलाकार
@dipakmundhe78649 ай бұрын
Excellent information ❤
@MahendraParab-yl7wu3 ай бұрын
स्ई दादा महत्वाची माहिती.
@nileshkevat42336 ай бұрын
Good mahiti dili sir
@prashantjadhav41124 ай бұрын
मला साहेबांचा ई-मेल सांगा please
@gopaljinewad32173 ай бұрын
जन माहिती अधिकारी हे पद कुणाला देता येत?जन माहिती अधिकारी होण्यासाठी काय पात्रता काय??
@pawanshirsath44116 ай бұрын
Thanks for the information. I cleared my doubts about submitting a written account.
@PathPurava5 ай бұрын
Great 👍
@KalidasGhodekar Жыл бұрын
प्रथम अपिलाची सुनावणी होऊन सुद्धा जनमाहिती अधिकारी माहिती देण्याची टाळाटाळ करत आहे कृपया मार्गदर्शन करावे
@sayurmesh7639 Жыл бұрын
खूप छान dada
@yot16063 ай бұрын
माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कोणत्या कलमा मध्ये, जन माहिती अधिकारी यांनी प्रथम अपिलीय अधिकारी यांचे नाव आणि हुद्दा कळविणे आवश्यक आहे याचा उल्लेख आहे कृपया कळवावे धन्यवाद
@sadashivlad56687 ай бұрын
Very good infrmetion
@sidramappamaindargi7797 Жыл бұрын
सूपर
@RahulKumar-zb3il7 күн бұрын
Sir mi ek apprenticeship 5 mahine karun terminate keli msrtc madhe apprenticeship purn keli pn ata maps la registration kartana pahile cha contract show hot ahe ky karu
@shaikhabrar4464 Жыл бұрын
Good sar ji
@sidramappamaindargi7797 Жыл бұрын
विषय - खालील प्रमाणे दळभद्री कारभार आपल्या खालच्या डिपार्टमेंट मध्ये चालु आहे.त्याबाबत...असे विषय लिहून गटविकास अधिकारी यांना सुनावणी तारीखे दिवशी अर्ज दिले तर चालेल का.
@sidramappamaindargi7797 Жыл бұрын
प्रथम अपील दिं 13/11/2023 जर प्रथम अपीलीय अधिकारी यांनी सुनावणीसाठी दिनांक 29/12/2023.रोजीचे watsapp वर नोटीस पाठवली आहे.46व्या दिवशी बोलावले आहे.द्वितीय अपील करू का.सांगा.योग्य निर्णय द्यावा अशी विनंती आहे.पोस्टाने सुनावणी पत्र अजुन आले नाही.
@vasantkumbhar44293 ай бұрын
प्रथम अपील वेळी प्रतिवादी हजर झाले नाही काय करावे
@PathPurava3 ай бұрын
@@vasantkumbhar4429 प्रथम अपील अधिकारी निकाल देईल ...
@vasantkumbhar44293 ай бұрын
धन्यवाद सर
@deepaksasane994 Жыл бұрын
मला काही ठिकाणी प्रथम अपील मध्ये सुनावणी दरम्यान वेगवेगळे अनुभव येतात त्यामधील एक सुनावणी होऊन 1 महिना झाला आहे. पण अजून आदेशाची प्रत मिळावी नाही त्यावर पुढे काय करावे ते सागावे. दुसर्या प्रकरणात सुनावणी होऊन 73 दिवस झालेत पण आजुन माहिती मिळाली नाही आदेशाची प्रत 1 महिन्यापूर्वी मिळाली आहे. ह्यावर पण लवकरात लवकर योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
@surajjadhav93 ай бұрын
1st appeal hearing la jayche nasel tr kay procedure aahe sir
@mangeshwalunj84684 ай бұрын
साहेब मला BMC Mumbai ya कार्यालयाने देखील मला आसेच फसविले आहे मार्गदर्शन कराल का?
@asmitapawar58248 ай бұрын
👍
@छोटुराम.परदेशीपरदेशी3 ай бұрын
प्रथम अपील ही पोस्ट ने पाठवू शकतो का
@nurrudinnalband7587 ай бұрын
Ayoganech tyanchach adeshache palan kararat nasel rar kay karave
@deepaksasane994 Жыл бұрын
नमस्कार सुनावणी ला आपण म्हण मांडल्यानंतर ते आपल्याला पोहोच देने बंधन कारक असते का अणि ते पोहोच देतात का कारण मला 1 ठिकाणी पोहोच दिली नव्हती त्यांनी त्यामुळे माहिती karita विचारत आहे. उत्तर मिळाव हीच अपेक्षा आहे.
@parshuramkale90457 ай бұрын
प्रथम अपील करून एक महिना झाला तरी अजून सुनावणीची तारीख दिली नाही, पुढे कुणाकडे तक्रार करावी.
@A3mahasetu8 ай бұрын
Hearing la apn jau shaklo nahitr kay hoil sir ..??? Karan jya divshi bolvl ahe tya divshi me jau shakat nhiye
@PathPurava8 ай бұрын
Kahi अडचण नाही नैसर्गिक न्यायतत्वाचा वापर करून सुनावणी घेत आहेत.
@A3mahasetu8 ай бұрын
@@PathPurava नैसर्गिक न्यायतत्व म्हणजे काय सर? आणि एक मित्र म्हणाला की जर आपण हजर झालो नाहीं तर आपल्याला दंड लावतील 20 हजार रुपांपर्यंत.. या वर तुमचं मत मांडा सर
@KantaGojre9 ай бұрын
राज्य माहिती आयोग आपील विषय हिडि ओ सांगा केदीय माहिती विषय सांगा
@pankajwankhade55195 ай бұрын
Bhau tumcha no milel kay
@madhuriprabhu33965 ай бұрын
Mala tumcha ya document chi taxt copy link share kara khup chan lihal aahe
@PathPurava5 ай бұрын
@@madhuriprabhu3396 8087270122
@RafiqMansuri-q1h10 ай бұрын
जनमाहिती अधिकारी जवाब दिला आहे की आमचा रेकॉर्ड ला अशी माहिती नाही आहे तुम्ही buldings praposal ला विचारावा आणि ज्या ठिकाणी आम्ही अर्ज केला आहे त्याचं ठिकाणी व त्याचं वॉर्ड मधून संपूर्ण इमातींमधील आराखडा तयार करण्यात आले आहे, आणि दोन्हीं ठिकाण कमीत कमी 5 sation चे अंतरावर आहे याचा अर्थ ते आमचं दिशाभूल करत आहे, ? कृपिया आम्हाला दिशा दाखवावी
@kirandesai6547 Жыл бұрын
माहिती पोस्ट ने घरी मिळते का
@PathPurava Жыл бұрын
Hoy
@chandu505110 ай бұрын
मी माहिती अधिकार टाकला . जनमाहीती अधिकारी यांनी एक महिना होवून देखील कोणता ही प्रतिसाद / उत्तर दिले नाही . म्हणून मी प्रथम अपिल केले आहे त्यावर अजून पर्यत काही कारवाई झालेली नाही . तर दुसरे अपिल करता येईल का .
@PathPurava10 ай бұрын
Ho kara
@chandu505110 ай бұрын
@@PathPurava आज च मला . मी टाकलेल्या माहिती अधिकाराचे उत्तर मिळाले . मी जी माहिती मागितली होती ' त्या माहितीचे उत्तरच नाही दिले परंतू दुसरीच माहिती मला देण्यात आलि . आणि मी अर्ज केला होता 02/01/2024 ला पण जन माहिती अधिकारी हे धांदात खोटे बोलले . त्यांनी मला दिलेल्या उत्तरात 16/02/2024 अन्वये आपला अर्ज प्राप्त झाल्याचे म्हटले आहे . आणि पूर्णतः दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे . सर यावर प्रभावी उपाय सुचवा .
@mayurbhagwat11227 ай бұрын
@@chandu5051प्रथम अपील केली असेल तर त्यावर माहिती मिळाली नाही तर द्वितीय अपील करा
@balvantkshirsagar88536 күн бұрын
सर मी 2021 मध्ये rti टाकला होता त्यांनतर 30 दिवस झाले तरी उत्तर न मिळाल्याने मी प्रथम अपील केले होते .त्याची सुनावणी 30/12/24 लागली आहे.त्या सुनावणीला मला जायचे नाही कारण एवढी जुन्या माहितीचा मला काहीच उपयोग होणार नाही.मी नाही गेले तर काय होईल
@sagarchaure8558 ай бұрын
वीज वितरण कंपनीमध्ये माहिती अधिकार अर्ज करता येतो का
@shaikhabrar4464 Жыл бұрын
हिररीग झाली आदेशा मिळ नहीं ३ महिने ज़ले आता काय
@zunzarpatil6896 Жыл бұрын
👍🖕verry good
@ganeshdhende48987 ай бұрын
तहसील कार्यालयामध्ये प्रथम अपिलाचा आदेश झालेला आहे 10 दिवसात माहिती देण्यात यावी म्हणून परंतु 70 75 दिवस झाले अद्याप माहिती दिलेली नाही तरी द्वितीय अपील कसे करावे
@PathPurava7 ай бұрын
8087270122
@chandu50516 ай бұрын
त्यांचे पितळ उघडे पडेल म्हणून माहिती देण्यास टाळाटाळ करत असतील .