Mahuli agro and ecotourism

  Рет қаралды 4,807

Smilecreation Adverbs

Smilecreation Adverbs

Күн бұрын

आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सर्वाना आवडीचे क्रिकेट सामने पण छोटे झाले तर आपल्या सुट्टीचे काय घेऊन बसलात ,
हाकेच्या अंतरावर जास्त दगदग न करता आनंदात जाण्याची ठिकाण आम्ही आपल्याला आमच्या सदरातून सांगणार आहोत " छोटी सुट्टी मोठी मजा !! "
मुंबई असो वा ठाणे , कल्याण ,बदलापूर येथील लोकांना जर आपल्या स्वतःच्या वहानाने अथवा ट्रेन नि जाण्यासारखे ठिकाण म्हणजे "आसनगाव जवळ असलेले माहुली "
हो माहुली ट्रेकिंग असो वा देवदर्शन ह्या सगळ्यासाठी आधी पासूनच प्रसिध्द आहे
अश्या ह्या माहुली मध्ये आहे पूर्णतः गावाकडच्या ,शेतातील घरात जाण्याचा अनुभव देणारे असे हे "माहुली फार्म्स "
चुलीवरील रुचकर शाकाहारी , मांसाहारी जेवणाचा आस्वाद आपल्याला घेता येतो , गावातील शेतात्तील घरासारखे पण अत्याधुनिक सेवा असलेले राहण्यायोग्य अशी जागा , आजकाल चांगला पोटोबा आणि निवांत झोपायला जागा मिळाली कि एक वेगळीच मजा येते ती आपल्याला इथे आल्यावर नक्कीच येईल ,आपल्याला आपल्या मामा , काका , मावशीच्याच घरी आल्यासारखा आपला पाहुणचार नेहमी इथे होतो , काय हवे नको ह्याची पूर्णतः काळजी घेतली जाते ,
काही हटके काहीसे हरवलेलं असे काही गावाकडील खेळ आपल्याला इथे खेळायला मिळतात , काय ते वाचण्यापेक्षा जाऊन अनुभवा ....
माझी आठवण नक्कीच काढाल ..
निसर्गाशी एकरूप होऊन आपल्याबरोबर आलेल्या प्रियजणांबरोबर इकडे वेळ कसा जातो ते कळतच नाही , ज्यांना कोणाला पाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर स्विमिंग पूल पण आहेच...
जेव्हडे लिहीन तेव्हडे कमी आहे अशी हि जागा "माहुली फार्म्स "
त्यामुळ नक्की जा , आवर्जून जा ..
Sakhi Travels : 9869 368656 / 9819 891772

Пікірлер
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 39 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 55 МЛН
The Sad Life of RICH People | Trapped in Rat Race | Dhruv Rathee
21:27
NADIR ALI PODCAST FEATURING DR ZAKIR NAIK !!
1:41:28
Nadir Ali
Рет қаралды 2,4 МЛН
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Shivanshu Agrawal
Рет қаралды 1,7 МЛН
Rakhi Sawant Ki Maa Ki Dal Aur Baap Ke Chawal! | @FarahKhanK
15:55
Farah Khan
Рет қаралды 2,8 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 39 МЛН