खूप जबरदस्त स्पीड लागलाय गाडीला मथुरा आणि बकासुर आज माझ स्वप्न पूर्ण झालं मी मोठा लक्ष आणि छोट्या लक्ष्याला पळताना बघितलेलं नव्हतं पण. आज मथुर आणि बकासुर ला पळतानी बघून खूप भारी वाटलं....😍💞😍💯💞
@dontknow.75845 ай бұрын
फालतु कंमेंट्स करू नका कोणीच हा हातात आह तो पुढ आहे हा ओढतोय तो ओढतोय ....खतरनाक गाडी पळतिये गठून ......तुम्ही फॅन्सनी फक्त काड्या करू नका .....लई भारी गाडी पळतिये ...मोठ्या मैदानात सुद्धा पाळली पाहिजेल हि गाडी ......:
@RonKiller-ys2tm5 ай бұрын
Mitra malak ekamekala changlech astat te kadhich nay kay bolat he fans astat fukat vad lavych kam kartat
@daglejaganath65055 ай бұрын
❤❤❤
@sachinpatil91765 ай бұрын
बरोबर बोललास भाऊ
@manishkirpan46895 ай бұрын
मनातलं बोलास भावा ❤
@prashant__19975 ай бұрын
बरोबर दादा💯✅
@KAUSTUBH81185 ай бұрын
मथुर आणि बकासुर दोन्हीं भाऊ आहेत आणि दाखवून दिले आता भांडू नका सगळ्यांनी सपोर्ट करा ❤️🩹👑
@kunalpatil_63005 ай бұрын
आज पासून आगामी येणाऱ्या शर्यती मधे हाच जोड पळाला पाहिजे
@RutikPawar-vl9ej5 ай бұрын
30 la binjodla palu shkye❤
@krushnabhavar355 ай бұрын
सुभेच्छा बकासुर व मथूर तूमा दोघांना 1नं पाहिजे ऐवडीच विनवणी लवयू❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉
@AmitKare-w9v5 ай бұрын
Mathur bakasur vs Arjun tejya❤
@avadhutnitore445 ай бұрын
खर आभार बकासुर चे मानायला पाहिजे..... उजवीचा बैल असून सुद्धा डावीकडून तेवढच स्पीड लावतोय.... ही जोडी परत पळावी...
@manishkirpan46895 ай бұрын
आज मथूर आणि बकासुर ला पळताना बघुंन आनंद झाला खूप चेहऱ्यावर 1 smile आली दोघांना बघून ❤️😌
@ravigenucheravigenuche5 ай бұрын
छान पळाली गाडी दादा दोघे मस्त पळाली महाराष्ट्र ची लाडकी जोडी ❤❤
@vishalhelekar38125 ай бұрын
खूप छान गाडी पळाली मथूर आणि बकासुर खूप छान गाडी आणली बबलू चाचा नी अभिनंदन सेमी फायनल साठी खूप शुभेच्छा ❤
@patilss12125 ай бұрын
बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध युट्युबर मैदान रिपोर्टर तुषार भाऊ तुम्ही आमच्यासाठी आज पासून हिंदकेसरी युट्युब वर झाला आज या क्षेत्राला कळालं तुम्ही किती ताकतीच्या हात राहुल भाईंनी तुम्हाला शब्द टाकला तुम्हीच नियोजन करा अख्या भारताने पाहिलं तुमचं नियोजन किती जबरदस्त असते आज गटाला गाडी पळाली वा मानले राव तुम्हाला . भाई सुद्धा म्हणाले गटाला आमची गाडी पळाली यातच समाधान आहे निश्चित ही गाडी गुलालात राहील तुम्ही एक सर्वसामान्य म्हणून वावरता पण तुम्ही किती ताकतीचे आहात हे आज संपूर्ण देशाला समजलं. खूप भारी वाटलं नियोजन तुषार भाऊ तुमचं ❤️❤️
@paragchaudhari61225 ай бұрын
आज फुल्ल स्पीड लागले मथुर आणि बकासुर ला आजचे एक नंबर करणारं ❤❤🎉🎉🎉
@ShyamSakpal-xr9ws5 ай бұрын
लय भारी बकासुर आणि मथुर ❤️❤️
@anureshdairyfarm38705 ай бұрын
नाद केला दोन्ही वाघाणी ❤
@CricketGamer195 ай бұрын
किती इजी गट पास केला ❤ फायटर जेट #बकासुर-मथुर भारताची टॉपची जोडी.
@PrashantBhere-ft1xf5 ай бұрын
खूप चांगली गाडी पळाली दोन्ही मालक एकत्र आले आता दोन्ही फॅन्स पण एकत्र या💞💞
@avadhutnitore445 ай бұрын
खर आभार बकासुर चे मानायला पाहिजे..... उजवीचा बैल असून सुद्धा डावीकडून तेवढच स्पीड लावतोय....आणि त्यामुळे हे शक्य झाले.ही जोडी परत पळावी...
@Naad.sharyaticha12345 ай бұрын
मुंबई पुणे ❤️ मथूर-बकासुर एक्स्प्रेस ❤️ तास क्रमांक 2 वरून धावली आणि कोट्यावधी हृदयांच्या आनंदाची मानकरी ठरली आज पूर्ण झाला छंद सगळीकडे आनंदी आनंद ❤️ सर्व नियोजन कर्त्यांचे आभार 🎉🎉
@surajlatke_1001_5 ай бұрын
खरचं मन प्रसन्न झालं ❤ मथुर आणि बकासुर ❤ 1 नंबर फिक्स
@raghukabdule26485 ай бұрын
नियोजनाचा बादशहा गुरुवर्य रणजित बनसोडे सर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@abhishekkadam21195 ай бұрын
खरंच आज डोळ्याचं पारणं फेडलं या जोडीने आज मन सुखावला ही जोडी पळताना आनंद आश्रू अनावर झाले खूप खूप धन्यवाद दोन्ही बैलांचे खूप मनापासून आभार तसेच दोन्ही मालकांचे ही शतशः आभार Love you मथुर आणि बकासुर ♥
@prashant__19975 ай бұрын
अखेर आज माझं स्वप्न पूर्ण झालं बक्या डॉन किंग मथुर दोघांना पळताना बघून डोळे भरून आले 🥺
@sachinbhosle34975 ай бұрын
आज खऱ्या अर्थाने ही जोडी बघून समाधान वाटलं ❤❤🎉🎉
@RUPESHkadam-jv9st5 ай бұрын
Ek नंबर बोलला मोहील..आम्हा फॅन्स ची ईच्छा पुर्ण केली तुम्ही आत्ता आम्हा फॅन्स ची जबाबदारी आहे ..कोणीही टीका करू नका उलट ही जोडी एकत्र कशी राहील ते बघुया...
@गुरूकृपाज्यूससेंटरइंदापूरकिशोर5 ай бұрын
खूप छान,,,,आजचाही दिवस ऐतिहासिक ठरणार
@patiragoatfarmsabale16965 ай бұрын
मस्त पळाली गाडी मथुर आणी बकासुर मोहिल शेठ आणी राहुल दादा खुप खूप शुभेच्छा
ही जोडी पेडगाव ला पलाळी असती तर राडा झाला असता...🦁👑🔝♥️
@nakulughde19325 ай бұрын
Love' you mathur & bakasur
@viju217875 ай бұрын
लाखो दिलो की धडकन काळीज बकासुर+मथुर.... आज दोन्ही मालकांनी आमच्या स्वप्नातली जोडी पळवली तुमच्या दोघांचे आणि नियोजन करणाऱ्यांचे आभार....🎉💐 एक कट्टर बक्याभाऊ समर्थक❤
@sambhajibhandalkar69625 ай бұрын
दोन्ही वाघांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@ramdasshinde41465 ай бұрын
Aaj speed majbut laglay gadila ❤❤❤
@sagarjagtap77775 ай бұрын
आज माझा आनंद गगनात मावना ...बकासुर आणी मथुर एकत्र मन तृप्त झाल... श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप देशमुख परिवाराकडून खूप खुप् शुभेच्छा ..एक सासवडकर ❤❤❤❤
@nachiketbhoir22685 ай бұрын
सर्व हिंदकेसरी मैदानात हीच गाडी पळवा.❤🥰 नुसता अंतर मोज्याचं सर्वांनी.. मथुर, बकासुर, हरण्या, सर्जा फॅन्स 🥰
@SushantDhanawade-pn9sk5 ай бұрын
नाद केला वाघांनी ❤😍😍😍🫡🫡🫡माझ्या वाघा जीकलास बास 😘😘😘👑👑👑🥹🥹🥹🥹🥹🫶🫶🫶🫶
@SharadKakade-lo9fk5 ай бұрын
बकासुर, सर्जा आणि मथुर हे बैलगाडा शर्यत क्षेत्रातील कोहिनूर हिरे आहेत. एकमेकांशी वाद घालण्यापेक्षा एकत्र येणं काळाची गरज होती.. ❤❤❤❤❤
@RahulJadhav-pl9pe5 ай бұрын
Love you mathur bakasur❤🎉
@rajkumarraut57175 ай бұрын
I love u बकासुर मथूर ❤️🔥🔥❤️❤️🔥🔥❤️
@santoshssssss02225 ай бұрын
दो दिल एक जा आणी प्रेक्षकांच्याच नावावर गाडी पळवली खूप भारी वाटलं.....❤❤
@nikeshnawale6065 ай бұрын
अशिच साथ राहुदे दोघांची ❤🫂
@crickettv34885 ай бұрын
दोघ ही मस्त पळाले बिनजोडचा बादशाह मथुर वेगाचा कोहिनूर बकासुर❤❤
@RajendraMhatre-e7d5 ай бұрын
आज जी गाडी झाली तया बदल सुभेछा आज दारू एकदम प्रेमाने पिनार आणि माझ्या मित्राना ना सुधा पजनार ❤❤❤
@siddheshambre18065 ай бұрын
ही जोड़ी आशीच पलूदे कायम लव यू मथूर आणी बकासुर आग लावलीत आज तुमी कुणी वाईट कमेंट्स करू नका ❤❤❤❤❤
@somanthmadane60725 ай бұрын
आज खरंच छान वाटलं बबलू चाच्या मनातल्या ईच्छा पूर्ण ❤❤❤
@PrathameshGhadge-rd4eg5 ай бұрын
Two kings in one frame
@sanjayghude22265 ай бұрын
Donhi all rounder ektra madiant gadi sunder palali❤❤❤❤❤ Donhi waghna semi sati shubhechya ❤❤❤❤❤❤
@rohitdeshmane3825 ай бұрын
नाद खुळा पळाली जोड 1 नंबर
@SwatiGaidhar-rl1wi5 ай бұрын
1 नंबर जोडी मथुरा बकासुर
@Naad.sharyaticha12345 ай бұрын
आज शर्यत क्षेत्रातला एक ऐतिहासिक दिवस आहे ❤ बकासुर आणि मथूर ❤ ❤ मथूर आणि बकासुर ❤
@pravinkatarepatil42325 ай бұрын
दोन्ही बैल मालकांना धन्यवाद आमचं स्वप्न पुर्ण केल्या बद्दल गाडी भारी पळाली राहुल भाईला धन्यवाद आणि मोहील ला पण धन्यवाद ❤🙏
@pravinkatarepatil42325 ай бұрын
राहुल दादांचा नंबर आसेल तर द्या धुमाळ सर
@sulkashanmunde66275 ай бұрын
लाखो दिलो कि धडकण नवमहिंद केसरी बकासुर❤✌
@ruturajpatil12035 ай бұрын
ही गाडी जर कायम सोबत पाळली तर कोणालाच मरणार नाही❤
@atulgaikwad93725 ай бұрын
आज कोरोडो बैलगाडा शौकिनांच स्वप्न पूर्ण झालं🥺🙏बस आता अजुन काहीच नको, दोन्ही किंग एकत्र 🔥💪 लावा ताकत💪🔥🔱 *🔱देव माझा बकासुर🔱*
@chetanthavare1865 ай бұрын
सर्वांची इच्छापूर्ती❤❤मथूर❤बकासूर❤
@kalidaskhatal345 ай бұрын
बकासुर मथुर बबलू डायवर तिरकुट अभिनंदन ❤❤देव माझा बकासुर 🐂♥️♥️
@KK-zq4ru5 ай бұрын
स्वप्नपूर्ती मथुर आणि बकासुर ❤
@rahulpotdukhe72635 ай бұрын
बकासुर ❤🔱🐂⛳🐂🔱❤️ मथुर बबलु चैचा 💐💐💐❤🙏 सगळेच नंन्दी आपलेच आहे अभिनंदन 🎉👌👌👌 तहशिल, वरोरा जिल्हा ,चंद्रपुर 34
@omkarpadya48475 ай бұрын
मथुर आणि बकासुर आज इतिहास करणार ❤🎉
@hkanbhule46055 ай бұрын
एक नंबर भाऊ नाद खुळा राव 🌹👍
@amitjadhav14955 ай бұрын
खूप छान आज दोन वाघ एकत्र पळाले अभिनंदन ❤❤❤
@ganeshgophane44065 ай бұрын
आमचं काळीज ओन्ली बकासुर आणि बिनजोड जा बादशाह आज 1 नो गाडी पळाली आज च दिवस मी विसरणार नाही कारण मी फक्त ऐकलं होतं छोटं लक्षा मोठा लक्षा गाडी speed तो अनुभव आज ही गाडी आणि speed बघून आला, धन्यवाद, मोहिल शेठ आणि राहुल भाई पाटील, बकासुर आणि मथुर ल सेमी आणि फायनल साठी खूप खूप शुभेच्छा, विजयी भव ❤ बकासुर, मथुर प्रेमी
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर5 ай бұрын
He २ vagh जिंकले आनंद आहे पण सर्जा हरला गटाला त्याच वाईट पण वाटतंय
@surendralokhande6235 ай бұрын
कोणत्या गटात होता सर्जा
@swarsamrat215 ай бұрын
आज बैलगाडा क्षेत्रातील दोन देव एकत्र पळाले.जीवन सफल झाल्या सारखं वाटलं.आणि सर्व फॅन्स ची ईच्छा पुर्ण झाली.आज ही गाडी बघून मोठा लक्षा आणि छोटा लक्षा ची आठवण झाली.पल्ला थोडा अजून मोठा असता तर अंतर अजून जास्त पाहायला मिळाला असता.सेमी धूम धडाक्यात प्रवेश केला.पुढील वाटचालीस दोन्ही नंदी ला शुभेच्छा.
@aryanidhifunnyvideo76935 ай бұрын
एक नंबर गाडी आज एक नंबर करनार शुभेच्छा.
@Naad.sharyaticha12345 ай бұрын
इथून पुढे कुणीच कुठल्याच नंदिना ट्रोल करू नये प्रेक्षक म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावे प्रेमाने जग जिंकता येते ❤
@rakesh200745 ай бұрын
महाराष्ट्राचे दोन वाघ एकत्र आले खूप बर वाटलं आणि गाडीला 1 no स्पीड लागला डोळ्याचं पारणं फिटलं अनेक प्रेक्षकांची ईच्छा पुर्ण झाली आणि मला ही जोडी कधी पळते याची चाहूल लागलेली ती आज पूर्ण झाली खूप बर वाटलं आणि खुश झालो मोठा लक्षा आणि छोटा लक्षा ला पळताना बघीलेल नव्हतं यांचा रुपात आज ही गाडी पळताना बघायला मिळाली जीवनाचं सार्थक झालं आज खूप खुश आहे मी आणि याच्या पुढे ही जोडी अनेक मोठ्या मैदानात पाळावी ही इच्छा आहे 🙏✌️❤️💯🔥🔥🔥
@rampawar22155 ай бұрын
खुप छान जोडी आहे
@rameshshinde10155 ай бұрын
दोनही नंदी जबरदस्त आहेत, महाराष्ट्राची शान आहेत ,करोडो फॅन्स असलेली जोडी आज प्रतेक्ष मैदानात पळताना पहायला मिळाली. हे आपले सर्वांचे नशीब. भाग्य आहे. चूकीच्या कमेंट्स टाकू नका.
@amolpawar21095 ай бұрын
टॉप चे नंदी एकत्र ग्रेट बकासुर आणि मथुर
@mahendraatkari80615 ай бұрын
या पुढे पण अशीच जोडी पळूद्या राहुल दादा मोहिल ✌️
@sushantmane15145 ай бұрын
किंग बक्या भाई ❤
@amolombase70455 ай бұрын
गाडी एक नंबर पळाले पण एक नंबर अर्जुन आणि तेज्या करणार
@GamerZone-xq6ln5 ай бұрын
Lay speed ahe tya gadi la 🔥
@s_a_n_j_u_21375 ай бұрын
कितव्या गटात आहे@@GamerZone-xq6ln
@harishjadhav17795 ай бұрын
💯
@aravindmane40335 ай бұрын
कोण करेल ते कळेलच की
@DeepaliKadam-mj2rz5 ай бұрын
@@GamerZone-xq6lnगट किती
@Agastya.123185 ай бұрын
Nad khuli gadi palali jabardast speed hota gadila te pn kadene mathur❤bakasur❤
@MachindraWaghole_Official5 ай бұрын
गाडीला गती आतापर्यंतची सगळ्यात टाॅपची गती लागली. अशक्य ते शक्य झालं विरोधातले नंदी एकत्र आले.
@digvijaybagade41035 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Akash_patil21125 ай бұрын
Mazi aj ichha purn zali ❤
@AmolIngale-fh3vy5 ай бұрын
Hindkesri maydanat jodi palva 1no hoil🎉🎉🎉
@akashkadam21385 ай бұрын
बाप स्पीड laglay🔥♥️
@maheshdodake50645 ай бұрын
सेमी ला जबरदस्त स्पीड राहिल मथुर आणि बकासुर ला ....😍💞💯
@santoshkhopare5 ай бұрын
छान पळाली गाडी ,तरी जास्त पळवली नाही ड्रायव्हर ने असा वाटला,पळवली असती तर अजून स्पीड लागला असता ,आता सेमी मध्ये स्पीड बघायला मिळते
@Sharyatpatern25765 ай бұрын
इस जंगल मे हम दो शेर ❤️🔥❤️🔥❤️🔥
@vishalkulkarni61705 ай бұрын
Khup mast palali ❤❤❤❤❤
@suhasthorat14655 ай бұрын
Aaj cha ha great moment point
@AdeshDomale5 ай бұрын
Love you bkya ❤❤❤
@rohitdabholkar87035 ай бұрын
नवम हिंदकेसरी बकासुर+मथूर = नुसता धुर ❤
@deepakkamble19405 ай бұрын
चांगली पळाली गाडी चांगलं स्पीड लागलं आज बकासुर मथुर 1 नंबर करणार.....
@Anokhimahiti5 ай бұрын
Bakasur mathur 🔥💯❣️
@vishalkulkarni61705 ай бұрын
Mathur king bakasur ❤❤❤❤❤
@misalshrikant21725 ай бұрын
नाद खुळा नाद केला वाघाने आज माझ मन खूप खुश झाले 🎉🎉🎉😂❤❤❤❤