जेव्हा पण मथुर मैदानावर येईल तेव्हा मथुर आणि बकासुर धावले पाहिजे ज्यांना असे वाटते त्यांनी लाईक करा भावानों 🥰
@sahilraut11033 күн бұрын
धन्यवाद सर तुम्ही हि खास मुलाखत घेतली आणि मथुर ची अपडेट दिलीय
@nanathorat3 күн бұрын
मथुर लवकर बराहो महादेवा चरनीपरथनै
@sagarlawande54922 күн бұрын
राहुल दादाची मुलाखत म्हणजे टॉप चे लाईक येणारच❤
@AniketKale-v7v3 күн бұрын
आता जेव्हा माथूर घाटावर मैदानात येईल तेव्हा बऱ्याच दिवसापासून आणि आता पेडगाव मैदानावेळी पण त्याची उणीव करून दिली अशी सगळ्यांची महाराष्ट्राची इच्छा होती बिंजोडचा बादशहा mathur आणि घाटाचा राजा balma हि जोडी पळताना बघण्याची इच्छा होती दादा आता सर्वात प्रथम ती अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करावी हीच इच्छा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@abhisharma443 күн бұрын
हाक मारली बरोबर आला मथुर तुशार भाऊ जवळ❤
@santoshssssss02223 күн бұрын
जेव्हा आमचा जीव मथुर मैदानात येईल तेव्हा रणजित सरांच काळीज वेगाचा शेवट सर्जा आणी मथुर एकत्र पळावेत छोटा लक्षा आणी मोठा लक्षाची आठवण करून देणारि ही लडकी जोडी घरचा साज 1001 / 8500 ❤❤
@prathameshvarik43583 күн бұрын
मथुर 1001 लवकर बरा हो मैदानात लवकर ये आम्ही तूझी आठवण काढतोय ..आणि राहुल दादाची पण ....❤❤❤😊
@Shubham-s9q2y3 күн бұрын
दादा सर्वीकडे कंमेंट केल्यात कि मथुर ची मुलाखत घ्या पण नाही घेतली कुणी तुम्ही घेतली त्या बद्दल मनापासून आभार तुषार सर 🥺❤️
@AdilShaikh-tn8gl3 күн бұрын
Dr सतीश म्हात्रे देव माणूस आहे आमचा बैल मरणातून वाचवला आहे ❤️👑
@dattasonwane50813 күн бұрын
लवकर बर हो वाघा..❤परत एकदा विनंती आहे... बकासुर आणि मथुर पळवा...
@pratikpatil11973 күн бұрын
aajibat palu nka
@Akshatthakur433 күн бұрын
@@pratikpatil1197jevha pasun sobat palale tevha pasun bakasur final marat nahi 😢😢, it's true 😢 30 maidan zale astil mojun 2 final marlet fakt jevhapsun sobat palale tevha pasun nakki kay kelay hyani bakasur la😢😢😢
@hanifgadakari91913 күн бұрын
Roj ka palvaycha mg@@Akshatthakur43
@SudhirNewere3 күн бұрын
Pedgawla tuja aala ka mg १ nambr
@Ronald998552 күн бұрын
@@Akshatthakur43हाग्रा buku 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@nanapatil25543 күн бұрын
तुषार दादा यांनी आमची इच्छा पूर्ण केली राहुल दादाची मुलाखत घेतली आणी मथुरचे अपडेट दिलीखूप भारी वाटल दोगही दोस्ती दुनियेतील राजे
@vishalhelekar38122 күн бұрын
खूप छान मुलाखत दादा मथुर लवकर मैदानात येवो आणि गुलाल घ्यावा ❤
@BdhdhHehe3 күн бұрын
धन्यवाद दादा तुम्ही आमाला मथुर दाखवल्या बदल ❤
@AjayShinde-y6j2 күн бұрын
Thank u Tushar Bhau tumhi Mathur chi mulakhat ghetli ❤❤❤
@AdityaSharnangat3 күн бұрын
तुषार sir खर्च मना पासून धन्यवाद ❤ मथुर वर आणि राहुल दादा असच प्रेम राहुध्या🙏🏻 खुप दिवसा पासुन वाट बघत होतो पण मला माहिती होत की पहिला mulakat cha आवाज तुमचाच असेल आता फक्त रॉबीन 1001 आणि छोटा मथुर बाबद
@vishalbote78773 күн бұрын
मथुर ने पहिल्यांदा सातेवाडी जानुबाई यात्रेचे मैदानात चिखलीचा तेज्या आणि मथुर पळून एक नंबर केला होता तरी दादांना सांगू इच्छितो कि मथुरला दीपावली यात्रेत मैदान असते यात्रेचे त्यावेळेस बाहेर काढा एकदा जानुबाई देवीचा गुलाल लागला कि वर्षभर गुलाल भेटतो अशी जुनी लोक बोलतात तरी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी मानाचे पहिले पारंपरिक मैदानात मथुरला मैदानात काढा
@AmitaDhuri-y9q3 күн бұрын
किती सली केलेला मथूर आणि तेज्या नी एक नंबर
@rajkumarraut57173 күн бұрын
काळीज मथूर १००१ राहुल भाई ❤️🔥❤️❤️❤️
@nitinkadam19873 күн бұрын
Sagle yetat yetil pan ek manus cha kami kayam rahanar .....ani ti bharun niganar nahi te mhanaje respected sir Ranjeet Nimbalkar sir ❤
@AmitKare-w9v10 сағат бұрын
🙏🏻🥹🙏
@sahilraut11033 күн бұрын
मथुर ला तुमची मायेची हाक लगेच समजली❤ लवकर बरा हो वाघा
@mahendramore69292 күн бұрын
Khup khup abhar🙏🙏🙏🙏
@dattasonwane50813 күн бұрын
लवकर बरा हो वाघा...तुझा भाऊ बकासुर तुझी वाट बघतोय...
@BdhdhHehe3 күн бұрын
दादा मनापासून धन्यवाद तुम्ही मथुर दाखवल्या बदल ♥️🙏👑
@Adityaa__10013 күн бұрын
Sir शब्दात सांगता येत नाही येवडा आनंद झाला मुलाखत बगुन ❤🥹🥹🥹
@YogeshLibbi2 күн бұрын
काळीज 1001 मथुर राहुल भाई..❤
@shubhamchoramale18493 күн бұрын
खुप दिवस झाले वाट बघत होतो राहुल भाई ची मुलाखत बघण्यासाठी..❤
@santoshssssss02223 күн бұрын
धन्यवाद आमचं काळीज मथुर जीव जान 1001 ❤
@GaneshPawar-jf1vb3 күн бұрын
मथुर आम्ही सगळे फॅन्स तुझ्या सोबत आहोत लवकर बरा हो वाघा आम्ही खूप मिस करतोय तुला
@sheshrathod76743 күн бұрын
धन्यवाद तुषार भाऊ mathur ची माहिती दिल्याबद्दल
@Yogesh.Mise.3 күн бұрын
धन्यवाद मथुरा ची अपडेट दिल्याबद्दल❤❤❤
@sanjayghude22263 күн бұрын
God bless you mathur king 💪💪💪💪💪❤❤❤❤❤❤ bakasur and mathur premi Mumbai sanjay ghude
@dharamrajchavhan84883 күн бұрын
मथूर जेव्हा पण मैदानात येईल तेव्हा सोन्या बरोबर फेरा टाकाला पाहिजे असे वाटते ❤😊
@नाद_एकच_बैलगाडा3 күн бұрын
Thank you Tushar dada. सगळ्या यूट्यूब वाल्यान समोर हात जोडले. मथूर ची मुलाखत घ्या पण कोण गेला नाय पण तूम्ही गेलेत. बाकीचे channel unsubscribe 💯
@machindravayle49273 күн бұрын
तसं काही नाही मी गेलेलो गोट्यावर तेव्हा तिथं कोनोही नव्हतं म्हणून नाय व्हिडिओ बनवलं आणि दोन दिवस आधी शुभमला फोन केला व्हिडिओ बनवू का तो नाही म्हणाला मग आमचं काय चुकलं मला बाकीच्यांच्या माहित नाही पण मी प्रयत्न केलं धन्यवाद 🙏
@amitthakare49083 күн бұрын
@@machindravayle4927 ho bhau tumhi praytna kelta nakkich mi baghital hot in tumchi post
@bhagavatmahapure64113 күн бұрын
आमचा। वाघ मथुर लवकर बरा होयाला पाहिजे आम्ही त्याची मैदानावर वाट बघतोय