Рет қаралды 1,010,731
प्रेमा डावळे ... सध्या उदगीर येथे वास्तव्यास असलेल्या प्रेमा या मुळच्या जळकोट तालुक्यातील कोनाळी येथील रहिवासी आहेत.त्या अभंग, गवळण, भावगीत, भक्तीगीत तर गातातच,शिवाय त्या हार्मोनियमही वाजवितात.त्यांच्या आवाजात असा काही गोडवा आहे की बस्स..ऐकाव आणि ऐकतच रहावं.
लातूरच्या जळकोट तालुक्यातील जगळपूर येथील वै.ग्यानोबा भवाळ पुण्यस्मरण सोहळ्यात प्रेमा यांनी सादर केलेला हा सदाबहार, सुंदर अभंग खास आपल्यासाठी.
माझे माहेर पंढरी
maze maher pandhari
#abhang #bhajan #bhaktisong #gavlan #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam #अभंग #भजन
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664