अशोक हांडे म्हणजे आमच्या पूणे जिल्ह्यातील अनमोल रत्न. परमेश्वराने त्यांना निरोगी व उदंड द्यावे अशी प्रार्थना🙌👏🙏🙇
@dinkarjadhav94966 ай бұрын
मंगल गाणी दंगल गाणी हा कार्यक्रम प्रचंड गाजला होता, मला सुद्धा खूप आवडतो.खरोखर अशोकराव हे हरहुन्नरी कलाकार आहेत. त्यांना उज्ज्वल यश व दीर्घायुष्य लाभो. शुभेच्छा.
@anilkadu84285 ай бұрын
श्री अशोक हांडे ! महाराष्ट्राचं वैभव !
@namrataparadkar782911 ай бұрын
Programme khup chan ani sampuch Naye ase vatat hote Shri Ashokji Hande bolatch rahave ase vatat hote
@vijayjoshi932111 ай бұрын
मस्तच!
@bhalchandraphadtare50088 ай бұрын
जबरदस्त! अस्सल मातीतला लोककला/लोकसंगीत आणि धार्मिक भक्ती भाव असलेला प्रोग्राम. अनमोल ठेवा....काळाच्या ओघात हे टिकेल का?
@saurabhganorkar47162 ай бұрын
No sir ... Because today every program must contain names like purogami and vidrohi..