हे एक नंबर काम केलात सर,थेट शेतकर्याच्या बांदावर जाऊन पोल खोल केलात,तुमचा पन मोलचा वटा आहे शेतकार्याला मदत होईला…
@ChetanPatil-jq3tt11 күн бұрын
बरं झालं अनिल जाधव सर तुम्ही आमच्या भागात आले बघा शेतकऱ्याची परिस्थिती
@akshayrajput932411 күн бұрын
खरी वास्तविकता आहे .
@SharadSaindre-j2v11 күн бұрын
धन्यवाद ॲग्रोवन शेतकऱ्यांची व्यथा मांडल्याबद्दल
@mayurghongade15533 күн бұрын
धुळे जिल्हात मनापासुन 🎉स्वागत तुमच सर🎉
@AditiThakare-s7c11 күн бұрын
पाशा पटेल दिंडी काढली होती 2006रोजी त्याला विचारा झोपले का
@SandeepTandale11 күн бұрын
भाजप वाल्यांनी त्याला डाल्याखाली झाकुन ठेवलं....😂
@AditiThakare-s7c11 күн бұрын
अनिकेत भाऊ एक वेळ पाशा पटेल लाईव्ह मुलाखत घ्या
@TukaramPanchal-t4c11 күн бұрын
छान आहे पत्रकार नांदेड परभणी जिल्हा या साहेब मुलाखत घ्या
@sanjaybhopale440911 күн бұрын
सत्य परिस्थिती मांडली
@sikandarshaikh381811 күн бұрын
सोयाबीन ला भाव नाही कापसा ला भाव नाही आणि तेल 150रु,एका हाताने दिले दुसर्या हाताने काढून घेतले 🔥😄
@MarotiDhoran-fq4vs11 күн бұрын
शेतकरी बांधवांना जीवन नकोसे झालय राज्य करताना दिसत नाही
@keshavdinde300111 күн бұрын
या देशात एक मेव चॅनेल आहे हे शेतकर्या बातम्या दाखवते
@ajitthakare960111 күн бұрын
माझ्या एका पाहुणा ते मला विचारले काय करता मी सांगितले सगळ्यात बिनडोक माणूस करतो ते मी करतो त्या वर तो बोलला शेती करतात का
@akashkohale0111 күн бұрын
सोयाबीन ल भाव कमी दिलं. 8000 होत सोयाबीन 4200 केलं.
@tech-xq1nb11 күн бұрын
Ye भाऊ 3500 ला विकली सोयाबीन मी
@makarand792511 күн бұрын
जगात सोयाबीनचा दर ३००० आहे हे पण लक्षात घ्यायला हवं.एखादी ४ रुपयांची वस्तु २ रूपयाला मीळत असेल तर आपण कुणाकडे खरेदी करू हा प्रश्न प्रत्येक शेतकर्याने स्वताला विचारायला हवा आणी मग एवढा शेतमालाच्या भावावर बोलायला हव.भाव आपल्या हातात नाही तर खर्च कमी करण आपल्या हातात आहे म्हणुन शेतकर्याने खर्च कमी करुन उत्पादन कसं वाढवता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत.
@akashkohale0111 күн бұрын
@@makarand7925 अरे भाऊ खताचे बियाचे , औषधाचे , मजुराचे किती भाव वाढलेत कसं होणार रे शिल्लक काय राहील . सगळ्यावर जीएसटी आहे.
@Shubham_1234411 күн бұрын
@@makarand7925😂😂😂😂
@tech-xq1nb11 күн бұрын
Tula अक्कल नाहीये तर तू bolu नको बाळा
@ManojSrivastav-e5s11 күн бұрын
सी यम नि 50 खोके खाल्ल आणि जन्तेला, 1500 रुपये देतो
@jkboss.1117 күн бұрын
भाजपा सरकार केवळ सोयाबीन कापूस मुद्दयामुळे पडणार आहे,खुप वाईट अवस्था झालेली आहे शेतकऱ्यांची
@SanjayKharat-ln1gx11 күн бұрын
शेतमालाच्याभावासाठि फडवनिस पाशा पटेल पंकजा मुंडे यांची मुलाखत घ्या..,
@ashokjadhav167511 күн бұрын
त्या पाशा पटेल ची मुलाखत घेउन विचारा सोयाबीन चे बाजार कधी वाढनार नको तिथ कँमेरे घेउन जाता
@bamboosetum.11 күн бұрын
Toh aata fkt bamboo lavtoy
@Anonmyous-bc5cu11 күн бұрын
@@bamboosetum..... Barachya bhachyani far mothi rakkam invest keli ahe tya dindi valya kade! Ke paisa bolata hai ....🙏
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट11 күн бұрын
अनिल दादा केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणामुळे शेती परवडत नाही तसा विचार केला तर बजेट हे नोकरदार वर्गासाठी जवळपास 75 टक्के आहे शेतकरी बांधवांसाठी तुटपुंजे आहे मग शेती परवडुच शकत नाही
@AKBARKHAN1438811 күн бұрын
शेतकऱ्यानां Demand आणि supply च ज्ञान नाही त्यामुळेच भाव भेटत नाही 😢😢😢😢😢😢😢
@shantilalmahajan462810 күн бұрын
जाधव सर नमस्कार.
@sanjaybhopale440911 күн бұрын
अनिल जाधव सर तुम्ही शेतकरी बाजु मांडली धन्यवाद
@VijayKumar-eu3yj11 күн бұрын
सरकारने शेतकऱ्यांची अवस्था बिकट केल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकरणार्या मुलांना मुलगी देत नाही कुणी मुली सुध्दा शेतकरी नवरा नको म्हणतात
@DiwakarBelkhede11 күн бұрын
Yevamal madhe ya ner la
@Vivekpandavallgamer11 күн бұрын
ऐका शेतकऱ्याची दुर्दशा
@किशोरदेवडे-ठ6ण11 күн бұрын
ही आहे शेतकऱ्याची खरी परिस्थिती 😢
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड11 күн бұрын
आमचे येथे निल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 11 11 2024 पर्यंत आम्हाला लाईट रात्रीची आठ तास आणि दिवसाची आठ तास मिळत होती आता तर सहाच तास लाईट येते आमची शेतीला पाणी भरणे सुद्धा होत नाही तेवढ्या वेळेत
@Vivekpandavallgamer11 күн бұрын
आम्ही दवाखान्यात गेलतो पन आम्हाला सुविधा मिळाली नाही
@manojkeware131611 күн бұрын
🙏👍
@SantoshHarkal-j3z11 күн бұрын
हामी भाव
@SudarshanKulkarni-e9g11 күн бұрын
पीक विमा अजुन मिळालं नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉20424
@akshayrajput932411 күн бұрын
कापूस ला 10000 रू भाव द्या
@MohanLaxane11 күн бұрын
Anil saheb tumhi sarkarcya virodhat news tayar karta pan sarkar je changle karte tyala pan kharab karun sangata...
@shivajikalkumbe998211 күн бұрын
पाशा पटेल ला शोधा
@mothabhaupawar916210 күн бұрын
मूर्ख लोक म्हणतात शेती परवडत नाही अहो मी एक शेतकरी आहे शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे
दादा आपलं शेतीचं चांगलं चाललंय कशाला राजनीतीच्या मागे लागत आहे तुमचं लोक ऐकतात तुमचे शेती बद्दलचे व्हिडिओ भरपूर लोक पाहत असतात मग कशाला फालतू बाकीच्या न्यूज चॅनल सारखे फिरायला लागले दादा
@ramnathlanghe240611 күн бұрын
ऍग्रो one वाले नेमकं काय दाखवयच काम करताहेत हे तर अशिक्षित नाहीत वागतात मात्र अशिक्षित असल्यासारखे
@SatishTarawade11 күн бұрын
अंधभक्त महाशय आपला नेमका प्रॉब्लेम काय आहे?? अग्रोवन वाले शेतकऱ्यांची खरी परिस्थिती जगासमोर दाखवत आहेत , सद्य सरकार शेतकऱ्यांची जी पिळवणूक करीत आहे,शेतमालाचे भाव पाडून शेतकरी कर्जबाजारी केला,उद्ध्वस्त केला,अग्रोवन वाले शेतकऱ्यांसाठी आवाज उठवत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार 🙏🙏.
@baliramgarad509411 күн бұрын
शेतकरी अशिक्षित आसतात का ?
@baliramgarad509411 күн бұрын
ऍग्रो वन वाला शेतक-यांची परिस्थीती दाखवत आहे. कष्ठाचे पैसे द्या भिक नको स्वाभिमानी आहेत. शिकलेले पेक्षा किती ही चांगले आहे.
@PremnathDasime11 күн бұрын
शिकलेल्या लोकांकडून भाव कमी होतो
@manoharpatil31711 күн бұрын
मागे 10 वर्ष्यापूर्वी 'हजार चा भाव विकला होता mi😂😂... काय बोलता ho
@ramnathlanghe240611 күн бұрын
जनतेला अगोदर मालाचे भाव कशामुळे पडतात आणि कसे वाढतात हे तुम्ही सांगायला पाहिजे कारण तुम्हाला सर्व काही माहिती असते तरी देशील अशिक्षित असल्यासारखे प्रश्न विचारता
@AditiThakare-s7c11 күн бұрын
Bau ami kahi 10000zale pahije ase mant nahi 5000 sahi
@saipanshaikh771711 күн бұрын
Bjp la matdaan nra karu
@makarand792511 күн бұрын
भाऊंनी शेतीत होणारा खर्च कमी करण्यासाठी काय केलं,मार्केटचा अभ्यास करून कधी कोणत्या पिकाला भाव येणार कोणत्या पिकाचे उत्पन्न जास्त येणार याचा अभ्यास केला का? आपण शेतात जे खत टाकतो त्यात कोणते घटक आहेत त्यांचा पिकांच्या कोणत्या अवस्थेत उपयोग होतो याची माहीती घेतली का? प्रत्येक वर्षी पाऊस कधी सूरू झाला कधी उघडीप दिली कधी अवकाळी बरसला यांची प्रती वर्षा ची माहीत कीती शेतकरी ठेवतात त्यानूसार पिकाच कामाचं नियोजन करतात.सगळ सरकारने करायला हव असं म्हणणं चूक आहे ना, आणी हमीभाव ही खुळचट कल्पना शेतकऱ्यांच्या डोक्यात कोणत्या येडझव्याने घातली हे परमेवर जाणै हमीभाव मिळाला म्हणजे शेतकर्याचे सर्व प्रश्न सुटणार आहेत का वाढणार आहेत.हमी भाव मीळला कि खते,बियाणे किटकनाशके यांचे उत्पादन करणार्या कंपन्या भाव वाढवणार,शेतीची औजारे उत्पादन करणार्या भाव वाढवणार,मजूरीचे दर वाढवणार आणी एवढं सगळं वाढल्यावर शेतकऱ्यांच्या हातात काय घंटा उरणार का? पण स्वता विचार करणं शेतकर्याला माहीतीच नाही.
@saipanshaikh771711 күн бұрын
Bjp la matdan naka karu karu
@shamraonagare50658 күн бұрын
तुमचे खानदेश भाजपसाठी फारच आडवे तिडवे पडतात, भाजप भक्तांनी हा व्हिडिओ बघा
@AditiThakare-s7c11 күн бұрын
पा
@dnyaneshwarchaudhari721311 күн бұрын
शेतीची खरी अवस्था सांगतो शेती करणार्यांना शेतात काम करणारा मजुर व्याजाने पैसे पुरवतो मग सांगा कोण आनंदी आहे आणि याला जबाबदार कोण आहे हे न कळन्याइतपत मुर्ख नाही शेतकरी
@amolshelke219610 күн бұрын
शेतकरी कीती देल तरी भुक्या वाग हाहे काथकार
@avinashsonawane695211 күн бұрын
मका 2200 चालू आहे,हे 1400 कुठं विकत आहेत😅
@akshayrajput932411 күн бұрын
Dhule market la
@vishalkoli312811 күн бұрын
Ye jamner madhe aamchya kade 1200 rs gheta aahe makka