Majha Katta : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडला 'शिवचरित्रा'चा प्रवास ABP Majha

  Рет қаралды 47,170

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#MajhaKatta #BabasahebPurandare
मी 100 वर्षांचा झालोय, मात्र मी काही वेगळं केलेलं नाही. या आयुष्यात कसंलही व्यसन केलं नाही, कुठलंही औषध गोळ्या घेतल्या नाहीत. एकच व्यसन होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं, असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलं आहे. शिवचरित्राचं काम हाती घेतल्यानंतर एकदा जो मी शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याला चिकटलो ते चिकटलोच. मग माघार घेतली नाही. आजही मी डोंगर चढतोच आहे, असं मला वाटत, असं ते म्हणाले.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 102
@bharatsahare517
@bharatsahare517 2 жыл бұрын
अतिशय सुंदर शिवचरित्र व्याख्यान दिले आदरणीय बाळासाहेब पुरंदरे जी खूप छान जय हिंद 🇮🇳 वंदे मातरम्
@tanmaydchavan1210
@tanmaydchavan1210 2 жыл бұрын
श्री बाबासाहेब पुरंदरे जी तुमच्या मुळे आम्हा सर्वांना छत्रपती शिवराय इतक्या जवळून कळाले तुमचे हे उपकार कधीही न फेडता येण्या सारखे आहे... 🙏बाबासाहेब तुमच्या वाढदिवसाच्या या शुभ दिनी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की तुम्हाला असेच निरोगी आणि आणखी दीर्घायुष्य लाभो आणि तुमच्या कृपेने आणखी जास्तीत जास्त पिढ्याना छत्रपती शिवराय आणि त्यांचा इतिहास काळोत 🙏🚩!!जय भवानी जय शिवराय!!🚩🙏
@adityapatil479
@adityapatil479 2 жыл бұрын
शिवचरित्र म्हणजे सामान्यांनी घडवलेला असामान्य इतिहास . असामान्य मातेच्या पोटी जन्माला आलेला असामान्य राजा म्हणजे " शिवछत्रपति ". असे आम्हाला सांगणारे परमआदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जन्मशताब्दीपदार्पण वर्षाच्या लक्ष लक्ष शिवशुभेच्छा !
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 2 жыл бұрын
ग्रेट पुरंदरे सर,तुम्हाला आणखी 100 वर्ष आयुष्य लाभो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 2 жыл бұрын
शंभरी पार पडून वाढणार आहे शुभेच्छा
@user-hs9no2im3k
@user-hs9no2im3k 7 ай бұрын
बाबासाहेब पुरंदरे यांचे फार उपकार आहेत आमच्यावर त्यांनी महाराजांचं चरित्र आमच्यापर्यंत पोहोचवलं.... त्यातून सदैव प्रेरणा मिळत राहील....
@roshanbhoir9045
@roshanbhoir9045 2 жыл бұрын
ग्रेट पुरंदरे साहेब..काय बोलांवं तुमच्या बद्दल..बाकीच्या किड्यांनी तर चुकीचा इतिहास आणि आपल्या मनाला वाटेल तसा लोकांची माथी भडकवणारा इतिहास मांडला...पण तुम्ही जो इतिहास मांडला त्या बद्दल तुमचं आभार मानावे तितके कमीच....तुमचं वय,बोलणं आणि तुमची प्रकृती ही तुमच्या निस्वार्थपणाची ओळख आहे...आई भवानी आपणांस दीर्घ आयुष्य देवो..जय शिवराय..⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️
@stambhcalligraphy
@stambhcalligraphy 2 жыл бұрын
वयाच्या शंभरित सुद्धा स्मरणशक्ती तल्लख 🙏
@kshitij_2454
@kshitij_2454 2 жыл бұрын
इतक्या वयात इतकं सुंदर बोलणे , चालणे , सर्व काही हे असंच नव्हे , ग्रेट.
@prabhubagul3447
@prabhubagul3447 2 жыл бұрын
वयाच्या शंभरीत उत्तम शरीर राखलय. स्मरण, उच्चार, देहबोली.... छान.
@nachiket8736
@nachiket8736 2 жыл бұрын
शिवराय असे शक्तीदाता 🙏🚩
@samkadam008
@samkadam008 2 жыл бұрын
Seriously, at the age of 100 he talks and understands things so well.. No old age disease.. Hats off to you Sir.. reaching this age of life itself is a great achievement..
@observer7454
@observer7454 2 жыл бұрын
वयाची 80 वर्षे शिवचरित्र आणि महाराष्ट्रातील विविध गड यांचा अभ्यास संशोधन करून सोप्या भाषेत आमच्या प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा आदर्श रुजवला. अभिनंदन आणि संपूर्ण महाराष्ट्र तुमचा कायम ऋणी राहील.
@ExploreNatureP
@ExploreNatureP 2 жыл бұрын
ज्ञानाला, कलेला, शिकण्याच्या इच्छेला वयाची मर्यादा नसते हे बाबसाहेबांकडे बघितल्यावर लक्षात येत... इतिहासातील वर्ष, आकडेवारी वयाच्या १०० व्या वर्षी अचूकपणे लक्षात ठेवणाऱ्या तुमच्या 'शिवस्मरणशक्ती' ला मानाचा मुजरा🙏
@shivajipowar412
@shivajipowar412 2 жыл бұрын
सकारात्मक विचाराची माणसेच इतकी निरोगी आणि ऊर्जावान राहू शकतात .शिवशाहीर आपणांस शुभेच्छा!!!जय महाराष्ट्र
@shivkalyan3058
@shivkalyan3058 2 жыл бұрын
वंदनीय शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे यांना शत शत प्रणाम !
@MrSS-we8si
@MrSS-we8si 2 жыл бұрын
50 वर्षांची कारकीर्द असलेल्या एका महापुरुषांच चरित्र अभ्यास करायला 100 वर्ष सुद्धा कमी पडतात हे यावरून कळतं
@magiceye7536
@magiceye7536 2 жыл бұрын
शंभरी पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन . खरोखर ग्रेट व्यक्तीमत्व .
@ganeshkulkarni8833
@ganeshkulkarni8833 2 жыл бұрын
स्मरणशक्ती ला तोड नाही... ग्रेट माणूस हो..
@rajshinde7709
@rajshinde7709 2 жыл бұрын
छत्रपती च्या नावाने काही जणांनी सत्ता तर काही जणांनी संपत्ती कमावली.पण निस्वार्थीपणे छत्रपती वर प्रेम करणार्या बाबासाहेबाना मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद.,👌💐💐💐
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 2 жыл бұрын
१०० पार केली ही छत्रपती शिवाजी महाराज यांचीच कृपा असावी असे वाटते. वयाच्या ८व्या वर्षांपासून महाराजांचे गड किल्ले पायाखाली घातले, त्यांच्याविषयी अभ्यास केला . आपणांस छत्रपतींचा आशीर्वाद आहे.
@girishdharap4623
@girishdharap4623 2 жыл бұрын
Wah Vishnu bhau, kiti apratim vichar, tumhala salaam 😊😊😊🙏❤️
@rajshinde7709
@rajshinde7709 2 жыл бұрын
महाराष्ट्रात ल्या घरघरातच नव्हे तर मनामनात "छत्रपती " रुजवले अशा महायोद्धयास मानाचा मुजरा.
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 жыл бұрын
Barobar aahe
@user-fp3vw3wu1f
@user-fp3vw3wu1f 2 жыл бұрын
देव माणूस बाबासाहेब पुरंदरे
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 2 жыл бұрын
स्मरणशक्ती चांगली आहे शरीरप्रकृती चांगली आहे शुभेच्छा
@sumitbhoir370
@sumitbhoir370 2 жыл бұрын
पुन्हा होणे नाही 🚩
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 2 жыл бұрын
जय जगदंबा माता तुळजाभवानी आई महालक्ष्मी जय भवानी जय शिवाजी जय शिवराय
@harshaldev3263
@harshaldev3263 2 жыл бұрын
अप्रतिम... शिवतत्व जगलेले इतिहासपुत्र🙏😊💐 अभिष्टचिंतन.
@user-ik1be2jw1q
@user-ik1be2jw1q 2 жыл бұрын
आणि आपल 80 च बघा, 🥲🤣🥲
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 2 жыл бұрын
Jabardast Mulakhat ...👍👍👌👌🌸🌸🌼🌼🌺
@yashwantsuntyan9591
@yashwantsuntyan9591 2 жыл бұрын
ग्रेट व्यक्तिमत्व आणि चांगले विचार असलेले शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे अभिनंदन आणि शत शत प्रणाम!! 👍🙏🙏💐💐💐
@chaitanyagholkar5124
@chaitanyagholkar5124 2 жыл бұрын
शिवशाहीर
@musicalwaves5546
@musicalwaves5546 2 жыл бұрын
7 दशकांचा चालता बोलता इतिहासाचा महनीय ग्रंथ म्हणजेच पद्मविभूषण शिवशाहीर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे 🚩
@abaykhadke8411
@abaykhadke8411 2 жыл бұрын
Jay bhavani jai shivaji 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@kishorkulkarni7823
@kishorkulkarni7823 2 жыл бұрын
Babasaheb Dwishatabdi wha ashi ishwarala 🙏
@nikhilphadke7949
@nikhilphadke7949 2 жыл бұрын
A great historian and person !! 🙏🙏
@guneshchaudhari9878
@guneshchaudhari9878 2 жыл бұрын
Tya jatiwadi khedekar chi aaj khup jalat asel🔥🔥 Tya brigedi la janmat kadhi yevdhi izzat milnar nahi!!
@MrSS-we8si
@MrSS-we8si 2 жыл бұрын
विकृत माणसांकडे लक्ष न दिलेलं बरं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 🙏
@shriniwasmulick3876
@shriniwasmulick3876 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजीराजे
@shrutinigudkar2471
@shrutinigudkar2471 2 жыл бұрын
मा. बाबासाहेब पुरंदरे यांना विनम्र अभिवादन आणि मनःपूर्वक शुभेच्छा.
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 2 жыл бұрын
आपल्या बद्दल नेहमीच आदर राहील. आपली किस्से सांगण्याची कला मस्त आहे.
@yashwantsuntyan9591
@yashwantsuntyan9591 2 жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏
@dineshsonawane6261
@dineshsonawane6261 2 жыл бұрын
BABASAHEB PURANDARE SAHEB YA CHY VICHAR NA SALUTE,, 🙏
@vijaykulkarni5549
@vijaykulkarni5549 2 жыл бұрын
ग्रेट
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@shriramkulkarni7118
@shriramkulkarni7118 3 ай бұрын
35:35
@tejasjoshi2060
@tejasjoshi2060 2 жыл бұрын
🙏🙏🙏 Naman
@yogeshpatil6564
@yogeshpatil6564 2 жыл бұрын
Janta raja natak bghitala hot lahanpani ....khup bhari
@nileshbidkar1536
@nileshbidkar1536 2 жыл бұрын
Vayachya 100 Nahi hajaro varshe babasaheb purandare maharashtrala mardarshan kart rahil
@viveksalunke5716
@viveksalunke5716 2 жыл бұрын
फक्त नमस्कारच करू शकतो... 🙏🙏🙏
@nandanmalwade2723
@nandanmalwade2723 2 жыл бұрын
🙏🌷🌷🌷🌷🌷🙏
@kiranhariomkale7859
@kiranhariomkale7859 2 жыл бұрын
Manacha muzara, janmdiwasachya hardik shubhechya
@makarandkelkar59
@makarandkelkar59 2 жыл бұрын
Koti koti pranam naman
@shardulkulkarni1008
@shardulkulkarni1008 2 жыл бұрын
🙏
@mandarlele1935
@mandarlele1935 2 жыл бұрын
He is Sigma male 🙏🙏🙏🙏🙏🙏
@tm9661
@tm9661 2 жыл бұрын
long live baba saheb
@prakashpatil2495
@prakashpatil2495 2 жыл бұрын
Great human personality
@MrSS-we8si
@MrSS-we8si 2 жыл бұрын
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 🙏
@siddharthkamble8404
@siddharthkamble8404 Жыл бұрын
मला तर हाच प्रश्न पडतोय ज्या बाबा पुरंदरे ने अख्ख आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी अपमान केला त्या बाबा पुरंदरेंना ABP माझा का दाखवत आहे?
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 8 ай бұрын
Karan tumhi andhale ahat Ani ABP majha cha vakya ahe "ughada role bagha nit"
@chaitanyaatre574
@chaitanyaatre574 3 ай бұрын
काय बदनामी केली?
@vishalshitole89
@vishalshitole89 2 жыл бұрын
Shivdrohi purandare
@shekharaai
@shekharaai 2 жыл бұрын
Shivdrohi Tu aahes ..kidkya manovruti chi manase
@bhimsenmanagoli8653
@bhimsenmanagoli8653 2 жыл бұрын
Maratha itihas tumhi savanna olakh karun dilit, vikhroli kannamwarnagar la 20 varshapurvi tumache bhashan ikale hote, navin yudhdha Shasta baddal tumhi bolala hotat.
@gopalgarad6197
@gopalgarad6197 2 жыл бұрын
वा. सी. बेंद्रे सरांच शिवचरित्र वाचा...
@rushikeshpatil8493
@rushikeshpatil8493 2 жыл бұрын
First views
@NavnathWagh21
@NavnathWagh21 2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@dxx2275
@dxx2275 2 жыл бұрын
थोर व्यक्तिमत्त्व
@dineshsonawane6261
@dineshsonawane6261 2 жыл бұрын
BABASAHEB PURANDARE SAHEB YA CHY VIRODHAT JITENDRA AWAD HE NEHMI BOLTAT..... JITENDRA AWAD BOLTAT BABASAHEB PURANDARE YA NI CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ CHI HISTORY SANGTAT HE CHUKI CHA AAHE......JITENDRA AWAD YA CHY KADUN HISTORY CHI MAHITI KARUN MEDIA NE SANGA JANATA LA 🙏
@choudharimayur9220
@choudharimayur9220 2 жыл бұрын
बाबासाहेब कुठे ही नाही गेलेत😶
@balajikamblebk5102
@balajikamblebk5102 2 жыл бұрын
द ग्रेट संभाजी ब्रिगेड जय शंभुराजे जय शिवराय
@mandarlele1935
@mandarlele1935 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂 Ganja ganjaaaa
@balajikamblebk5102
@balajikamblebk5102 2 жыл бұрын
@@mandarlele1935 🐴🐎🐎🐎
@shreeshree1367
@shreeshree1367 2 жыл бұрын
ब्रि गेड
@bhushan9108
@bhushan9108 2 жыл бұрын
Aala jati var, Matathi manun aakartra ya Maratha mhanun nahi Jai shivray 🚩
@shekharaai
@shekharaai 2 жыл бұрын
Aurange B gread
@sameerpatil4362
@sameerpatil4362 2 жыл бұрын
त्याकाळात media नव्हता त्यामुळे ते जे काही सांगतील त्यांच्या वयाचा मान ठेऊन तुम्ही सगळं ऐकून घेताय.. पोर्तुगीजांविरुद्ध लढा देतांना हे अग्रेसर होते असं म्हणतात, यात तथ्य किती आहे हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे blind follow करतात लोक.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 2 жыл бұрын
ते म्हणतात ते बिलकुल खर आहे. याचे दुसरे संदर्भ नीट अभ्यास करा
@ganeshpatil6020
@ganeshpatil6020 2 жыл бұрын
Media asta tari tumhi manla nastach
@sameerpatil4362
@sameerpatil4362 2 жыл бұрын
@@ganeshpatil6020 यांच्या वयाचे सगळेच लोक जे 1922-1935 या काळात जन्माला आले ते सांगतात की आम्ही इंग्रजांविरुद्ध लढा दिला.. त्यांच्या वयाचा मान ठेऊन आपण ते ऐकून घेतो, पण त्यात किती वास्तविकता आहे हे कोणालाच माहीत नाही.. त्याकाळात वर्तमानपत्र याशिवाय दुसरं काही माध्यम नव्हतं, वर्तमान पत्रात ठराविक गोष्टींची नोंद असायची.
@ganeshpatil6020
@ganeshpatil6020 2 жыл бұрын
@@sameerpatil4362 पण याचा अर्थ वास्तविकता नाही असाही होत नाही
@sameerpatil4362
@sameerpatil4362 2 жыл бұрын
@@ganeshpatil6020 मी पण तेच म्हणतोय.. पण नक्की त्या मोहिमेत कोण लोक सामील होते हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे कोण्यातरी एकाला त्याचं श्रेय देणं चुकीचं ठरेल..
@sharadkadam521
@sharadkadam521 2 жыл бұрын
मेलृ
@drumasonune7002
@drumasonune7002 2 жыл бұрын
Aho khandekr navin bandhnyapeksha aahe tyancha Rakshan ka hot nahi he vichara, na
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 2 жыл бұрын
इतिहासकारांनी 'मिर्झाराजे-शिवाजीराजे संघर्षाचा', 'आग्र्याहून सुटका' या प्रसंगाचा आणि 'युवराज शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाल्याचा' प्रकरणाचा सपशेल चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... खरा इतिहास आपणास 'किंग शिवाजी - द स्पिरिच्युअल क्वेस्ट' या पुस्तकात वाचायला मिळेल. ... इ-बुक माझं ! उघडा डोळे, वाचा नीट !
@suvarnasanhal1497
@suvarnasanhal1497 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 62 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН