गरीबां साठी MIT नाही .MIT फक्त श्रीमत लोकांना शोबतो
@dnyaneshkavhar31843 жыл бұрын
quality is most important , you only see Money .. I also student of MIT Every year i paid fees last time of the year and college support student
@ravimote26683 жыл бұрын
Why only rich family students ? Why not atleast 20 percent reservation for meritorious poor students with a bond that they will finance one poor student when you pass out
@pranavufade34143 жыл бұрын
Correct bro
@apolloopgaming5993 жыл бұрын
Me tar management 18 lakh rs dile . Tari placement nai dili fakta paisa modi cha ani vivekananda ch fan ahe ha.
@akshayjadhav93283 жыл бұрын
आईआईटी भारी
@akshaymerukar30603 жыл бұрын
Mit च विश्वात गरीब ऍडमिशन घेऊ शकत नाही , आणि ज्याला शिकायचंय तो सरकारी शाळेत शिकून पण मोठा होतो
@ganeshmhaske87173 жыл бұрын
Ekdam barobar
@mpscguide5943 жыл бұрын
💯
@aditi16303 жыл бұрын
@@ganeshmhaske8717 no, ye ya
@apolloopgaming5993 жыл бұрын
Me tar 18 lakh rs dile. First class with distinction tari placement nai mala ata. Ha modi ani vivekananda ch fan ahe . compus madhe fakta Mandir disnar🙄
@travellerextraordinnaire73883 жыл бұрын
@@apolloopgaming599 commercial maanus aahe ha. Like DY Patil LoL
@bhaskarmogal66403 жыл бұрын
कमेंट टाकण्याची सिस्टीम खूप चांगली आहे KZbin वरती त्यामुळे सत्य बाहेर येते
@wavtal3 жыл бұрын
फि कमी करा... आमचे २०१७ ला ३० हजारात MIT, कोथरुड मध्ये डीग्री झाली.. आज तुमची फि कुठे गेलीय.. युनिव्हर्सिटी झाली कि शिंगे फुटले... बाकि आध्यात्म+ सायन्स+संस्कार हे बेस्ट आहे या संस्थेचं
@babanrbhandari56573 жыл бұрын
Pp
@shivrajpinge44363 жыл бұрын
MIT ADT University Ani MIT World Peace University staphan kelya baddal khup khup dhanyawad 🙏🏻🙏🏻
@therepublicvoice79943 жыл бұрын
पेड कार्यक्रम 😂😂
@gauravijadhav80493 жыл бұрын
एवढ्या महान मोठ्या मोठ्या व्यक्ती मराठवाड्यात होऊन गेल्या तरी पण मराठवाडा मागासलेलाच खूप खंत वाटते याविषयी
@omkarkale85153 жыл бұрын
Marathawa DA impro nahi kela yani
@amithajare60393 жыл бұрын
Aaj 3lac fee ka Keli mg. .?
@omkarrane58673 жыл бұрын
Kahar kela yani.
@ok21183 жыл бұрын
Barobar garib admission Nahi they shakat
@ganeshshelke24653 жыл бұрын
Ram mandirala denagi dili vishwanath karadani 1 crore chi
@apolloopgaming5993 жыл бұрын
4.5 lakh😂 wpu kela separate University full paise khanar ata😂
धर्माची व्याख्या फार चांगली समजावून सांगितले, धन्यवाद
@avdhutgaonkar47203 жыл бұрын
काहीही ह्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे, जाऊन एकदा फी बघा आणि मुलांना मिळत असलेल जेवण बघा, राजकारणांशी असलेल्या संबंधातून मोठ्या संस्था पैसे कमावण्यासाठी उभारल्या आणि मोठे राजकारणांशी संबंध असल्याने खूपच गोष्टी गुलदस्त्यात आहेत MIT च्या.
@alkapatil74103 жыл бұрын
साधारण मुलांची M. I. T. राहीले नाही संस्था पुर्वी ते गरीब होते पण आता मुलांची गरीबी मागे वळून पाहिले जात नाही 🙏🙏
@sd-ks7et3 жыл бұрын
MIT मध्ये मी शिकलोय. स्टेशनरी वस्तू चे पैसे आकारुन सुद्धा प्लास्टिकची पिशवी साठी १५ रुपये जबरदस्तीने शुल्क आकारले जातात. १०००० विद्यार्थी x १५, गणित करा. सगळं थोतांड आहे या माणसाचे. इतकेच ज्ञानेश्वर भक्त आहात तर मग २ लग्ने का केली याचेही उत्तर द्या. धोंगी
@SAU12543 жыл бұрын
Absolutely right 🙏🙏couldn’t agree more
@संजयरडतराऊत3 жыл бұрын
दुसरी पत्नी म्हणजे कॅंटीनवाल्याची बहीण ना ? गोपीनाथ मुंडेंना ९४ साली घेऊन आले होते कॉलेजात. ९१ साली माजी पंतप्रधान चंद्रशेखर पण येउन गेले होते.
@vinoddevkule6673 жыл бұрын
2 लग्ने केली आणि गप्पा तर अध्यात्मिक प्रत्येक शब्दागणिक संता चे नाव घेतात
@avinashpalande4243 жыл бұрын
Shikahan paddhati changali zali he khote bolale ahahat
@SS-cz7nj3 жыл бұрын
@@संजयरडतराऊत दुसरीचा भाऊ डीन दराडेपाटील
@SUBHASH6703 жыл бұрын
Donation chi concept clear zali...👍
@murlidharbodade24483 жыл бұрын
🚩🚩आदरणीय,डॉ.विश्वनाथ कराड सरांना सादर नमस्कार.....! आपण अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून, सुसंस्कृत विद्यापीठाची स्थापना केली,अखील विश्वाच्या शांती साठी अलौकीक असे प्रतीष्ठाण निर्माण केले, याकरिता आपणाप्रती खुप खुप कृतज्ञता व्यक्त करतो...!🚩🚩
@prabhakargtidke11363 жыл бұрын
डॉ. विश्वनाथ कराड, पतंगराव कदम, डॉ डी वाय पाटील...
@dnyaneshwarilad3 жыл бұрын
Sir you have touched sky 🙏
@apnaadda6803 жыл бұрын
ज्ञानदा ❤️
@yash57863 жыл бұрын
आरे ह्याच्या संस्थेमध्ये कर्मचारी लोकांची पीळवणूक होते, पगारी नसतात 6 महिने त्यांना. ह्याच्या शाळेची फिस मध्यमवर्गीय लोकांना तरी परवडते का? माझा वाले खरी हकीकत दाखवत जा की।
@rahuljadhavrj53113 жыл бұрын
S
@adityajoshi73222 жыл бұрын
अरे काय तुमचे कॉलेज पैशासाठी युवा पिढी बरबाद केली तुम्ही MIT ला सगळे दारू आणि काय काय प्रकार चालतात लोकांना ततवज्ञान सांगतो स्वतः चे कॉलेज सुधार आधी
@deepakshinde15792 жыл бұрын
डॉ.विश्वनाथ कराड देव माणूस आहे
@ashokashtekar42653 жыл бұрын
Great Great Journey.. and super work!!!
@ignitevlog8829 Жыл бұрын
स्व. विधिज्ञ भास्करराव आव्हाड साहेबांनी पाहिलेलं स्वप्न म्हणजे MIT संस्था.
@lol8q3 жыл бұрын
MIT ...loot chali ahe ethe.. Most of the admissions r from out of Maharashtra students...
@SAU12543 жыл бұрын
Absolutely true
@gopalkulkarni12393 жыл бұрын
राजीव तुम्ही धर्म शब्दावर प्रश्नातून टिकाच करत आहात हे लक्षात घ्या व कराड सर काय सांगतात ते प्रथम समजून घ्या
@arunbarve3 жыл бұрын
Those who ask why MIT ,symboisis only for rich students ,should ask industrialists why campus selection only from such institutions and COEP only ?
@vilashowal94822 жыл бұрын
साधू साधू साधू
@ashrubabhange5843 жыл бұрын
Very nice khup chhan sir.very nice working sir.
@kaushalkate Жыл бұрын
Proud to be a MIT Student
@dr.ravikiranbhatambre3 жыл бұрын
देवाचं नाव पुढी करून भरपूर माया कमावली, ढोंगी माणूस
@ganeshaghav23393 жыл бұрын
जय भगवान कराड साहेब
@radhabhatikar89273 жыл бұрын
Salute to the great person 🙏
@apswrout_stream44223 жыл бұрын
Tevdi fee kade jara control teva maharashtra chya carib mulanna pan admission det ja fkt paisa aat naka karu evdich iccha
@Gowin973 жыл бұрын
प्रेरणा ज्ञानोबाराय
@bappasahebkhandare013 жыл бұрын
Salute sir
@Editorr0075 ай бұрын
❤❤❤
@pavannagre7843 жыл бұрын
Dr कराड साहेब तुमच्या विचारला मानवंदना
@jagdishpawar1193 жыл бұрын
सर्वांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मोफत शिक्षण , अत्यावश्यक आरोग्य जेव्हा वाजवी किमतीत हा देश देईल त्यावेळी मला भारतीय म्हणायला आवडेल. शिक्षण सम्राट ह्या पंगतीत बसणारे हे व्यक्तिमत्त्व वाटते.
@jagdishpawar1193 жыл бұрын
सर्वांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मोफत शिक्षण , अत्यावश्यक आरोग्य जेव्हा वाजवी किमतीत हा देश देईल त्यावेळी मला भारतीय म्हणायला आवडेल. शिक्षण सम्राट ह्या पंगतीत बसणारे हे व्यक्तिमत्त्व वाटते.
@millennialmind95073 жыл бұрын
@JAGADISH PAWAR In that case, central and state government will be bankrupt.
@vinodsalvi18313 жыл бұрын
आज पुण्यामध्ये कोथरूड शाखा mit 1200 ते 1500 मुलांना या लोकांनी फसवले आहे ssc बोर्ड बंद करून cbsc बोर्ड चालू केला आता कोणतीही शाळा ऍडमिशन देत नाही मध्यम वर्गीय लोकांनी करायचे काय जिथे फी 25000 होती तेथे 70000 हजार कशी भरायची सगळी मुलं उंबरठ्यावर आहेत काय करावं
@kailass36393 жыл бұрын
Great & spiritual person
@abhijeetdoifode48733 жыл бұрын
❤💐💐💐
@kishormaknikar3883 жыл бұрын
Proud of Latur
@devidasgosavi20833 жыл бұрын
विश्वनाथ कराड,यांची ही मुलाखत पालकांनी पहावी.भारतीय मूल्यांची शिकवण मुलांना देता येईल.त्यांचे जीवन उत्तम होईल.समाजाला उत्तम दिशा मिळेल.
@jagdishpawar1193 жыл бұрын
सर्वांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मोफत शिक्षण , अत्यावश्यक आरोग्य जेव्हा हा देश देईल त्यावेळी मला भारतीय म्हणायला आवडेल. शिक्षण सम्राट ह्या पंगतीत बसणारे हे व्यक्तिमत्त्व वाटते.
@divyeshpatil61963 жыл бұрын
ढोंग चाललंय
@kartikdeshmukh16113 жыл бұрын
Love Latur jiv Latur
@shrikantjadhav833 жыл бұрын
नोकऱ्या किती लोकांना भेटतात तुमच्या कॉलेज मधेय . ह्या पेक्षा दारूचे दुकान टाका निदान सरकारला टॅक्स तरी भेटेल
@immigrationcanada18023 жыл бұрын
😱😲😳
@dnyaneshkavhar31843 жыл бұрын
ज्यांनी MIT दुरुन पाहिली ते श्रिमंताची समजतात मिही तसच वाटत होतु , जेव्हा पुर्ण शिक्षण झाल तेव्हा महत्त्व कळल काॅफी अथवा ओळख नाही तर तिथे अभ्यास लागतो आणि ज्यांना हे जमत नाही मग MIT नाव ठेवतात
@prasadkulkarni41373 жыл бұрын
♥🙏true
@vishwarajjagtap66523 жыл бұрын
Sir your whole world is same concept is good .
@ajaykumarphad3273 жыл бұрын
खुप छान कार्य आहे तुमचे डॉ. कराड माऊली🙏😊
@gamerme75912 жыл бұрын
Enginering la 4 lakh fee ahe per year
@mpscguide5943 жыл бұрын
Garibanchi mulansati kahitri karaw ...Saglyat jast fee ahe MIT chi...kiti garib mulana free education dil ha number dyava..js rayat education society.. Ata University kelyamul garib mulga kon yenar nhi..sagle mothya gharache yetil ..kiman Government Balance system ne garibana opportunity hotya agodr..
@harsh10103 жыл бұрын
Karad sir is amazing personality
@jagdishpawar1193 жыл бұрын
सर्वांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मोफत शिक्षण , अत्यावश्यक आरोग्य जेव्हा वाजवी किमतीत हा देश देईल त्यावेळी मला भारतीय म्हणायला आवडेल. शिक्षण सम्राट ह्या पंगतीत बसणारे हे व्यक्तिमत्त्व वाटते.
@balaghatcharaja90243 жыл бұрын
@@jagdishpawar119 हे जाणून बुजुन प्रायव्हेट लिमिटेड आहेत र जग्या तुझी इतकी का ताणीतो
@dr.rajkumaradkar62793 жыл бұрын
Best sir
@shubhamkohale80893 жыл бұрын
Karad sir proud of you 🙏🏻🙏🏻🙂👍
@kishormaknikar3883 жыл бұрын
Jai Mauli Maharaj
@khushalnande31073 жыл бұрын
एकदा MIT बघा , नंतर fees विषयी विचारा! इतका placement, जवळजवळ शेकडो कंपन्या दरवर्षी! आध्यात्म आणि विज्ञान कसे मिळून चालू शकतात याचं उत्कृष्ठ उदाहरणं म्हणजे MIT!
@kamaleshchavan97783 жыл бұрын
होय खुशाल दादा
@khushalnande31073 жыл бұрын
@@kamaleshchavan9778 😄🙏
@vikrantmemane74793 жыл бұрын
कोणी placement देत कोणतं clg सांग जरा
@immigrationcanada18023 жыл бұрын
@@vikrantmemane7479 IIT Bombay
@vikrantmemane74793 жыл бұрын
@@immigrationcanada1802 मी mit बद्दल बोललो होतो
@prabhakargtidke11363 жыл бұрын
डॉ कराड सर यां नी वसंतदादा पाटील यांची सांगितलेली आठवण ...
@prashantmundhe65693 жыл бұрын
Huge Respect and Salute to Dr.V K Sir... Your efforts and Hardworking is always motivational to Youth of Whole World. Thank You So Much Of ABP news & Majja Kata. We Love You Dnyanda...
@balasahebgawade92303 жыл бұрын
Shudh Bijapoti fale Rasal Gomati Dr Vishawanat karad sir Tumchya Ya Afat karyala Manapasun shhubheshha Tumhala Bharpur shubheshha
@omprakashsangle31493 жыл бұрын
कराड सर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज व स्वामी विवेकानंद यांनी जसा लोकांच्या कल्याणासाठी कायम कार्य केले। कराड सर त्यापेक्षाही तुम्ही या दिनदुबळ्या गोरगरीब मायबाप जनतेसाठी केलेले कार्य इतके महान आहे की तुमचे अभिनंदन करण्यासाठी माझ्याकडे तर शब्दच नाहीत अश्या महान व्यक्तिमत्वाचा मी कायम पाईक राहिल व तुम्ही कायम माझे श्रध्दास्थान आसताल तुमच्या सारखा माणूस च होणे नाही
@varkariparvarvarkaripariva52233 жыл бұрын
गोर गरीबांची काय सेवा केली उलट लुटल भरमसाठ फि घेउन कुठल्या गरींबांची मुले शिकवली कोनाची तुलना कोनाबरोबर करु नका
@varkariparvarvarkaripariva52233 жыл бұрын
पैसे कमावले फक्त संताची तुलना करु नका ईतका मोठा नाही
@jayshreejoshi16453 жыл бұрын
महान व्यक्तीमत्व 🙏🙏
@sailorprashant35253 жыл бұрын
गोरगरिबांचा लुट होतो MIT मदे
@divyeshpatil61963 жыл бұрын
वंजारी दिसताय 😂😂
@brs57673 жыл бұрын
सरकार कशासाठी असते व कर कशासाठी घेतं ? सर्वांसाठी अन्न,वस्र,निवारा,पाणी,रस्ते,वीज,शिक्षण,आरोग्य,संरक्षण या सर्वांचं नियोजन करण्यासाठी ना ? तर मग शिक्षण व आरोग्य सेवा महाग का? एक डॉ. तयार करायला ३० लाख रू खर्च कसा येतो?पटवून द्याव !आणि जर येत असेल तर सरकारने का करू नये ? कोचींग क्लास च्या फी वरून , जादा फी च समर्थन होऊ शकत नाही .सरकार कोचींग क्लास बंद का करत नाही ?
@deccanfilms87643 жыл бұрын
Education is best business,,,,,,
@balajikale23053 жыл бұрын
जो माणूस विनामूल्य शिक्षण देतो अशाचं लोकांच कौतुक न्यूज चँनेल ने करावे. बाकी हे लोक भरमसाठ फी घेतात आणि तुम्ही त्या लोकांच कौतुक कशाला करता ?
@karadvijay26873 жыл бұрын
Proud of u sir🚩👍
@prasadkulkarni41373 жыл бұрын
Ram krishna Hari. U r great sir♥🙏🙏🙏
@jagdishpawar1193 жыл бұрын
तुमच्यासारखे बालपण अनुभवलेल्या माणसाने MIT ची 3 लाख फी काय ठेऊ शकला राव?
@immigrationcanada18023 жыл бұрын
How much is the fee ?
@ashamandhare-dond95618 ай бұрын
3 lack 11sci
@ashamandhare-dond95618 ай бұрын
12 sci 3 lack
@savjivanipatil34812 жыл бұрын
Khup changlacekch prshn fee sambandhi vicharla raw
@jalvardhini17053 жыл бұрын
नमस्कार , डॉ विश्र्वनाथ कराड साहेब
@vaibhavamte37163 жыл бұрын
Sir Aapanas Namskar 81 Vya Varshi Apan Pravesh Kela Apanas Khup Shubhechha Apnas Udand Ayushya Labho
@apolloopgaming5993 жыл бұрын
Ha manus fakta paise gheto me 18 lakh bharle first class with distinction tari placement nai ani library 11.30 bandh karta chukicha ahe . Sinhagad College full night library chalu aste
@krishindian58573 жыл бұрын
Nakli manus ahe ha
@sanjayandhale82513 жыл бұрын
Proud of you Sir 🙏
@savjivanipatil34812 жыл бұрын
Thapadya fee gheun kay bata martoy, class madhe fee bharlyashiway mark miltil ka,
@akashsonaje47623 жыл бұрын
SPPU sodun WPU krun ghaan keli 👎...Ata fkt rich lokanche rahile college
@immigrationcanada18023 жыл бұрын
Oh
@abhijeetshedge923 жыл бұрын
भांडण maaramaya काय प्रश्न विचारलाय खरच नक्कीच हा विद्वान असावा
@rajkumarkarad22683 жыл бұрын
कराड नावातच सर्वं आलं!👌
@marutipatil47733 жыл бұрын
Karad sir is greate.
@ok21183 жыл бұрын
Sir gariban sathi shala Kada without fees .j slum astat tyana night school mi Sudha shikvin tyana....
@sunilmohite66803 жыл бұрын
गरिबी जाणिवेतुन गरिबी योगदानाबद्दल काळजीच महत्त्वाचे पाऊल आवश्यक
@mpscguide5943 жыл бұрын
Kiti garibana shikwal ha que vicharla hwa hota..like Rayat education society
@navanathpanduranggade97203 жыл бұрын
Ramakrishna Hari
@gopalkulkarni12393 жыл бұрын
आज सुद्धा पत्रकार लोकांच्या प्रशांतून धर्म याबद्दल अज्ञान दिसून येत
@vishnumusale40903 жыл бұрын
Huge respect 🙏🙏
@balajikale23053 жыл бұрын
हे फी भरपूर घेतात. ते का सांगत नाही ?
@bhagwatwaybhase26513 жыл бұрын
बंडल पना खोट बोलता आहात तुम्ही
@pankajharamwar14393 жыл бұрын
Proud of you Sir
@KNOW5293 жыл бұрын
Ok sir
@bashweshwarjakore20003 жыл бұрын
MIT MADE 300000 RS FEE BHARAV LAGTE Ani other colleges made khup kami fee ahe
@immigrationcanada18023 жыл бұрын
Don't go to MIT. What's the big deal
@abhijeetshedge923 жыл бұрын
Challenges का विचारता जी काल आज होती ती उद्या असतीलच असा कोणी सांगितलं
@studyforever17793 жыл бұрын
Sir great sir
@ANKUSHGAIKAR3 жыл бұрын
Fees always decided by Shishan shulk samiti by analyzing all facilities and amenities provided by Institute. This also includes payments of all professors those are working there. Many peoples shouting for fees can avail many government scholarships and also check for foreign institutional fees for own satisfaction. Taking admission in any college is your own choice.
@vikrantmemane74793 жыл бұрын
Ye sabse bada scam he MIT ka ...he compares with swami Vivekanand ... Fee ka mat bolo ham padh chuke he udhar jara kitane logo ko placement mila he ye batavo
@KingMakers3332 жыл бұрын
Please make MIT affordable for poor students....🙏
@savjivanipatil34812 жыл бұрын
Scilikon valy madhe jan mhanje grate kay, ki bhartat rahun bhartachi prgati karn changl asel
@sadashivpatil53313 жыл бұрын
Proud of you Karad Sir
@shrinivaspatil56473 жыл бұрын
Very inspiring
@jagdishpawar1193 жыл бұрын
सर्वांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मोफत शिक्षण , अत्यावश्यक आरोग्य जेव्हा वाजवी किमतीत हा देश देईल त्यावेळी मला भारतीय म्हणायला आवडेल. शिक्षण सम्राट ह्या पंगतीत बसणारे हे व्यक्तिमत्त्व वाटते.
@jagdishpawar1193 жыл бұрын
सर्वांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मोफत शिक्षण , अत्यावश्यक आरोग्य जेव्हा वाजवी किमतीत हा देश देईल त्यावेळी मला भारतीय म्हणायला आवडेल. शिक्षण सम्राट ह्या पंगतीत बसणारे हे व्यक्तिमत्त्व वाटते.
@balaghatcharaja90243 жыл бұрын
@@jagdishpawar119 फुकटातल्या गोष्टींना किंमत नसते र जग्या
@gamerme75912 жыл бұрын
MIT ahe maharashtra madhe pn sarva mula ahet paraprantiya
@lekeshkatre52113 жыл бұрын
Respect and Salute Dr. V.K. Sir
@Gowin973 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@shrikautade3 жыл бұрын
गावंढळ एमआयटी....
@gauravijadhav80493 жыл бұрын
मराठवाड्यातील माणूस पण एमआयटी पुण्यात काय आहे हे.
@dhanajimansinge15383 жыл бұрын
खूप प्रेरणादायी प्रवास आहे सर आपला....
@jagdishpawar1193 жыл бұрын
सर्वांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मोफत शिक्षण , अत्यावश्यक आरोग्य जेव्हा हा देश देईल त्यावेळी मला भारतीय म्हणायला आवडेल. शिक्षण सम्राट ह्या पंगतीत बसणारे हे व्यक्तिमत्त्व वाटते.
@gopalkulkarni12393 жыл бұрын
स्वतःलाच हुशार समजणे पत्रकारणो सोडा
@ajinkyapatil66523 жыл бұрын
मला वाटलेलं इथे पण आधी पसायदान म्हणावं लागतंय की काय...
@prasadkulkarni41373 жыл бұрын
U r insulting marathi culture.
@ajinkyapatil66523 жыл бұрын
@@prasadkulkarni4137 what is exactly insulting here bro ?
@amartambe97793 жыл бұрын
☺️😊
@the_unconventional_Indian773 жыл бұрын
MIT hey brhaman lokanche college ahe. Garib mulana tithe kimat nai fakt shrimant gharchi mule ani Kothrud madil bhraman lokanchi pore tithe shiktat. Discrimintion khup ahe tya college madhe.
@immigrationcanada18023 жыл бұрын
I'm Brahmin and from MIT
@shivajiuniversityupdate11883 жыл бұрын
Ho I agree
@vishal-fn3eq3 жыл бұрын
He kase Shakya aahe karan te swata vanjari caste madhun yetat.