Majha Katta : 'माझा'च्या 14 वर्षांचा चमकदार फ्लॅशबॅक ; मुख्य संपादक राजीव खांडेकर माझा कट्ट्यावर

  Рет қаралды 142,028

ABP MAJHA

ABP MAJHA

3 жыл бұрын

मुंबई : 'माझा'च्या कट्ट्यावर आलेल्या अनेक नामवंत पाहुण्यांना बोलतं करणारे एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आजच्या कट्ट्याचे प्रमुख पाहुणे होते. त्यांची मुलाखत खासदार संजय राऊत यांनी घेतली. 'माझा'च्या 14 वर्षांचा चमकदार फ्लॅशबॅक या कट्ट्याच्या माध्यमातून समोर आला. 'माझा'च्या बातमीत लोकांना विश्वासार्हता वाटते, हेच यश असल्याची भावना यावेळी मुख्य संपादक राजीव खांडेकरांनी व्यक्त केली.
कोणतंही माध्यम हे त्याच्या संपादकासोबत मोठं होत असतं आणि संपादक जर स्थिर असेल तर ते माध्यम आणि संपादक एकच चेहरा बनतो. तसा राजीव खांडेकर हा ब्रॅन्ड बनल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.
आपल्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना राजीव खांडेकर म्हणाले की, "सांगलीतील आटपाडी या मूळ गावानं मला घडवलं. आणिबाणी काळात शाळेत असताना आजूबाजूच्या राजकीय घडामोडींनी उत्सुकता वाढवली आणि त्याला वर्तमानपत्रांनी खतपाणी घातलं. त्याच वयात कुठेतरी पत्रकारितेमध्ये करियर करावं असं ठरवलं."
पत्रकारितेत येताना डोळ्यासमोर कोण आदर्श होते असा प्रश्न विचारला असता राजीव खांडेकर म्हणाले की, "त्यावेळी माझ्यासमोर महाराष्ट्र टाईम्सचे संपादक गोविंदराव तळवळकर आणि गवा बेहेरे हे दोन आदर्श होते. तळवळकरांचे अग्रलेख मी रोज वाचायचो. या दोघांच्याही लेखणीतील तिखटपणा हा समान धागा होता. तळवळकरांचे लेखन शेवटपर्यंत वाचलं."
पहिली बायलाईन आली त्यावेळी काय भावना होती असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. त्यावेळी राजीव खांडेकर म्हणाले की, "माझी पहिली बायलाईन बातमी ही दलित मुलांच्या त्याच्या शिष्यवृत्तीसंबंधी होती. त्यावेळी समाजकल्याण खात्यात मोठा भ्रष्टाचार झालेला होता. त्या पहिल्या बायलाईचा मोठा आनंद झाला होता."
प्रत्येक घटना काहीतरी शिकवते. काही जणांनी कसं वागायचे तर काही जणांनी कसं वागायचं नाही असं ठरवलं असं राजीव खांडेकरांनी सांगितलं.
ई-टीव्हीत काम केल्यानंतर पुन्हा लोकसत्तामध्ये काम केलं. तिथं वेगवेगळे प्रयोग केले. त्यानंतर लोकसत्ता सोडून त्यावेळचे 'स्टार माझा' या ठिकाणी संपादक म्हणून जबाबदारी घेतली असं आपल्या पत्रकारीतेतील वाटचालीबद्दल सांगताना राजीव खांडेकर म्हणाले.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 135
@imBonzarrr
@imBonzarrr 3 жыл бұрын
काय मुळमुळीत आणि गोड गोड आहे न सगळं ?! संजय आणि राजू म्हणजे , तू माझी खाजव , मी तुझी खाजवतो ... ! तुम्ही लोक IBN लोकमत ला विसरलात .. मराठीत ल एक नंबर होत .. तुम्ही नंतर आलात ... हिम्मत असले तर, निखिल वागळे कडून घ्या मुलाखत ...मग बघा कशी पळता भुई थोडी होते !
@dyaneshwarchaudhari5852
@dyaneshwarchaudhari5852 3 жыл бұрын
बरोबर आहे
@komalthanks4490
@komalthanks4490 3 жыл бұрын
@@dyaneshwarchaudhari5852hb 0.
@sumedhmungle885
@sumedhmungle885 3 жыл бұрын
Right sir 👍
@dnyaneshwarpawar2886
@dnyaneshwarpawar2886 3 жыл бұрын
खांडेकर साहेबांना नमस्कार आपले सातारा जिल्हा हे आखून समाधान 🙏🙏🙏🙏 माझे गाव जैतापूर आहे 🙏
@j.5528
@j.5528 3 жыл бұрын
वागळें ना सांगायला हव होत मुलाखत घ्यायला.
@jayeshghadge5068
@jayeshghadge5068 3 жыл бұрын
खरं तर खांडेकर "नायक की खलनायक" असे चर्चासत्र ठेवायला हवे होते.
@seemanikam447
@seemanikam447 3 жыл бұрын
Correct
@jayeshghadge5068
@jayeshghadge5068 3 жыл бұрын
@@seemanikam447 thank you didi,🙏
@anandkamble5858
@anandkamble5858 3 жыл бұрын
😁😁
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
दोन्ही चाटुकारच
@suvinaypisaldeshmukh
@suvinaypisaldeshmukh 3 жыл бұрын
खरं बोलला
@dattakoleka7333
@dattakoleka7333 3 жыл бұрын
तुमचे राहूल कुलकर्णी हे अभ्यास पूर्ण रिपोटिंग करतात छान
@aparnapatil1641
@aparnapatil1641 3 жыл бұрын
झाका डोळे.. झोपा नीट.. ABP त्याचा! 🤗
@DDKumar-yb7kg
@DDKumar-yb7kg 3 жыл бұрын
साहेब या 14 वर्ष्यात किती लोकांना मदत केली. एका पक्ष्याला हाताशी धरायचं दुसऱ्याला ब्लॅकमेल करायचं. समाज कार्य म्हणजे फक्त बातमी देणं. येवढाच काम आपला.
@shriramdevkate5493
@shriramdevkate5493 3 жыл бұрын
इंदुरीकर महाराजांना बोलवा एक वेळा
@mohanthete4321
@mohanthete4321 3 жыл бұрын
हे सगळेच चमचेगीरी करणारे चॅनेल आणि प्रिंट मिडीया पण नव्हता तेव्हा भारत देशातील प्रत्येक प्रांतीय आणि अंतरराष्ट्रीय बातम्या देणारं १ च वर्तमान पत्र होतं आणि ते म्हणजे " पुणे तरूण भारत " * दुर्दैवच की पुणे त भा बंद पडला; परन्तु मुंबई तरूण भारत तोच बाणा चालवतोय * "
@anilpatil0812
@anilpatil0812 3 жыл бұрын
यांनी सध्या गुन्हेगारांचे वकीलपत्र घेतले आहे भास्कर जाधवची खूप चमचेगिरी केली उद्या दाउदची सुद्धा करतील आणि दाउद किती चांगला आहे हे पटवून देतील असली यांची पत्रकारिता.... निर्लज्ज..
@Pune122
@Pune122 3 жыл бұрын
कट्टा माझ्या बापा चा ! गाढव उंटाला म्हणाले "किती सुंदर दिसतोस तू" उंट गाढवाला म्हणाला "आणि तुझा आवाज किती गोड आहे"
@chayapandkar9106
@chayapandkar9106 3 жыл бұрын
Nutral पत्रकारितेची अपेक्षा आहे abp maza कडून
@MaheshTekale-yx9ij
@MaheshTekale-yx9ij 11 ай бұрын
राजीव सर तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो
@sp5771
@sp5771 3 жыл бұрын
विचार छान मांडलेत आपण.फक्त याच विचाराने काम करायला हवं. उदाहरणार्थ निखिल वागळे सर. यांच्या सारखा माणूस या क्षेत्रात मि कधीही पाहिला नाही.
@shubhangikumbhar7652
@shubhangikumbhar7652 3 жыл бұрын
सर्वात छान प्रश्न सर्वोच्च राग आल्यावर काय करता😂😂👌
@Pune122
@Pune122 3 жыл бұрын
जोश्या ला लाथ मारतो
@mohanthete4321
@mohanthete4321 3 жыл бұрын
इंदिरा गांधी यांनी आणिबाणी देशाचा उद्धार करण्यासाठी नव्हे तर स्वतःची निरंकुश सत्ता राबविण्यासाठीच लावली होती महाराज!
@siddheshawarkatole6833
@siddheshawarkatole6833 3 жыл бұрын
Sanjay raut peksha tar dnyanda chagli interview ghete
@mohanthete4321
@mohanthete4321 3 жыл бұрын
मग! आता या पुढच्या काळात कोणाची चमचेगीरी करणार आहात?
@Techfreak408
@Techfreak408 3 жыл бұрын
दोन useless आणि उध्दट लोक एकञ आलि आहेत बघा 😂😂😂😂‼️
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
@@Nsank29 तुज्या आईच्या हत्तीचा काय😀😀😀😀बरंबरं हत्तीचाच😀😀😀
@MaheshTekale-yx9ij
@MaheshTekale-yx9ij 11 ай бұрын
राजीव सर तुमची पत्रकारिता खूप दर्जेदार आहे
@sagte1
@sagte1 3 жыл бұрын
५१ मिनीटाचे वर्णन आणि “उखाड दिया” चा संबंध काय?
@kaustubhpatil7850
@kaustubhpatil7850 3 жыл бұрын
शुभेच्छा। राजीवजी तुम्हास दीर्घायुष्य लाभो
@ajaykabir3867
@ajaykabir3867 3 жыл бұрын
💪 AtpadiKar ❤️
@latanandargikar3698
@latanandargikar3698 3 жыл бұрын
Mulakhat ghyayala dusare koni milala nahi ka ?
@arvindshukla7736
@arvindshukla7736 Жыл бұрын
आपको बहुत-बहुत बधाई हो
@arvindshukla7736
@arvindshukla7736 Жыл бұрын
हर हर महादेव
@dtanajifilmsproduction9482
@dtanajifilmsproduction9482 2 жыл бұрын
सैराट हा १५ August २००७ सालीच्या 'साप्तहिक विशाल विटा ' च्या " पंटर " कहाणी वर असून (प्रकाशित कहाणी वर आहे ) , सैराट सिनेमात एकुण ३५ points निघतात त्यापैकी ३३ points पंटर कहाणी तील आहेत नाहीत फक्त २ points ते म्हणजे मोबाइल फोनचा वापर दोन म्हणजे शेवटचे खुनप्रकरण आटपाडी तालुक्यातील लेखक. मुळ प्रकाशित कहाणीचे फोटो खाली पाठवित आहे
@kalpeshahire2428
@kalpeshahire2428 3 жыл бұрын
indurikar maharaj bolwa
@generalmedicalpractisedrkh5331
@generalmedicalpractisedrkh5331 2 жыл бұрын
Lih re tu kon vachatay......khupach mast
@shnkB446
@shnkB446 3 жыл бұрын
व्वा, आज सुभाषचंद्र बोस असते तर किती आनंदित झाले असते, लायक की नालायक असा कोणताही विचार न करता कौतुकाने तुमची पाठ.............
@mukundkhandebharad1751
@mukundkhandebharad1751 2 жыл бұрын
चाटूगिरी म्हणजे उत्कृष्ट पत्रकारिता
@bhausaheb9299
@bhausaheb9299 3 жыл бұрын
Sanjya la anoon tumhi dakhoon dil ki tumhi sarkar che chamche ahat
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
ड‍ांगचाटे😀😀😀
@nitinparab.6377
@nitinparab.6377 2 жыл бұрын
तू माझी खाजव , मी तुझी खाजवतो ... एबीपी माझा आपणा हार्दिक शुभेच्छा \ एक काम करा ऑफिस गोमूत्र शिंपडून घ्या । खांडेकर यांची मुलाखत घेण्याची लायकी नसलेल्या माणसाला बोलावून स्वतः ची प्रतिष्ठा कमी करून घेता ?
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 жыл бұрын
Fine
@competitiveexamsmarathi
@competitiveexamsmarathi 3 жыл бұрын
ह्या एपिसोड ची मी खरंच खूप वाट पाहत होतो राजिव खांडेकर सरांचा मी खूप मोठा फॅन आहे आणि मला खांडेकर सरांना एकदा भेटायच आहे आणि सरांना भेटायच तर काही तरी वेगळ आणि मोठं (चांगल्या अर्थी) कार्य करावं लागेल
@shubhamvvyawahare1693
@shubhamvvyawahare1693 2 жыл бұрын
खूप ग्रेट interview झाला 🔥
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
लाजीव गांजा मस्त मारत आहे
@gjananpatil6342
@gjananpatil6342 3 жыл бұрын
पवार साहेबांना बोलावा कट्टा वर
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 жыл бұрын
Ati sundar
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 жыл бұрын
Chan
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 жыл бұрын
Best
@arvindshukla7736
@arvindshukla7736 Жыл бұрын
हमें आप पर गर्व है
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 2 жыл бұрын
" खाजीव " पत्रकारिता!
@namdeosawant1910
@namdeosawant1910 2 жыл бұрын
सामना पेक्षा भारी. We support you.
@mathemagictricks2360
@mathemagictricks2360 3 жыл бұрын
" २४ तास " फक्त Corona न दाखवता " be positive " ठेवणाऱ्या एबीपी माझा ला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा
@rashidshaikh7342
@rashidshaikh7342 3 жыл бұрын
राजीवजी आम्हाला तुमच्या बद्दल अभिमान आहे आजून 14 वष॔ तुम्हीच राहा; खुप खुप शुभेच्छा;
@advikasbeautifulworld8991
@advikasbeautifulworld8991 3 жыл бұрын
Advertise thevadhe kami kara news varti Need kami Ani advertisers jast aste Ani ekach news divasbhar dahaeatat
@nitinparab.6377
@nitinparab.6377 2 жыл бұрын
मुलाखात तुमाची पण तुमच्या पेक्षा आपल्याला जास्त ज्ञान जास्त आहे हे दाखविण्याचा प्रयत्न अधिक होता
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 жыл бұрын
Good Bettar Best
@sushantbhosale2546
@sushantbhosale2546 3 жыл бұрын
माझा चा मी पहिल्या पासूनच प्रेक्षक राहिलो आहे. माझा चा प्रवास असाच नाविन्यपूर्ण व्हावा याच सदिच्छा आपली संपूर्ण टीम खरंच छान आहे. अभिनंदन सर साहाय्यक प्राध्यापक सुशांत भोसले मुंबई परळ
@generalmedicalpractisedrkh5331
@generalmedicalpractisedrkh5331 2 жыл бұрын
As a person too good thinking otherwise Rajiv sirji are editor this interview include both personal and as editor view to us
@sagte1
@sagte1 3 жыл бұрын
तुमचा प्रवास आणि सवंगडी पाहता तुमची पत्रकारीता अशी कां हे कळते
@tanajijadhav2523
@tanajijadhav2523 3 жыл бұрын
खांडेकर सर आम्हाला अभिमान आहे तुमचा सांगली कर म्हणुन खुप खुप शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 жыл бұрын
Good
@swarsadhana4777
@swarsadhana4777 2 жыл бұрын
Ok
@sagte1
@sagte1 3 жыл бұрын
तुमचा पत्रकारीतेचा प्रवास आणि तुमचे सहकारी यांचेवरून तुमची पत्रकारीता अशी का आहे हे कळते
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
उत्कृष्ट चाटुकारीता चालु आहे
@ambadasyadav2441
@ambadasyadav2441 3 жыл бұрын
You are great Rajeev. Really great achievement. We are feeling proud. Hearty congratulations on the occasion of 14th anniversary of ABP MAZA . God bless you all success .🎊🎊🎊🎊🎊🎊
@TechFreak51
@TechFreak51 3 жыл бұрын
2 taas sahan kelahya Khandekar aani Sanjay Raut la ❓❓❓❓❓ Kamal aahe Khandekar cjya chamchanchi 🤣🤣🤣🤣
@anilwaghmare1217
@anilwaghmare1217 3 жыл бұрын
Nice
@entertolearn5000
@entertolearn5000 2 жыл бұрын
Rajeev Khandekar crystal clear speech!
@sumitkadam730
@sumitkadam730 2 жыл бұрын
दिल्लीतील मराठी नेत्यांवर संजय राऊतानी विचारल्यावर ,फक्त खांडेकर प्रमोद महाजन यांच्यावरच बोल्ले...यावरूनच bjp प्रेम खांडेकरांचे समजले...पवार साहेबांन बद्दल काही म्हणाले असते तर काही बिघडलं अस्त का?
@poojarane111
@poojarane111 3 жыл бұрын
माझाला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पण एकदा प्रामाणिक पणे सांगा की तुम्ही सुपारी बाज पत्रकारीता करत नाही पण हल्ली तुमची पत्रकारीता बघुन तस वाटत नाही महाविकास आघाडीची सुपारी घेतल्या सारखीच तुमची पत्रकारीता सध्या चाललाय शरद पाराना जेव्हढे मोठ करता येतील असच चाललय पुरोगीपणाची शालपाघरुण चाललय सगळ सावरकर सारख्यांना खलनायक ठरवणारी तुमचे विचार किती ढोंगी पणा कराल हल्ली तर आमच्या घरात तरी आम्ही हे चँनल बघण बंद केलय कारण तो खोटे पणा बघण्या पेक्षा न बघीतलेल बर आज हे रिप्लाय देताना चुकुन तुमची मुलाखत दिसली म्हणुन मोबाईलवर बघीतली आणि बरेच दिवसाची कमेंट करायची इच्छा होती ती लिहली फक्त ज्ञानदाचा आवाज व बोलण छान आहे बाकी डबल ढोलकी आहे हे चँनल
@shahidmulla3004
@shahidmulla3004 3 жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे राजीव सर आपण एका जिल्हा मधील आहात
@sagarmasal9800
@sagarmasal9800 3 жыл бұрын
मग दोन जिल्ह्यातील कोण आहे.?
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
मस्त चाटतो 😀😀😀
@milindmahadik775
@milindmahadik775 3 жыл бұрын
Congratulation
@mohanthete4321
@mohanthete4321 3 жыл бұрын
" तो बानू कोयाजी यांचा सकाळ " संपला हो आता! गोविंदराव पण गेले.
@ArunKumar-dv8wu
@ArunKumar-dv8wu 3 жыл бұрын
Republic Mararhi Channel in Mumbai is need of hour to get true and reliable News to Marathi people rather than getting paid news that we get slways.
@madhukaretape5572
@madhukaretape5572 3 жыл бұрын
लवकरच् येत आहे रिपब्लिक मराठी
@profr.l.shinde4089
@profr.l.shinde4089 3 жыл бұрын
Best wishes to ABP Maza. All journalists are doing excellent work in office as well as on field work.
@hemantpawar4004
@hemantpawar4004 3 жыл бұрын
आपल्या Abp माझा वर्धापन दिन या आनंदमय आणि मोहक दिवशी .Abp माझा सुरू ठेवू शकता यशाचा प्रवास अभिमानाने.
@nirajpalvankar9876
@nirajpalvankar9876 3 жыл бұрын
लेखक राजन खान ला कट्ट्यावर मुलाखतीसाठी बोलवा.
@namdeosawant1910
@namdeosawant1910 2 жыл бұрын
शुभेछा
@ganeshpatil4048
@ganeshpatil4048 23 күн бұрын
प्रशांत परिचारक यांनी सैनिक बद्दल बोलला तरी आपण काय केलं किती चर्चा केली तसेच सांगली मध्ये व सोलापूर मध्ये कुलकर्णी यांनी ऑनर किलिंग केले तेव्हा कुठे बातमी आली जातीयवादी मिडिया अन पुरोगामी महाराष्ट्र म्हणे तेच तर पाटलानं केलं असतं तर चाललं असतं का
@ashoksawant8132
@ashoksawant8132 2 жыл бұрын
बकवास मुलाखत . निखिल वागळे पाहिजे होते . दोघे एकमेंकाची प्रशंसा करतात .
@dr.sachinnikumbh8246
@dr.sachinnikumbh8246 3 ай бұрын
अअ.. करत बसणारा... अतिशय पांचट माणूस हातवारे बघा
@rajeshmarathe4100
@rajeshmarathe4100 3 жыл бұрын
प्रतीपक्ष ✌️
@ganeshpatil4048
@ganeshpatil4048 23 күн бұрын
हो का आपलंच लाल
@AB-vh2wc
@AB-vh2wc 2 жыл бұрын
संजय राऊत इथे का?
@bhimraolokhande8855
@bhimraolokhande8855 3 жыл бұрын
Aamhi sanglikar
@dnyaneshwarpawar2886
@dnyaneshwarpawar2886 3 жыл бұрын
आटपाडी आटफार राज्ज्य पलीकडे जाओ🙏🙏🙏🙏
@mr.saggysays...7995
@mr.saggysays...7995 3 жыл бұрын
Nusti gol gol chair phirvun journalism nhi hot khandekar sheth... 😂😂😂😂😂
@dashrathbenere6834
@dashrathbenere6834 3 жыл бұрын
Abp माझा हा एक नंबरचा खोटारडा चॅनल आहे.
@kamalakarthakare3600
@kamalakarthakare3600 3 жыл бұрын
Abp माझा ही वाहीनी कांग्रेस धार्जीनी आहे.
@OurRashtraOurPride
@OurRashtraOurPride 2 жыл бұрын
Darjaheen charcha, no depth, no quality
@pourasbhagwat1249
@pourasbhagwat1249 3 жыл бұрын
Dyanda tuch g tuch
@nitinkachare999
@nitinkachare999 3 жыл бұрын
amche shejari atpadikar
@ganamite004
@ganamite004 2 жыл бұрын
तुम्हाला दुसरं काय काम धंदा नाही का ?
@aniketkulkarni7801
@aniketkulkarni7801 3 жыл бұрын
Sagalyat faltu lalghotya sampadak ani tyache titakech faltu patrakar ani vartahar...
@gamer-wz9ve
@gamer-wz9ve 3 жыл бұрын
माझी बा,, को माझा हनी,,,,,,,न
@s.m.batwalkar.1397
@s.m.batwalkar.1397 2 жыл бұрын
हा राजीव एक no.चा घमेंडी, दीड शहाणा.
@rajendrabhushare4876
@rajendrabhushare4876 3 жыл бұрын
😛😛
@imBonzarrr
@imBonzarrr 3 жыл бұрын
तुमचामूळ नाही रे तुमचा मुळे
@mrugendrayadav7501
@mrugendrayadav7501 2 жыл бұрын
Sanjay Raut 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😅
@dr.sachinnikumbh8246
@dr.sachinnikumbh8246 3 ай бұрын
राजीव खांडेकर.. Over acting पांचट माणूस... विना कारण निरर्थक हातवारे करणारा
@vivekbulakh8317
@vivekbulakh8317 3 жыл бұрын
Khachekar Chatukar Khotbolkar
@dileshj7796
@dileshj7796 3 жыл бұрын
Two useless liars are coming on TV screen. Maharashtra la Murkha banavat raha.
@tusharhadwale8729
@tusharhadwale8729 2 жыл бұрын
भाडोत्री माझा चॅनल चालवताना कोणाकडून किती उकळले खांडेकर
@loveforu9prasad
@loveforu9prasad 2 жыл бұрын
Ek chutya dusarya chutya la asking questions
@sujalshah6244
@sujalshah6244 3 жыл бұрын
Raju kjandekar ne shivsena chi chatu giri karate ahe,vardapan din shivsena cha ahe ki abp maza cha samjatcha nahi
@mukundlk
@mukundlk 2 жыл бұрын
हसावे का रडावे..
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 59 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 12 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 385 М.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 59 МЛН