मी या एक तासात अनेक दर्जेदार पुस्तक वाचली अस मला वाटल. अतुल जी आपले विचार अत्यंत समृद्ध सम्यक आहेत..
@ajitchavan71544 жыл бұрын
एक नंबर..👌👌👌👌. सामान्य माणूस सामान्य ज्ञान सांगतोय.. अगदी सोपे करून.. पण काही असामान्य ज्ञान असलेल्या लोकांना पटत नाही... आणि लवकर पटणार ही नाही.🙏🙏
@freebk1614 жыл бұрын
अतुल्य विचार आणि आचार !!! समाजाविरुद्ध पोहण्याचं धाडस फार थोडी लोक करू शकतात - गांधीजी, महात्मा फुले, कर्वे ज्यांनी त्यावेळच्या समाजाकडून अंगावर चिखल , दगड घेतले. अतुलजी , तुमचं ध्येय गाठणं फार अवघड आहे. पण तुम्ही तुमच्या दृष्टीने प्रयत्न तरी करत आहात याबद्दल अभिनंदन. माझ्या मते हा प्रयत्न (लोकसंख्या कमी करण्याचा) १०० वर्षांपूर्वीच करायला हवा होता. काही यूरोपियन लोकांनी ही विचारसरणी मांडली पण होती. हे खरं आहे की २०३० पर्यंत पर्यावरणाचा नाश होणार आहे हे नक्की आणि हे टाळण्यासाठी वेळ कधीच निघून गेलेली आहे. मुलाखतकारांनी विषयाचा थोडा तरी अभ्यास करून यावं किंवा ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना मुलाखत घ्यायला बोलवावं. नाहीतर शाळकरी मुलांसारखं हंसं होतं आणि आपण पाहुण्यांपुढे फिके वाटतो.
@adityabhange49713 жыл бұрын
Right
@abhishekkulkarni60954 жыл бұрын
ABP माझाचा माझा कट्टा हा एकमेव एपिसोड पाहण्यालायक आहे... नाही तर दिवसभर पाणचट बातम्या चालूच असतात
@JD-yu3jl4 жыл бұрын
हो, पण त्यातही खांडेकरांचे बालिश प्रश्न असतातच😊
@sangeetanarkar68824 жыл бұрын
O
@sangeetanarkar68824 жыл бұрын
@@JD-yu3jl L
@sangeetanarkar68824 жыл бұрын
Ooo
@sangeetanarkar68824 жыл бұрын
@@JD-yu3jl o
@digvijayubale92444 жыл бұрын
आत्तापर्यंत पाहिलेल्या, ऐकलेल्या आणि अनुभवलेल्या सर्वात बुद्दीजीवी व्यक्तिमतवांपैकी एक... अतुल सर, तुमच्या इतकी ज्ञान आणि विचारांची पातळी गाठायला प्रचंड वाचन, स्मरण आणि चिंतन करावं लागतं... खरच सर सलाम आहे तुम्हाला, Take A Bow अतुल कुलकर्णी🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
@kiranpawar75084 жыл бұрын
सर्वात चांगला अभिनेता आणि व्यक्ती
@akshaybahadure63104 жыл бұрын
आजपर्यंत ऐकलेले अप्रतिम विश्लेषण👌👌👌👌🙌🙌👌👏👏👏👏👏
@GANESHGAIKWAD-gr3eh4 жыл бұрын
आपले विचार खूप छान आहेत. आपल्या सम्यक विचाराचा अवलंब माणसाने करावा. आपल्या सारखा वैचारिक प्रगल्भता खूप कमी दिसून येते. सर आपण पुस्तक लिहून आणखी आम्हाला मार्गदर्शन करा. आणि आपण खूप विचारपूर्वक बोलता .. अभिनंदन..
@anilkadam35524 жыл бұрын
प्रत्येक वाक्याच्या अखेरीस, खांडेकर चा धोबीपछाड होतोय. खूप छान अतुल कुलकर्णी. एबीपी वाले खूप उथळ विचारांचे आहेत.
@ganeshraut49644 жыл бұрын
अतूल सर अप्रतिम विचार व विश्लेषण 👌👌👌👌👌👌👌👌👌
@pappukadam34133 жыл бұрын
हा खांडेकर फक्त राजकारणी लोकांनाच मान देऊन बोलतो करण त्यांची तळवे चाटायची सवय आहे.....अतुल सर ग्रेट
@sonulate31024 жыл бұрын
Rajiv sir tumch Dnan...thod Kami padlo Ho aaj....salute Atul Sir..
@maheshr80014 жыл бұрын
खरोखर, खांडेकर अरे - तुरे म्हणायचा इंग्रजी प्रघात सोडून द्या, मराठी आहात तुम्ही..
@bobinpune4 жыл бұрын
समोर बसलेल्या व्यक्तीवर अवलंबून आहे. त्याला जे आवडेल ते ठीक. अरे म्हटलं म्हणून कुणाचा मान कमी होत नाही.
@anirudhayerunkar23934 жыл бұрын
Mitrala aai la are turech smanto aapan
@yogeshrajguru98924 жыл бұрын
Clearly anchor is hypnotise by belief that he is an intellectual and I feel he is biased towards Atul. He does not listen (only hear and that too superficialy ) . God bless Atul for his coolness. Love u Atul dear.
@yashwantjoshi86094 жыл бұрын
ऋषितुल्य माणुस...काय विचार आहेत 👏👏
@chaitanyaatre5744 жыл бұрын
उत्तम अभिनेता आणि विचारी माणूस!
@chetandhangar4614 жыл бұрын
...🙌Thought & positivity Khup chan...🙏
@wereadofficial43644 жыл бұрын
आवडत्या कलाकारांपैकी एक कलाकार❤️❤️
@nileshsawant77794 жыл бұрын
अनोखा अवलिया..... माझा टीम चे मनापासून आभार.
@dr.sachinbodake89524 жыл бұрын
अतुल कुलकर्णींचं राजकारणा बद्दल नेमकं अचूक आणि परखड उत्तर Naxalite एबीपी ने कापलं....
@user-me2zq1ex9p4 жыл бұрын
लोकसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे 🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@idontcarei3 жыл бұрын
agdi barobar
@Ketan-g9w4 жыл бұрын
Brillient human being.....👍🏻👍🏻👏🏻🧡🙏🏻
@GANESHGAIKWAD-gr3eh4 жыл бұрын
शिक्षणाचा आपण जो उद्देश सांगितला तो कुठल्या पुस्तकातही पहायला मिळणार नाही. मस्त... सोलापूरकर....great..
@ambarkamble79914 жыл бұрын
ग्रेट माणूस...
@sandipsuman54334 жыл бұрын
समोर ज्ञानानाचा भांडार आहे पण प्रश्न विचारणार अँकर अपुऱ्या बुद्धीचा आहे.
@yashwantjoshi86094 жыл бұрын
Hona, to evde chan boltoy ani he bjp ani modi kade valavu pahtay
@aniketrane4 жыл бұрын
Kharach yaar ... Pratyek guest barobar he lok asach karatat .. kharokhar balish batata he
@deep-academy-dahanu4 жыл бұрын
sandip suman खरंय
@mr.gaitonde54904 жыл бұрын
Ani tu BJP Cha dalla ahes
@tusharbhuse40684 жыл бұрын
खरं आहे
@Yunus_Hukkeri71274 жыл бұрын
*Not Bad...Positive Points In Speech By Atul Kulkarni.*
@shekharmulye13224 жыл бұрын
Excellent Khandekar sir tumcha analysis aikdam solid
@vantaasbantaas47154 жыл бұрын
खांडेकर साहेब तुम्हाला नम्र विनंती, पाहुण्यांना अरे तुरे बोलू नये, don't insult Great People. please थोडा आदर द्या तुमच्या पाहुण्यांना.... तुमचे पाहुणे तुम्हाला आदराने वागवतात पण तुम्ही मात्र अरे तुरे... very Unfair..
@anirudhayerunkar23934 жыл бұрын
To tyancha mitra ahe
@anirudhayerunkar23934 жыл бұрын
@@vantaasbantaas4715 kuthle shabd
@vantaasbantaas47154 жыл бұрын
@@anirudhayerunkar2393 सर्व पाहुण्याचे व्हिडिओज बघा. तुला काय वाटतं, तुझं मत काय आहे. प्रत्येकाला एकेरी नावाने बोलतात.....आणि अतुल sir jar Mitra असतील तर त्यांचे शब्द बघा..ते कसे आदराने बोलतायत...
Ya madarchodla sanga re konitari samorcha manus kon ahe bagun tar bolave
@shantanukumbhar90394 жыл бұрын
Very unique personality And unique thoughts
@prashantparab27594 жыл бұрын
Absolutely fantastic..atul kulkarni
@omkarkulkarni92024 жыл бұрын
no words can explain the amount of knowledge expressed in this video.. Atul Kulkarni.. _/\_
@onetakeadvertisementsangam72194 жыл бұрын
19:12 realy great line
@sudhakarg20124 жыл бұрын
राजीव खांडेकर, तुम्ही कधी सुधारणार? तुम्हाला अरे तुरे करायची खूप घाण सवय आहे. माहित आहे एबीपी माझा चे तुम्ही संपादक आहेत. तुमचा उद्धटपणे जरा सोडा. जरा जमिनीवर या! 😡
@meenusalunkhe82854 жыл бұрын
I agree
@ashutoshkulkarni19074 жыл бұрын
Very true
@KINGMJ19904 жыл бұрын
Good observation
@prashantjamsandekar3 жыл бұрын
समोरच्या व्यक्तीचा आदर करायला शिका
@CaptDavyJones4 жыл бұрын
Ha anchor aaple views Atul Kulkarni var non-stop ghalto aahe, tari khup patience dakhavla Atul bhau ni.
@EduAbroad20054 жыл бұрын
Very nice Atul this is one of best & ideal interview!
@ashishdamle49974 жыл бұрын
Sachebaddha rahana kinva "typical" rahana avdat nahi hyana.. khup vachan.. khup abhyas.. ashi vaicharik patali nirman hona ani ti "samanya" lokananpudhe mandna.. bravo..
@sumant16014 жыл бұрын
फारच उत्तम विचार मांडले आहेत.....unedited version सुद्धा टाकाल का??
@aniketaher46914 жыл бұрын
उत्तम॥
@akshaybahadure63104 жыл бұрын
कट्टरते बद्दल 👏👏👏👌👌👌
@ajitjoshi26194 жыл бұрын
Atul kulkarni grt actor grt person. Me 2010 madhey bheytalo hoto he is a gentleman.
@pallavijadhav56954 жыл бұрын
Great vichar Atul sir
@vivekg934 жыл бұрын
खुप छान अभिनेता विचारवंत
@dr.prabhakarrakshe33044 жыл бұрын
Respectful atulji his thoughts are realistic great thinker.. awesome
@rajnikant074 жыл бұрын
Adnyanache Bhandar....ABP Majha TEAM....
@angaddixit46084 жыл бұрын
Brilliant thoughts Atul👌🏽 My best wishes👍🏽 You were far more above than all those clowns present in that room!
@vaibhavjagadale71734 жыл бұрын
एका एका शब्दाशी सहमत
@BhalchandraGholkar4 жыл бұрын
खांडेकर साहेब तुम्ही च जास्त बोलता. तुमचे ज्ञान आम्हाला ऐकायचे नसते.
@omkarwavare50864 жыл бұрын
विचारवंत अभिनेता....🤞
@sanketsawant773 жыл бұрын
राजीव हे नेहमीच प्रश्न विचारताना कन्फ्युज असतात. थेट प्रश्न विचारताच येत नाहीत कारण ते कन्फ्युज असतात. यामुळे समोरच्याचे विचार पटवून घेत नाहीत किंवा अगोदरच त्या व्यक्ती बाबतीत ते कयास लावून प्रश्न विचारात म्हणून असेल कदाचित. मुलाखतकाराने संवादातून ओघवती मुलाखत घेण गरजेच आहे.
@vikassawant0054 жыл бұрын
Gr8 Human being
@ajayrokade20534 жыл бұрын
Bhariii vichar Atul bhau tuze
@zaidbagwan23234 жыл бұрын
We should celebrate brains like this great thoughts
@shubhangikadam79754 жыл бұрын
"Umbryachya baher amhi saglyana hech sangat rahilo ki amhi jat dharm vagere khi palat nhi pan umbryachya aat apan aplya mulana kay shikavla he saglyani tapasun pahava"
@anupkulkarni69864 жыл бұрын
धन्यवाद खांडेकर जी ,तुमच्या मुळे आज समजलं की अतुल कुलकर्णी बाल कलाकार आहे । काय ते अरेतुरे वीट आला ऐकताना ,थोडा तरी मान ठेवावा
@shantanukumbhar90394 жыл бұрын
Are bhava mi tar kayam shivya deto tyala
@idontcarei4 жыл бұрын
te mitra astil tar??? hee informal way aahe ..
@shashit88664 жыл бұрын
ಆಟುಲ್ ಕುಲಕರ್ಣಿ ಕನ್ನಡಿಗ🔥👊💪❤️🚩
@abhisheks.20124 жыл бұрын
Best Maza katta interview so far!!
@bala10414 жыл бұрын
Great human being
@arjunmisal70834 жыл бұрын
Atulji is great.Great thoughts.
@suryakantsoman12962 жыл бұрын
१२:२७मिनिट पासून विडिओ बगा आणि ऐका खुप महत्वाचे संदेश दिला आहे, अभिनेता अतुल कुलकर्णी नी. खास करून अविवाहित तरुण-तरुणी साठी, जे भविष्यात लग्नं करणार .. मनुष्य नी मूळ-बाळ जन्मास घालणे बंद करायला पाहिजे
@pravinkharpude99984 жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेबांनापण बोलवा.....
@mayurkhadtale65174 жыл бұрын
कट्टरपणा चे विश्लेषण खुप छान केले
@rajabhaubalkhande2254 жыл бұрын
Barobar sir.
@happinessimintention31724 жыл бұрын
फक्त लेखकानंच का भुमिका घ्यायला हवी तुम्ही स्वतः पण घेऊ शकता
@Ketan-g9w4 жыл бұрын
Greaaattt😍😍😍
@nirmalakamble81022 жыл бұрын
Great and great ATUL KULKARNI.
@kuldeep13819914 жыл бұрын
अरे यार संपूर्ण पाहून पण अपूर्ण राहिलाय असा वाटतंय... अजुन विचार मांडायला वेळ वाढवायला हवा होता
@sanjivanidesai94214 жыл бұрын
आणखी एक एपिसोड हवा..
@user-jw5xk8id7v4 жыл бұрын
Great sir... Fan zalo tumcha...
@vaibhavpatil2114 жыл бұрын
6:55 to 10:02 👏👌
@chaitalithakare59824 жыл бұрын
Great inspiration....sir
@swapnilkamble88154 жыл бұрын
I love you thought sir...
@rajeshtrivedi18014 жыл бұрын
My Favarate Actor
@shivamnagrale21044 жыл бұрын
45 min kashi geli kalalich nahi... Worth watch...
@pitushing934 жыл бұрын
फक्त एबीपी माझाच नाही पण हल्ली पुष्कळ पत्रकार हे आपणच सर्वज्ञानी असल्याचा आव आणतात. यांच्याकडे फक्त माहिती असते पण ज्ञान तसं कमीच असतं. अतुल कुलकर्णी सारखं प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आलं की यांची भंबेरी उडते!
@adityabhange49713 жыл бұрын
Right
@amolgaonkar31134 жыл бұрын
Atul Kulkarni is very intelligent and sensitive person. I am surprised why some people question him about his opinion about having children. Don't they understand why property prices are so high, why lakhs of job applications are received for few positions - the credit goes to population explosion. Mr. Khandekar said that people are influenced by what the celebrities say. If few people are influenced by Atul Kulkarni's thoughts and decide to have a single-child family, it will be a great contribution to the society.
@tusharkadam74714 жыл бұрын
खूप छान. मराठी मध्ये वाचायला अजून आवडला असतं.
@peaceful1543 жыл бұрын
We are childfree
@tejaskawade24844 жыл бұрын
Boss ...u r great
@girishgharpure81453 жыл бұрын
कुलकर्णी साहेब ह्यानी संगीतले कि आता वेळ आली आहे कि आता मानव उत्पत्ति थांबविने गरजेचे आहे तर मला वाटते कि जशी शनिवार रविवार सुट्टि असते तशे वर्ष 2022 धरु तर 2022 आणि 2023 साली विवाह बंदी ठेउन त्या नंतर प्रत्येक सहाव्या व सातव्या वर्षी विवाह मुहूर्त बंद ठेवावे तर कुलकर्णी साहेब ह्यांचे धोरण साध्य होऊ शकेल
@rakeshshinde82004 жыл бұрын
Great Atul saheb
@shantanukumbhar90394 жыл бұрын
Jabardast yaar Jabardast vichaar
@dineshdeshpande20924 жыл бұрын
अरे बाबा... सामान्य माणसाला कोण विचारतो... या जगात काय म्हणंल जातय.. याला फारसं महत्व नसत... कोण म्हणतंय याला..
@manishpatil39454 жыл бұрын
respect sir प्रघल्भ विचार
@rushikulkarni69373 жыл бұрын
1da Atul देऊळगावकर यांना माझा कट्टा वर बोलवा
@nirmalakamble81022 жыл бұрын
706 best movie and best acting
@ajayjkusalkar4 жыл бұрын
Absolutely.. always stand's were he thinks he is
@ajitchavan71544 жыл бұрын
माझा कट्टा.... 👌👌👌👍
@Ninad_4643 жыл бұрын
18:11 💥💥
@ganeshpawar1314 жыл бұрын
1 no Manus aahe
@abhishekkulkarni60954 жыл бұрын
अतुल सर सोलापूरचे आहेत... मी पण सोलापूरचा आहे
@ravindrajadhav99624 жыл бұрын
Abhishek Kulkarni mag??
@vkwagh27384 жыл бұрын
@@ravindrajadhav9962 😂😂😂😂
@sarveshpote32034 жыл бұрын
Mag shika tyanchakadun changl kahi tari
@ravirajshinde15214 жыл бұрын
@@sarveshpote3203 😂 😂
@akshaydeshmukh14153 жыл бұрын
अतुल कुलकर्णी हे बेळगाव चे आहेत..
@अनिलबुंधे4 жыл бұрын
ज्ञानाचा सागर !!!!!
@sanith48784 жыл бұрын
हा anchor आपल्या बापाला पण अरे तुरे करत असेल कसले फालतू प्रश्न विचारत आहेत. Mr Atul Kulkarni is great artist .,Respect for his thought process. this media just needs controversial content. Nothing else. They not to educate themselves more.
@sangramthegr84 жыл бұрын
Bravo...
@tusharkadam74714 жыл бұрын
1:38 pasun suru
@S2983-d4y4 жыл бұрын
Atul is great actor ,, anchor keep interrupting him ani arrey turey karun boltoy... shame khandekar.. atul sir is an exceptional artist .. watch his movies like Natrang, Vallu you will know his capability.. Khandekar tumhi thoda respect tyaan bola .. interrupt karu naka.. tumchi payari and atul chi payari wagli aheey and he has proved it in hindi and marathi movies.
@GANESHGAIKWAD-gr3eh4 жыл бұрын
मुलाखत खूप कमी वेळ झाली अस वाटल मला वाटत याचे दहा भाग तर होणे अपेक्षित आहे. बघा खांडेकर साहेब जमत का? खरच आपण आणखी मुलाखत घ्या...
@adityabhange49713 жыл бұрын
Right
@lkhandesoham45814 жыл бұрын
सॉरी , पंधरा हजार लोकांना महाभयानक विषाणू चा संसर्ग झाला अाहे . बळी गेले ( मेले ) नाहित . अतुलजी प्रार्थना आहे मदत करा । मी सात वर्षा पासून या संदर्भात भरपूर आंदोलने केली आहेत. ४/५ वेळेस तुरूंगात गेलोय , दोन केसेस सुरू आहेत अंतिम टप्यात . २०१२ पासून चे सर्व मुख्यमंतञ्यांना प्रत्यक्ष भेटलोय . माझे भावना अत्यंत तीव्र आहेत. सातारा केस नं. ४८८/२०१७ नविन केस नं. २०/२०२० पहा. चवकशी करा. महाभयानक विषाणू बाबतीत दुर्लक्ष झालेस भारत देशाची वाट लागणार अाहे.
@audiok65374 жыл бұрын
Please upload cuncut full episode
@rajatjagtap78764 жыл бұрын
Abp majha plz try to upload uncut majha katta on KZbin
@AdityaMahajan-dd3dl4 жыл бұрын
GTA Vice City गेम मधला म्हातारा तरुण वाटतो अतुल
@meerajoglekar57074 жыл бұрын
kharech khandekar tumhala kuni shikavale nahi ka ki jo mulakhat det ahe tyala areture karu naye?kitivela amhi yach comments lihavyat? kadhi sudharnar tumhi?
मी पोपट ( मानसिक रोगी ) नाही . मला पोपट केलय Maharstra डॉ. , शासनाने २०१२ अखेर पासुन HIV सारखा परंतु घामाने ( छुने से )सुद्धा शरीरात संसर्ग ( पसरणारा ) होणारा नविन महाभयानक विषाण् भारत देशातील निषपाप लोकांची वाट लावत अाहे . सातारा , पूणे , सांगली जील्हातील पंधरा हजार पेक्षा अधिक लोकांचा बळी या विषाणूने गेला अाहे .