प्रशांत दामले म्हणजे एक अफलातून नटआहे हे नक्की. कविता ताई ही त्यांच्या बरोबर काम करत राहून त्याचं टूनिंग फारच छान जमलं आहे.त्यामुळे त्यांची नाटके पाहताना मजा येते ही खरं आहे. तेव्हा दोघेही मस्त काम करीत रहा आणि आनंद वाटत रहा. लोकांचे तणाव दूर करीत रहा ही सदिच्छा. धन्यवाद.
@madhavivaidya25243 жыл бұрын
माझा कट्टा ... आज दोन कलाकार आले .नेहमी पेक्षा वेगळे ,छानच वाटले . खूप खूप धन्यवाद .
@sumandeshpande61193 жыл бұрын
प्रशांत दामले आणि कविता ,amaziiiiing chemistry आहे ,खरच they looks like made 4 each other ,itka sahach pane kam kartat doghe ,really Hatts off to both ,keep like dis ,Good luck👍👍✌✌💕💕😍😍
@ashabhat80003 жыл бұрын
Just saw this natak a few days back. Hats off to their energy. Keep up the excellent work
@SNEHALVAIDYA-p5j Жыл бұрын
प्रशांत जींना विचारलेला प्रश्न कविता ताईंनी अगदी योग्य आहे मी या जोडीची प्रचंड फॅन आहे एकही नाटक चुकवत नाही उलट दोन-दोन वेळा पाहते मला त्यांना भेटायची खूप इच्छा आहे
@sitarajput8312 Жыл бұрын
कालच हे नाटक पाहिले. प्रशांत सर व कविता लाड खरच खूप खूप छान जोडी आहे. ❤मला खूप आनंद झाला सर्व कुटुंब आम्ही खूष झालो.
@rajusarmalkar32493 жыл бұрын
हे असे प्रसन्न मुद्रेचे कलाकारच आमच्या महाराष्ट्राची खरी ओळख आहेत.
@surekha15833 жыл бұрын
@Thatcher Jamie q
@sameersumant96693 жыл бұрын
अगदी बरोबर
@snehalbhide3 жыл бұрын
@Thatcher Jamie w
@kamalakulkarni61003 жыл бұрын
@@surekha1583eleall q ff
@markfatman72053 жыл бұрын
खरेखुरे जोडपे शोभते. दोघही किती प्रसन्न आणि देखणे आहेत.
@kaustubhvaidya86373 жыл бұрын
Ever smiling Face🙂🤟🏻 hats off to ur energy. Kavita and Prashant😎🙂
@chaitya65783 жыл бұрын
अत्यंत सुंदर अशी खरोखरच मराठी कलाकार यांची जोडी मराठी कलाकार खरोखरच आदर्श कलाकार आहेत . यांचे अ खरोखरच फार फार अभिनंदन
@chandrashekharbhatawadekar56373 жыл бұрын
प्रशांत दामले व कविता उत्कृष्ट जोडी आहे
@surekhadeshmukh9580 Жыл бұрын
हीट जोडि ईतकी सुंदर नाटक आहेत यांचे की बास केवडा हा प्रवास कीती मेहनत.😂
@manee19443 жыл бұрын
Kavita laad-Medhekar khup sunder aahe .❤️❣️Bigg fan
@sudhakure6162 жыл бұрын
Very nice chemistry prashant and kavita
@happilyforever.aashuhappil29723 жыл бұрын
नेहमी आवडणारी जोडी प्रशांत दामले अन कविता लाड़.... ही सदाबहार जोड़ी उत्तम समन्वय आहे त्यांच्या अभिनयात इतका की हे दोघे खरेच जोडपे आहे अस वाटावे.
@rekhaavachat84273 жыл бұрын
अतिशय सच्चे कलाकार एकमेकांचे सुर्हुद आॅल द बेस्ट
@rajendrapatil3153 жыл бұрын
मराठी रंगभूमीचा खरा सुपर स्टार , प्रचंड गुणवत्ता असलेला आभिनेता ...
@ravimatale45573 жыл бұрын
सुख म्हणजे नक्की काय असते...हे तुमच्याकडे पाहून कळते हो...🍓
@sampadabhatwadekar23873 жыл бұрын
सदाहरित जोडी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@varshakadu50522 жыл бұрын
God bless you both... You have a special place in everyone's heart.
@sanskrutighadge48083 жыл бұрын
प्रशांत दामले सर, मराठी रंगमन्चाचे super स्टार आहेत, तर कविता अप्रतिम सहकलाकार, बेस्ट ऑफ लक फॉर युअर journy.👏👏👏
@Hrishikesh72723 жыл бұрын
उत्कृष्ट अभिनेते प्रशांतजी दामले, मराठी नाट्यसृष्टीचे कसलेले कलाकार..
@abk22603 жыл бұрын
खंडु तु जरा सुधीर गाडगीळ यांच्या कडे शिकवणी लाव मुलाखत कशी घ्यायची ते.....खुपच बालीश प्रश्न विचारतोस बाबा तु......
@shriramseeta2 жыл бұрын
Yeda ahe to
@kartakaravita2 жыл бұрын
Hahaha
@saritadbritto63172 жыл бұрын
.
@mohiniwagh82342 жыл бұрын
To
@pn41012 жыл бұрын
मूर्ख आहे तो.. फक्त संजय आणि उठा ला बरोबर विचारतो..
@surekhadeshmukh95804 ай бұрын
बापरे कीती सुंदर नाटक आहे देवा काय काम आहे म्याम तुमच सुंदर मी होणार 🔔🌏
नाटक , चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमात काम केल्या नंतर तुम्हा दोघांना आता webseries मध्ये बघायची इच्छा आहे. ❤️
@sagar81402 жыл бұрын
ती पण webseries khatarnak असली पाहिजे
@udaypurandare82252 жыл бұрын
हो पण कुणीतरी त्यांना एकत्र cast करायला हवं ना
@sagar81402 жыл бұрын
@@udaypurandare8225 करेल ना थोडी बोल्ड ठेवायची लोकांना तेच हवे असते
@bmcedumarathistandard6th7803 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत 👌👌
@sunitam85623 жыл бұрын
खरंच खूप छान मंडळी आहेत ही... यांनी कधीच मर्यादा सोडल्या नाहीत... मराठी माणसांसाठी हे दैवत आहेत... हे दोघे केवळ नट म्हणून उत्कृष्ठ नाहीत तर माणूस म्हणून खूप संवेदनशील वाटतात.. आणि इतके मोठे कलाकार असून देखील down to earth असतात.. प्रश्न विचारणाऱ्यानी आणखी थोडे मार्दव आणले तर आणखी छान वाटेल..
@shubhangidikshit16073 жыл бұрын
Apratiiiim ❤️❤️...
@deeptiwalunjkar49002 жыл бұрын
Khup chhan.. Nice jodi
@surekhadeshmukh9580 Жыл бұрын
वाव आवडेल की हो खरच आम्हालाही आवडेल तुम्हाला बघायेला 🙏👨👩👧😍💖💛
@idontcarei3 жыл бұрын
PRASHANT IS SOOOOOOOOOOOOOOOOO CUTE
@rajendralavate98463 жыл бұрын
प्रशांतजी नाट्यक्षेत्रातील सध्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ नट!...🤟
@bahubalibahubalibahubali3 жыл бұрын
प्रशांत सर 👌👌👌👍👍अप्रतिम कलाकार
@seemazanje25283 жыл бұрын
Tumch he natak pahil tevhache 3 hrs mala tr kahich athval nhvat dusar.... Naad...❤️❤️❤️🔥🔥 Thank you..
@abaykhadke84113 жыл бұрын
प्रशांत कविता best actor
@surekhadeshmukh95804 ай бұрын
हो हो म्याम 🙏🏼
@rahulasb89493 жыл бұрын
Best marathi on stage couple best to watch only simple marathi
@prashantnikam11733 жыл бұрын
Kavita tai tumi far sundar ahat
@swatichitre122 жыл бұрын
Nyanda ...u r best khupach chan sadar kartes
@rutapalkar49063 жыл бұрын
Far chhan Interview.
@cheetababar42632 жыл бұрын
नमस्कार विनोदी नाटक म्हणजे फक्त हास्य नव्हे संदेश समज जागृती करतात विविध विषयांवर नाटके सादर केल्याबद्दल आभार धन्यवाद
@varshadesai.6416 Жыл бұрын
बहारदार interview
@neelatare97552 жыл бұрын
He is like Energiser Bunny!! Going on and on. Hats Off to you.
@mangalkokate73132 жыл бұрын
Suparb
@falgunpatil23723 жыл бұрын
खांड्या, प्रशांत दामले सर हे तुझ्या बापाच्या वयाचे आहेत अरे, जारे कसे काय म्हणतोस?? 🤔🤔🤔
दमतच नाही धो धो, हे कुठुन होत प्रशांत, दमत नाहि आणी आडनाव दामले 😂 आणी बाया म्हनतात दमले बाई दामले चा काना काडा हो दमले होईल हाहा
@shiva.48613 жыл бұрын
❤️
@purvaaprabhu3 жыл бұрын
👌👌👌👌👌
@truthalwaysgoingtohurt89042 жыл бұрын
4:17 सहस्त्रबुद्धे बाई. दम धरा. प्रश्न विचारायची घाई नको
@umakantkulkarni88103 жыл бұрын
जोडपे? कसे म्हणता येईल, ते काय पति पत्नी आहेत
@onlyformusic1003 жыл бұрын
This reel life couple is awesome!! But the interviewer is so annoying. The way he talks, asks questions and body language just doesn’t feel right. Please change the interviewer 🙏
@sunitam85623 жыл бұрын
Exactlyyyyyyyy
@sunnypatil40373 жыл бұрын
ह्या रिपोर्टरला थोडेफार कोणी संस्कार केले असते तर बरं झालं असतं कोणाला पण सेलिब्रिटींना कारे तुला करतो हा
ताई आपण जरा कमी बोला आम्हाला तयाचे बोलणे ऐकायचे आहे.
@meghaupadhye96393 жыл бұрын
Ek number jodi,durdaiv aahe ki me ajun hey natak pahile nh,pn aaj mulakhat baghun khup bare vatale,
@idontcarei3 жыл бұрын
KAVITA LAD NE PRASHANT LA BOLUCH DILE NAHI
@dadak3141 Жыл бұрын
आयुष्यत जर तुला कधी उदासवाणे वाटले तर १३:२० ते १३:३२ जरुर ऐक... मी सदैव तुझ्या सोबतच ग...🙃😔 फक्तं बासरी विसर...!!🙏🙏🙂
@unbox613 жыл бұрын
ही कविता मेढेकर मधे मधे काय बोलते....
@sangitazinjad45413 жыл бұрын
Mala pahayeche ahe he natak
@user-cw9pz8je6c3 жыл бұрын
Khandhya ekdum Pandya ahe
@prashantnikam11733 жыл бұрын
Doghana ekmekanbaddal kadhi feelings alet ka ha prashn vicharayla hava hota
@vishwanathchougale46583 жыл бұрын
Lekav aamhi garibaldi kadhi natk baghayech
@sachwagh78292 жыл бұрын
Pratyakela padlela prashna hya doghani lagna ka nahi kela
@shankarkandale79943 жыл бұрын
निष्कलंक आनंद....
@somankanchan32663 жыл бұрын
आनंद निखळ असतो निष्कलंक आनंद कधी ऐकलं किंवा वाचलं नाही, कलंक म्हणजे डाग निष्कलंक म्हणजे विनाडाग होईल, मग आनंद विनाडाग असतो हे तार्किक द्रिष्टया चुकीचे ठरते
@amittambe34863 жыл бұрын
*अहो दामले ४००रुपये तिकीटाची किंम्मत ठेवली तर कस चालेल..!!*
@happilyforever.aashuhappil29723 жыл бұрын
400 असतेच हो किम्मत
@amittambe34863 жыл бұрын
@@happilyforever.aashuhappil2972 *तुम्ही श्रीमंत असाल हो..!!*
@devk50613 жыл бұрын
@@amittambe3486 tambe bhau amha garibana ashi natkachi fuktat soy kara na plz
@amittambe34863 жыл бұрын
*अहो देव के. दर वाढल्यामुळे मीच नाटकं सिनेमे बघण बंद केल आहे यांची घर पोसण्यासाठी आमच्या खिशाला कशाला एवढी कात्री..तुम्ही पण tv mobile वरच बघा..!!*
@devk50613 жыл бұрын
@@amittambe3486 बरोबर बोलले तांबे भाऊ तुम्ही! आपण नुसते गरीब होतोय आणि हे नाटक वाले खोऱ्याने पैसा ओढत आहेत। गरिबांची दुनियच नाहि राहिली आहे