मा.आ.विनोद निकोलेंसारख्या व्यक्तीला माझा कट्टा वर बोलवून बोलायची संधी दिली त्याबद्दल ABP माझाचे आभार..... यांसारखे आमदार आजच्या राजकारणात हवे आहेत.....आदर्शवत आणि प्रेरणादायी काम आहे आपल🙏🙏🙏 निकोले
@muskaan2parivlog2 жыл бұрын
कोम्रेड विनोद निकोले खूप साधे सरळ वेक्तीमत्व आहे .. त्यांच्या राहणीमानात आणि वागणुकीत आमदार होऊन कोणताही फरक झालेला नाही.. खूप आनंद झाला तुम्हाला एबीपी माझा वर बघून.. लाल सलाम विनोद साहेब...
@prasadshahane40642 жыл бұрын
एबीपी माझा तुम्हाला धन्यवाद. असेच आमदार खासदार जनते समोर आणा. युवा पिढी ला प्रेरणा प्रेरित करतील. आमदार विनोदजीचा प्रवास अतिशय कठीण व खडतर आहे. सोप नाही इथपर्यंत पोहचने. पुनश्च धन्यवाद एबीपी माझा ला.
@janardhanpawar52972 жыл бұрын
Tyach barobar bhrastachari amdaar khasdaar he jantesamor aanave
@girishmagar58912 жыл бұрын
एबीपी माझा चे धन्यवाद.. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल वाल्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा अशा आमदारांची बातमी दाखवली पाहिजे..
@kriti89062 жыл бұрын
योग्य बोललात आपण 🙏
@charandasdupare90522 жыл бұрын
@@kriti8906 in you in our
@abhijeetmaratha76882 жыл бұрын
अशे आमदार आहेत कुठे गरीब आहे म्हणून निवडून देणार का? काय झाडी काय डोंगर काय हॉटेल वाले पण मूर्ख नाहीयेत
@kriti89062 жыл бұрын
@@charandasdupare9052 ?
@achyutraocheke37632 жыл бұрын
आता महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला आहे ना ईडी ना सिबिआय ना भोंगा ना चालिसा ना राणे ना राणा ना सोमय्या कसं सगळं एकदम ओके च
@sandippawar98132 жыл бұрын
देशातला एकमेव श्रीमंत माणूस आहेत साहेब तुम्ही सलाम तुमच्या साधे पणाला
@omkadam17432 жыл бұрын
👌👌
@kiranpatil77002 жыл бұрын
कॉम्रेड विनोद जी आपले मनापासून आभार मानतो आपण जे काम हाती घेतलं त्याला तोड नाही. मी ही आदिवासी भागातला आहे. मी जवळून आदिवासी लोकांना आणि त्यांचे जीवन पाहिलेला आहे माझ्या शेतावर देखील आदिवासी लोक काम करायची पण आमचे संबंध जिव्हाळ्याचे होते केव्हाही भेदभाव केला नाही ही गोष्ट साधारण पन्नास वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळेला सुविधा नव्हत्या. आपण जे कार्य हातात घेतलेला आहे ते तडीस न्यावे निश्चितच आदिवासी नाही पण इतरही समाज आपल्याबरोबर बांधील राहील याची मला पूर्ण खात्री आहे. आपण कुठलाही पक्षात असला तरी आपण मराठी माणूस प्रथम हे आपल्या कार्य करत असताना लक्षात असू द्या एवढीच आपल्याला कळकळीची विनंती पक्ष बदलू नका मोहापाई नुकसान करून घेऊ नका. श्रीमती द्रोपदी मुरमुर च उदाहरण आपल्यासमोर आहे. आपणही एक दिवशी उच्च पदावर पोहोचाल याची मला पूर्ण खात्री आहे. साधेपणा ,प्रामाणिकपणा, कामाची तळमळ हीच आपल्या कार्याची पोचपावती. जय हिंद जय महाराष्ट्र बोईसर /वाणगाव
@sambhadalavi29912 жыл бұрын
छान छान
@dadasodevakar11112 жыл бұрын
खुप चांगले काम आमदार साहेबांचे आहे . महाराष्ट्राला अशा लोकांची गरज आहे . ना सत्तेचा लोभ ना पैशाचा लोभ जनतेची सेवा हाच वसा ...धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
@dilipgambhirrao44962 жыл бұрын
विधानसभा मधे असे सर्व आमदार असणे जरूरीचे आहे.
@janardhanpawar52972 жыл бұрын
@@dilipgambhirrao4496 kaame kaahi kelei naahi tari chalel pan aamdaar pahije
@panjabraohade79152 жыл бұрын
Àq
@jalindharbhagat4050 Жыл бұрын
Y
@vijaydube7893 Жыл бұрын
Vere Nice Amdar Saheb Aysha Amdr Havat Maharastra la Bhrashchare Nako Ekda Amdar vhaya Aney Auveshbhar Pension Ghaya
@sanjaykumarshinde84842 жыл бұрын
सदा सर्वकालीन श्रीमंत आमदार विनोद निकोले साहेब... आपल्या कार्य कर्तुत्वास लाख- लाख ,सलाम...
@akshaydushman27952 жыл бұрын
असा आमदार आजच्या युगात पहायला भेटणे हे भाग्यच👌👍सलाम विनोदजी, अशीच गरिबांची कामे करत रहा👍, सदैव जमिनीवरच रहा🙏👍 भावी वाटचाल यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा
@manoharkamat31932 жыл бұрын
L
@tukaramsawrate67572 жыл бұрын
@@manoharkamat3193 ऊ
@sonajiwade81302 жыл бұрын
@@manoharkamat3193 q1aaa 1
@prasadnaiknaik3732 жыл бұрын
@@tukaramsawrate6757
@Ambadaschavan1 Жыл бұрын
😢
@shubhamjanolkar62682 жыл бұрын
हा पहिला आमदार आहे जो म्हणतोय की आम्हाला भरपूर पगार मिळतो... आणि त्यात मी समाधानी आहे..
@satishpise64622 жыл бұрын
खूप छान विचार आहे आमदार साहेब आपले ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्याचेही खूप खूप धन्यवाद 🙏
@tusharturukmare502 жыл бұрын
चांगल्या विचारांचे लोक
@shadabqureshi62832 жыл бұрын
तुमच्या शीर्षक वाचून अतिशय कीव येते मला. माणूस कामामुळे मोठा होत असतो , गरिबीची काय संबंध. असो , त्यांना बोलवल्यंद्दल आभार.🙏
@d.d.solankepatil77882 жыл бұрын
अशी माणसे महाराष्ट्र बदलतील!👌💐
@umakantdeshmukh356111 ай бұрын
माझा कट्ट्याचं अभिनंदन अशाच आदर्श लोकांमुळे देश बदलू शकतो तुमच्या कार्याला शुभेच्छा
@vivekjadhav92022 жыл бұрын
खूप माणसे बघीतली पण एवढा साधा आणि सरळ माणूस बघीतला नाही एक गोष्ट शिकवल तत्व समोर पैशा काही चं नाही धन्यवाद साहेब 🙏 खरंच अभिमान वाटतो तूयचा🙏
@akshghode47012 жыл бұрын
भारत देशातील सर्वांत श्रीमंत माणूस आहात साहेब तुम्ही 💯 खरंच मनापासून लाल सलाम साहेब तुम्हाला आणि तुमच्या कर्तृत्ववाला एक आदर्श घेण्यासारखं व्यक्तिमहत्व म्हणून साहेब नेहमी तुमच्या कडे पाहिलं जाईन 💯💯💯
@yashvantpahune43662 жыл бұрын
सर असे आमदार होणार हेच काळाची गरज खूप छान साहेब अभिनंदन
@sambhadalavi29912 жыл бұрын
साहेब तुमच्या सारखी माणसे समाजात आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.सलाम तुमच्या कार्याला 👍👌
@pruthvirajkokate10992 жыл бұрын
गरीब आमदार म्हणण्यापेक्षा कामाप्रती प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ आमदार म्हणा🙏🏼
@kunalkb19972 жыл бұрын
एक आदिवासी असून मला आज खूप proud feel होतंय.. great विनोद साहेब 🙏 जय आदिवासी 🇮🇩 जय जोहर 🙏
@vishwajitpadvi52902 жыл бұрын
मा, आमदार निकोले साहेब, आपल्या सारखे गरीबीतुन पुढे आलेले आमदार गरीबांचे अजुन खुप काम करावे हीच अपेक्षा. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...👏👏👍
@kavirajpatil35512 жыл бұрын
निसर्गाचाच नियम आहे. जे अमूल्य,गुणवान,अद्वितीय आहे.तेच दुर्मिळ असतं..... असे आमदार अनेक होणे अशक्यच...
@entertainmentt23542 жыл бұрын
Salute 🙏
@swapniljewale25212 жыл бұрын
लाल सलाम कॉम्रेड , ABP माझा ला माझा साष्टांग नमस्कार , डाव्या विचरण्याच्या लोकांना बोलवल्या बद्दल आभार आणि धन्यवाद ,
@HareshAambekar22 күн бұрын
बाकी विनोद नीकोले साहेबांच काम हे चांगलच आहे ❤ Saheb great job❤❤❤🤝🏻🙏
@dipakmormare71632 жыл бұрын
आम्ही आदिवासी ईमानदारी आमच्या रक्तात आहे ❤️❤️❤️ जय आदिवासी
@hammer573 Жыл бұрын
मोर काबर मारयचा
@mubarakshaikh76032 жыл бұрын
Abp चे खर च धन्यवाद मुलाखत घेण्या साठी इतर आमदार यानी यांचे आदर्श घे ने आवशक् आहे पन तस होणार नाही
@rohitdabe46592 жыл бұрын
ते बचू कडू हवेतच गेलं, पण विनोदजींचे पाय जमिनीवरच आहेत आणि ते कायम राहतील!खूपच छान काम करत आहेत विनोद साहेब.
अत्यंत स्तुत्य, प्रेरणादायक, प्रासंगिक,कॉ.विनोद निकोले याची मुलाखत कट्टा यावर घेतली,चॅनलचे खूप खूप अभिनंदन!आभार !सर्वांना लाल सलाम !
@sachinthemkaofficial8612 жыл бұрын
खूप छान sir, आम्हाला अभिमान आहे.. की आपण एक आदिवासी असून इतर सर्व समाजाला संदेश देण्याच काम केल 🙏जय आदिवासी जय जोहार ♥️
@user-dl7lq4dz1x2 жыл бұрын
Nikole saheb Tumache manapasun Aabhinandan
@pralhad3691 Жыл бұрын
जय जोहार
@mahatmajyotibaphulecollege50082 жыл бұрын
ABPमाझाला सलाम देशाला अशाच लोकप्रतिधीची गरज आहे.
@sopanlabade23532 жыл бұрын
असे आमदार निवडून देणाऱ्या जनतेला सलाम. जनतेला त्यांच्या लायकीचे लोकप्रतिनिधी मिळतात. आदिवासी प्रामाणिक असतात. काम करणाऱ्या माणसाची कदर करतात. बाकी ठिकाणी पैसे मिळाल्याशिवाय मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत नाही.
@thelife55272 жыл бұрын
he khara bolalat... all condition la janata responsible tharte ji jat,paisa pahun voting krt aste
महाराष्ट्रा तील प्रामाणिक,गरीब,पक्षनिष्ठ,मेहनती,ईमानदार,सर्वश्रेष्ठ व्यक्तीमत्व असलेला आमदार .माकप चे एकमेव आमदार,बीजेपी हटाओ देश बचाओ.
@amitpagi622 жыл бұрын
धन्यवाद ... विनोदजी असेच .Adhiwasi .समाजासाठी मदत करणारे !आणि संघर्ष करणारे ... जोहार... .. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...
@sunilbhendekar1508 Жыл бұрын
Àqqqqqqqqqqqqqqq1àà
@sunilbhendekar1508 Жыл бұрын
As
@rohitfadtare27502 жыл бұрын
अप्रतिम अगदी गरजेच्या वेळेवर सक्षम सुंदर आणि वैचारिक दृष्टीने समृद्ध मुलाखत
@sudhirgarad34652 жыл бұрын
प्रमाणिक,संघर्षशील , निरपेक्ष नेता!ग्रेट भेट....प्रणाम! 🙏 असे विविध प्रेरणादायी हिरे आपण समोर आणता ...माझाला शतदा धन्यवाद! 🙏
@जयशिवराय-ल9प2 жыл бұрын
महाराष्ट्रात तुमच्यासारखे आमदार असले तर पुरा महाराष्ट्राचा कल्याण होईल निकोले साहेब मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshwarsawant92552 жыл бұрын
Abp माझा चे अभिनंदन कि तुम्ही अशा व्यक्तींना बोलून मुलाखत घेतल्याबद्दल
@ubj72042 жыл бұрын
मॅडम गरीब हा शब्द वापरू नका🙏 कर्तुत्वा पुढे पैशाची किंमत शून्य असते.
@ranikakamthe55512 жыл бұрын
100%true
@rohinivale94012 жыл бұрын
सर्वच गोष्टींना पैसे लागत नाही.माणसाजवळ पैसे नसताना तो प्रामाणिक राहून मोठे होवू शकतो.उदा.मा.आ.विनोदजी कोलते साहेब
@vishalkambale2552 жыл бұрын
खरं आहे पण जनतेला कळूद्या गरीब सुद्धा आमदार होऊ शकतो
@balasahebpawar5802 жыл бұрын
श्रीमंत दिलदार राजा.
@prakashtiwari61512 жыл бұрын
Kai bhikharchot media ahe Garibi cha bajar mandu rahile 60% bhartiya garib ahe
@ganeshh78452 жыл бұрын
तिथली जनता हुशार सभ्य म्हणायची एवढ्या गरीब माणसाला निवडून दिलंय अशीच मानस हवीत
@akshaykolpe76662 жыл бұрын
एकदम खर आहे
@AN-tf1du2 жыл бұрын
आमदार साहेब तुम्हाला माझा लाल सलाम 🙏
@arativarma88292 жыл бұрын
माझा पण लाल सलाम 🙏
@madhaoghogewad66632 жыл бұрын
लाल सलाम साहेब
@gokulslohar2 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी आहेत. आमदार विनोदजींचे कार्य त्या मागचे त्यांचे विचार. माझा कट्टा कार्यक्रम आभार तुमच्या मार्फत दर्शकांना प्रेरणादायी मंडळी अनुभवयास मिळतात.
@sagarnaik92652 жыл бұрын
धन्यवाद माझा कट्टा ..विनोदजीं बद्दल कौतुहला पोटी त्यांच्या बद्दल माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करत होतो गेली ३ वर्ष ❤️
@tejalkomb8427 Жыл бұрын
Vinod Nikole ji super power ahet
@sweetcolour9031 Жыл бұрын
तुम्हाच्या सारखे आमदार सर्व च असावेत ही पंच महा देवांना विनंती करतो ❤
@anilagre90822 жыл бұрын
विनोद निकोले साहेब धन्यवाद आपन ग्रेट आहात जगाला दाखवलात कि जगासाठी पैसा खावा नाही लगत नाही आमदार असवा तर असा साद आणि सरळ विनोद निकोले साहेंबा सारखा जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
साधी राहणी उच्च विचारसरणी निकोले साहेब पालघर जिल्हा मधील एकमेव चांगला आमदार आहे
@sanjaybhagwankamble97652 жыл бұрын
साहेब लाल सलाम.माझेही वडील शेतकरी कामगार पक्षाचे कटृर समर्थक होते.मीही लहान होतो त्या वेळी मोर्चा मधे लाल बावटे की जय अशा घोषणा दिल्या आहेत.मला अभीमान वाटतो सलाम साहेब 🙏
@ownopinions82462 жыл бұрын
ग्रेट व्यक्तिमत्व ,👌👌👍 आदर्श घ्यायला हवा सध्याच्या राजकारण्यानी
@ganeshlondhe2152 жыл бұрын
धन्यवाद माझा कट्टा........सध्याची राजकीय ओढाताणीत, कुणी सकाळी एका पक्षात तर तोच संध्याकाळपर्यंत दुसर्या पक्षात असतो.....तेव्हा विचार,धेय- धोरण ,विकास सार काही बाजुला ठेवुन राजकारण केल जात आहे.....आशा निराशाजनक वातावरणात तुम्ही जनतेशी निष्ठावान असणारा खरा राजकारणी अम्हाला दाखवला.
@BEBHANDARIPRADIPELE2 жыл бұрын
साधे सरळ माणुसकीने भरलेलं आमदार याना जय जोहार जय आदिवासी आमदार कसा असावा याचा खूप छान उलगडा आज खूप वर्षपासून बघितलं,,, ना पैशाचा गर्व नाही कसला . खूप छान आमदार साहेब असच काम करत राहा पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@DilipKumar-sq2ve2 жыл бұрын
आमदार साहेबांना हाथ जोडून नमस्कार. व मानाचा जय भीम. आमदार साहेबांनी जीवनाचा प्रवास खुपच कठीण परिस्थितीत पार केला आहे. त्यांना आयुष्यात नेहमीच यश व सुख प्राप्त होओ. हिच ईश्वरा चरणी प्रार्थना.
@hemantwaghmode32862 жыл бұрын
कष्टकरी व सर्वसामान्य भागात जर एक लाख रुपये खर्च आमदार होत असतील तर शहरी शिक्षित मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपये एवढे पैसे का लागतात खरी लोकशाही कोणाला कळाली सर्वसामान्य कष्ट कर यांन
@shreepadamavatiindustris19332 жыл бұрын
😃😃😃
@vikasgadling672 жыл бұрын
Really proud of you sir.......
@gurusapre85232 жыл бұрын
एक आदिवासी लाख आदिवासी🔥🔥
@milindnikalje95452 жыл бұрын
ज्या दिवशी मा. श्री. विनाेद निकाेले अमदार साहेब सारखे विधानसभेत सर्व आमदार असतीम तर महाराष्ट्र १ नंबर चा राष्ट्र हाेईल 🙏💐
@pradeepshirke21102 жыл бұрын
vinoda sir tumala tumchya amdarikala salam
@kalurammengal94102 жыл бұрын
साहेब सलाम तुमच्या कार्याला .तुमच्या सारख्या तडफदार सच्या आमदारांची खरोखरच गरज आज आपल्या आदिवासी तरुणांना आहे.आज तुमच्यासारखे आदिवासी तरुण खूप कमी आहेत जे निःस्वार्थी पणे समाजाची सेवा करतात. या चकमकी दुनियेला न भुलता आहे त्यात समाधान मानून निव्वळ समाजासाठी काम करायचं .आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत. साहेब खरोखर तुम्ही सर्वसामान्य जनतेचा आरसा आहात.आदिवासी समाजाचा मानबिंदू आहात. मी या द्वारे आवर्जून मिडीयाला सांगू शकतो की तुम्ही अशा आमदाराची जीवन गाथा ,संघर्षाची ,कहाणी समाजासमोर आना,कारण समाजाला त्याची खूप गरज आहे. सलाम कॉम.विनोद निकोले सर
@priyankachaitanya29362 жыл бұрын
Maza katha... today's interview was the best 👍👍need of today's reality of how clean and clear attitude one must have....even in politics...
सर तुमच मनोगत ऐकून ... तुमचा सार्थ अभिमान वाटला .... तूम्ही तुमचे विचार असेच ठेवा ... तुमचा अभिमान असाच राहील.... फक्त त्या बच्छुकडू सारखं नका करु ... दाखवायचं एक करायचं एक
@laxmanlokare84382 жыл бұрын
कोणीही कोणाला गरीब म्हणू नये . सर्वसामान्य आमदार म्हणूया . त्यांचे प्रमाणे ५० % जनता अशीच किंवा यापेक्षा सामान्य आहे . आ .निकोले महान् आहेत त्यापेक्षा त्यांना मते देणारे महान व रत्नपारखी आहेत . असेच रहा व जनसेवा करा . इश्वर आपले कल्याण करो !
@prakashpadvi590711 ай бұрын
सर तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@ajaykamble115992 жыл бұрын
महाराष्ट्रत प्रत्येक आमदार असा हवा
@atmaramshelke22692 жыл бұрын
भावी वाटचाल यशस्वी च होईल असे नक्कीच वाटते, या प्रयत्नांना खूप शुभेच्छा.
@surajadhikari62702 жыл бұрын
अतिशय चांगला माणूस आहे
@sangramchavan57672 жыл бұрын
विनोद निकोले यांच्या सारखे आमदार आजच्या जगात फारच दुर्मिळ आहेत खरोखरच ते सर्वसामान्य लोकांचे आमदार आहेत
@AN-tf1du2 жыл бұрын
क्रांतिकारक लाल सलाम कॉम्रेड विनोद निकोले साहेब 🙏🙏🙏
@samyeole2 жыл бұрын
खरंच प्रत्येक आमदाराने, राजकारणी लोकांनी या माणसाचा आदर्श घ्यावा असं व्यक्तित्व आहे! हुबेहुब आर आर आबांसारखं वागणं बोलणं वाटलं♥️
@vaibhavthorat71082 жыл бұрын
Great amdar अश्या सामान्य आमदर ची महाराष्ट्राला गरज आहे
@vilasnimborkar35132 жыл бұрын
अशा आमदारांची राज्याला गरज आहे पण स्वार्थामुळे लोक अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना निवडून देत नाहीत हीच खरी शोकांतिका आहे. धन्यवाद आमदार साहेब.
@RahulOstwal2 жыл бұрын
खूपच छान माझा कट्टा अशाच लोकांना आणत जा
@digambarkasar26902 жыл бұрын
मनापासून धन्यवाद..ABP माझा💐💐
@shashikantchavan94572 жыл бұрын
हेच ते देवाचे दूत... देवानेच पाठवलेला माणूस..देवमाणूस.. ..सलाम सलाम.. !!!!!
@deep-academy-dahanu Жыл бұрын
आमच्या मतदारसंघातील आमदार साहेब👍💐
@Rangnath_sawant2 жыл бұрын
आणि याच लाल सलाम म्हणणाऱ्या सर्वसामान्य कॉम्रेड ना मोदिभक्त आणि स्वयंघोषित देशभक्त आंदोलनजीवी, नक्षलवादी घोषित करतात... लाल सलाम आमदार साहेब..👍
@madhaoghogewad66632 жыл бұрын
👍👍
@pruthviyadav34642 жыл бұрын
salute....simplicty...honesty....
@swapnilathalyeq952 жыл бұрын
Mi yancha ghara pasun 5 km vr rahato....Ghara vishai j kahi bolet sir te 100% khara aahe....Road chya bajula aahe ghar bagun vatnar pn nahi Amdar cha ghar ...Gr8 Person
@user-vn2fs5dd8q Жыл бұрын
खूप साधा माणूस आहे .....तुम्ही सहज त्यांच्याशी बोलू शकता
@nandusase62282 жыл бұрын
एकदम ग्रेट माणूस प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता
@anwarshaikh13172 жыл бұрын
हे पहिले आमदार आहे कि तेची कमेंट्स खूप छान तुमचा संवाद आवडला तुम्ही माझ्या मतदार नाही जर मुख्यमंत्री लोकांतून निवडला तर माझे मत शंभर टक्के तुम्हाला आज पासून माझे आदर्श तुम्ही
@lasaru567812 жыл бұрын
Great MLA Shri Vinod Nokoleji , nice work and +ve attitude , I salute such comrade
@shaikhgani6648 Жыл бұрын
समाधानी आमदार साहेब आहे अशी लोक झाले पाहिजेत कोटिया धीश नाही
@omgurudev95012 жыл бұрын
प्रेरणादायी कहाणी परंतु एकच आमदार यंत्रणा बदलायला फार सोपे नाही
@vinaykrushnakamble41882 жыл бұрын
सर सर्व प्रथम आपणास खूप खूप शुभेच्छा आणि आपले अभिनंदन आपण जे काम करत आहात असेच प्रामाणिक वागणारे खरे राजकारणी लोक तयार होण्याची नितांत आवश्यकता आहे राजकारणात तुम्ही बाबासाहेबांचं उदा . दिलं शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ...... तो गुरगुरल...... खरोखर बाबासाहबांनी सुद्धा हेच सागितलं जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहा मला शासन करता जमात बनायचं आहे त्याशिवाय समाजाला गत्यंतरच नाहीं आपण एक निषटपने काम करत आहात असेच पुढारी समोर येण्याची नितांत आवश्यकता आहे.......
@gajananpawar61382 жыл бұрын
आमदार विनोद निकोले यांचेसारखे साधे जे जे कार्यकर्ते आहेत, अशा लोकांना प्रत्येक विधानसभा क्षेत्रात उभे करून निवडून आणावेत, हे जे धनदांडगे लोक आहेत त्यांना आता घरी बसवा. हे काम सर्वप्रथम आता शिवसेनेने हाती घ्यायला हवे, व सर्वसाधारण लोकांनाच संधी दिली पाहिजे.
@rajendrajadhav70142 ай бұрын
देशातील पहिला सर्वात श्रीमंत आमदार साहेब तुम्हाला माझा नमस्कार!
@excellencecareeracademy2 жыл бұрын
आर आर पाटील सारखा हुशार आणि गरिबीची जाणीव असलेले आमदार आहात तुम्ही....
@hruday3682 Жыл бұрын
मुळातच आदिवासी समाज अतिशय ईमानदार समाज आहे, मी डहाणू चा असल्या मुळे खूप जवळून त्यांना ओळखतो... निकोले साहेब आपल्या डहाणू वासियांचा तुम्हाला पाठींबा आहे...
असा गरीब कुटुंब मधुन आले आहे तरी साधे सरल व्यक्तिमत्व सलाम तुला abp mazache धन्यवाद
@rakeshjadhav34222 жыл бұрын
खूप छान असं आमदार होयला पाहिजेत.
@ravidadamanav9572 жыл бұрын
मतदारांचे म्हणावे तेवढे आभार थोडे आहेत असे जागृत मतदार सर्व मतदार क्षेत्रात नाहीत आणि विनोद भाऊ सारखे काम करणारी माणसं असताना देखील ते विधानसभेत पोहोचू शकले नाही विनोद भाऊंच्या कार्याला सलाम
@bhimraotalware48402 жыл бұрын
Great! Very simple person & ideal politician. We require many more of him.
@shirindeshmukh84492 жыл бұрын
Vinodji you are really Great , very simple person , God bless you
@rahulpatil30962 жыл бұрын
पैशाने गरीब म्हणा.
@sukhipaji94992 жыл бұрын
50 हजार पेन्शन आहे महिन्याला आजीवन
@kalyankelkarsanjivanikelka3876 Жыл бұрын
आमदार विनोदजी, आपल्या सारखे आमदारांची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता आहे.
@pramodkadam92132 жыл бұрын
एक नंबर निकोले सर, तुम्हांला उदंड आयुष लाभो, व या भारत भुमिवर तुमच्या विचारा प्रती युवा जन्मास येवो हिच भगवंता चर्णी प्राथना...!
@manojvendge2 жыл бұрын
विनोद भाऊ Great!!
@AnilChavan-zf3vf2 жыл бұрын
ग्रेट आमदार साहेब...!🙏🏼🙏🏼🙏🏼 प्रतेक राज्यात आमदार झाला तर भारत जगात 1no ला असेल.....
Abp माझा यांचा मी आभारी आहे गरीब आमदारांची मुलाखत घेतली धन्यवाद सर
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
खुप छान कर्म तसं फळ धन्यवाद आमदार विनोद निकोले साहेब महाराष्टु बांधणी करण्यात वेळ द्यावा खुप चांगले कार्य होईल चळवळ उभी राहील आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे . आम्ही तुमचे बरोबर आहे .
@ganeshshinde88942 жыл бұрын
अशी विचारधारा जोपासायला खुप मोठं सामर्थ्य लागतं. लाल सलाम साहेब
@meherkrupapalve24952 жыл бұрын
Excellent, today's young leadership to follow...very important POINT in the end he has told very politely.. Economy/ Money is the matter that spoils the true spirit....Thank you, Maza...
@mahesha132 жыл бұрын
Oooooiookooooooiiiiiiiiiooooioo
@vishnupendharkar38322 жыл бұрын
विनोदजी ग्रेट खरोखरच तुम्ही व्यक्तिगत आदर्श आहात
@alkagaikwad2962 Жыл бұрын
निकोले साहेब तुमच्या प्रामाणिक कार्याला लाख सलाम,सर्व आमदार, खासदार, मंत्री यांनी आदर्श घ्यावा. प्रेरणादायी मुलाखत 💐💐💐ABP Maza ला धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻