,,अतिशय सुंदर अप्रतिम गणे मी प्रभाकर सरांचा फॅन आहे.मुलाखत ऐकून फार फार आनंद झाला देव आपणास उदंड आयुष्य देवो .असे आर्टिस्ट होणे फारच दुर्मिळ . लाख लाख धन्यवाद प्रभाकरजी .जयप्रकाश खोत मालवण सिंधुदुर्ग.
@vivekdesai85002 жыл бұрын
Great singer, I enjoy his songs!
@vasantmulik303 Жыл бұрын
प्रभाकर कारेकरजींचे गायन खुपच चांगले आहे माटुंग्याच्या कर्नाटक संघ हॉल मध्ये खुप वेळा ऐकले होते.
@sudhirj.96763 жыл бұрын
गोव्याच्या मातीने खूप चांगले चांगले गायक दिले आहेत
@vishalpethkar47102 жыл бұрын
प्रभाकर जी आपल्या श्रवण भक्ती album मधील अवघाची संसार सुखाचा करीन हा अभंग शोधत आहे तरी आपल्या संग्रहात असल्यास शेअर करा
@milindv-m3o11 ай бұрын
Wonderful Voice. Tributes to Pt. Prabhakar Karekar🙏🏼
@sudhirj.96763 жыл бұрын
अप्रतिम प्रभाकर्जी
@SwatiVedpathak-g9t6 ай бұрын
🙏🙏
@sudhirj.96763 жыл бұрын
एवढे मोठे गायक आहेत आपल्या प्रतिक्रया मांडा
@SwatiVedpathak-g9t7 ай бұрын
Happy holi kaka 🙏🙏
@SwatiVedpathak-g9t7 ай бұрын
Kaka mi tumhala olakhate mi lahan asatana pahile mi🙏🙏
@mohanthete43214 ай бұрын
त्यांच नांव " प्रभाकर कार्येकर " आहे हो ABP माझा वाले, आणि आता हाकलून दिलेले " स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर १ गैर व्हिडिओ केलेले😂 😅😅
@dhongdedeepak13 жыл бұрын
खूपच छान
@pramodrivankar92843 жыл бұрын
Bhau tumhi govyahi Shan ahe
@tubeboss6498 Жыл бұрын
Who poisoned pandit sureshji.. sureshji was unique.. no one like him. Someone has certainly spoiled his voice. No singer was of his class.