वा रे वा ! मकरंद महाराज यांनी दोन मिनिटे अंभगावर निरुपम केले आहे. जय हरी !
@pandurangsanap1264 Жыл бұрын
ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला पांडुरंग सानप खडकवाडी बीड
@देवामाऊली Жыл бұрын
जय हरी मकरंद दादा
@नानासाहेबसोपानभोसले Жыл бұрын
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली
@SantoshYadav-ex6em Жыл бұрын
राम कृष्ण हरी मकरंद अनासपुरे तुम्ही ग्रेट आहे
@krushnasonone5665 Жыл бұрын
काय अभंग गायला माऊलीने खरच मनाला चांगले वाटले जय हरी माऊली
@SulochanaNikam-rz5zf Жыл бұрын
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग विठ्ठल कोटी कोटी दंडवत सांष्टाग दंडवत प्रणाम
@SachinMotivationGK Жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏🙏🌺🌺🌺
@lifeinnorwaybysachingutte2621 Жыл бұрын
मी Norway मधे राहतो, हा सोहळा बघुन पुढील वर्षी मी नक्की येणार आहे वारी ला …
@savitapawar9473 Жыл бұрын
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई राम कृष्ण हरी
@mangaladatir9570 Жыл бұрын
मकरंद दादा राम कृष्ण हरि
@successinfracorp.6872 Жыл бұрын
धन्यवाद sir u r proud of u
@jyostnajagtap4086 Жыл бұрын
मकरंद सरांचे सर्वात मिसळून जमीनीवर रहाणे म्हणजेच ईश्वराशी एकरूप होणे .धन्यवाद 💐💐💐🙏🙏🙏
@radhikaganjare Жыл бұрын
जय हरी विठ्ठल..!🚩🙏🏻
@shriramkulkarni3408 Жыл бұрын
मकरंद तु वारीत दिसला खुप छान वाटले. मी तुझ्या वडिलांचा एक मित्र. सेवेकरी संत एकनाथ महाराज,पैठण.
@shamtupe7192 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@gangadharkamanwad1681 Жыл бұрын
रामकृष्ण हरी मकरंद अनासपुरे सर
@ajaydeshmukh2097 Жыл бұрын
🙏🙏Ram Krishan Hari pandarinath Maharaj ki Jay 🙏🙏
@nileshthombare4711 Жыл бұрын
मकरंद अनासपुरे साहेब तुम्ही सगळ्या शेत्रात अग्रेसर आहे अभिमान आहे तुमचा
@boyzAttitude0181 Жыл бұрын
Jay vitthu mahuli ❤
@SachinShinde-uv1DV Жыл бұрын
राम कृष्ण हरी❤❤
@anilchavan8050 Жыл бұрын
याच्यापेक्षा वेगळा आनंद भेटूच शकणार नाही 🙏
@baswantbawalgave8985 Жыл бұрын
Ram Krishna hari
@gadenavanathpanduranggad-ch1ub Жыл бұрын
Ram Krishna Hari the great pandhari
@sharadpabale6879 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sarafarajmujavar2420 Жыл бұрын
खुप छान
@sujatagadamwar9082 Жыл бұрын
Jay Hari mauli
@bhagwatshastri3002 Жыл бұрын
सुप्रिया यांचे बाबा म्हणतात आम्ही देवाचे बाप आहोत परंतु हा आनंद ज्यांचे बाफले त्यांची मुलगी सुद्धा किती नास्तिक असून सुद्धा तिला सुद्धा वारी जरासा का आनंद वाटतोय बघा वारकरी किती श्रेष्ठ आहेत आणि वारी किती श्रेष्ठ आहे
@KrushnaKadam-dq9hb Жыл бұрын
❤ हेलो देवा आपण कुठे होता कारण आपल्या विडीओ पायाचा आंनद असतो आम्हाला देवा
@sandeshgaikwad6960 Жыл бұрын
5:05 ❤
@vitthalchavan9305 Жыл бұрын
जय हरी
@atmaramkakde8005 Жыл бұрын
abp माझा यांनी मकरंद अनासपुरे सरांना निवड केली abp माझाचे अभिनंदन मकरंद साहेबांनी वारी मध्ये जाऊन सुंदर अशा मुलाखती घेतल्या आणि वारीचा आनंद साहेबांना भेटतो आहे साहेबांचे भाग्य आहे अभिनंदन
@SandeepBhawal Жыл бұрын
वा....
@vitthalkadam3471 Жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद मकरंद अनासपुरे सर तुमच्या मुळे आम्हाला सर्व वारीची माहिती भेटती राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
@sandipthorat3194 Жыл бұрын
Klti Sundar avaj ahe
@babasahebshejul2001 Жыл бұрын
वेळोवेळी दिंडी ची माहिती दिल्याबद्दल एबीपी माझाचे खूप खूप धन्यवाद 🙏 विशेष म्हणजे एबीपी माझाने मकरंद अनासपुरे सरांची निवड केली बद्दल धन्यवाद 🙏
@बळीराम-ह8र Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
@marutipatil3192 Жыл бұрын
🙏🏻🚩
@maheshfunde6226 Жыл бұрын
🙏
@chavanrugved1780 Жыл бұрын
Good
@sambhajijadhav2501 Жыл бұрын
👌👌🙏
@vaishalipawar6601 Жыл бұрын
Ha show कोणत्या timing la yeto ?
@LaxmanPawar-n7x Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
@P.KCHANNEL5679 Жыл бұрын
Nice
@pritilakhpati1892 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼🙏🏼🙏🏼
@avinashtokalwad6105 Жыл бұрын
हा सोहळा स्वर्गी नाही मायबाप मकरंद दादा
@yuvarajsutar9 Жыл бұрын
... ည. ညည.
@SantoshShinde-nu3pu Жыл бұрын
आमचे मकरंद भाऊ बगा कसे बोलले
@anandsatav-k7x Жыл бұрын
मकरंद सर कॉमेडी करा
@SantoshShinde-nu3pu Жыл бұрын
जमत नसेल तर गावठी बोलू नये
@ganeshhajare5032 Жыл бұрын
बरोबर 👍
@pradipmaharajkatare Жыл бұрын
चित्रपटातील गावठी मराठी ग्रामीण बोली म्हणून खपवू नका anchor साहेब, किळसवाण वाटत ते
@patilrahul8812 Жыл бұрын
He fakt gavatch jast aste
@ganeshrajput9457 Жыл бұрын
आणि हा mc मकरंद नास्तिक आहे आणि फक्त ढोंग करतोय या पेक्षा दुसऱ्या कोणाला तरी द्या anchoring