Majhi ladki bahin yojna | लाडक्या बहिणींनाभाऊबीज ओवाळणी 5500 रु मिळण्याची तारीखझाली जाहीर झाली

  Рет қаралды 198,637

Sk Guruji

Sk Guruji

Күн бұрын

Пікірлер: 478
@SHITALshreeSwamishmarth
@SHITALshreeSwamishmarth 2 күн бұрын
मी माझ्या भावाला मतदान करणार आम्ही सर्व बहिण तूमचा सोबत आहे दादा
@kalpanasangle4496
@kalpanasangle4496 2 күн бұрын
धन्यवाद एकनाथ भाऊ आमचं मत 101% तुम्हालाच आहे. सर्वसामान्य गरीब स्त्रियांच्या पाठीमागे सदैव उभे रहा त्या सर्व जणींचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळत राहील एकनाथ भाऊ आगे बढो हम आपके साथ है एकनाथ भाऊ आगे बढो हम आपके साथ है जितेंगे भाई जितेंगे एकनाथ भाऊ जितेंगे
@SidhuuuValvi-xn2sd
@SidhuuuValvi-xn2sd Күн бұрын
😊
@Ramanjadhao
@Ramanjadhao 15 сағат бұрын
शिंदे दादा तूम्ही भावा पेक्षाही आदरातिथ्य आहात आम्हाला. दहा रुपये कोणी कोणाला फुकट देत देत नाहीत तर तुम्ही लाडकी बहीण योजना या नावाने गरीब स्त्रियांना आर्थिक मदत करताय, त्याबद्दल आभारी आहे पण विधवा अबला बहीण साठी पण मदतीत वाढ होईल याची कृपया....कारण विधावा स्त्रिला किती ही दिल तरी कमीच पडते...बहीण मधुन ही बहिण तुमची विनवणी करते.....
@Tejushinde-87
@Tejushinde-87 2 күн бұрын
खरच आमच्या सारख्या सर्वसामान्य महिलांना त्याचा खूप फायदा झाला... धन्यवाद सर....
@kapilpawar7555
@kapilpawar7555 25 минут бұрын
😂
@adityaabcdcr7315
@adityaabcdcr7315 2 күн бұрын
माझं मत माझ्या भावालाच करणार सर्व बहिणी तुमच्याच पाठीशी आहेत तुम्ही सर्व बहिणींना खूप आधार दिला आहे
@Jivannale123
@Jivannale123 Күн бұрын
😊
@aartiwaghmre
@aartiwaghmre 2 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब ज्या महिला खरं गरीब आहे त्याचा साठी खरच खुप छान आहे योजना बंद नका करू साहेब
@samadhantorne8425
@samadhantorne8425 2 күн бұрын
साहेब योजना बंद करू नका गरीबांना खूप मदत झाली आहे धन्यवाद साहेब 🙏
@panash6
@panash6 2 күн бұрын
खरे आहे. पैशाची मदत होणे खरंच चांगली गोष्ट आहे
@BhavikaSatpute-nc2fc
@BhavikaSatpute-nc2fc Күн бұрын
Ya paisya mule garibancha diwali sajari hoil thanku bhau
@PrachiMore-e3r
@PrachiMore-e3r 2 күн бұрын
शिंदे साहेब तुम्हीच विजयी होणार 🎉🎉🎉🎉
@sanjaykamble1823
@sanjaykamble1823 2 күн бұрын
Thanks 😊 thanks भाऊ तुम्हाला मनापासून ❤❤❤❤
@JitendraPawar-p2b
@JitendraPawar-p2b 10 сағат бұрын
🙏🙏
@shankarvaskar7163
@shankarvaskar7163 2 күн бұрын
मी माझ्या भावाला निवडून यावे म्हणून दादा पुढल्या रविवारी आदामपुराला जाणार आहे बाळूमामा चरणी प्रार्थना करणार आहे दादा तुम्ही तुम्हींच निवडून याव म्हणून चरणी प्रार्थना करणार बाळूमामा चरणी केल्याली पार्थना वाया जाणार नाही माझा भाऊ निवडून येणार
@SagarGayakwad-mr2cg
@SagarGayakwad-mr2cg Күн бұрын
भाऊ आम्हाला डिसेंबर जानेवारी या महिन्याचे पैसे मिळाले नाही मागील महिन्याचे साडेसात हजार मिळाले आम्हाला पण दिवाळी बोनस जाहीर केले आहे भाऊ आणि बहीण बोनस चे पैसे कधी मिळणार आम्हाला बट वाडी बुद्रुक तालुका बाळापूर जिल्हा अकोला लाडकी बहीण आम्हाला मागील महिन्याचे साडेसात हजार मिळाले पण दिवाळी बोनस मिळाले नाही 6 +7महिन्याचे आमच्या खात्यात जमा झाले नाही 🎉🎉🎉🎉
@ShilpaChavan-i8u
@ShilpaChavan-i8u 22 сағат бұрын
Thank you so much dada paise ale
@JaishreeVaidya
@JaishreeVaidya 2 күн бұрын
😂 असेच काम करा फक्त महागाई कमी करा एवढच , सरकार तुमचं.
@manishakamble9327
@manishakamble9327 2 күн бұрын
धन्यवाद दादा मनापासून आभार तुमचे
@YuvrajChavhan-z1e
@YuvrajChavhan-z1e 2 күн бұрын
प्लीज एकनाथ भाऊ तुम्ही महिलांसाठी असे काम द्या की जेणेकरून शिक्षणाची आठ नका ठेऊ खेड्यापाड्यांमध्ये कुठे एवढे शिक्षण केलेले आहे त्यांना दहा हजार रुपये महिन्याचे काम तरी घरी बसलेल्या संसार सुखाचा
@sakshimang8371
@sakshimang8371 2 күн бұрын
दादा तुम्हच्या पैसाचा खरच आधारा आहे ,बोनस तेवडा द्या म्हणजे म्हनजे गरीबाची दिवाळी चागली होईल माझ मत शिंदे साहेबा ना 🙏
@LaxmiKamble-y3r
@LaxmiKamble-y3r 2 күн бұрын
पण भाऊसाहेब दादा ह्या वेळेस तुमचाच विजय होईल याची आम्हाला खात्री आहे
@sureshjamadar8388
@sureshjamadar8388 2 күн бұрын
धन्यवाद एकनाथ भाऊ आमचे मत तुम्हाला 100%
@SachinWalhekar-tu7gx
@SachinWalhekar-tu7gx 14 сағат бұрын
भाऊ मतदान मी तुम्हालाच देणार
@dipitdalvi6471
@dipitdalvi6471 2 күн бұрын
एकही हाप्ता मिळाला नाही आधार कार्ड मोबाईल लिंक आहे तरीपण पैसे मिळाले नाही आधार कार्ड मोबाईल लिंक आहे तरीपण पैसे
@mrdead5791
@mrdead5791 2 күн бұрын
August la forma approved zala ajun 1 rupe ala nahi Pune jilha please help 😢
@vesnaviengole5091
@vesnaviengole5091 12 сағат бұрын
येतील काळजी करु नका मोठी रक्कम येइल
@heenaaher8185
@heenaaher8185 9 сағат бұрын
July n August che 3000 nahi ale 1500 n 3000 ale
@suhasinishirke8898
@suhasinishirke8898 2 күн бұрын
कधी बोनस येणार आहे फक्त २१ २२हेच बोलतात कधी येईल सांग बोनस
@marathinolage3393
@marathinolage3393 7 сағат бұрын
एनाथ भाऊ तुमचे खुप खुप अभिनंदन आमच्या पुर्ण आयुषृयात आम्ही बघीतल नव्हत की खरोखर गरीब लोकानां मनापासु मदत केली साहेब बघुन खरच धंन्यवाद साहेब तुमच्या सारखे नेतेच पाहीजे
@jyotiwaghmare6941
@jyotiwaghmare6941 Күн бұрын
दुसर्याचि दिवाळी साजरी करत आहात.कागद पज्ञे तयार होत नसल्याने आम्हाला फॉर्म भरता आल नाही तयानि काय करायचं.सर फॉर्म ची तारीख वाढवून द्यावी.
@sunitajaisingh3479
@sunitajaisingh3479 2 күн бұрын
भाऊ मला एकही हफ्ता पैसे आले नाहीत आजून Approved पण झाले तरीही पैसे आले नाहीत आजून
@meghakalashinge5953
@meghakalashinge5953 2 күн бұрын
Dada me 15 october la form bharla form aproide ch msg aalay pan ajun paise jama zhale nahit
@Pai.DG_Patil_4141_
@Pai.DG_Patil_4141_ Күн бұрын
Aamhala pn aale nahit
@TruptiChavan-li8cu
@TruptiChavan-li8cu 2 күн бұрын
Shinde saheb tumhi aamha ladkya bahinina evadha man dila khup khup dhanyavad abhiman vatato aamhala tumcha ki tumcyasarkhe bhau va tumcyasarkhe mukyamantri aamhala milale aamhi kharech khup bhagyawan aahot 🙏🙏💯👌🌹❤
@SudhirMalkar
@SudhirMalkar 11 сағат бұрын
धन्यवाद भाऊ माज आणि माझा कुटुंबाचा मत तुम्हालाच देणार पण कायम ही योजना चालू ठेवा आणि दिवाळी बोनस पाठवा plz खूप खूप गरज आहे.
@nirmaladaghale4378
@nirmaladaghale4378 2 күн бұрын
भाऊ तुम्हीच निवडून येशाल कारण हीच आम्ही गुरुमाऊली चरणी प्रार्थना करतो
@AuduBhutte
@AuduBhutte 2 күн бұрын
Ho
@ashankakhandge5889
@ashankakhandge5889 2 күн бұрын
जय सदगुरू साहेब तुमच्या पाठी सद्गुरुंचे आशीर्वाद आहेत
@Vishakhapawar-g3i
@Vishakhapawar-g3i 2 күн бұрын
आधी आम्हाला सात हप्त्याचे पैसे पाठवा मग दिवाळी बोनस द्या
@AnkitaKate-tj7wh
@AnkitaKate-tj7wh 23 сағат бұрын
धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ🙏
@SonaliDeshmukh-st9gf
@SonaliDeshmukh-st9gf 15 сағат бұрын
Great🎉
@shivrajchavan9527
@shivrajchavan9527 2 күн бұрын
Thank you dada
@sangitathube.7448
@sangitathube.7448 2 күн бұрын
खरच खूप खूप धन्यवाद दादा .
@PopatPawar-s1i
@PopatPawar-s1i Күн бұрын
Thanks 😊 Thanks bhau
@shobasurve6584
@shobasurve6584 Күн бұрын
Thankyu saheb
@rajanikamble9625
@rajanikamble9625 15 сағат бұрын
Thank you Bhau aamch mat tumalach
@gauravmakode4039
@gauravmakode4039 2 күн бұрын
Khupch mst ❤❤
@ParmeshwarNikaje
@ParmeshwarNikaje 20 сағат бұрын
Thank you sinde saheb
@archanaVetale
@archanaVetale Күн бұрын
Thanks kaka 🙏🥺
@shrikantjadhav9248
@shrikantjadhav9248 2 күн бұрын
Ashwini Thete एकही हाप्ता आला नाही माझे आधार कार्ड लिक आहे पोस्ट खात केल 23 August
@Pai.DG_Patil_4141_
@Pai.DG_Patil_4141_ Күн бұрын
Aamhala pn nahi ajun
@KasturiGandhi
@KasturiGandhi 2 күн бұрын
धन्यवाद साहेब
@SonaliKawade-bi7qx
@SonaliKawade-bi7qx 2 күн бұрын
Thanks dada
@VandanaOvhal-r3y
@VandanaOvhal-r3y 2 күн бұрын
Dhanya vad saheb
@archanaVetale
@archanaVetale Күн бұрын
Tumche khup upakar aahet
@VaibhavHadal-sq2ps
@VaibhavHadal-sq2ps 2 күн бұрын
धन्यवाद एकनाथ जी
@SanviGawade-f9c
@SanviGawade-f9c Күн бұрын
धनवाद साहेब
@amrutapatil308
@amrutapatil308 Күн бұрын
साहेब तुम्ही खरच खूप भारी आहात कसला हि गर्व नाही जेव्हा तुम्ही आमचा परिसरात आलात तेव्हा आवर्जून सगळ्यांशी बोलात माझ्याशी पण बोलात एवढं बिझी असून तुम्ही सामान्य जनतेला वेळ देता अशा योजना आणता खरच खूप आभारी आहे असाच नेता हवा आहे आम्हा सगळ्या ना
@NandkumarKadhe
@NandkumarKadhe 2 күн бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही आज पर्यंत अनेक कामे खुप छान केले आहे त आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत
@RitaNirin
@RitaNirin 2 күн бұрын
Thank you sir ❤❤😊
@PoojaPalsamkar-k8z
@PoojaPalsamkar-k8z 18 сағат бұрын
आत्ताचा बोनस दिवाळीचा येणार आहे का
@NarayanMarakad-y5d
@NarayanMarakad-y5d 8 сағат бұрын
@PoojaDhawane
@PoojaDhawane 2 күн бұрын
Ho Dada Brbr aahe tumch
@konduhingane
@konduhingane 2 күн бұрын
खात्यात पैसे जमा होणार पण यावेळी नाही पुढच्या वेळी जमा होणार ❤❤❤
@Cartoon1133-1
@Cartoon1133-1 Күн бұрын
धन्यवाद दादा तुम्हीच आभार आमच मत तुम्हालाच आहे🙏🏻🙏🏻
@ravithapadcreation4369
@ravithapadcreation4369 17 сағат бұрын
लाडक्या भावांना पण पैसे दे नाहीतर लडके भाऊ मत देनार नही
@RohitMane-op3mb
@RohitMane-op3mb 11 сағат бұрын
Vidva mhilac kay
@HarshaGatade
@HarshaGatade 11 сағат бұрын
Dhanyawad shinde saheb
@niramlagajbhiye6495
@niramlagajbhiye6495 2 күн бұрын
Thank you sir
@nandinishinde8537
@nandinishinde8537 23 сағат бұрын
दिवाळी बोनस मिळणार आहे का नाही दादा सांगा मला आम्ही आशा करून बसलोय 21 22 तारखेला येईल म्हणून तुम्ही सांगता आहे 23 तारीख आली तरी अजून दिवाळी बोनस आलेला नाही
@atharvasachinpawar3495
@atharvasachinpawar3495 2 күн бұрын
Thank you, योजने मुळे सर्वांना खुप मदत, झाली आपले सरकार लाडके सरकार धन्यवाद शिंदे साहेब
@SanjanaMayekar-b5w
@SanjanaMayekar-b5w 2 күн бұрын
धनवाद दादा
@umeshunhale4959
@umeshunhale4959 2 күн бұрын
मि ही भावालाच मतदान कर नार आणि भावाचाच विजय होनार निश्चित ❤❤🎉🎉
@dineshchaudhari-vt2ue
@dineshchaudhari-vt2ue Күн бұрын
तुमच्या लाडक्या भावाला मत द्या भिक😢 मागायला पण तयार आहेत मी तर देणारच आई शपथ ❤
@VarshaPatil-xb5fj
@VarshaPatil-xb5fj 9 сағат бұрын
Kadi yenar sr pise aahme vat bagt aahe
@PranayMhatre-xn7dh
@PranayMhatre-xn7dh 2 күн бұрын
Dada tumhich yenar...💯🥰 Khupp khupp dhynavad....
@KGF__GAMERS_
@KGF__GAMERS_ 2 күн бұрын
Dhnyvad
@SuratyaValvi
@SuratyaValvi 2 күн бұрын
खुप खुप धन्यवाद एकनाथ भाऊ आपले मत तुम्हला आहे दमणीबाई सुरत्या valvi तालुका धडगांव जिल्हा नंदूरबार गांव कात्री
@funcookingandlifestyle6969
@funcookingandlifestyle6969 19 сағат бұрын
👌👌👌👌👌
@BarkuPatil-v5g
@BarkuPatil-v5g 22 сағат бұрын
👍
@वसंतबोड़खे
@वसंतबोड़खे 22 сағат бұрын
सत्यवादी एकनाथ दादा विजय आपलाच १०१ टक्के
@sarikasawant2224
@sarikasawant2224 Күн бұрын
धन्यवाद शिंदे साहेब सर्व महिला वर्गाकडून मतदान होईल. कारण आजपर्यंत अशी योजना महिलासाठी अमलात आली हि तुमच्यामुळेच त्यामुळे यावेळी पुन्हा शिंदे सरकार यावे हीच सर्व महिला वर्गाची अपेक्षा आहे,.🙏
@DipaliJadhav-o9w
@DipaliJadhav-o9w 2 күн бұрын
Thanku❤
@chayaubale2416
@chayaubale2416 2 күн бұрын
आम्हाला अजून एकही रुपया मिळाला नाही कधी मिळणार आम्ही वाट पाहतोय
@BhagyashriKadu
@BhagyashriKadu 2 күн бұрын
July made fom bharun 1 rup pn nahi Aal
@remix_world_
@remix_world_ 2 күн бұрын
Sir एकही हप्ता आला नाही अजुन
@tushar__garad__9422
@tushar__garad__9422 2 күн бұрын
आमचे मतदान तुम्हालाच दादा धन्यवाद सोलापूर
@AsmaKotage-h3c
@AsmaKotage-h3c Күн бұрын
Love u shinde sr
@SanviGawade-f9c
@SanviGawade-f9c Күн бұрын
साहेब तुमचा विजय असो
@smitasalve8965
@smitasalve8965 2 күн бұрын
Dada mala ek hi happta Mila nahi ahe maje sarv approve ahe link ahe kyc ahe tari sudha mala ek hi happta Mila nahi ani tumhi jyana mila ahe tyana dubbul det ahat
@RinaBorate
@RinaBorate 2 күн бұрын
फक्त तुम्हीच एकनाथ दादा मोठे आमचा तुम्हाला काळजी करू नका तुम्हीच निवड हे माझं आश्वासन आहे तुम्हाला येणार आणि तुम्ही आल्यानंतर या नंबरला मला कमेंट करा का खरंच ताई मी आलो निवडून
@subgaming5619
@subgaming5619 2 күн бұрын
maza from approved zale ahe pyasee nhii ale dada plz garaj ahe kup
@dattachaugule5955
@dattachaugule5955 2 күн бұрын
धन्यवाद शिंदे साहेब
@RoshaniSatpute-t1r
@RoshaniSatpute-t1r 2 күн бұрын
आमचं मत तुम्हाला शिंदे साहेब धन्यवाद 🎉🎉🎉
@sandipbodkhe3714
@sandipbodkhe3714 2 күн бұрын
आम्हाला आतापर्यंत एक रुपया मिळाला नाही 15 ऑगस्ट रोजी फॉर्म मंजूर झाला बँकेला आधार लिंक आणि डीबीटी पण आहे पोस्टात खाता सुद्धा आहे तरीपण आज दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी₹1 मिळाला नाही. काही बहिणी तुपाशी आणि काही बहिणी उपाशी असं आपलं सरकारचं धोरण आहे काय साहेब😢😢😢😢 आपली सावत्र बहीण मुख्यमंत्री साहेब अकोला
@anilvankhede867
@anilvankhede867 2 күн бұрын
बैंक सेडिगं चेक करा एकदा दुसर्या बैक खाते मधे पण पैसे जाऊ शकते तुमचे
@anilvankhede867
@anilvankhede867 2 күн бұрын
माझे पण दुसर्या बैक मध्ये गेले होते आरबीआय बँकेत गेले होते माझे मी जे खाते नंबर दिला त्या नाही आले माझं आधर नंबर आरबीआय खाते क्रमांक ला लिंक आहे तिकडे गेले होते मला पुर्ण ७५०० रु मिळाले
@sandipbodkhe3714
@sandipbodkhe3714 2 күн бұрын
@@anilvankhede867 आधार लिंक फक्त पोस्टाच्या खात्यालाच आहे इतर दुसऱ्या खात्याला नाही
@sandipbodkhe3714
@sandipbodkhe3714 2 күн бұрын
@@anilvankhede867 एका महिन्यापासून तेच काम करत आहे आम्ही खाते चेक करायचे
@babasahebpradhan7384
@babasahebpradhan7384 2 күн бұрын
Paise aAle o tai nit check Kara
@LaxmanBhala-e2f
@LaxmanBhala-e2f 8 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब पण अजून काही बहिणींना एक रुपया पण अजुन आला नाय त्यांना कधी भेटणार भेटणार साहेब
@KomalParate-hk1uz
@KomalParate-hk1uz 13 сағат бұрын
Sir mla ek pn rupay aalet nhi mi Nagpur varun bolte maz adhaar link asun sudha aalet nhi
@pavanpatil8712
@pavanpatil8712 19 сағат бұрын
❤❤❤
@shankarvaskar7163
@shankarvaskar7163 2 күн бұрын
बरोबर आहे दादा तुमच्यामुळे माझा खूप फायदा झाला धन्यवाद दादा तुमचं खूप खूप आभार मानलते
@vandanaPawar-m4e
@vandanaPawar-m4e 7 сағат бұрын
Kharch yenar ka
@pravinkale4593
@pravinkale4593 Күн бұрын
Mi daryapur taluka atil khallar la aste pn mala ekhi tappa aala nahi Karan ky aahe
@koyanagaykawad8270
@koyanagaykawad8270 Күн бұрын
धन्यवाद दादा आम्ही तुम्हाला मतदान करणार
@NitinMandale-r6f
@NitinMandale-r6f 2 күн бұрын
Hii
@sonaliPatil-y9g
@sonaliPatil-y9g 2 күн бұрын
👏🙏
@sushmajoshi3801
@sushmajoshi3801 2 күн бұрын
Mala milale shande bhau 7500 hajar Dhanyavaad fadanvis Dada Ajit Dada Tatkare Tai 🙏🙏💐💐
@vandanashelar7480
@vandanashelar7480 2 күн бұрын
Shiv shambho तुमच्या पाठीशी राहो आणि आमच्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वाद आपला लाडक सरकारच येणार
@satishjadhav8820
@satishjadhav8820 2 күн бұрын
शिंदे।साहाब,तुम,आगे।बढो।हम।तुमारे।साथ।है
@rajukemekar4289
@rajukemekar4289 Күн бұрын
❤❤❤❤❤❤
@rajukemekar4289
@rajukemekar4289 Күн бұрын
आमच्या भाऊंच्या पाठिमाघे आहे आम्ही आहे
@rajukemekar4289
@rajukemekar4289 Күн бұрын
मी माझ्या भाऊला मतं दानं देणार ❤❤
@pravinkale4593
@pravinkale4593 Күн бұрын
Sir maza tar ekhi tappa aala nahi aadhar seeding pn aahe Post khatyala
@Ramlalshah-d8v
@Ramlalshah-d8v 2 күн бұрын
5500बोनस कधी मिळणार आहे
@DishaChavan-h9t
@DishaChavan-h9t 2 күн бұрын
एक रुपया सुद्धा आलेले नाही आज पर्यंत 23 तारखेला फॉर्म भरला 27वा अप्रोल मेसेज आला पोस्टर पण अकाउंट उघडले तरी पर्यंत पैसे झाले नाही या कधी येतील सर पुणे
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 26 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,7 МЛН