शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या... missing school days📚🖋️
@kavyagunjan3 жыл бұрын
👍धन्यवाद 😊🙏🌷
@badaassjodd2 жыл бұрын
Khup chan 🙂
@kavyagunjan2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🌷
@suryakantgurav4948 Жыл бұрын
छानच
@kavyagunjan Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🌹
@poonamyallurkar52453 жыл бұрын
ताई तुम्हांला क्रिडिट देऊन कविता वापरलं तरी चालेल का...
@kavyagunjan3 жыл бұрын
ही कविता शाळेत, कार्यक्रमात अथवा भाषण देताना म्हणू शकता. निबंध लेखनात सुद्धा वापरू शकता. फक्त "युट्युब व्हिडिओ" बनवण्यास मनाई आहे. धन्यवाद 😊🙏🌷
@poonamyallurkar52453 жыл бұрын
@@kavyagunjan WhatsApp status banaval tar chalel na.... Kavi mhanun tumachach nav rahil.... Mi hi ek kavi ahe...
@kavyagunjan3 жыл бұрын
@@poonamyallurkar5245 हो चालेल 👍😊🙏माझ्या रचनेचा सन्मान केल्याबद्दल मनःपूर्वक आभार🙏🌷
@poonamyallurkar52453 жыл бұрын
Thanks tai🥰
@kavyagunjan3 жыл бұрын
@@poonamyallurkar5245माफ करा पण मला नाईलाजाने ही सूचना लिहावी लागत आहे, कारण मी लिहिलेल्या कविता व पाळणा गीतांची कॉपी करून बरेच जण व्हिडिओ बनवत आहेत. तुम्ही प्रामाणिकपणे परवानगी मागितली याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला लिखाणासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🙏