IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले.
@samantadoot29219 ай бұрын
Great Great and simply great
@snehalmane3289 ай бұрын
❤
@926prasenjit6 ай бұрын
hi
@rahultech59144 ай бұрын
फक्त समाजाकडे लक्ष्य राहूद्या सर
@Bstudent83 ай бұрын
Heartful congratulations I also jee aspirants ❤❤❤
@kshitijkhodve86313 жыл бұрын
हे गाणं ऐकलं की त्या काळाची महार लोकांची वस्ती डोळ्यांपुढे येते चावडी वर बसून हे गाण आम्ही ऐकायचो मन लगेच 1990 च्य काळात जात माझे आजोबा लाकड फोडत असतं त्या बदल्यात आम्हाला उष्ट जेवण द्याचे ते दिवस खूप कठीण होते आज बाबासाहेब मूळे सुखाने जगत आहे 😣😣😣😣😣😣
@johansongade7051 Жыл бұрын
अगदी बरोबर जय भिम 🙏🙏🙏
@sudarshanjadhav8138 Жыл бұрын
Hoy sir, manacah jai bhim tumhala
@vijaysonawane7235 Жыл бұрын
Ekdum barobar bolat
@bhimsainiksumedh Жыл бұрын
😊
@ajaykamble2710 Жыл бұрын
Ho Dada
@chhakulidongare5846 Жыл бұрын
Completed Bsc ,BA,B.ed, Central TET,n now qualified for MPSC mains. कधीच फेडता न येणारे उपकार.. Thank You BhimraoJi Ambedkar Saheb🙏
शिवरायांनी धर्मासाठी कशे लढावे हे शिकविले,आणि बाबासाहेबांनी जीवन जगताना कशे जगावे हे शिकवले..गर्व आहे मला मराठी असल्याचा.....जय महाराष्ट्र.....🙏🙏🙏🙏
@vaibhavkamble33252 ай бұрын
Shivrayancha chukicha sandarbh lavun tumhi chuk karta nehmich .... Devanandpatil
@LearnEasilyWithUs23 сағат бұрын
@@vaibhavkamble3325ekdam correct dada 🙏
@rohinichabukswar84833 жыл бұрын
अक्षरशः मन भरुन येत ज्या ज्या वेळेस हे गाण ऐकते आनद -मीलींद शिंदे सरांना खुप खुप खुप धन्यवाद .गीत लीहण्यापासून ते music आणि director सर तुम्ही all round आहात .जय भीम,
@yogeshwaghmare6525 Жыл бұрын
THANKS FOR FOLLOWING
@vishaldhanvate71604 жыл бұрын
आंबेडकरी समाजातील अनमोल रत्न आनंदजी शिंदे..... जय भिम साहेब 😊
@kamleshwankhade44723 жыл бұрын
Jay Bhim Namo Budhay Jay Shivray.
@ghostengaming72582 жыл бұрын
Hello, I'm from Pune. Did MBA and currently working in Bangalore for a leading organization. Any of this wouldn't have been possible without my Babasaheb. 💯 I'll always be a humble follower of him.
@trollhunter3605 Жыл бұрын
Love when youth from our community progress ahead through education. Devote some time and energy into giving back to the society as well. All the best 👍💯
@vikkaskamble55555 жыл бұрын
खूप छान लिहिले आहे. तळा गळाच्या मानसा तुला वरती काढलं. तुला वरती काढलं. तुझं वजानं वाढलं.....
@bhaktumurmu39304 жыл бұрын
Me ek
@bhaktumurmu39304 жыл бұрын
Jay bhai
@TandanMusic2 жыл бұрын
vikash ji sukriya
@TandanMusic2 жыл бұрын
jay bhim
@124aswadyadav62 жыл бұрын
भीम कोकणाची शान, भीम दख्खनचा कणा सांगे राजस या जना, छाती ठोकून पुन्हा पुन्हा कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल जवळच्या कोंडगे गावातील सुप्रसिद्ध, प्रतिभावान असे कवी दिवंगत राजस जाधव ( कोंडगेकर) यांच्या लेखणीतून साकार झालेलं हे गीत आणि आनंद शिंदेंनी अगदी शब्दांच सोन केलंय. या गीता प्रमाणेच अनेक गाणी त्यांची आनंदजी मिलिंद जी यांच्या आवाजात आहेत, परंतु खंत ही वाटते की ज्या प्रसिद्धीचे, मानाचे हकदार होते ती त्यांना कधी मिळाली नाही. आज description मध्ये जरी त्यांचं नाव असेल तरी लोकांना माहीत नाही हे त्यांचं गाणं आहे. त्यांची इतर काही गाणी खाली नमूद करत आहे जरूर ऐकावी ही विनंती🙏 १) बुद्धाविना नाही कुणा हात भीमाने जोडीला २) भाग उजळल दैन्य ओशाळल ३) शरण बुद्धाला आली ४) हिरा कोहिनूर भीम जळला ५) शक्तिशाली पिऊनी माता भिमाईचा पान्हा
@TheFoodRiderNishant4 жыл бұрын
आज सुखाने जे जेवतो तो घास सुद्धा माझ्या भीमाच्या पुण्याईने मिळाला आहे.. जय भीम 🙏🙏
@yogeshwaghmare6525 Жыл бұрын
THANKS to THINK
@SwapnilJagtapSwap2 жыл бұрын
Working in International Company as a Software Engineer. Thanks a lot Legend for your sacrifice for us. We can not pay you back but I am damn sure I’ll contribute towards our society. Thanks again for gifting us Happy and Respectful life. 🙏
@trollhunter3605 Жыл бұрын
Love when youth from our community progress ahead through education. Devote some time and energy into giving back to the society as well. All the best 👍💯
@samantadoot29219 ай бұрын
Great
@rahultech59144 ай бұрын
Create awareness in society about education and it's importance it is actual tribute to babasaheb
@anihar92262 жыл бұрын
Completed MBA from Pune's best college thank you Babasaheb jay bhim 💙
@TandanMusic2 жыл бұрын
anihar ji jay bhim
@luxurycars51952 жыл бұрын
jai bhim ❤️👌
@trollhunter3605 Жыл бұрын
Love when youth from our community progress ahead through education. Devote some time and energy into giving back to the society as well. All the best 👍💯
@926prasenjit Жыл бұрын
we should dream and try for world's best college bro
@rajitiwad3614 жыл бұрын
साहेब तुम्हाला व तुमच्या आवाजाला नमन..................बाभीमाची चळवळ जिवंत ठेवली
@santoshparulekar11113 жыл бұрын
ho
@TandanMusic2 жыл бұрын
raj ji jay bhim
@vaibhavjagadale71733 жыл бұрын
आंबेडकर एका जातीचे, धर्माचे नाहीत तर ते संपूर्ण मानवतेचे आहेत.
@gururandhawashorts29334 жыл бұрын
आज बाबासाहेबांमुळे मुळे मी सरकारी अधिकारी आहे 🙏🙏🙏 जय भीम🙏
@therock-th1cc4 жыл бұрын
Jay bhim
@saurabhsolase39194 жыл бұрын
अभिनंदन जय भीम जय लहुजी
@pranalimeshram11394 жыл бұрын
Me Suddha Shaskiya Adhikari Aahe....aani te fakt Dr. Babasaheb Ambedkar yanchya mudech. Pn ithech aapal Kartyavya naahi sampanar... Ithun suruvaat aahe. aaplya sarkhech sagdech atmanirbhar zale pahijet.
@vaishnaviwankhade36924 жыл бұрын
very glad to read is that some people are not forgot.... what Babasaheb did for us....baba.... we will always remembere u 💙🙏🙏🙏jaybhim😇💙💙💙
@vimokshbirdcolony24844 жыл бұрын
@@pranalimeshram1139 👏👏👍
@tushargaikwad58716 жыл бұрын
आनंद शिंदे हा आवाज असा बुलंद आहे,कायम अजरामर राहणार जय भिम
@nitinkedar85976 жыл бұрын
सुपर👌👌
@nikhilmisal90975 жыл бұрын
Ananad shine I proud u
@rahulunawhane20435 жыл бұрын
nice
@adeshtribhavn72594 жыл бұрын
Naice
@HanumantChavan68254 жыл бұрын
जय भिम बबलू
@siddhant7x4 жыл бұрын
Today i got my result of Third Year Mechanical Engineering & I've got second place in my college I thanks to Dr. Babasaheb Ambedkar Ji
@prashantbhosale70463 жыл бұрын
Very very congratulations brother 🤗
@siddhant7x3 жыл бұрын
@@prashantbhosale7046 Thank You So Much !
@yogeshshelar89653 жыл бұрын
Congrats bro
@nikhilthamke38283 жыл бұрын
Congratulations, best wishes for future
@jhonyhill13 жыл бұрын
Congrats bro!
@subhashlondhe6757 Жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज प्रशासनात उच्च पदावर आहे. तूमचे खूप उपकार आहेत.जे काही आहे ते सर्व तुमच्यामुळेच.....
@ankushmanwar9994 Жыл бұрын
आयुष्य भर कौतुक करत राहीलोत तरी कमी आहे एवढं मोठं कार्य आहे बाबासाहेबांचं 🙏
@rohitkharat24498 жыл бұрын
खरच कालच जगणं किती कठीण होते या गाण्यातून सिद्ध झाले
@kamalwaghchoure75173 жыл бұрын
🙏👍❤️❤️
@TandanMusic2 жыл бұрын
rohit kharat ji jay bhim
@atheist_19110 ай бұрын
My father was security guard and my mother was house maid, Today i am senior manager in world class company its just because of my mother, father and Dr. Babasaheb Ambedkar Thank you Babasaheb Jay Bhim💙☸️
@samantadoot29219 ай бұрын
Great Great and simply great
@kunalkasare46344 жыл бұрын
No words goosebumps comes when I listen this song . Proud to be Buddhists JAI BHIM NAMO BUDDHA YA
@124aswadyadav62 жыл бұрын
भीम कोकणाची शान, भीम दख्खनचा कणा सांगे राजस या जना, छाती ठोकून पुन्हा पुन्हा कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल जवळच्या कोंडगे गावातील सुप्रसिद्ध, प्रतिभावान असे कवी दिवंगत राजस जाधव ( कोंडगेकर) यांच्या लेखणीतून साकार झालेलं हे गीत आणि आनंद शिंदेंनी अगदी शब्दांच सोन केलंय. या गीता प्रमाणेच अनेक गाणी त्यांची आनंदजी मिलिंद जी यांच्या आवाजात आहेत, परंतु खंत ही वाटते की ज्या प्रसिद्धीचे, मानाचे हकदार होते ती त्यांना कधी मिळाली नाही. आज description मध्ये जरी त्यांचं नाव असेल तरी लोकांना माहीत नाही हे त्यांचं गाणं आहे. त्यांची इतर काही गाणी खाली नमूद करत आहे जरूर ऐकावी ही विनंती🙏 १) बुद्धाविना नाही कुणा हात भीमाने जोडीला २) भाग उजळल दैन्य ओशाळल ३) शरण बुद्धाला आली ४) हिरा कोहिनूर भीम जळला ५) शक्तिशाली पिऊनी माता भिमाईचा पान्हा
@pravinjadhav3498Ай бұрын
Tyanchi गाणी kaljala bhidnari आहेत्
@namratakharat6249 Жыл бұрын
That feeling after going through the comments.. Everyone dedicating their success to Baba 🥺🙏 I've completed my Masters last year and I'm a mother to a beautiful 6 month baby. I'm thankful to Baba for the life I'm living and it's because of him that I'm able to give my baby the best that he deserves. Thank you so much Baba 🙏❤️
@abhibagul111110 ай бұрын
मी खुप नशीबवान आहे मला या जाती मध्ये जन्म भेटला....इतर किती तरी जातितल्या लोकांच हे स्वप्न आहे की पुढच्या जन्मी या जाती मध्ये जन्म मिळावा....अंतकरणातुन धन्यवाद DR.बाबासाहेब आंबेडकर साहेब....जेव्हा जेव्हा हे गान ऐकतो एक वेगळी स्फूर्ती मिळते...
@DipmalaTayde-n6gАй бұрын
❤❤❤❤❤❤❤
@Shortbite31 Жыл бұрын
माझ्या लहानपणी रोज सकाळी विहाराता लागायच हे गाण ❤️❤️❤️आज खूप दिवसानंतर ऐकतो खूप भारी वाटल.. 💙💙💙जय भीम
@gautamkamble344410 ай бұрын
हे चांगले दिवस आज आपण बाबासाहेब यांच्यामुळे बघत आहोत . जय भीम 💙💙
@sanjaykokate57783 жыл бұрын
उध्दारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे🇪🇺💙🙏
@yogeshwaghmare6525 Жыл бұрын
JAY BHIM
@carryminati-wq3cqАй бұрын
बाबा किती उपकार आहेत तुमचे या अस्पृश्य समाजावर या महार मातंग चांभार भंगी ढोर होलार समाजावर बाबा पण आज हा तुमचा समाज एक दुसऱ्याला शिवा देतो महार मातंग चांभार एक नाहीत सगळे वेग वेगळे पक्ष काढत आहेत 😢 अस्पृश्य समाज एक झाला पाहिजे तेव्हा बाबासाहेब यांच स्वप्नं साकार होईल
@vaishalisalve7995 Жыл бұрын
हे गाणं एकूण अंगावर शहारे येतात.खूप छान गायल आहे शिंदे सरांनी. शिंदे शाहिने बाबासाहेब घराघरात पोहोचले.शिंदे घराण्याला मानाचा जय भीम 💙💙🙏🙏
@bhaveshmoon1979 Жыл бұрын
Got placed in one of the top IT company with good designation, Thank you Dr. B R Ambedkar sir
@shekharjadhav55717 жыл бұрын
Salute for lyricist. Great writting
@dayanandsonkamble71754 жыл бұрын
Yes bro
@dineshshinde96284 жыл бұрын
❤️❤️❤️
@ashishkatare52334 жыл бұрын
अंगावर सहारे आणणारे आणि धमण्यामध्ये रक्त सळसळवाणारे गाणे.... मानाचा जय भीम आनंद शिंदे सर जय भीम
@gawutamborade18534 жыл бұрын
@@ashishkatare5233 चुकीचे
@124aswadyadav62 жыл бұрын
भीम कोकणाची शान, भीम दख्खनचा कणा सांगे राजस या जना, छाती ठोकून पुन्हा पुन्हा कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल जवळच्या कोंडगे गावातील सुप्रसिद्ध, प्रतिभावान असे कवी दिवंगत राजस जाधव ( कोंडगेकर) यांच्या लेखणीतून साकार झालेलं हे गीत आणि आनंद शिंदेंनी अगदी शब्दांच सोन केलंय. या गीता प्रमाणेच अनेक गाणी त्यांची आनंदजी मिलिंद जी यांच्या आवाजात आहेत, परंतु खंत ही वाटते की ज्या प्रसिद्धीचे, मानाचे हकदार होते ती त्यांना कधी मिळाली नाही. आज description मध्ये जरी त्यांचं नाव असेल तरी लोकांना माहीत नाही हे त्यांचं गाणं आहे. त्यांची इतर काही गाणी खाली नमूद करत आहे जरूर ऐकावी ही विनंती🙏 १) बुद्धाविना नाही कुणा हात भीमाने जोडीला २) भाग उजळल दैन्य ओशाळल ३) शरण बुद्धाला आली ४) हिरा कोहिनूर भीम जळला ५) शक्तिशाली पिऊनी माता भिमाईचा पान्हा
@prajaktajadhav75754 жыл бұрын
राजस जाधव यांच्या लेखणीतून लिहिलेले एक अप्रतिम गाणे आहे व हे गाणे आनंद शिंदे यांनी अतिशय सुंदर गायले आहे गाण्याची शब्द रचना अतिशय सुंदर आहे
@TandanMusic2 жыл бұрын
jay bhim
@124aswadyadav62 жыл бұрын
भीम कोकणाची शान, भीम दख्खनचा कणा सांगे राजस या जना, छाती ठोकून पुन्हा पुन्हा कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल जवळच्या कोंडगे गावातील सुप्रसिद्ध, प्रतिभावान असे कवी दिवंगत राजस जाधव ( कोंडगेकर) यांच्या लेखणीतून साकार झालेलं हे गीत आणि आनंद शिंदेंनी अगदी शब्दांच सोन केलंय. या गीता प्रमाणेच अनेक गाणी त्यांची आनंदजी मिलिंद जी यांच्या आवाजात आहेत, परंतु खंत ही वाटते की ज्या प्रसिद्धीचे, मानाचे हकदार होते ती त्यांना कधी मिळाली नाही. आज description मध्ये जरी त्यांचं नाव असेल तरी लोकांना माहीत नाही हे त्यांचं गाणं आहे. त्यांची इतर काही गाणी खाली नमूद करत आहे जरूर ऐकावी ही विनंती🙏 १) बुद्धाविना नाही कुणा हात भीमाने जोडीला २) भाग उजळल दैन्य ओशाळल ३) शरण बुद्धाला आली ४) हिरा कोहिनूर भीम जळला ५) शक्तिशाली पिऊनी माता भिमाईचा पान्हा
@pujajadhav3369 Жыл бұрын
काय लिहू काय कळत नाही नमन कोटी कोटी त्यागाला जय भिम
@vishalpandit40505 жыл бұрын
Jay bhim Anand shindeji saheb 🙏🏻🙏🏻🙏🏻 kup chan song 👌👌👌
@vitthalsuryawanshi97764 жыл бұрын
आनंद दादा आवाजाचा खरा बादशहा , जय भिम 🙏
@TandanMusic2 жыл бұрын
jay bhim
@carryminati-wq3cqАй бұрын
बाबा तुमच्या नंतर कोणीच वाली नाही ह्या अस्पृश्य समाजाचा सगळे नेते बाप बदलू आहेत कोणी भाजप मध्ये आहे कोणी काँग्रेस मध्ये 😢 अस्पृश्य (एससी) समाजाचा एक ही चांगला नेता नाही भारता मध्ये 💙👑
@Tom-oi8fy9 ай бұрын
Writing it in English gives next level of goosebumps. Im just 22 years young boy studying surgery & medicine in Georgia , not is not about me , it will never. Its about my father and my grandparents. Rakta ch pani karun aaji & baba ni papa na shikaval & kharch education kay karu shakat he aaj samjat aahe. Majuri karun jevan ghari anane, ghosali viknya sathi 4 chya train ne mumbai la jane he sagal pahil papa ni lahan pani. Aaj mazhe mummy papa doghe shikshak aahet. Thane madhe 3bhk , mi swata neuro surgery kartoy … Sagli baba sahebanchi den aahe. Jay bhim , jay bharat 💙
@ArchanaKhodve6 ай бұрын
Good I am also studying BAMS just because of My Babasaheb . त्यांचे उपकार फिटण्यासाठी फक्त मी बौद्ध धर्माचे काटेकोर पण पालन करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद बाबासाहेब 🛐☸️✅🥲
@rahulgangurde17737 жыл бұрын
निळा भडक जय भीम कडक...!!!
@TandanMusic2 жыл бұрын
rahul ji jay bhim
@prashanthinge66243 жыл бұрын
🥺 masterpiece by aanand shinde
@TandanMusic2 жыл бұрын
prasant ji jay bhim
@vijaymudhane4442 Жыл бұрын
भिम जयंतीला हे गित आम्ही वारंवार ऐकायचो. Thanks Babasaheb...... Thanks Anandji..
@nileshbhandare4739 Жыл бұрын
2023साली मी दोन सरकारी नोकरी मध्ये सिलेक्ट झालो फक्तं बाबासाहेब❤️कधीच न विसरणार उपकार हे
@VIJAYJAVIR7 жыл бұрын
This song always make me cry.
@kachrusalve19665 жыл бұрын
Salute. Babasaheb🌹🌹🌹🌹🌹
@vinodyeshode71004 жыл бұрын
Kdk
@kirangaikwad57244 жыл бұрын
Jay bhim
@ransaure43504 жыл бұрын
You to
@adityagajbhiye62524 жыл бұрын
Same here bro
@prashantsuryavanshi11637 жыл бұрын
Nice जय भिम सर्वांना धन्यवाद शिंदे साहेब
@adeshtribhavn72594 жыл бұрын
Jay bhim 🙏
@TandanMusic2 жыл бұрын
jay bhim
@swapnilkorlekar60482 жыл бұрын
भीम शंभर नंबरी तेव्हाही आणि आता ही . तो नंबर कणीही घेऊशकत नाहीं , फक्त आणि फक्त dr बाबासाहेब आंबेडकर
@scn77464 жыл бұрын
Thank you to our Dr Babasaheb for giving us our dignity back 🙏
@TandanMusic2 жыл бұрын
dhanyawd
@rahulowe51355 жыл бұрын
Ya deshach itihas bhima tuj bin suna suna...... Jay bhim
@TandanMusic2 жыл бұрын
jay bhim
@mayawaghmare-g7b25 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकर तुमचे उपकार कधीही फिटणार नाहीत आज जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे Thank you Babasaheb
@rkkumar2844 жыл бұрын
धन्य आहे त्या शिंदे घराण्याची गेल्या काही वर्षांपासून डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर यांचे गाणे गात आहे
@TandanMusic2 жыл бұрын
r k ji jay bhim
@AnimeH.01 Жыл бұрын
डोळ्यांतून अश्रू येत आहे खालचे comments वाचुन 🥲जय भीम🙏🙏🙏
@chet_205 жыл бұрын
Too nice song 🌹🌹🌹😍😍my life is because of you my baba 👍👍✊✊
@jaybhimjaybhim45937 жыл бұрын
DnyanSurya la Trivar Abhivadan🇮🇳JayBhim JayBuddha JayBharat......
भीम रस तो लाव्हाचा भिम कडाडती इज सनातन्यांची भिमानं केली हारामच नीज मोठ्या मनानं राखाया हिंदू धर्माची ती पूज लिव्हलं हिंदू कोडबील नाही झालं त्याचं चीज भीम बॉम्ब हायड्रोजन धुमधडाड आवाज धुमधडाड आवाज राज्यसभा गोलमेज
@yashwantjadhav62734 жыл бұрын
सचिन साहेब... मी हेच कडव गुणगुणतो आहे दिवसभर.. खुप धन्यवाद..
@shankardmore8714 жыл бұрын
Kya bat hai ...nice ...jay bhim
@kamalwaghchoure75173 жыл бұрын
@@yashwantjadhav6273 🌷🌷👍👍🙏
@AkshaySalveSatara3 жыл бұрын
गाजं सभा गोलमेजss...
@TandanMusic2 жыл бұрын
sachin jay bhim
@vishaljadhav2825 жыл бұрын
My favourite song ever because I like music and sound quality of Shinde sir
@akshayingle5776 ай бұрын
काय महती सांगावी बाबासाहेबांची कधीही नफेडता येणारे उपकार त्या शाहीरांना लाखमाेलाचा सलाम यांनी रक्ताच पाणी करुन आमच्या रक्तात बाबासाहेबांच बीज पेरल मला कीही प्रसंग बालपणीचे अजुनही आठवतात लाेक कष्ट करुन घरी यायचे व उन्हाळ्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ गाणी म्हणायचे त्यात वामनदादा कर्डक यांची गाणी त्या लाेकांच्या गळी असायची म्हणुन त्या शाहीरांना लाखकाेटीचा जय भीम मरेपर्यंत जय भीम
@rkkumar58734 жыл бұрын
डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्यामुळे आज किती लोक अधिकारी स्टेट लेवल मधे आहे पन विसरतात हे उपकार
@vishalpandit40504 жыл бұрын
अप्रतिम दादा गीत ऐकल्यावर अंगावर शहारे आले 🌷🌷🌷🌷🌷
@adeshtribhavn72594 жыл бұрын
Khar ahe
@TandanMusic2 жыл бұрын
vishal ji jay bhim
@akashnarwade56627 жыл бұрын
Always 💓 Se kdk Jay Bhim
@arnavbhai55 жыл бұрын
मनाला खूप छाँन वाटले... . . Jay bhim
@eesakhan27884 жыл бұрын
Nice
@sushantjadhav87485 жыл бұрын
खूप छान गाण आहे आनंद शिंदे तुमचा आवाज लय भारी. नमो बुध्दाय जय भिम
@TandanMusic2 жыл бұрын
sukriya
@abhyk11 Жыл бұрын
बाबासाहेब म्हणजे खूप मोठा माणूस, फक्त शिक्षणाने नव्हे तर विचाराने सुद्धा, एखादा दुसरा नेता असता तर माझ्या जातीला आरक्षण द्या, मला बाकीच्या जातींच काही पडलेलं नाही असं म्हंटले असते तरी कोणी काही म्हणू शकले नसते, पण अठरा पगड जातींच्या दुखांची त्यांना जाण होती...
@rohitgaware3322 Жыл бұрын
बाबा तुमच्या मुळे आज मी Dubai ला चांगल्या post वर आहे 💙👑Love you baba 💙💯👑
@udaykamble76393 жыл бұрын
One of the best Bhim songs by Shinde Family.
@TandanMusic2 жыл бұрын
sukriya bhai
@rohitbaisane12724 жыл бұрын
RIP to those 287....this song dialikers...😤🙏🙏🙏jay bhim🙏
@TandanMusic2 жыл бұрын
rohit ji jay bim
@AkshayPatil-vd8ns4 жыл бұрын
आनंद दादा तुमचे एक एक बोल काढजात दडुन बसतात 🙏🙏 जय भीम
@TandanMusic2 жыл бұрын
sukriya
@AatishGaikwad-w1n4 күн бұрын
मी आज एवढ्या थाटात बसून बोलतोय .तर माझ्या बाबामुळे.मी आज सरकारी जोबला आहे,ते ही माझ्या बाबामुळे,मी आज 1.5000 दीड लाखाच्या गाडीवर फिरतोय,ते ही माझ्या बाबामुळे..आज जो महापालिकेत..न्याय मिळाला आहे.ते ही माझ्या जातीमुळे..म्हणजे सांगायचं एवढंच..मी आज एवढा सुखात आहे.माझ्या बाबामुळे.💪💪💙💙💙.जय भीम.💯💯
@amolkamble39685 жыл бұрын
*खुप मस्त गाण आहे दादा जय भिम*
@TandanMusic2 жыл бұрын
anmol ji jay bhim
@KiranKakade-sd8ltАй бұрын
हे गाणं मी ऐकते तेव्हा अंगात जोश येतो आणि गरव वाटतो जयभीम असलेल्यांचा आणि प्रत्येक जन्मी आमच्या बाबासाहेबांच्या स्वर्गात जन्माला यावं असं वाटत
@sandyborde970311 ай бұрын
आनंद शिंदे जी ही सब ही के दिल मे बाबा साहेब जी को जिंदा रख सकते है
@ashishkatare52333 жыл бұрын
बापाचा बाप माझा भीमराया... जय भीम
@pramodjeff72054 жыл бұрын
unlike करणारांना निषेधपूर्व श्रद्धांजली
@nitinahir23284 жыл бұрын
समाज भूषण शिंदे साहेब आपल्या सर्वांचे आरोग्य निरोगी राहो हीच भगवान बुद्धाचरणी प्रार्थना
@TandanMusic2 жыл бұрын
nitin ji jay bhim
@avinashgupte80353 жыл бұрын
Great lyrics with superb singing....👌jay bhim
@TandanMusic2 жыл бұрын
avinash ji jay bhim
@kohli17182 ай бұрын
Attendance OCTOBER 2024>>>>>❤
@ashwinikurkule96924 жыл бұрын
Just love this everytime i hear❣️
@dnyaneshwarbramhane50364 жыл бұрын
Hi
@TandanMusic2 жыл бұрын
ashiwini ji jay bhim
@amolmane27722 жыл бұрын
पिढ्यापिढ्याचं दुखन न्हवत एकल्या राणीचं Great line
@manishayashwante14886 жыл бұрын
Nili salami ani kadak jai Bhim 🙏🙏
@TandanMusic2 жыл бұрын
manisha ji jay bhim
@pravinwaghmare33907 жыл бұрын
great shinde family
@pramodtayade5457 жыл бұрын
Pravin Waghmare
@TandanMusic2 жыл бұрын
pravin ji jay bhim
@nitinghorpade92396 жыл бұрын
Khup Chan gan ahe kharach ,lyrics pan Chan ahe.Anand shinde sir ek no.avaj ahe tumcha.
@pritambele9715 жыл бұрын
Anand shinde cha awaaz khup sunder ahe jay bhim...
@TandanMusic2 жыл бұрын
pritam ji jay bhim
@santoshghodke86495 жыл бұрын
अप्रतिम शब्दरचना जय भीम!!
@TandanMusic2 жыл бұрын
santosh ji jay bhim
@kunalmarchande83686 жыл бұрын
I love the song 👍Jai bhim 🙏🙏
@SOHAM_YTT4 жыл бұрын
Kadakkkkkkk song 👌👌👌
@Gaurav-mp7kv10 ай бұрын
Jay bhim💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@howtocreateyoutubechannel66075 жыл бұрын
Really this song makes us cry... Jay bhim
@DigambarKankal-fd5zw3 ай бұрын
प्रलहाद तात्या आनंद शिंदे ,मिलिंद शिंदे, आता नाव नाही लिहित. शिंदेशाहीला कोटी कोटी शुभेच्छा. ❤❤❤
@deepakbhaleraol75467 жыл бұрын
jai bhim nice song
@TandanMusic2 жыл бұрын
deepak ji jay bhim
@navnathkanase16982 жыл бұрын
Ever since I heard this song, I have fallen in love with this song
@TandanMusic2 жыл бұрын
jay bhim bhai ji
@_____vkk5043 Жыл бұрын
Baba sathi maja jiv dila tari upkar phitnar nhit tyanch . jai bhim❤🙏
@nirmalkhandaker84144 жыл бұрын
माझ्या जातीच जातीच थोर नशीब जातीच भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच आठवता इतिहास येई ग्वाहीच बोलकी येई ग्वाहीच बोलकी नाही हालकी पूलकी आम्ही माणसं माणसं जणू सोनिया सारखी जणू सोनिय सारखी माणुसकिलाच पारखी मुकी रडण गावकी गावकी न म्हारकी गावकी न म्हारकी होती आमुचि मालकी पिढ्या पिढ्याच दुखणं नव्हतं एकल्या रातीच नव्हतं एकल्या रातीच जाती रोगाच्या साथीच भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच एका भयाण रातीला ग्वाड सपान पडलं ग्वाड सपान पडलं मन त्यातच गढल काळनिजेला सारून तवा डोळ उघाडलं तवा डोळ उघाडल देवदर्शन घडलं मानवतेच्या भीमदुता भीतीन भुताली झाडल जातीयतेच्या भूताला त्यान मातीत गाडल तळागाळच्या मानसा तुला वरती काढलं तुला वरती काढलं तुझ वजन वाढल सुख दिनदुबळ्याच होत भीमाच्या हातीच भीमा मूळ ह्या जातीला बळ आलया हत्तीच भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच भीम रस तोलावाचा भीम कडाडके इज सनातण्याची भीमान केली हरामच नीज मोठ्या मनान राखाया हिंदू धर्माची ती गुज लिवल हिंदूकोड बिल नाही झालं त्याचं चीज भीम बॉम्ब हायड्रोजन धुमधडाड आवाज धुमधडाड आवाज गाजे सभा गोलमेज गान भीमाच्या किर्तीच सार जन हे गातीत सार जन हे गातीत पोट करून छातीच भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच भीम कोकणची शान भीम दक्खनाचा कणा सांगे राज सियाजना छाती ठोकून पुन्हा पुन्हा या देशाचा इतिहास भीमविना सुना सुना देशी परदेशी पाहुणा देई भीमाला वंदना बापू जाता तराजूत भीमा भारीच विद्वाणा लिहून देशाची घटना दिला लोकशाहीचा दागिना अरे काळ्याकाळपाच्या तुझ्या वाटोळ नीतीच भीमासाठी तुझी कार अशी गुत्थिही तोतीच भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच माझ्या जातीच जातीच थोर नशीब जातीच भीम शंभर नंबरी सोन महुच्या मातीच
@pundesatish10014 жыл бұрын
जय भीम 🙏
@swapnildongre3 жыл бұрын
Jay bhim Bhau 💙💙💙💙💙
@yashg56973 жыл бұрын
💙
@tathagatnileshkamble96133 жыл бұрын
🙏👍👍👍👍👍👍❤️❤️❤️🙏👍👍👍🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💪💪💪💪💪💥👌
@sushantkale62663 жыл бұрын
🔥🔥🔥
@vaibhavgaikwad76343 жыл бұрын
Namo buddhay🙏🙏🙏🙏🙏 JAY BHIM.
@TandanMusic2 жыл бұрын
vaibhav ji jay bhim
@rutujasable95414 жыл бұрын
Bhim 100 numbri sona mahuchy maticha kharch jai bhim💝💝💝💝💝💝💝👍👍
@kirangaikwad57244 жыл бұрын
H. K. Style lavun he geet banavla aani khupch chaan vatla bhimjaynti 2021aaturta majhya bapachya jayntichi