Majhyashi Nit Bolaycha ft. Alok Rajwade & Sujay Jibberish | Music Video | Prod.by Anirudh |

  Рет қаралды 3,830,243

Bharatiya Digital Party

Bharatiya Digital Party

Күн бұрын

Пікірлер: 4 000
@AtharvaJoshi-do9no
@AtharvaJoshi-do9no 5 ай бұрын
बघणारे इतके आळशी आहेत की दोन वर्षांनी बघत आहेत हे song,😅 अतिशय युनिक
@mayureshlande916
@mayureshlande916 5 ай бұрын
😂 😂
@shekharpatel3470
@shekharpatel3470 5 ай бұрын
Ho na bc..mla vatl recently released asel😅
@latikapatekar2987
@latikapatekar2987 5 ай бұрын
😂😂😂😊
@kanchanghodke2658
@kanchanghodke2658 5 ай бұрын
Ho😂
@santoshborade404
@santoshborade404 5 ай бұрын
😂
@YashrajMukhateOfficial
@YashrajMukhateOfficial 2 жыл бұрын
Hooked to this. Sooo groovyyyyy
@BhaDiPa
@BhaDiPa 2 жыл бұрын
🤟❤️❤️❤️
@chinmayingle6027
@chinmayingle6027 2 жыл бұрын
Came from your insta story ....this is legendary 🙌 🔥❤thank you yashraj for sharing ❤
@letsdiscussfacts8484
@letsdiscussfacts8484 2 жыл бұрын
I came from insta story too
@kunalnavhate8400
@kunalnavhate8400 2 жыл бұрын
Bhannat!!!
@sohamchakote4174
@sohamchakote4174 2 жыл бұрын
Heylo Yashraj !!! Big fan bro... 😁❤️
@sudattgondane3508
@sudattgondane3508 5 ай бұрын
बापरे 2 वर्षा आधी रिलिज झाला मला वाटल 2024 चा आहे great
@snehaljoshi1110
@snehaljoshi1110 5 ай бұрын
Ho mala suddha
@Suraj.pujrod
@Suraj.pujrod 5 ай бұрын
😂😂😂
@manishanarsingjinke3327
@manishanarsingjinke3327 5 ай бұрын
मला पण वाटलं की आत्ताचा व्हिडिओ आहे
@mayurichauhan5645
@mayurichauhan5645 5 ай бұрын
True malahi
@Yatin_Wagh
@Yatin_Wagh 4 ай бұрын
Same
@vkulin
@vkulin 5 ай бұрын
हाच तो जग प्रसिद्ध मराठी आळशी पणा..दोन वर्षांनी व्हिडिओ बघणारा..
@kp-fh1pv
@kp-fh1pv 4 ай бұрын
अगदी बरोबर
@samikshakamble3677
@samikshakamble3677 Ай бұрын
​@@kp-fh1pvहो खरचं आहे 😂😂😂😂
@SudhirKirloskar
@SudhirKirloskar 5 ай бұрын
हे गाणं extend करणार असाल कधी पुढे तर, तुमचं काम शब्दांसाठी अडू नये, म्हणून खास झोपेतून उठून लिहिलंय 😊 बघा आवडलं तर... (Contine in same tune) ---------------- बघणारेही अनी सारखे आळशी आहेत. दोन वर्षांपासून हेच गाणं ते बघत आहेत. शेअर बिअर न करता ते ऐकत आहेत. स्वतःच्याच आळसात ते पेंगत आहेत पेंगणारे पेंगु देत, ऐकणारे ऐकू देत, ओरडणारे थकतील, कर्माने आपल्या मरतील. जीभ बाहेर काढून, उन्हात वणवण करून सगळं जग जिंकणारा, स्वप्नांपाठी धावणारा असला काही मी नाहीये..नाहीये माझा तो पंखा, आणि माझा हा एसी, माझी ती चादर, आणि ही उशी... हेच माझं जग आहे...जग आहे आपण अंथरूण ओढूया, हातपाय त्यात पसरुया, पंखा फुल करून, ढेरीवर हात फिरवून, पंख्याच्या त्या कडरकट्ट आवाजात होऊन निगरगट्ट आपण फक्त घोरुया..घोरुया...घोरुया...घोरुया.... (माझ्याशी नीट बोलायचं, पण ते ही मी झोपून उठल्यावर. आत्ता नको... कारण...) आत्ता मला आवाज नको, कुठलाही प्रकाश नको, कंप्लेंट तर नकोच नको, पडदे ते सरकवा, पंखा हा वाढवा, एसी जरा करा तो ....... फाश्ट फाश्ट फाश्ट वैतागून गेलात तर ... बेश्ट बेश्ट बेश्ट इथं कोणाला काही सांगायचं नाही, कारण कोणाला तुमचं ऐकायचं नाही, तुमच्याकडेच ठेवा. तुमचा तो सल्ला.. तुमच्या त्या सूचना.. आणि तुमची ती मोलाची गोष्ट गोष्ट गोष्ट. माझ्या गाढ झोपेसाठी, हेच आहे इष्ट इष्ट इष्ट. (म्हणून माझ्याशी नीट बोलायचं, पण ते ही मी झोपून उठल्यावर, आत्ता नको. 😃 संपलं गाणं. चला या आता, आणि जाताना दार ओढून घ्या.) 😀😀😀
@truptishetye4144
@truptishetye4144 5 ай бұрын
Superb
@ambarmali
@ambarmali 5 ай бұрын
❤❤❤ खरच भारी केलंय हे
@micymmm6817
@micymmm6817 5 ай бұрын
जमलय 🎉
@SudhirKirloskar
@SudhirKirloskar 5 ай бұрын
@@truptishetye4144 Thanks🙏🏽
@SudhirKirloskar
@SudhirKirloskar 5 ай бұрын
@@ambarmali धन्यवाद 🙏🏽
@happyvish
@happyvish 5 ай бұрын
व्हिडिओ ने पण Trending व्हायला आळस केलाय 😂😂
@ryzzo9299
@ryzzo9299 4 ай бұрын
😂
@nileshkalamkar9
@nileshkalamkar9 4 ай бұрын
superb....trending lazily but definitely bhannat
@shubhampawar.7776
@shubhampawar.7776 2 жыл бұрын
जगात भारी नाही । विश्वात भारी
@HemantShinde-i6t
@HemantShinde-i6t 5 ай бұрын
असा आळस २ वर्षांनी बाहेर आला.. पण हे विमान आता लय उडणार... आणि तुझ्याशी नीटच बोलणार....
@dineshmore8965
@dineshmore8965 5 ай бұрын
क्या गाना थारे बाबा😂😂❤❤
@anjalidivakar5901
@anjalidivakar5901 4 ай бұрын
Brobar
@onkar1749
@onkar1749 2 жыл бұрын
'माझ्याशी नीट बोलयचं' is an emotion!❤ बाकी ही रॅपची idea अतिशय unique आणि भन्नाट!✌✌🔥
@samarthrane8934
@samarthrane8934 2 жыл бұрын
laziness is the mother of all bad habits ,but it is still a mother so i respect it and so should everyone
@gauravpatil7977
@gauravpatil7977 2 жыл бұрын
It is also the mother of easy solutions of problems.
@differentangle8733
@differentangle8733 2 жыл бұрын
Wow Nobel Price For Novel Thought 🤔🤔🤔
@hrishikeshpurohit1570
@hrishikeshpurohit1570 9 ай бұрын
Shikamaru Nara
@pranjalpatil6083
@pranjalpatil6083 5 ай бұрын
Wahhh..😂😂🫡
@Kanak1642
@Kanak1642 5 ай бұрын
Lord Shikamaru 🙌
@pankajbhalerao3227
@pankajbhalerao3227 2 жыл бұрын
1st time : ok good 2nd time : great rap 3rd time : I want to hear it one more time.. 4th and onwards its an addiction.. 😍😍😍 Kudos to #bhadipa..
@BhaDiPa
@BhaDiPa 2 жыл бұрын
🙌❤️
@Donaldasdf
@Donaldasdf 5 ай бұрын
ऐश्वर्या नारकर यांच्या रील मुळे पोचलं आत्ता........ जबरदस्त........ ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@smitadeokar1217
@smitadeokar1217 4 ай бұрын
Ha barobar
@ishanipimpale
@ishanipimpale 4 ай бұрын
Amruta khanvilkar cha reel pahila
@aniket1983
@aniket1983 2 жыл бұрын
3 महिने झाले राव... दुसरा रॅप गाणं कधी येणार... Casting couch var song houn Jaude...
@rahulvaliv3575
@rahulvaliv3575 5 ай бұрын
इंस्टाग्राम ट्रेंडिंग मुळे कुठलं गाणं कधी हिट होईल काही सांगता येत नाही.. ये पब्लिक है
@itsJP26
@itsJP26 5 ай бұрын
He song bhari aahe hit zalach pahije
@ShvnB
@ShvnB 5 ай бұрын
Kharch
@aniketghode9636
@aniketghode9636 5 ай бұрын
हे गाणं आता viral झालं २ वर्षांनी....मराठी content कुठे कमी नही आहे हे या गाण्यामुळे सिध्द होते....
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 5 ай бұрын
❤🔥🚩
@DPxOP
@DPxOP 5 ай бұрын
Sure 🤞🏼
@vishalmore2512
@vishalmore2512 5 ай бұрын
@Vande_Mataram-
@Vande_Mataram- 5 ай бұрын
👌👌😀😀 Reels मुळे हा व्हिडीओ शोधून काढला व पाहिला.
@dhanashridaptardar3121
@dhanashridaptardar3121 6 ай бұрын
आम्ही परत परत बघतो हा व्हिडीओ. दरवेळी नव्याने आवडतो ❤ भन्नाट युनिक
@nishantwagh9179
@nishantwagh9179 2 жыл бұрын
अतिशय उच्च अस्खलित मराठी.. आणि Lyrics तर बाप.... 😎👌
@swami1111
@swami1111 5 ай бұрын
अरे थू माझ्या जिंदगी वर...मी हा व्हिडिओ २०२४ मध्ये बघतेय आणि ऐकतेय.....येवढ्या मागे आहे मी😂 आळस खरा यालाच म्हणतात... माझ्या वर सुट होतय गाणं. अजून बनवा ना राव.... जगात भारी आमची भा डी पा...❤❤❤❤
@shreyapadole5679
@shreyapadole5679 5 ай бұрын
Same here😅
@s9999k
@s9999k 5 ай бұрын
😂😂
@DPxOP
@DPxOP 5 ай бұрын
Me too 😅
@Aktashk
@Aktashk 5 ай бұрын
Tuch ek nhis aalshi amhihi ahot sobtila
@adwait549
@adwait549 5 ай бұрын
Me toooo yaarrrrr
@sadhanaraje1298
@sadhanaraje1298 5 ай бұрын
हे rap आम्हाला जगात भारी वाटल .खरच सुंदर होत , अजुनही तुम्ही पुणेकर किती सुंदर मराठी बोलता आणि लिहीता ,अरे पोरांनो तुम्ही मराठी भाषेवर प्रेम करता आहात त्याचा सार्थ अभिमान वाटला ,तुझ हे गीत सगळ्या जगात गाजेल.
@juipatil2709
@juipatil2709 2 жыл бұрын
Jagat bharii!!!!!!!!!!😆🥰😇😂 ''mazhyashi neet bolych'' iconic dialogue of BhaDiPa.. 5 june Edit- OMG never got over 100 likes 😳tysm!
@pratikk_017
@pratikk_017 5 ай бұрын
Insta वर trending ला जायच्या आधी पासून हे महितीय इसी बात का घमंड हे 😀
@rekhagosavi5647
@rekhagosavi5647 5 ай бұрын
अतिशय युनिक असा आळस मला आलेला आहे त्यामुळे कमेंट मला करायला उशिराच जरा झालेला आहे, पण हे गाणं मला अतिशय आवडलेले आहे, अतिशय युनिक सगळीकडे आ से गाणे हिट होऊ दे, म्हातारी असो तरुण असो सर्वांना ही रील बनू दे, अतिशय युनिक हे गाणे हिट होऊ दे😂😂
@BhaDiPa
@BhaDiPa 5 ай бұрын
तुमच्या तोंडात साखर पडो! 😂😂😂😂
@rekhagosavi5647
@rekhagosavi5647 5 ай бұрын
@@BhaDiPa 🍫🍫
@sachinp5160
@sachinp5160 5 ай бұрын
Jamlay jamlay 😅
@dhanashreeuntwale3505
@dhanashreeuntwale3505 5 ай бұрын
अतिशय युनिक असा आळस मला आलेला आहे .. त्यामूळे कमेंट करायला जास्तच उशीर झालेला आहे .. 😂 हे गाणं मला प्रचंड आवडलेल आहे ...😍 अतिशय युनिक असे हे गाणं सुपर हिट होऊदेत ..😂❤️❤️👌
@purvajoshi9780
@purvajoshi9780 4 ай бұрын
​@@BhaDiPa माझ्या आठ वर्षांच्या मुलीला या गाण्याचं वेड लागलंय. दिवसभर हेच सुरू असतं 😂. आणि सारखं येऊन ,आई माझ्याशी नीट बोलायचं 😅
@rahulrao9376
@rahulrao9376 5 күн бұрын
Im a big fan of Sarang Sathaye.I dont know how many people watched this movie called Highjack.He has a good comic appearance.He is too underated.
@sagaryevale6357
@sagaryevale6357 5 ай бұрын
2 वर्षांनंतर ट्रेण्ड वर आलंय... इंस्टा वरून थेट यूट्यूब वर पाहायला आलो. भन्नाट रॅप...thanks Instagram❤
@_BR0111_
@_BR0111_ 2 жыл бұрын
हे रॅप जगात भारी वाटतंय मला... कारण फायनली कोणीतरी माझा प्रजातीला होणारा त्रास इतक्या अचूकपणे व्यक्त करताहेत 🤣🤣🤣❤️❤️❤️ #मझी_आई_अतातरि_नीट_बोलेल_अशी_आशा
@namratapatil1813
@namratapatil1813 5 ай бұрын
😅
@law_student_205
@law_student_205 5 ай бұрын
Reels बघण्यात काय मज्जा nahi... म्हणून इथे टपकले 😄😄😄
@roanbcreates
@roanbcreates 5 ай бұрын
Divine: 'Chhote acche se baat kar' Ani: 'Majhyashi neat bolaaycha' same energy
@RajdevJadhav
@RajdevJadhav 2 жыл бұрын
बापरे...ताकदित माहौल!! देर आये दुरुस्त आये!!! भारतीय ङिजिटल पार्टिचा विजय असो!!🦾✌💯🚩❤👏
@rishikeshsalunkhe7636
@rishikeshsalunkhe7636 2 жыл бұрын
खूप मस्त रॅप, भाडीपा प्रत्येक मराठी कलाकारांना चांगलं प्लॅटफॉर्म देत आहे. बबूची अंघोळ आणि आईच शास्त्र यावरच रॅप देखील बघायला आवडेल
@BhaDiPa
@BhaDiPa 2 жыл бұрын
आता आई मी च्या videos मध्ये dialogues च्या जागी rap battle करू! कशी वाटली ही unique आणि भन्नाट idea? 🤣
@rishikeshsalunkhe7636
@rishikeshsalunkhe7636 2 жыл бұрын
@@BhaDiPa एकदम युनिक idea, भन्नाट idea, जगात भारी idea, अशी कुणाला आज पर्यंत सुचलीच नाही अनी ला सोडून, मस्त idea
@pratikdubey6147
@pratikdubey6147 6 ай бұрын
जगात भारी...अभिमान वाटतो आपल्या मातृभाषेत इतका मस्त कंटेंट निर्माण करताय तुम्ही. विशेष म्हणजे कोणत्या ही कंटेंट मधे फातलू पणा नाही हिंदी च्या तथा कथित फालतू रैप सारखा किंवा मॉडर्न कंटेंट सारखा..! मस्तच..
@piyudesh1
@piyudesh1 5 ай бұрын
खूपच बढिया.... आता बघणारे आळशी की बनवणारे आळशी.... आम्हाला आत्ता कळलं... आता या गाण्या ला न्याय मिळत आहे ... अशीच कामगिरी चालू ठेवा .... All the best
@mrugank.khadilkar08
@mrugank.khadilkar08 2 жыл бұрын
जगात भारी असा unique rap. Genius!! कमालच 👌🏻😂
@BhaDiPa
@BhaDiPa 2 жыл бұрын
अनि सारखं त्याच6 गाणं पण unique आणि भन्नाट 🤟❤️
@anujjagtapaj
@anujjagtapaj 2 жыл бұрын
I will watch this 100 times...I love this song ...rap... whatever but I love it
@arundhatimadhusudan
@arundhatimadhusudan 2 жыл бұрын
जगात भारी नाही रे बबु ... ब्रह्मांडातील भारी आपलीच जिगरी यारी अन्या आणि त्याची कलाकारी.. एकदम झकास feeling आलय भारी.. Love you guys ❤😘😘
@travelwithmetokashmir
@travelwithmetokashmir 4 ай бұрын
I am a Bengali and don’t understand a word of this but listens to this everyday like a habit…sooooo addictive🔥🔥🔥🔥🔥
@sujayjibberish
@sujayjibberish 4 ай бұрын
Wow!! Thanks a lot :)
@travelwithmetokashmir
@travelwithmetokashmir 4 ай бұрын
@@sujayjibberish aeyyyyy you replied....thank youuuu sooo much having my fan moment (playing the song again) ❤❤❤
@jerrygamar7985
@jerrygamar7985 6 ай бұрын
ईनस्टा वरुन कोन कोन आल आहे❤❤❤
@_Sonar
@_Sonar 6 ай бұрын
Me😂😂
@Pakistan_public_reaction
@Pakistan_public_reaction 6 ай бұрын
Me😂😂😂😂
@namratabankar6264
@namratabankar6264 6 ай бұрын
Me😂
@rohit_D_bhoir
@rohit_D_bhoir 6 ай бұрын
Aalo bhg mi ❤
@parnavipatkar8898
@parnavipatkar8898 5 ай бұрын
Me😂😂
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari 2 жыл бұрын
क्या बात है भाडीपा😎🤣👌दिल जीत लिया❤️ पाण्याचा गडू दे🤣🤣🤣🤣🤣🙏 आळस is स्मार्ट guy😬😬😬😬
@parthkayande9211
@parthkayande9211 2 жыл бұрын
एकदम भन्नाट आणि unique अस गाणं आहे 🤩🤩
@komalpatil3083
@komalpatil3083 5 ай бұрын
ए खरंच.... जगात भारी होत राव.......❤
@mangeshkale5441
@mangeshkale5441 5 ай бұрын
सर्वात आधी तुम्ही मराठी राप केला हे भरी आहे. मराठी भाषा जशी वळू तशी वळते हे दादा कोंडके यांनी सिद्ध केलं होतं आणि आता तुम्ही जसे मराठी बोल आहे तसेच ठेवले म्हणून चांगले वाटले. खूप छान
@PastelNuages
@PastelNuages 5 ай бұрын
आईला 😂 मला वाटलं 2024 चा आहे व्हिडिओ ❤
@manishanarsingjinke3327
@manishanarsingjinke3327 5 ай бұрын
मला पण
@ROFAN45
@ROFAN45 6 ай бұрын
3-1 वर्ष लागली या गाण्याला viral व्हायला
@Movies-e3q
@Movies-e3q 5 ай бұрын
😂 yes boss💯
@Feelings_0_1
@Feelings_0_1 5 ай бұрын
Zalay tr houdena aata kashyala tyanchi gand jalavtoy aata tuu
@aadeshkotalwar4353
@aadeshkotalwar4353 5 ай бұрын
Great things take time
@virajasdawane6931
@virajasdawane6931 5 ай бұрын
Lavdya 2022 to 2024 3 वर्ष होतात का नीट मोज किती होतात
@ROFAN45
@ROFAN45 5 ай бұрын
@@virajasdawane6931 घरचे संस्कार youtub वर नका ओकू महाशय!!!
@koteswarris8949
@koteswarris8949 4 ай бұрын
*अनी, उठ रे बाबा... मी उठून या जगात काय फरक पडणारे? किती वाजलेत पाहिलंस का? काय फरक पडतो? वाजले असतील काहीतरी 9, 10, 31, 91....* अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा आळस मला आलेलाय, त्यामुळे खरच मला पडूदे, जे काई बाहेर घडतंय ते घडू दे, डावेउजवे भिडतायत तर भिडू देत, आवाज त्यांचे चढतायत तर चढू देत, रडू देत रडणारे ओक्साबोक्शी उडणारे पक्षीबिक्षी उडूदेत, विमानांना नडु देत... इतका आळशीपणा बरा नव्हे! आता जरा घसा माझा सुकलेलाय, आई, पाण्याचा गडू दे! *अनी पुढच्या वेळेस असा फालतू आळस केलास ना, तर बबडूला तुझा लहानपणीचा साडीतला फोटो पाठवीन! काय? प्लाष्टीक बॅन आहे महाराष्ट्रात!* आई या जगाला माझी गरज लागेल, असं मला काही वाटत नाहीए कुणाचं काई माझ्यावाचून अडत नाहीए, मलासुद्धा फरक पडत नाहीए काई म्हणून आई सरळसरळ पडलेलोय मी बंद, हा बंब थंडच ठेवण्याचा मी जोपासणाराय छंद अनंतापर्यंत कंटाळ्याचा बघणाराय मी अंत राहणाराय मी गप्प आता होणाराय मी पर्मनंट ठप्प अतिशय युनिक आयडिया आहे ही...ही इतकी युनिक आयडिया आहे, भन्नाट आहे ही आयडिया...की या आयडियाला मी स्वतःच सपोर्ट करतो मला कुणीही उठवायला येऊ नका, लोळताना पाहू नका, माझ्या खोलीत बसून कुणी यःकश्चित चर्चाबिर्चा करू नका, खुर्च्याबिरचा हलवू नका, करू नका भंग कुणी शांतता, लावू नका कुणी दिवा पांढरा, उजेड नको अंधार आहे चांगला, मोजू नका कुणी माझ्या जांभया, जांभळ्या बेडशीटवर डाग पडलाय, असं मला बघू नका *रोज काय रूम साफ करायचीए? रोज नाही, मागच्या शनिवारी केली होती. माझा जन्म काय हनुमान जयंतीला झाला होता का? का? मग शनिवारचं काये?* प्लिज ट्राय टू अंडरस्टँड, माझं काम क्लिष्टय, मी म्हणून थोडा शिष्टय, हे एकच एक काम आहे जे भन्नाटए, युनिकए, बाकी सगळं उष्टंय-- याच्यानंतर यमक काही सुचतंय? नाही? ठिकेय, आहे तेवढं इष्टय! असा हा मी सृष्टीच्या शेवटापर्यंत लोळणारे, बोलणारे बोलूदेत काहीही होईल त्यांची काहिली, एक गोष्ट सांगायची राहिली- आई हा विद्रोहाचा विचार कसा मॉडर्नए, नवीनए, तुला जरा तो कळणं म्हणजे कठीणए *तुम्हाला कळतं आणि मला नाही कळायचं? तुमची ढुंगणं धुतलीयत लहानपणी. आता या डिस्कशनमध्ये जर का तू माझं लहानपणीचं ढुंगण काढणार असशील तर मी काय बोलावं?* माझं वागणं असंय की एकतर ते पटेल, किंवा ते पटणार नाही एकतर ते रुचेल, किंवा ते रुचणार नाही जे काई असेल, जे काई तुमचं म्हणणं असेल, कागद घ्यायचा, त्यावर लिहायचं, नंतर त्याचं विमान करून उडवायचं मला नाही ते कळवायचं.. हा, आणि जाता जाता एक सांगतो, जगात काही घडलं तरी हे ध्यानात ठेवायचं- माझ्याशी नीट बोलायचं *फोनवरून, व्हिडीओवरून किंवा प्रत्यक्षात, जवळून किंवा लांबून स्वर्गातून किंवा नरकातून नीटच बोलायचं! थोबाड फोडीन हं! माझ्याशी नीट बोलायचं बोललेलोचए, आता ऍड करतो, माझ्याशी नीट वागायचंसुद्धा!* हॅलो, इज धिस एलॉन???
@amolparit3163
@amolparit3163 2 жыл бұрын
So disappointing and disheartening that we can like this just once...!!! Truly amazing, marvelous. एकदम युनिक, भन्नाट आणि वेगळी आयडिया. Enjoyed it from the heart. Hope to see such content in the future as well.
@anjalibhamre4931
@anjalibhamre4931 2 жыл бұрын
10000, infinite likes
@neelambariangal4217
@neelambariangal4217 2 жыл бұрын
Fb वर शेअर केलय..काल पासून चौथ्यांदा ऐकतेय😍😀 stress buster.... What a relief to मेंदू 😀
@sanikamirji7650
@sanikamirji7650 2 жыл бұрын
My every weekend plan😂😂❤.Now I got a tune for it thank u @bhadipa
@BhaDiPa
@BhaDiPa 2 жыл бұрын
Hahaha weekday असो, weekend असो, माझ्याशी नीट बोलायचं 😝
@vaishalikokate2483
@vaishalikokate2483 Ай бұрын
खूप छान मनातले विचार प्रकट केले
@akankshakhallarkar9971
@akankshakhallarkar9971 2 жыл бұрын
The feminine urge to set this as my Caller tune 🤌🤌...Ani Op 🔥🔥
@BhaDiPa
@BhaDiPa 2 жыл бұрын
Hahaha हा एक unisex urge आहे 🤣
@kaumudipundikar9028
@kaumudipundikar9028 2 жыл бұрын
🤯🤩 just needed that
@chaitanyabhujbal6515
@chaitanyabhujbal6515 Жыл бұрын
Thanks
@BhaDiPa
@BhaDiPa 5 ай бұрын
धन्यवाद, चैतन्य! असाच सपोर्ट सुरु ठेवा... भाडिपाकडून तुम्हाला ढीग प्रेम ❤❤❤
@apurvaghuge5974
@apurvaghuge5974 2 жыл бұрын
जगात भारी , unique , भन्नाट rap ahe.... outstanding rao 🔥🔥🔥
@mahadevpawar6719
@mahadevpawar6719 5 ай бұрын
एकच नंबर 👍 20 वेळा ऐकलं तरी मण भरत नाही brooo keep it up 👍😁🤗 My favv line आई पाण्याचा घडू दे 😅
@sunilgaonkar8897
@sunilgaonkar8897 4 ай бұрын
घडू नाही रे गडू.....
@bombaebunny
@bombaebunny 2 жыл бұрын
Sujay bestest kaam! You are pure talent! You have uplifted the video with the rap...its the rap and hence the video😎 Asach pratyek character sketch sobat rap banvun collaboration vhava ashi iccha ahe!...it will take bhadipa and yourself to the next level . Trust me! 😊 What a content this time...truly uniquely bhannat! 😂😀
@sujayjibberish
@sujayjibberish 2 жыл бұрын
♥️
@pranitthakare2634
@pranitthakare2634 6 ай бұрын
इंस्टाग्राम रिल्स बघून कोण आलंय इकडे... हजेरी लावा ❤❤ 2024
@_Sonar
@_Sonar 6 ай бұрын
Me😂😂
@JyotinathChavan-oj1tl
@JyotinathChavan-oj1tl 5 ай бұрын
Me 😂
@yoovaanentertainment9935
@yoovaanentertainment9935 5 ай бұрын
Mi
@unmesh25
@unmesh25 5 ай бұрын
हे मला , फारच , आवडलेलयं 😛👌🏼
@harshalbaviskar7702
@harshalbaviskar7702 4 ай бұрын
आळसपणाची भावना किती स्वर्गीय असते हे कामसू लोकांना कळणे कठीण
@rakhikirvekirve7354
@rakhikirvekirve7354 2 жыл бұрын
खूप छान!मराठीत सुद्धा इतके सुंदर रॅप होऊ शकते खरंच कौतुकास्पद आहे!💐💐💐
@sasahasa5065
@sasahasa5065 2 жыл бұрын
shambho ekat nahi vatat 🤣
@shrutikabhosale6817
@shrutikabhosale6817 2 жыл бұрын
I love this rap..❤️even my 16thmonth son likes too... खूप relatable आहे...माझा नवरा बोलतोय तुझी callertune ठेव..😜
@BhaDiPa
@BhaDiPa 2 жыл бұрын
आळस is genetic? 😂
@shrutikabhosale6817
@shrutikabhosale6817 2 жыл бұрын
@@BhaDiPa maybe😂
@AyeshaKhan-ik5ei
@AyeshaKhan-ik5ei 2 жыл бұрын
Masterpiece! Congratulations 👏 to the entire team. This Rap making me fall in love with Marathi language. Thank you
@dnyaneshwarwakode8011
@dnyaneshwarwakode8011 4 ай бұрын
Why it is so popular nowadays 😊😊😊 wow so unique 😉❤🎉
@vishal.kothawade
@vishal.kothawade 2 жыл бұрын
Hooked to this song , listening to this everyday since launch ...loved it ..awesome
@BhaDiPa
@BhaDiPa 2 жыл бұрын
धन्यवाद विशाल! Max प्रेम 🤟❤️
@vishal.kothawade
@vishal.kothawade 5 ай бұрын
@@BhaDiPa this song is trending now....world is behind 2 years, you guys created songs that is ahead of its time 🙂 Keep Rocking, Lots of Love
@pranjalihankare1483
@pranjalihankare1483 2 жыл бұрын
Ani tujha swag unmatched ahe🔥tu majha sarvat favourite character ahes🔥🔥🔥tujhi idea mala khup awadte🤣bokya satbande pasun tuch apla favourite actor ahes🤩
@vishalnikumbh1691
@vishalnikumbh1691 5 ай бұрын
हे गाणं, गाण्याच संगीत आणि गाणं गाणारा हे सर्व या जगातच नाही तर या आकाशगंगेत भारी आहेत.. भन्नाट आहेत.. युनिक आहेत.. अरे कशी काय सुचतात इतकी भारी भन्नाट युनिक गाणी... ❤❤❤❤👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@sonalibachhav7054
@sonalibachhav7054 5 ай бұрын
केवढ् भारी हे गाण आहे अतिशय युनिक अतिशय भारी अस हे गाण आहे.. त्यामुळे मला हे ऐकू दे.... परत परत ऐकू दे... जोवर हे मला पाठ होत नाही.. तोवर मी ऐकणार ए.. नंतर हे म्हणत म्हणत shinning mla maru de😅😅😅😅
@snehabhosale5463
@snehabhosale5463 2 жыл бұрын
🤩🤩🤩🤩 atishay unique Ani atishay vegle rap ani bhannat pan 🤘😍😍😍😍 mazyashi nit bolaiche 😍😍😍😍❤️❤️❤️❤️ aplyala avadlay Ani
@Shruti_Kakatkar
@Shruti_Kakatkar 2 жыл бұрын
हा music vdo म्हणजे कहर.. जगातच नाही, ह्या आकाशगंगेत भारी आहे.. ❤️❤️❤️ भाडीपा आणि त्याचा भन्नाट आगळा वेगळा युनिकनेस असलाच पाहिजे. शास्त्र असतं ते 👌👌👌
@aryanaik1235
@aryanaik1235 2 жыл бұрын
Unique rap like badipa ❤️😊
@anujakshirsagarbawdhankar4326
@anujakshirsagarbawdhankar4326 5 күн бұрын
Khup bhari ha.1 no. Ekdam 25 yrs mage nelat yar tumhi
@vivekkatoor
@vivekkatoor 2 жыл бұрын
Absolutely Brilliant! Bhannaaat!!!! 👍👍👍
@sanchitideshmukh9882
@sanchitideshmukh9882 2 жыл бұрын
#माझ्याशी_नीट_बोलायचं 🔥🔥♥️♥️♥️ Rap ha vishay tasa navadta, pn THIS IS LIT!🔥🔥🔥🔥🔥😘
@yugesh749
@yugesh749 6 ай бұрын
जगात भारी....... भाडीपाची दुनियादारी .....❤waa
@pthakare0773
@pthakare0773 7 күн бұрын
सुंदर अशी हि आपली मराठी बोली त्यातून Rapp खूपच सुंदर आहे "Is this Elon 🥰" एक नंबर भाई 🫡
@priyankapatil7200
@priyankapatil7200 2 жыл бұрын
Ekdam unique rap Sujay...👌👌 Khup mast👍
@mangalmore2659
@mangalmore2659 2 жыл бұрын
जगातभारी jamlay 🤘🤘@ Sujay Jibberish tuzya hya भन्नाट आणि युनिक रॅप la full support....big shout out to you 💜✨✨
@amit_karlekar
@amit_karlekar 5 ай бұрын
@BhaDiPa जशी आज केलेली मेहनत आपल्याला ९ महिन्यानंतर फळ देते , तसच या गाण्याला २ वर्षानंतर viral होऊन फळ मिळालं आहे.
@SanketSakpal-u4c
@SanketSakpal-u4c Ай бұрын
I was expecting such Marathi+ rap fusion since long years ago. Now I am thinking I have found it . These songs hit differently
@deepawakchaure4254
@deepawakchaure4254 2 жыл бұрын
Seriously!!!!!! Yet Amazing👍😍
@sharvarikatle
@sharvarikatle 2 жыл бұрын
Alok you are the best ... अतिशय वेगळा आणि भन्नाट असा हा रॅप खूप आवडला...... Bhadipa rocks🙌🤘🤙
@JDmarathivlog
@JDmarathivlog 6 ай бұрын
आता हेच ट्रेंड चालू आहे 😂😂😂😂
@anand24-7
@anand24-7 5 күн бұрын
Song Totally based on today's political atmosphere in INDIA & MAHARASHTRA, HATS OFF TO THE LYRICIST
@kunalvichave1272
@kunalvichave1272 2 жыл бұрын
Kadak na dada 👌👌🥰🙏 Jay Maharashtra 🚩🚩🙏
@adityadoiphode2495
@adityadoiphode2495 2 жыл бұрын
Really addictive.... Vibing all day
@ShrutiPatil10
@ShrutiPatil10 2 жыл бұрын
खूप च भारी आणि भन्नाट आहे song 😉😉
@Holymonk_delta
@Holymonk_delta 3 ай бұрын
Thats dope !! Listening this on loop... and I dont even understand Marathi ❤
@swuaraawashimkar9247
@swuaraawashimkar9247 2 жыл бұрын
OMG this is sooo cool!!!! Loved it !!!
@BhaDiPa
@BhaDiPa 2 жыл бұрын
Thank you so much Swuarra! खुप प्रेम 🤟❤️
@amithattimare834
@amithattimare834 2 жыл бұрын
This is such a great wrap on Anni. He's a great character.
@connectdev3144
@connectdev3144 3 ай бұрын
एवढा आळस.... आज बघतोय...
@makarandkulkarni6811
@makarandkulkarni6811 5 ай бұрын
Kadak rap🔥💯 Navin rap chi vat baghen sir😊
@saipawaryt21
@saipawaryt21 2 жыл бұрын
कडक... अप्रतिम.. खरंच खूप छान👌👌 कमीत कमी अजून ५-६ वेळा ऐकेन 😀
@BhaDiPa
@BhaDiPa 2 жыл бұрын
Hahaha भारी! आणि इतरांनाही नक्की ऐकवा 😝
@sumitadbal474
@sumitadbal474 2 жыл бұрын
जाम भारी बाळा,आवरला मना गाणं ह्यो,एक्दम युनिक आहे... 😍❤️❤️
@neetashinde4265
@neetashinde4265 2 жыл бұрын
जगात भारी रॅप 👍सुजय जीब्रिश, तुला खूप शुभेच्छा. असे रॅप ऐकायला आवडतील. आलोक पण मस्त.
@sujayjibberish
@sujayjibberish 2 жыл бұрын
खूप धन्यवाद!
@rutabhide2430
@rutabhide2430 4 ай бұрын
Aai ani me chya navin episode ka nahi anat ahat?? He sagla miss kartoy amhi
@TheTanwee
@TheTanwee 2 жыл бұрын
Kadak rap❤️🔥🔥🔥 Yo Yo Ani 🤘🤘
@BhaDiPa
@BhaDiPa 2 жыл бұрын
धन्यवाद मित्रा! खूप प्रेम 🤟❤️
@vaishaliawar9179
@vaishaliawar9179 5 ай бұрын
तुझ्या मुळे हे गाणं धन्य झालं...
@SidMore-h2u
@SidMore-h2u 6 ай бұрын
इन्स्टा वरून थेट इथंच धडकलो बघा 😅
@28046kanwategovindashokro
@28046kanwategovindashokro 6 ай бұрын
😂 same to you bro
@samikshatorane51
@samikshatorane51 6 ай бұрын
Same 😂😂
@samruddhipagare745
@samruddhipagare745 5 ай бұрын
Mee too 😂😂
@dipskumawat2166
@dipskumawat2166 5 ай бұрын
Haaa😂😂😂😂
@missjenny3056
@missjenny3056 5 ай бұрын
Same here 😂😂😂
@SaritaKadam-sh4sq
@SaritaKadam-sh4sq 5 ай бұрын
Mast
@dhananjaysardar2918
@dhananjaysardar2918 5 ай бұрын
Ata paryantcha sarvat bhari rap ahe ha❤
@kaumudipundikar9028
@kaumudipundikar9028 2 жыл бұрын
Woohoooo.....need more of such raps in Marathi ....this was superb....keep growing you guys....💓💓
@BhaDiPa
@BhaDiPa 2 жыл бұрын
Thank you so much Kaumudi! Stay tuned for more भन्नाट content 🤟❤️
@TilesHopGames105
@TilesHopGames105 5 ай бұрын
दोन वर्षांनी हे सॉंग्स ट्रेंडिंग ला आलेय 🥰✌️
@anjalikakre5742
@anjalikakre5742 2 ай бұрын
Tumch he gaan ekun mi 2 divs scl la gele nhi Ani maji nokrich geli mla hi khup kantala ala hota roj 3,4 wela ekte bhari ahe😌😌😌