महेश मांजरेकर यांनी स्वतः च्या मुलांकडून ही कामे करून घ्यायला हवी होती म्हणजे अधिक वास्तवदर्शी चित्रपट झाला असता
@sandy1106_edition3 жыл бұрын
💯 right
@nileshchavan88012 жыл бұрын
Ha aani bayko aani porila pan hiroin mhanun ghyala pahije hota
@RahulPatil-hn7fg2 жыл бұрын
Tya Kaku chya jagi Mahesh Manjarekar yanni Sai Manjekar la cast karayala pahije hot, tevha tyala kalal asat
@dineshpawarr42 жыл бұрын
खर बोलास👍👍👍 ते लोक दुसर्यांना बिगडवतात
@Editor-wn4th2 жыл бұрын
💯
@Supersushil12 жыл бұрын
मराठी सिनेमा ची अशी दूर्दुर्षा पाहून खूप वाईट वाटतं... लाज वाटायला हवी होती असा चित्रपट बनवण्यासाठी.
@manishrao76603 жыл бұрын
Ha पुढे जावून इम्रान हाश्मी होणार बहुतेक,😄
@nikhilchavan50753 жыл бұрын
😂
@rahulkadam34653 жыл бұрын
😂
@pankajpawarmahendra25393 жыл бұрын
Honar hoy gavthi imran hashmi
@YuviOfficial063 жыл бұрын
🤣
@chandrkantjugale51362 жыл бұрын
😅😅😅😅😅😅
@nilstoned75933 жыл бұрын
दक्षिणी सिनेमे तिकडे ऑस्करच्या शर्यतीत पोहोचले आणि आपण अजून असल्या उकिरड्यावरच्या घाणीवरच बसलो आहोत. सुधरा मराठी जनांनो. मुलांना शिवचरित्र शिकवा, शिव्या, नागडे सीन नाही.
@informatives70353 жыл бұрын
jaa beta court pasun natsamrat national level films aahe ...,aandi go pal 1,2 bekar movie bantat ekda muslhi pattern bagh ki . Marathi movies samajala dolyasamor antat aani aaplyana sangtat ku jagat he suddha ghadat aahe
@Shubham145523 жыл бұрын
मराठी चित्रपटाची ही पातळी तर असू शकत नाही...
@nilstoned75933 жыл бұрын
@@informatives7035 "मुह से सुपारी निकाल के बात कर रे बाबा "
@bharatamatakijay38573 жыл бұрын
@@nilstoned7593 😂
@AjayKale-kk6qe3 жыл бұрын
@@informatives7035 dada jay tyana jay bhim movie brand vatati anii Fandry movie bhangar
@magiceye75363 жыл бұрын
ज्या चाळीत हा चित्रपट shoot झालाय त्या चाळीतल्या लोकांची मुलाखत घ्या . म्हणजे कळेल खरी परिस्थिती आणि ह्या लोकांनी चाळीच कस चुकीच चित्र उभ केल ते .
@rajashreekotharkar99633 жыл бұрын
Movie plus reality
@magiceye75363 жыл бұрын
@@rajashreekotharkar9963 कोणती reality ??? दारुडा दिग्दर्शक आणि नशेतले artist हेच reality दाखवू शकतात का आत्ता ??? या चाळीत राहणार्या लोकांची मुलाखत बघा एकदा म्हणजे कळेल तुम्हाला reality . Abp वाल्यांनी घेतलीय .
@rajashreekotharkar99633 жыл бұрын
@@magiceye7536 कोण दारुडा महेश मांजरेकर सर तेनी येवढे सुपर हॉट movie दिले आहेत मराठी आणि हिंदी पण तुम्ही आधी जावून रिसर्च करा, आणि मग माझा शी बोला.
@akshaybora34113 жыл бұрын
@@rajashreekotharkar9963 ya movie madhle hot scenes kadak ahet 😁😍😉😋
@vaibhav.v64033 жыл бұрын
@@rajashreekotharkar9963 एक नो चा बेवडा आणी आणी हरामी माणूस आहे तो महाराष्ट्राला बिगडवायला निघाला आहे 😡
@pramodgore73682 жыл бұрын
म्हणजे महेश सरांनी यांना कामाला लावलं... शिव्या दे.. अजून काय काय कर वाह.. चांगली शिकवण शिकवतात महेश सर..
@tractorwarriorsinteresting87683 жыл бұрын
निर्लज पनाचा कळस म्हणजे हा सिनेमा आणि ही मुलाखत सुद्धा लहान मुलाना गुन्हेगार कसे बनवावे हे काम करत आहे हे पैसे कमवन्यासाठी.
@AjayKale-kk6qe3 жыл бұрын
Movie he moviesathi bagt ja ..
@centreofdarvekar3 жыл бұрын
Pahla ka tumhi movie
@bharatamatakijay38573 жыл бұрын
@@AjayKale-kk6qe ho ka? Tikde south che movies Oscar la jatayet. Ani marathi kay karat ahet???
@bharatamatakijay38573 жыл бұрын
@@AjayKale-kk6qe nit sudhha सांगितलं असतस, शिव्या कशाला दिल्यास? तुझ्या आईच्या पुच्चीत घातला पाय जोड्या सकट. मी दिल्या होत्या का शिव्या? नीट विचारलं तर नीट च उत्तर द्यायचं भाडखाऊ
@AjayKale-kk6qe3 жыл бұрын
@@bharatamatakijay3857 arr tuja aiiicha dana tuja ...tuja aiiicha bhokat nagur ghatla tuya ...aii var Shiva ka manun dillya zhatya .
@vrbgaming23011 ай бұрын
Prem will be the great actor when he grown up ❤ 😊
@ram-ls7rk3 жыл бұрын
हो तुम्ही शिव्या दिल्या तेवढ्यापुरत्या शुटींग संपल सगळ तिथच संपल पण तस नसत लहान मुल ते अनुकरण करतात हे चुकिचच आहे सैराटचच बघा किती मुलींनी पळुन जाण्याचा पराक्रम केला
@vaibhav.v64033 жыл бұрын
🤣😂ho ka
@akashnikam9123 жыл бұрын
Sairat bhangar picture
@AjayKale-kk6qe3 жыл бұрын
Nko bagu Simple tu माहेरची साडी ch bagat bass
@socialdiary44163 жыл бұрын
Movies are relflection of our society and our mindset... vice versa
@vikasbathe75023 жыл бұрын
लहान मुलांसाठी नाहीये पिक्चर
@S.S.S2241 Жыл бұрын
👌🎊अरे भाई नाद खुळा कामं केल आहे तू लय भारी तुज आवाज पण मस्त आहे आणि काकीला तर चांगलीच जोळून काढली तू 🤗😘😘😘✨✨👍🏻
@tatanvastadvastad81463 жыл бұрын
मज्जाच केली पन पन प्रौढ केल तुला😂👍
@a7155-w5s2 жыл бұрын
Dighya dab dab jorat😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@rushikeshjadhav94662 жыл бұрын
जाम मजा मारली भावाने मांडी दाबून 👌👌😋
@nikhilchavan50753 жыл бұрын
Kaku sobat majja 😂
@sandy1106_edition3 жыл бұрын
Oh no 😜
@mightyheart9992 жыл бұрын
मराठी चित्रपटाची वैचारिक आणि बौद्धिक पातळी खालावत चालली आहे. डायरेक्टर च्या मनाच्या स्वभावाचे दर्शन दिसते. मादक बायका आणि अंगप्रदर्शन याशिवाय स्टोरी लाईन यांच्याशी काहीच देणेघेणे नाही.
@amolchaure4692 Жыл бұрын
फालतू सिनेमा काय गरज आहे असले फालतू सिनेमे काढायची,एखादी कादंबरी रहस्यमय आसणारी निवडा आणि काढा यावर चित्रपट
@rajusarmalkar32493 жыл бұрын
असेल विकृत चित्रपट तयार करून महेश मांजरेकर यांनी काय साध्य केले देवच जाणे
@pramodsalvi63723 жыл бұрын
एका movie ला movie प्रमाणे बघायचं ...त्यातून काय घेयचा आणि काय नाही हे आपल्यावर असतं
@r.m.techtech15883 жыл бұрын
अश्या प्रकारचा मूव्ही बघून तुमची मुले तुमच्या घरात अशी चाळे करतील तेंव्हा बोला.
@kvkthedead72603 жыл бұрын
@@tusharrokade7144 sagle
@mohinigore94393 жыл бұрын
Movie baghunch mule anukaran kartat
@bharatamatakijay38573 жыл бұрын
कोंकणी माणसाला कानाखाली मारलीये या movie ने
@themysteriousmind54883 жыл бұрын
Make sense!
@milindborkar26473 жыл бұрын
Acting केली आहे का ? मज्जा केली 😂😂😂😂
@sourabhmhatre19403 жыл бұрын
Acting kartana majja keli 🤣🤣
@surajkasekar75812 жыл бұрын
🤣🤣
@MS-gv4gn3 жыл бұрын
मराठी चित्रपट भोजपुरी बनत चालला आहे 😂
@prashant4412 Жыл бұрын
बाबुराव कसा कंट्रोल केला का संडासात जाऊन हलवत बसला बाबुरावला .😀😀😀😀😃😅😂
जे कोण कंमेंट करतायत त्या सगळ्यांनी हा चित्रपट बघितला दिसतोय 🤣🤣🤣🤣
@parthachivate Жыл бұрын
युट्युब चा नाद नाही!
@kolrony11 ай бұрын
MA.MA. he Chunabhatti che रहिवासी होते, चित्रपटाची situation hi Mill काळातली आहे, डोक्याला मुंग्या आल्या movie बघून. चित्रपट कसा मांडायचा हे मा. मां. ना PERFECT माहीत आहे.
@lalitkamble44603 жыл бұрын
महाराष्ट्राला आणि मराठी सिनेमा ला काळिमा फासलेला सर्वात पहिला चित्रपट, आपल्या मुंबई मधल्या आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातिल मुलांनी कश्या प्रकारे लोकांचे आनंदी क्षण बघायचे आणि कश्या प्रकारे मुलांनी अश्लिष्टेकडे जायचे याचे जिवंत उदाहरण देणारा मूवी, मराठी पिढी लवकरच बरबाद होण्याच्या वाटेवर आधीच बॉलीवूड serise महाराष्ट्राची लावतेय त्यात आता मराठी सिनेमा चांगलं चाललेय
@jaisanatanrashtra70352 жыл бұрын
Anti-national Manjrekar 😠
@nitinjadhav19322 жыл бұрын
Right
@pramodvichare86902 жыл бұрын
👍
@ashwinidhangar5969 Жыл бұрын
I'm agree
@kundanthakur71775 ай бұрын
Ho. Itka shivral cinema tar hindit pan nasel
@Shiv94233 жыл бұрын
अश्लील दृश्यशिवाय सेन्सेटीव्ह गोष्टी सादर करताच येत नाही का , आणि शिव्या दिल्या म्हणजे वास्तवितकता दाखवली अस होत का , बॉलीवूड च अंधानुकरण करू नका , दाक्षिणात्य किती वास्तवदर्शी सिनेमे आहेत पण त्यांचा दर्जा बघा , आत्ताचाच जय भीम सिनेमा बघा , महेश मांजरेकर जरा आत्मचिंतन करा
@rajusarmalkar32493 жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ
@pravinbawane62613 жыл бұрын
चला आई वडील लांच्या परवानगी शिव्या दिल्या काही हरकत नाही. मंजे त्यांनी पैशा v प्रशिधी पहिली संस्कार गेले खड्यात त्याला कोण विच्यार्त 😜😛😛😛😛
@sandy1106_edition3 жыл бұрын
😜
@bhatavdekarprathamesh80772 жыл бұрын
महेश मांजरेकर ने स्वतःच्या पोरांना घेऊन बनवली पाहिजे होती मोवी
@chetangurav213 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे... आई बाबांना मुलांना शिव्या दया सांगायला........ पैसा आणि प्रसाधी साठी काही kara
@nmpeawa3 жыл бұрын
bhava udya aai bap hyana pishay sathi.... viktil on 😂😂😂😂
@madness73 жыл бұрын
तुला ही संधी भेटली असती तर तुझ्या घरचे पण बोलले असते दे शिव्या म्हणून मोठी अभिनयाची संधी कोणीही सोडत नाही आणि अभिनय हा अभिनय असतो मुलांनी नक्कीच चांगला अभिनय केला
@prajwalpingale2872 жыл бұрын
Are shivyancha sod te tr kon pn det but tyachyatle bold seen ani te pn ha chhota porga 😅
@nitinjadhav19322 жыл бұрын
@joe mama aani tuu zatya distoye
@NoobGamer-vo2ls2 жыл бұрын
Shivya deudet o pn seans kasale ahet
@santoshwaghmode25353 жыл бұрын
अरे हा तर पोरींसारखा बोलतोय.... अगदी आवाज तर सेम....😂😂😂
@vishalpatil43533 жыл бұрын
ह्याने खूप मज्जा घेतली, अँटी ची मांडी दाबून.😄😉😜🤪😝🤣🤣🤣
@karanjavkarahul3 жыл бұрын
Petli bol..
@a7155-w5s2 жыл бұрын
Aag lagli💪
@saishshirsat6353 жыл бұрын
Digya झवाझवी करून आलंय मस्त
@devilairai30083 жыл бұрын
हा इंटरव्ह्यू चा विषय आहे??
@शक्तिश्री3 жыл бұрын
पोरांनी दिवे लावले पण लोकांना त्याचे कौतूक नाही 🙊🙊🙊🙊🙊🤬 , कार्टी मेली
@sandy1106_edition3 жыл бұрын
😀
@swapnilbhagat91232 жыл бұрын
यांच्यापेक्षा यांच्या आई वडिलांनी कशी काय परवानगी दिली अभिनय करताना निव्वळ प्रसिद्धीसाठी ।
@madhavisawant3653 жыл бұрын
Mummy pappana paise milale mummy pappa khush shivya dya nahi tar bold scenes Kara gharat Paisa yetoy he tyancha sathi mahatvacha. Dhanya ahet
@vishvajit23962 жыл бұрын
Ha😐
@adityavanjare53352 жыл бұрын
1no. Bolalat madam
@tushargawade28042 жыл бұрын
brobr
@anandbhishma9132 жыл бұрын
भेंचो, पोरं एन्जॉय करून आले, मजा आहे 😂😂😂
@rushi_fit3 жыл бұрын
अरे लाज वाटली पाहिजे यांना.....या नव्या पिढीवर काय परिणाम होईल याचा जरा तरी विचार करा पाहिजे यांनी......काय शिकतील हे यामधून...... आणि त्या anchor la pan कळते की आपण काय promote kartoy manun हे सर्व बंद करा .....आणि ते ही मराठी इंडस्ट्री मधून..........शोभल नाही❌ #savenewgeneration..
@AjayKale-kk6qe3 жыл бұрын
18+ movie ahe vichar karun bolat ja Tula kuni hat pay bandu picture ny dakhvat
@JulioHernandez-gjw2ij3 жыл бұрын
Khara ahe
@rushi_fit3 жыл бұрын
@@AjayKale-kk6qe bhava barobar ahe adult ahe movie kay vad nahi .....but 6-11th madhlya mulanjaval pan ata covid mule mobile ale ahet....Ani goshta ashi ahe ki ekane bghitala ki mule share karun bghnarch.......aani tyat gava madhe ya goshti lavkar pasratat ani bghitalyavar hech mule nayak manun vavartat........bgh v4 kar🙏🏻🙏🏻
@montikumar473 жыл бұрын
या, पेक्षा शालेय जीवनावरील जर चित्रपट बनविला असता तर, खूपच छान झालं असते,
@Vishal_Kanade3 жыл бұрын
Kiti picture bghnar shaleya jivnavar kiti tari picture banavlet marathi mdhe
@प्रथमतभारतीय3 жыл бұрын
बोल्ड सीनची गरजच काय जर स्टोरी मधे दम आहे बोल्ड सीन साठी तसले विडियो पण असतात ते पण लोक बघु शकतात खाजगीत मुवीमधे गरज नाय .
@leader86022 жыл бұрын
ACTINGच निमित्त....खरी मजा तर ह्यानीच केली...🌚
@samarthjavir89593 жыл бұрын
Ha kakuche pay dab😁😁
@Viralbhaii5552 жыл бұрын
Aai jhavun taak mitra mandal... 🔥🔥 Mc stan गाण्यातून महेश मांजरेकर यांचं सहर्ष स्वागत 😂🔥😂😂
@sunnypandye4141 Жыл бұрын
Hak se.....
@sagarmonde212943 жыл бұрын
Film asa हवा.. की काय तरी शिकवण मिळावी काय तरी.... लाईफ आसवी ... काय चालले आहे
@MIPunter5 ай бұрын
Mahesh Dada aahet bindaas chumma ghe 😂
@aniketpatil14082 жыл бұрын
आता हे खर च घडेल..
@abhijeetmore87343 жыл бұрын
कमेंट बॉक्स मध्ये आपण कितीही सज्जंतेचे धडे दिले तरी असला पिक्चर बघायला जाणारे पण आपणच असतो. हा पिक्चर चालेल पण झोंबिवली सारखे पिक्चर आपण चालवणार नाही हे नक्की
@cynictrek3 жыл бұрын
I want to watch that movie
@chetankoligfx672 жыл бұрын
Maja marli bhavane___😄
@kailashsamse84353 жыл бұрын
Superb mulakat
@TrueIndianTrueCitizen2 жыл бұрын
विकृतीचा कळस.. मराठी माऊली नक्कीच दुःखी असेल असा चित्रपट मराठी मधे निघाला म्हणुन ! 👎
@sunitasankpal61673 жыл бұрын
Jag budi che lakshan 🙏
@shaduddinmujawar56583 жыл бұрын
ममी म्हणाली बिंदास्त शिव्या दे.😁
@amolpatil35743 жыл бұрын
याना शिव्या द्यायची पण लायकी नाही याची एवढे निच प्रकारचे चित्रण केले
@v.k.41197 ай бұрын
Zavanyala maza aali asel 😂😂
@ARS2612 жыл бұрын
Shivya de, fakta movie purta... Waah
@tejasyadav446 Жыл бұрын
काकू चे पाय चेपायला 😂😂😂
@AjayShinde-fs6uv3 жыл бұрын
हा चित्रपट आणि हंबीराव दोन्ही एकदम लावा कोणता जास्त चालतो बघू...लायकी समजेल ह्यांना फालतू मराठी चित्रपटाची🙏🏻
@sampadabhatwadekar23873 жыл бұрын
मी हंबीरराव बघेन.
@nikitaghodke51953 жыл бұрын
हंबीरराव आणी या असल्या फडतूस picture ची बरोबरी होऊच शकतं नाही .
@sachinhire86483 жыл бұрын
करेक्ट भावा
@sachinhire86483 жыл бұрын
@@nikitaghodke5195 १००% ❤️
@nitinjadhav19322 жыл бұрын
Right
@rahulwalawalkar80503 жыл бұрын
मुंबईचा आहे म्हणून शिव्या येतात, वा काय अभिमान😡😡
@dheerajgaikwad58373 жыл бұрын
तूमचे ममी पप्पा पण तसेच असतील
@vaibhav.v64033 жыл бұрын
त्यांना फक्त पैस्याशीं मतलब मग मुलगा काही पण करो
@SAU12543 жыл бұрын
Have some shame Mr hai Bhim idiot 😡😡 u keep on doing housekeeping
@mayurmavkar97573 жыл бұрын
थर्ड क्लास.. आपण मुलांना नक्की काय आदर्श दाखवतोय.. हे तरी समजायला हवं.. मुलांना काय दाखवायचं... काय दाखवू नये हाच मोठा प्रश्न पडलाय..
@travellerextraordinnaire73883 жыл бұрын
Hi movie 18+ aahe. Mulannsathi nahich aahe.
@Jock3R873 жыл бұрын
And mulana apan sangaycha asta kai wrong and right
@nikhiltayad616 Жыл бұрын
मला पन आवडेल चित्रपटात मूवी बनवाय ला
@samadhanmali7992 Жыл бұрын
रिपोर्टर ला म्हणाव जास्त बोलू नका पोरं लय पुढची आहेत 😂😂
@shadowmaster9003 Жыл бұрын
कलाकार भारी आहे पण यांची योग्य ठिकाणी निवड व्हायला हवी
@sagarkadam56383 жыл бұрын
तुम्हाला मरीठी चित्रपटचं अश्लील वाटतात.हिंदी चित्रपट नाही वाटत का. आज बाँलीवुड मध्ये बघा काय चालंलय तेथे टिका करा ना
@nileshkhairnar76282 жыл бұрын
महेश मांजरेकरला लाज वाटली पाहिजे असे चित्रपट बनविताना म्हणून स्वत: चा पोरगा यडपट निघाला..
@pravinsanap5393 жыл бұрын
विनाशकाले 😓
@rajdhale74343 жыл бұрын
ते सर्व टिक आहे पन तु किती गोड दिसत आहे राव i love you यार दिल से तुझ नाक किती भारी आहे
@djvickyraut81453 жыл бұрын
फुल 2 मज्जा🥰👏👍
@gauravgadre6361 Жыл бұрын
yz mahesh majrekar.
@skp-somethingnew37833 жыл бұрын
एखाद्या नटाने खराब काम केलं म्हणजे तो गलिच्छ होत नाही नट फक्त ते समोरच्याला दाखवतो.. तो घाणेरडा ठरत नाही।। आपण त्यातून कायघ्यायचं ते ठरवायचं
@vaibhavkhairnar6735 Жыл бұрын
Ky laglet te pn sangun dyaych na😅😅😅
@jayashrimahabdi36793 жыл бұрын
Sairat la khup changal samji naka ulat ti film chalaypaaun kiti thikani sairat jhalay kashavarun lok asha film madhun changlach shiktil vait ghenare vaitch ghenar ani changlyana tras denar
@pktravelvlogs2 жыл бұрын
तुम्ही काय करायचं ते करा. मुंबई ला बदनाम करू नका. 😡 मुंबई चा आहे तर शिव्या येणारचं म्हणजे नक्की काय??
@adityashimpi76792 жыл бұрын
Ho na
@hemantlende82953 жыл бұрын
Interview ghete
@r.m.techtech15883 жыл бұрын
Ek Paay dabaycha scene practically anchore barober kela asta ter mullancha skill level pan samajla asta. ki manja ne kiti acting shikavli aahe te samajle aste. aapan kaay kartoy aani aapan kontya dishekade waat chal kartoy he samajle pahije. hya gosti jenvha mule baghun aaplya gharat kartil tenvha kay hoil yaacha vichar karava tasech manjarekaran kade band zalela mumbai sandhya paper yeto ki kay, tyatun tyana ashe vichar suchtat, ani suchat asel ter swatacha aaya bahinina kaamala laava, dusryanchi pora kharab karu naka..
@Sagarjadhav03642 жыл бұрын
Vastav vadi movie ahe khup chan ahe mulani khup cagli acting keli.. ek no
@gautammangaonkar75373 жыл бұрын
शक्ति कपुर प्रेम चोपडा
@जयमहाराष्ट्र-ङ7द3 жыл бұрын
मांजरेकर नेहमी मिल कामगार, कामगार वस्ती,यावरच का घसरतात? चुकीचे संदेश देऊन त्यांना काय साध्य करायचे आहे?
@ayuaamahor22472 жыл бұрын
Manjrekar is crime minded story teller
@OK.toptallk Жыл бұрын
राज ठाकरे आता क्या उपडायला ka मनसे वाले इतक्या खालच्या दर्जाचे चित्रपट बनवत आहेत
@arvindpashilkar31193 жыл бұрын
मानसाच वय वाढल की मानुस Respectable वाटतो आता हयाचे परिनाम काय याचे ऊततर मा.बाळासाहेब ठाकरे किवा मा.राजसाहेब ठाकरे बोलतील ऐखादा आधयातमिक विचाराचा संताला विचारू शकत नाही मराठी मानुस आ...महणे आतमा ई...महणे ईशवराशीन कळत जोडला गेला आहे मांजरेकर दादा कोंडकेने चिञपटाचे पण कपडे काढले पण दादा कोंडके महेश मांजरेकर सारखा नागडे झाले नाहीत
@bhushanpatil8568 Жыл бұрын
Kas. Aahe Mirzapur Sacred games Sarkhya series la appreciate Kartat aani ha movie one of the most dark Movie of all Time..Appricaited such Topics Jyana nahi Avdla tyani pls Bghu Naye …But there are characters like Digya in real life ….
@shashank070619823 жыл бұрын
Fakat thoda time lagatoa free holya.pan atta free zalya ahat....nakki ha kashala signal?
@rupeshgurav60453 жыл бұрын
मराठी छत्रपथला काळिमा फसलाय...उगचग गेलो बघायला..त्यापेक्षा सौथ इंडियन फिल्म खूप चांगल्या आहेत....मराठी संस्कृती ची वाटलावून ठेवा.
@bapugawade43763 жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@narendrashedge3410 Жыл бұрын
Mahesh majnjerkar ha manus lahan mulana वाईट अभिनय करायला लावता का
@rahulkale25743 жыл бұрын
ase picture kashala banavayche
@jayashrimahabdi36793 жыл бұрын
Mahesh baba hech shikwa mulana
@sunilsuryavanshi25763 жыл бұрын
Mulanchya aai badanchi permission asnar hey lok paisha sathi kahi pan kartil
@12ninja123 жыл бұрын
मांजरेकर कुटे वाचणार आहे हो
@vivekchikankar93103 жыл бұрын
Ya mulanch ky v4 ahe tya scenes bdal hech bghych hot mnun me ha video bgitla
@vijayvanarase63142 жыл бұрын
बिनदास शिव्या दे वा रे मराठी माणसा
@sandeepthorat94673 жыл бұрын
पैसा साठी कायपण. मेंदू गहान ठेवले. या मुलांना तरी तेवढी समज आहे का आपण काय करतोय. इतर मुलांवर याचा काय परिणाम होईल. फक्त A listed केले तरी, मुल पहानारच ऑनलाईन मोबाईल वर ott रिलिज झाल्यावर. चित्रपट निरमात्याने नितीमत्ता बाळगायला हवी. पैशाचा हव्यास नसावा माणसाला.
@centreofdarvekar3 жыл бұрын
Movie Jabardast Ahe
@shubhampawar12843 жыл бұрын
मूवी link send करा
@abhiraaj26222 жыл бұрын
महेश भाऊ तुमची प्रतिभा चांगल्या विषयाकरिता वापरा.
@deepak-wc4kp3 жыл бұрын
Tumhi movie nahi paahila pn interview gheyala pahila
@akshaymarathe35032 жыл бұрын
Ha movie tv vat ban zala pahije
@master.vedantnileshkshatri75472 жыл бұрын
Ka bhi
@dr.nitinjl829 Жыл бұрын
Very nice movie....good acting ....God bless you with a great future....wating for your further movies
@aniketdadasahebvarpe46473 жыл бұрын
बाळा प्रेम झाल गेल विसरून जा आम्हाला माहीत आहे तू काहीच नाही केल
@umeshsawant15253 жыл бұрын
Mummy pn......
@dineshpawarr42 жыл бұрын
3rd क्लास मूवी आहे, तेच जुने विचार स्टोरीज ,नवीन काही तरी दाखवा,
@Swapnil9090 Жыл бұрын
Mahesh ni tarun por kamala lavli
@Shubham145523 жыл бұрын
चित्रपट हे मनोरंजनासाठी असतात..हे कुठल्या प्रकारचं मनोरंजन करतायत मांजरेकर...वाढत्या वया सोबत उतरत्या बुद्धीचे प्रदर्शन दिसून येत आहे👎🏼👎🏾👎🏿