whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. १२वा भाग (Episode) येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
@HarshadPatil-on1mg7 ай бұрын
Mi vat bghtoy tumcha nvin episode chi kym❤❤❤❤❤
@sbgaming24747 ай бұрын
कोणत्या गावात शुटींग करतात या वेबसीरीज ची❤
@sbgaming24747 ай бұрын
कोणत्या गावात शुटींग करतात या वेबसीरीज ची❤
@atulpatil25317 ай бұрын
एक नबंर वेब सिरीज आठवी - अ❤❤
@ajitdabhade27037 ай бұрын
कोनत्या गावात शुटींग होत आहे
@pdgaming1577 ай бұрын
केवढा पेक्षा रेशमाचा स्वभाव छान वाटतो कुणाला कुणाला वाटते रेशमा आणि अभिजीत ची जोडी छान आहे त्यांनी लाईक करा
@VikasNagare-t2s7 ай бұрын
Mala vat te bhai
@PoojaBudhavale7 ай бұрын
😍
@hum9737 ай бұрын
@@PoojaBudhavalehi
@rohan_pravin____067 ай бұрын
😍
@hanumanghatul65397 ай бұрын
खरच भावा
@sonali44357 ай бұрын
एकतर्फी प्रेमाची ताकद ही वेगळीच असते.. त्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो, ना कोणत्या अपेक्षा.. असते ते फक्त खरं, निखळ,आणि निःस्वार्थ प्रेम.. 1 लाइक रेशमा साठी❤
@sonyaediting12567 ай бұрын
एक नंबर मला ही हेच कमेंट मध्ये सांगायचे होते.❤
@Swastik_deshmukh7 ай бұрын
Tuni keli ka kadhi ik tarfa pyar chi taqat nahi bhetat to pram.
@TUSHARMORE-p5e7 ай бұрын
Ho ga
@Saurabh_patole_02047 ай бұрын
मिस यू रेश्मा ताई very nice part in this serial❤
@somnathgangurd7 ай бұрын
Kahi khar nhi 😅
@rajveeraher54607 ай бұрын
Kona konala watte ya Che 500+ episode yavet tyani like Kara
@kisankangane44247 ай бұрын
Mala tr vatt hi seirige bandach nako houde ya web series ne ved lavlay lokana ❤
@surajsolanke47587 ай бұрын
Mala tar vatey tya peksha pan jast yavet ❤❤❤
@ashokpawara4667 ай бұрын
500 kay 500 peksha jast pahije
@Dream11-xn7xn7 ай бұрын
pn roj yayla pahije nahi tr once in a week min 45 min cha tri asava
@THEKINGEDITOR-zl6fb7 ай бұрын
Mala he sireas lai avadlib
@shivnerisevapratishthan.mh63197 ай бұрын
रेश्मा आणि कांबळे सर यांच्या अभिनयाला तोड नाही... hi वेब सिरीज बंद पडू देऊ नका.. लवकर टाका नेक्स्ट एपिसोड 👀❤️💝🤩
@SahdevMali7 ай бұрын
ज्यांना ज्यांना खरच अभिजीत चा स्वभाव आवडतो तेच फक्त लाईक ❤ करतील..
@vishalshirke92467 ай бұрын
Mla केवडा आवडती 😊
@onesidegamer44787 ай бұрын
😂😂😂😂
@falake_s27077 ай бұрын
Kevda❤❤❤
@MauliThakur-jy9ow7 ай бұрын
मला केवडा आवडते
@Vishu_godase7 ай бұрын
nahi mla avadte
@RD_Dysp7 ай бұрын
रेश्माच्या fans नी like करा ❤🎉.. ..मी तर खूप मोठा fan आहे 🎈❣️🥰
@Raj2324-p3c6 ай бұрын
I am always fan from her.
@krashndatt_panchal7 ай бұрын
मला या आठवी -अ वेब सिरीज चे लागले वेड...❤
@MangeshIngole-c1w7 ай бұрын
Mala pn bhava 😅
@_pannu_edits_7 ай бұрын
Mala pn 😂
@SudarshanHanvate7 ай бұрын
Mala pan bhva 😂😂
@atharvdingankar9937 ай бұрын
Mala pn bhava kadhi new episode yetoy hyachi vat bghat asto😊
@silentloverds7 ай бұрын
@@atharvdingankar993 ho ree..💯
@kamarkamble7 ай бұрын
रेशमा एक चांगली ॲक्टर आहे भविष्यात हिरोईन म्हणून मूव्ही मध्ये नक्की येईल
@SaritaSandipSalve7 ай бұрын
केवडा नसली तरी चालेल,पण रेश्मा सारकी 1 तरी मैत्रीण आयूष्यात असायलाच पाहीजे
@ankushjadhav6217 ай бұрын
Barobar
@ankushjadhav6217 ай бұрын
Beta छान विचार
@SaritaSandipSalve7 ай бұрын
@@ankushjadhav621 thank you sir
@Bikeandnaturevibes7 ай бұрын
Yes!
@SandipsingRana21107 ай бұрын
वा क्या बात है ....खरच....❤
@India_22037 ай бұрын
ही अशी सिरीयल आहे ना की ती बघतच रहाव वाटत मला तरी वाटतय की प्रत्येक जण सिरीयल बंद झाली नाही असे वाटत पण एवढी स्टोरी पण एकाच सिरीयल मध्ये दाखवता येत नाही आणि सिरीयल मधाला प्रत्येक भाग खूप Top level चा बनवला आहे जेणे करून ही सिरीयल प्रेक्षकांना खूप आवडत आहे आणि माझ्याकडून it's Majja या KZbin चॅनल ला खूप खूप धन्यवाद येवढे चांगले भाग बनवण्यासाठी अशेच पुढील भाग बनवत जा ❤️🎉🙏
@pushkardhane88607 ай бұрын
रोज एक एपिसोड पाहिजे 😢❤
@pradeep.gawade7 ай бұрын
Barobar ahe bhava
@jagrutibhutkade127 ай бұрын
Kharch yrr ek tri episode pahije roj
@Sumit_suryawanshi3847 ай бұрын
Ho kharach
@santoshshelake63757 ай бұрын
हो ना खरच अगदीी मनातलं बोलला
@sonalrawate23707 ай бұрын
Tv वरील सिरीयल आहेत त्यापेक्षा ही कितीतरी छान आहे.
@INDIAN_GAMER8807 ай бұрын
खुपच भारी सिरीयल आहे ही आठवी अ ज्यांना आवडते तेचं लाईक करा
@NehEHA7 ай бұрын
आपली आवडती कलाकार रेश्मा ❤
@sohamasalkar48007 ай бұрын
Apli pn
@SachinPawar-dl6lx7 ай бұрын
दुसऱ्याच्या सुखासाठी आपल्या सुखाचा त्याग करायला खूप मोठं मन लागत ते तिच्यात दिसत
@pradipjamkar91897 ай бұрын
रेश्मा खरचं खूप छान अभिनय करते तसे सर्वच जण छान आहेत
@mosimshaikh4577 ай бұрын
रेशमा आनी अभिजीत ची जोडी हीच खरी जोडी
@shubhamthakur6697 ай бұрын
👍
@SagarHande-z9h7 ай бұрын
Kamble sirnan sathi 1 like❤
@anantapagi69067 ай бұрын
ज्यांना ज्यांना ही सिरीज आवडते ते फक्त like करा
@Somesh20027 ай бұрын
एक नंबर सिरीज आहे किती वेळ पण पाहत बसावं वाटत, आस वाटत की कधी संपू नये . खूप सुंदर 🔥🔥😍💝 आणि सगळ्यांची ॲक्टिंग एक नंबर आहे.
रेशमा च्या प्रेमात पडलोय... अगदी भुमिकेच्या... आणि तिच्या त्या अभिनयाच्या सुद्धा... 🥰💝 All the best for your next journey 👍🥳 "आई तू रडली ते नाही आवडलं..." हा सीन बघून डोळ्यात पाणी आलं... 😢
@Shetkaripattern167 ай бұрын
केवडा पेक्षा छान रेश्मा आहे
@anilmahale11775 ай бұрын
एक नबर
@RaviDarade-k1h4 ай бұрын
Kevda ❤
@PravinKhemnar-ce6gk7 ай бұрын
दररोज एक एपिसोड पाहिजे त्यांनी like करा.
@ranjitkshirsagar46907 ай бұрын
लवकर व्हिडिओ टाकत जावा राव वाट बघून बघून दमलो...😂❤❤
@NileshBavche-ge7zl5 ай бұрын
😊
@swapniljadhav5517 ай бұрын
कांबळे सर अगदी खरा विचार मांडलाय आपण कितीही समानतेचा विचार केला ना तरी अजूनही व्यवस्था बुरसटलेले विचाराची आहे.
खूपच सुंदर कथा आहे खूप दिवसापासून इच्छा होती नितीन पवार सरांनी असा काहीतरी विषय आणावा खरंच कांबळे सरांचं काम एक नंबर आहे आणि कॅरेक्टर सुद्धा
@DEEJAY_KUNAL_077 ай бұрын
Konala vatate ki daily episode yavy 🎉
@RamGagnu7 ай бұрын
आता शाळेची आठवण येतेय लई भारी सिरीज आहे ❤❤
@vishalkhandebharad-v4e5 ай бұрын
खरच मनाला भावणारे प्रखर बोल व क्रांतीकारी वाक्य आहेत आणि खुप काही शिकण्यासारखे आहे.. खरच या सिरियल चे जे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत याचं खुप आभार..🙏🙏
@siddharthagaikwad28207 ай бұрын
हे बघून ना खूप चांगला आणि आनंद होतो खरोखरच खूप लहानपणीची आठवण येते
@aartijadhav81507 ай бұрын
हो बरोबर आहे रीयलि
@PrashantMangde7 ай бұрын
कांबळे सर आणि मॅडम ची जोडी कोणाला आवडली ❤
@AyeshaMulla-is6dc7 ай бұрын
हे सिरीयल मी फक्त रेश्मा ❤️ अभिजित साठी बघते..True One Side Love Reshma From Aabijit❤🥺
@Rajchindhe0077 ай бұрын
Ho na ❤
@KailasMadane-sr5wd7 ай бұрын
❤
@vishalfilm06917 ай бұрын
❤
@bappa6967 ай бұрын
Hoo❤@@vishalfilm0691
@Saddamfouji7867 ай бұрын
😂❤❤ mst.la pn
@AbhayKartule7 ай бұрын
काय पण बोला जेवा केवडा हसते णा मला खुप आवडत ❤😍😍😍😍😍💞
@chetankharate5747 ай бұрын
कोना कोणाला पहिल प्रेम प्राथमिक शाळा मधे झालय❤😍
@vijaybandalevergreensongsf67452 ай бұрын
High school to collage only one person like. No any other...
@SanjayBhomkarАй бұрын
Ho mla zal
@mahendrakamble29377 ай бұрын
खरच नागराज मंजुळे सरांची आठवण आली. ग्रेट वर्क नितीन सर.
@onlycalm7867 ай бұрын
अप्रतिम एपिसोड एकापेक्षा एक सरसच असतात भाग संपूर्ण टीमच भरभरून कौतुक पण रेश्मा नाही दिसली आज... हिम्मत लागते रेशमासारखं प्रेम करायला.... आजही आहेत रेश्मा... प्रत्येकाच्या आयुष्यात पण या मुलांना जाणीव नाही अश्या मुलींची.. असो असेच भाग आम्हाला पहायला मिळो हीच सदिच्छा....
@rohidasborde75007 ай бұрын
खूप छान वेब सिरीज मला hi सिरीज खूप आवडते. मला माझे शाळेतील दिवस आठवतात.
@karan__jadhav___1117 ай бұрын
Kambale sir aani patil mam chi Jodi Konala konala aavadati ❤😅❤😊
@मोहिनीपाटील-द1ङ7 ай бұрын
तुम्ही सर्व शाळेत कॉलेजमध्ये जा खुप अभ्यास करा आणि आमच्यासाठी आठवी अ ही वेब सिरीज अशीच चालू ठेवा❤
@Lostmind2k47 ай бұрын
Tu na thodi chevda sarkhi diste 😅
@Swastik_deshmukh7 ай бұрын
@@Lostmind2k4 chevda nahi. Bhava bevda sarkhi manaycha ka Tula 🤭
@kisankangane44247 ай бұрын
Kamble sir tumchya abhinayane ved lavle❤
@pdgaming1577 ай бұрын
अभिजित आणि रेशमा ची प्रेम स्टोरी दाखवा
@Rohankharatyt4 ай бұрын
Hmm
@ChandrkantNarkar-fs2mb7 ай бұрын
Kamble sir tumcha savbhav kiti chang la aahe ho 😊😊😊 episode mast hota 😍😍😍mala khup aavadala 😙😙😙
@satishjetithor46464 ай бұрын
या सिरीज मधील संगीत खूपच छान आहे
@parveenkureshi15207 ай бұрын
मधुकर शिवाय वेब सिरीज ला जरा पण मज्जा नाही. मधुकर चाअभिनय कोणा कोणाला आवडतो like करा.
@arunbandekar6947 ай бұрын
खुप छान, खरच किती निरागस जीवन असते हे.
@pankajbhuwad97604 ай бұрын
कांबळे सर नावाचा अभिनेता खूप सुंदर अभिनय आणि रिष्मा नावाची अभिनेता अप्रतिम अभिनय ❤️💯
@pradipwanave20332 ай бұрын
खूप मस्त ye वेब सिरीज ❤
@NikhilJadhav-ok6bp7 ай бұрын
अभ्या ❤ रेशमा जोङी ❤💫
@sudhirgajile86007 ай бұрын
हा डायलॉग खूप आवडला आपल्याला.... मॅडम मी कांबळे तुम्ही पाटील आपल्यात कधीच काही..... 16:33
@akshaybhise48257 ай бұрын
खरचं या सिरीज मुळे शाळेतील आठवणी जाग्या होत आहे ...आणी त्या मुळे बगायला खूप मजा येते..❤❤❤
@VanitaSathe7 ай бұрын
Tumhi khup Chan web series chalu Keli aahe pahun Chan vatle❤
@jaidevbrahmaniofficial-ek5gb7 ай бұрын
आता पुढचा भाग कधी येणार राहवत नाही😢❤❤ लवकरात लवकर करा ना माझी माझी सर्व टीमला विनंती आहे please❤❤😢😊
@navinp32707 ай бұрын
Osm.... Aahe series ❤ daily ek episode paheje❤
@RushikeshNamdas-w8o7 ай бұрын
केवढा खरच खूप छान दिसते 🥹💝. आणि तिची ॲक्टिंग पण अप्रतिम 🎉
@vaibhavdatey79507 ай бұрын
भाग थोडा मोठा बनवा खूप छान होता episode....... 12 वा एपिसोड लवकर टाका ❤
@tanajidhawale58627 ай бұрын
आजचा भाग खूपच इमोशनल होता.दिवसे दिवस तुमच्या वेबसिरिजची उंची वाढतच चालली आहे.खूप छान.तुमहा सर्वांना नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
@Pratik33-r7l7 ай бұрын
ज्यांना अभिजित आणि केवडा यांची जोडी आवडते त्यांनी like करा ♥️♥️😊😊
@NJProfessional7 ай бұрын
कांबळे सर आणि अभी च कॅरेक्टर एक नंबर आहे..❤
@nikhilbhosale84487 ай бұрын
Ek no series ahe ashich chalu theva
@shriswami-tk4vd7 ай бұрын
लय भारी वेबसिरीज आहे आठवी अ मधे असल्यासारखे वाटते ❤
@Its_sakshu_20247 ай бұрын
आम्ही आमच्या कामाचा वेळ काढून तुमची web series बघतो तर दररोज एक भाग तरी टाका राव 😢😊
@nileshsapkal47857 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢😢😢❤❤❤
@Pravinwaghmare-n9h7 ай бұрын
खूप होता आजचा एपिसोड भाग छान होता
@Skkaran........Onlysingle7 ай бұрын
मी हे बघण्यासाठी सगळं सोडून दिले आहे 😅 बघायचे तर फक्त हेच ❤....... मी पण प्रेम केल होत 🙃 सारं वर्ग तिच्यावर मरत होता ...ती फक्त माझ्यावरच लाईन मारत होती 😂😂😂😂
@sanketyadav26897 ай бұрын
Pan propose krayla dam nvta बरोबर ना
@sonamsatarkar9997 ай бұрын
मग पुढे काय झालं 🤔
@sanketyadav26897 ай бұрын
@@sonamsatarkar999 Ajun pan Dam nay
@tushar_236887 ай бұрын
Khao ma Kasam 😂
@LaxmiGavali-pz3pb7 ай бұрын
Sodun geli@@sonamsatarkar999
@vinayakgurav69047 ай бұрын
1 no. Episode hota
@Balumamancha_bhakt7 ай бұрын
Dely episode upload kart ja❤
@sarveshmore7 ай бұрын
Right 👍
@sachinbuva61167 ай бұрын
कांबळे sir मला पन् shikshak hote, aaj mi success ahe, सरांमुळे, ❤❤❤❤
@Nitinpawar-ew8hl7 ай бұрын
मधुकर 😎
@chandrakantmadane39317 ай бұрын
बरोबर आहे ❤❤❤
@pramodgurav72837 ай бұрын
आजचा भाग ज्यांना आवडला त्यानी लाईक करा ❤
@JotibaHosurkar-n2r7 ай бұрын
नादच खुळा झाला येपी सोड आणि आभिजीत केवडा रेश्मा होसुरकर परिवार कडून हार्दिक शुभेच्छा आणि 12 वा पण येपीसोड पाटवा
@onesidegamer44787 ай бұрын
12 बारावा पाठ कधी येणार आहे हे आम्हाला लवकरात लवकर कळवा आणि ही सिरीज आहे अतिशय उत्तम प्रकारची आणि लव्ह सीन्स आणि शाळेची दिवस आठवीचे खूप चांगले दिवस दाखवलेले आहेत अतिउत्तम प्रमाणे❤
@MahadevPandhare-j8t4 ай бұрын
मला पन रेशमा चा स्वभाव आवडतो केवडाचा नाही❤❤ like करा रेशमा ला❤❤
जुन्या काळात घेऊन गेला राव तुम्ही 🥰Thank you म्हणून 500 पाठवतो तुम्हाला 😇
@balajiwaghmare17926 ай бұрын
😂
@Cartoonwalatv-u1c7 ай бұрын
लाखात 1 विचार.... किती ही कडु माणस असली तरी गोड़ स्वाभाव सोडू नये ❤
@nandinimore38097 ай бұрын
रेशमा खप् छान आहे अभ्या साठी रेशमा च बेस्ट आहे ..... करण तिला परिस्तिथी ची जाणीव आहे
@prakashkhairkar77237 ай бұрын
सर ,अप्रतिम. खूप खूप सुंदर. तुमच्या बद्द्दल sangu खूप सुंदर स्टोरी आहे. खूप चांगले कलाकार यांची निवड केली. ग्रामीण परिस्थीचे वर्णन खूप छान मांडले आहे.
@Ajitmunde-q6n7 ай бұрын
Lay bhari pan roj eak bhag yevat
@rajendraJagadale-b7t7 ай бұрын
Lovkr soda episode vat पाहून zop yayla lagliy❤😢😂
@KailashGapat7 ай бұрын
खूपच छान आहे series आपली भाषा वाटत आहे सगळी , love from इंदापूर(उस्मानाबाद)
@angadchaudhari30687 ай бұрын
Outstanding music 🎶🎵🎶 this is a incredible
@VitthalAmbhore-h5h7 ай бұрын
खुप छान भावांनो😊❤
@dadasosakate5387 ай бұрын
मित्रांनो माझी पण अशीच अवस्था होती शाळेत म्हणून मला हे वेब सिरीज आवडते आणि सगळे कलाकार खुप छान काम करतात
@Mr.oggy.22127 ай бұрын
छान आहे एपिसोड पुढचा लवकर अपलोड करा❤
@mayurdamugade44987 ай бұрын
अभ्या & रेश्मा ❤
@dhananjay_101257 ай бұрын
आयुष्यात केवढा नसली तरी चालेल पण reshma तर पाहिजेच पाहिजे one like for reshma one sided 💕 love❤❤😊😊😊
@Yogeshkorde09097 ай бұрын
ही web series TV channel वर पाहिजे अख्खी फॅमिली मिळून बागितली असती सर्वांनी
@Shubhu231587 ай бұрын
किती छान आणि विचार करून लिहिलं आहे 😢 यारर नितीन पवार सर खरच एक नंबर ❤ एक एक शब्द विचार करून आणि कॅरेक्टर पण❤ कांबळे सर खूप भारी❤ खूप इच्छा झाली सोबत काम करायची पण एवढं कसल नशीब चांगलं न दिसनाऱ्यांच 🥹 पण खूप भारी मी दिवसभर सगळे एपिसोड बघितले आता रात्री 2 वाजले एवढं छान बघून मला पण इच्छा झाली तुमच्या सगळ्यासाठी काहीतरी लिहावं ❤ एक no sir❤ love you all tim
@dhanawade20057 ай бұрын
खूप भारी एपिसोड आहे हा❤💯
@dipakpatil97517 ай бұрын
खूच छान 😊
@AdityaMohod17 ай бұрын
Kambale sir cha character khup chan ahe ❤❤❤❤❤
@govindpingle11877 ай бұрын
खरच रोज एक एपिसोड पाहिजे
@NikhilRadde7 ай бұрын
Kunala abhijit cha Character avdto ❤😇😇
@BhosaleRahulraj7 ай бұрын
Nice... आभि ❤❤
@vishallavatebrother93087 ай бұрын
Kamble sir is best teacher than real life
@PratikshaPawar-c1w7 ай бұрын
Right 👍
@Swastik_deshmukh7 ай бұрын
Kharkhate sir avadte na tula 😂
@nitinborade51267 ай бұрын
अतिशय सुंदर सिरीज आहे मन कसं रमून जातं
@SauravSirsat7 ай бұрын
खूपच वाट पहावी लागते पुढच्या भागाची 😊
@imxvampireak42057 ай бұрын
Hye series khup mast ya me kal ratri sglay 1 to 10 series bhgun taklya... ❤❤❤