Black sadi ghala संक्रातीला n halvyache दागिने पण परिधान करा मस्त natun थटून दाखवा vedeo majjay येते बघायला n तुमची भाषा खूप छान vatate ऐकायला.. अप्रतिम vedeo khup शुभेछा n all the best sarvanna ❤
@Marathi_comedy6 күн бұрын
Thanks 🙏💐
@priyanka51977 күн бұрын
❤❤❤❤
@BhavsahebDivte7 күн бұрын
😂 BK
@darshanasrangoligallery93147 күн бұрын
शांताबाई पन्नास रुपयात अर्धा किलो आणि शंभर रुपयांत दिड किलो गूळ स्वस्त आणि पासष्ट रुपयांत किलो भर गूळ महाग म्हणता तुमचा हिसाब काही कळला नाही बा
@Marathi_comedy6 күн бұрын
माझी मिस्टेक झाली ताई 50. Re की आहे.
@sohampendase1356 күн бұрын
मनिषा चे काय झाले आहे सांगा शांताबाई मनिषा चे लग्न संदिप सोबत करा