श्री अवधुत चिंतन गुरुदेव दत्त. आपल्या चरणाजवळ बसुन , कर्म उपासना, भक्ति, चिंतन,चित आनंद श्री गुरुदेव दत्त अज्ञान अंथकार नाहीसा होणार श्रध्दा ,आत्मबल शांती समाधान मिळणारच सतत श्रवण घडते ही कृपा लाभो.चरणी प़ार्थना वंदन
@madhurigadre19702 жыл бұрын
G7r7ch4854
@chhayagaikwad28802 жыл бұрын
👏👏👏👏👏👏👏👏
@manikpotadar992810 ай бұрын
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami Samartha M ki jai .
@manikpotadar992810 ай бұрын
Apratim. Kirtan.jai ho!🙏
@PallaviDahale13 күн бұрын
00⁰lqqqqaàqqqa@@chhayagaikwad2880
@kailasmahajan9852 жыл бұрын
उत्कंठावर्धक प्रवचन, उत्तम कथनकौशल्य, कंटाळा येऊच शकत नाही. पूज्य मकरंदबुवा रामदासी, आपण खरोखरच महान आहात. श्री गुरुदेव दत्त।💐
@chhayagaikwad28802 жыл бұрын
खरच
@arundhatisane32498 ай бұрын
अप्रतिम सुंदर नमस्कार बुवा
@vidyakulkarni45552 жыл бұрын
श्री . मकरंद बुवा रामदासी, आपले प्रवचन श्रवणानंद देणारे होते..आपल्या मुखाने श्री.दत्त प्रभू बोलत आहेत.गात आहेत असे वाटले.आपणास विनम्र अभिवादन!
@mohandaskamat15312 жыл бұрын
गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू.... 🙏🌹🙏🌹
@santoshsonawne1222 Жыл бұрын
माझ्यावर सुद्धा आपली कृपा व्हावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना
@nitinpitale3202 жыл бұрын
जय ❤🙏❤श्री स्वामी समर्थ❤🙏❤ सदगुरू देवदत्त
@dhanashrimalekar9260 Жыл бұрын
अत्यंत श्रवणीय प्रवचन. ईश्वराच्या जवळ गेल्यासारखे वाटते.🙏🙏🙏
@swamisamarth94748 ай бұрын
नमस्कार माऊली 🙏धन्य धन्य जीवन झालं हे प्रवचन ऐकायला मिळतंय. गुरूंची कृपा आणि तुमचे अनंत उपकार 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
गुरु चरीत्र ऐकावे, असे खूप दिवस मनात होते. आणि आज, गुरुवारीच, आपले प्रवचन ऐकावयास मिळावे, ह्या पेक्षा भाग्य ते काय? आपली ओघवती, रसाळ वाणी ऐकायला मिळते हेच आमचे परम भाग्य. "गुरू महाराज गुरु! जय जय परब्रह्म सद्गुरू!! "
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री आदरणीय मकरंद बुवा रामदासी यांच्या चरणी आदरपूर्वक नमस्कार ❤
@surekhamote6411 Жыл бұрын
💐🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻💐
@dhanashreekshirsagar6385 Жыл бұрын
Gurudev datt avadhoot chintan shree gurudev datt 👃👏👏🌹🌹
@ulkakhati88202 жыл бұрын
🌹🙏🌹🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹🙏🌹
@manjeeriulhaskulkarni24112 жыл бұрын
अतिशय सुरेख रसाळ वाणी संस्कृत भाषा इंग्रजी, मराठी भाषा उत्तम प्रभुत्व गायनहि श्रवणीय धन्यवाद आभार ज्या ठिकाणी ज्यांनी ही संधी दिली त्यांना सर्वांना वंदन