हेच सर्व पदार्थ वापरून पण पाणी न घालता जरा थोडेजास्त तूप घालुन लाडू ही छान होतात व २० दिवस फ्रीज शिवाय टिकतात,विशेष म्हणजे उपवासाला उत्तम. हलवा /शिरा म्हणुन छान आहे कारण तो लगेच संपवावयाचा आहे. पण रेसिपी छान आहे आणी नेहमी सारखी समजावण्याची पध्दतही.
@VaishaliDeshpande Жыл бұрын
हो. लाडू नक्कीच करू शकतो.
@kavitamanore1150 Жыл бұрын
ताई तुमचा आवाज खुप छान आहे
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद
@kavitamanore1150 Жыл бұрын
बदाम किती घेयचे
@VaishaliDeshpande Жыл бұрын
सर्व साहित्य आणि प्रमाण Description मध्ये दिले आहे.
@suryakantshinde1660 Жыл бұрын
मॅडम रेसिपी छान छान आहे. परंतु चमचा , वाटी, कप ,जुने झाले परफेकट माप हे वजनात सांगितले तर काही फरक पडत नाही आता परत येणारी रेसिपी चि माहिती हि वजनात सांगा ₩🎉🎉
@VaishaliDeshpande Жыл бұрын
पदार्थांचे माप ग्रॅम मध्ये सांगता येईल. याआधी मी तो प्रयत्न केला होता. पण प्रत्येक घरी वजन काटा नसतो अशा कमेंट्स आल्या.
@suryakantshinde1660 Жыл бұрын
एक वेळ सर्व पदार्थ वजनात सांगा ज्याला जसे सोपे पडेल तसे करेल .🙏